सर्व वेगवान घडामोडी ची अपडेट आजच्या बातम्या शेतीपासून ते राजकारणापर्यंतच्या सर्व हेडलाईन्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 38

  • @niranjanaatram3137
    @niranjanaatram3137 3 месяца назад +26

    पिक विमा वेगड़ा आहे का की नुकसान भरपाई आनखी वेगडी आहे

  • @SubaraoMane-h1o
    @SubaraoMane-h1o 3 месяца назад +4

    जी आर लवकर काढा आणि मगच बातम्या द्या.

  • @manojjiRandaye
    @manojjiRandaye 3 месяца назад +1

    Chandrapur

  • @panditraopatil8313
    @panditraopatil8313 3 месяца назад +1

    धुळे जिल्हा

    • @Allnewsmarathi2.0
      @Allnewsmarathi2.0  3 месяца назад

      दुष्काळी अनुदान वाटप होणार आहे

  • @sunilbhosale2151
    @sunilbhosale2151 3 месяца назад +6

    अरे भावा kyc सोडून दे नमो चएबआकइचए हप्ते पहिले देऊ दे मग नवीन योजनाच बघु नुसते इलेक्शनच गाजर नको नाही तर परिणाम दिसतील

  • @sandipborole4945
    @sandipborole4945 3 месяца назад +5

    शेतकऱ्याला भुसावळ तालुक्यामध्ये एक रुपये पीक विम्याचा काहीच भेटत नाही भुसावळ तालुक्यातले गाव एक रुपया पिक विमा नाही भेटत गेल्यावर्षी मधलं काहीच भेटलं नाही

  • @kavitabodke3450
    @kavitabodke3450 3 месяца назад

    दुष्काळ पिक विमा अजूनही खात्यावर जमा नाही

  • @amolbhosale6044
    @amolbhosale6044 3 месяца назад +3

    नुसत गाजर दावत आहेत हातात काय नाही आलं, कर्ज माफी करावी

  • @shankarcharbhe8967
    @shankarcharbhe8967 3 месяца назад +3

    मोदी के जुमलो की पार्टी बीजेपी में कुछ भी नहीं मिलनेवाला सब इलेक्शन की मोह माया है इस पर भरोसा न करें नही तो आपका ही मोहभंग हो जायेगा।

  • @patilravindra7049
    @patilravindra7049 3 месяца назад +2

    शिंदे साहेब कधी भेटणार 8000 रुपये वर्षापासून पाहत आहे किती

  • @bhaurajkanamadi2890
    @bhaurajkanamadi2890 3 месяца назад

    Sangli, tq-jath

  • @AyodhyaSanap
    @AyodhyaSanap 3 месяца назад +1

    शेतकऱ्यांना साठी पिक विमा वेगळा आहे लूकसानभरपावी वेगळीच आहे प्रत्येक शेतकऱ्यांना साठी सरकारन निर्णय घेतला आहे शेतकरी हो सरकार वर विस्वास आहे की नाही म्हणून परभणी जिल्ह्यातील शेतकरी धन्यवाद सरकार मायबाप

  • @banyaminchandane9691
    @banyaminchandane9691 3 месяца назад +1

    पिक विमा जालना

  • @sandipborole4945
    @sandipborole4945 3 месяца назад +5

    शेतकऱ्याला काय भुसावळ तालुक्यामध्ये एक रुपये पीक विम्याचा काहीच भेटत नाही

  • @kailaswaskar2426
    @kailaswaskar2426 3 месяца назад +1

    आम्हाला तीन वर्षांपासून पीक विमा भेटलेला नाही.कैलास चंद्रनाथ वासकर.

  • @banyaminchandane9691
    @banyaminchandane9691 3 месяца назад +1

    जालना जिल्ह्याचा

    • @Allnewsmarathi2.0
      @Allnewsmarathi2.0  3 месяца назад

      जालना जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान येणार आहे

  • @porushottambhatkar8849
    @porushottambhatkar8849 3 месяца назад

    yavatmal madhe ahe aamala 5000 bhetle nhi

  • @haridasnilkhan9519
    @haridasnilkhan9519 3 месяца назад

    पिक विमाचे पैसे फक्त किले करणारे ना भेटला तो पण काही लोकाना आजु बरेसे शेतकरी वंचित आहे

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 3 месяца назад

    आमाला कोणताच फायदा होतं चारते पाच वर्षांत आमचे जमीन खातें कमी होत आसत आमच्या जमीनीला शेजारी पाजारीचे लोकांचें नाव खात्याला लाऊन देतात

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 3 месяца назад

    बीड जिल्ह्याला दुष्काळी अनुदान आहे की नाही

  • @dashrathshinde2978
    @dashrathshinde2978 3 месяца назад

    बीड जिल्ह्यामध्ये पाऊस नाही

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 3 месяца назад

    सरकार नसते गाजर दाखवीत आहेत आमची पी एम सी एम ची पोर्टलवर नोंद होत नाही

  • @RekhaNarode
    @RekhaNarode 3 месяца назад

    चादवड तालुका मध्येपीक वीमा मीळनार का

  • @sureshchavan5599
    @sureshchavan5599 3 месяца назад

    जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळगाव मंडळात पिक विमा उर्वरित मिळेल का ॽ

  • @SunilDeshbhratar-nv7mr
    @SunilDeshbhratar-nv7mr 3 месяца назад

    Parseoni tahsil nagpur zilyatil dahegaon joshi ya gawatil rabbi peekeche gahu harbhara yache gaarpitimule khup nuksaan zale parantu duskali anudaaan ofline paddhatune kele aahe tyamule aaamhala dushkali anudaan bhetle pahije me Sunil Tularam deshbhratar at post dahegaon Joshi tahsil parseoni

  • @PapuSule
    @PapuSule 3 месяца назад

    बीड जिल्हा पेरणी झाली आहे

  • @niranjanaatram3137
    @niranjanaatram3137 3 месяца назад

    भद्रावती तालुक्याला मिडनार का नुकसान भरपाई,

  • @ArunBansode-hd1we
    @ArunBansode-hd1we 3 месяца назад

    Buldana vima

  • @jayramburange2004
    @jayramburange2004 3 месяца назад

    पालघर जिल्हा पाऊस जोरदार चालू आहे

  • @Aamchishetiaamchimanas
    @Aamchishetiaamchimanas 3 месяца назад

    पहिलं गेलं तर....

  • @akshaymarkad3292
    @akshaymarkad3292 3 месяца назад

    Solapur

  • @NilavatiNareade
    @NilavatiNareade 3 месяца назад

    Beed Zilla.

  • @GulabChafle-cs7cw
    @GulabChafle-cs7cw 3 месяца назад

    ईझांपुर राळेगाव यवतमाळ येथे रात्रि जोरदार पाउस