कपाशीला पहिली फवारणी कोणती करावी..?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июл 2021
  • कापूस पिकात पहिली फवारणी कोणत्या कीडनाशकाची करावी...?
    कपाशीमध्ये पहिली फवारणी घेताना शेतकरी मोठ्या संभ्रमात असतात. तसेच त्यांना चुकीचे मार्गदर्शन होते.
    या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक शंका दूर होतील.
    #कापूस_किड_व्यवस्थापन

Комментарии • 7

  • @ganesh_karpe_gk
    @ganesh_karpe_gk 3 года назад +2

    खूप छान साहेब

  • @shivajidake668
    @shivajidake668 2 года назад

    धन्यवाद

  • @shriramkhote527
    @shriramkhote527 3 года назад +2

    सर, कपाशी 50 दिवसांची झाली असून, पाती गळ व फुलं गळ यावरती उपाय सुचवा.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад +1

      Rcf microla or
      Kycite g
      5 mili prati liter pani yapramane spre ghya

  • @mohanchikte6582
    @mohanchikte6582 3 года назад +2

    Sir mazi kapashi 32 दिवसाची zali aani pink bollworm aadhlun aali aata कसे krayche

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад

      टेन्शन घेउ नका. कपाशीचे बियाणे आता नॉन बीटी बियाणे देखील असत. त्यामुळे काही झाडावर बोंडअळी आढळली तर घाबरायचे काम नाही. बोंडअळी नुकसान करते तेव्हा फुलोरा अवस्था असते. ताबडतोब निंबोळी अर्काची फवारणी घ्या. कामगंध सापळे शेतामध्ये बसवा. व्हिडिओ आपल्या चैनल वर पोस्ट केलेला आहे.

  • @shivtejukirde4285
    @shivtejukirde4285 2 года назад

    Sir apla contact no bhetal ka....