Nasates Ghari Tu Jevha - Sandeep Salil songs | Heart Touching Marathi Song | Lyrical Video
HTML-код
- Опубликовано: 26 май 2023
- #marathisong #marathi #marathibhavgeet #saleelkulkarni #sandeepkhare #marathigaani
अप्रतिम शब्दबोल, खूपच सुंदर, सुरेख आणि मनाला स्पर्शून जाणारे गीत नसतेस घरी तू जेव्हा | Nasates Ghari tu Jevha by Saleel Kulkarni and written by Sandeep Khare.
Song Credits:
Singer and Music - Dr. Salil Kulkarni
Lyrics - Sandeep Khare
Album - Aayushyavar Bolu Kahi
Copyright : Fountain Music Company
Don't forget to Subscribe to stay updated on new Marathi Plays.
goo.gl/23dHwK
Visit "Marathi Bhakti Sangeet" & Please Subscribe to this channel - bit.ly/2shI20D
Also do comment and share the video with your loved ones. - Развлечения
बायकोच्या समर्पणाची जाणं ठेऊन लिहिलेली कविता.....खूप सुंदर... मी खूप एकटं वाटलं की ही कविता ऐकते....Mrs.more
यातील बासरी वादक अप्रतिमसुरेल आहे सर्व संगीत स्वर्गीय आहे
ज्यांना मराठी समजत नाही त्यांनी कॉमेंट करू नका हे गाणं आपल्या पत्नीला समर्पित केलंय
ऐकणाऱ्या च्या मनात ल्या भावांवर आहे हे. "तव मिठीत विरघळणारे" हे कडव सोडले तर आई साठी पण बरोबर आहे.
Barobr 👍
Waaaa Apratim gayan aani gayki Great ❤😊🎉🎉🎉🎉🎉🎉
This is what I am experiencing right as my mom has gone to see her parents..... Missing her badly
SnehalILoveYou🥰💗
माझ्या,दुर गावी गेलेल्या पत्नी ची आठवण करून दिली
Aniket ch reels vrun gan eikl ani alo ❤
Me too
Mi pn
Me pan😅
किती बेरोजगार अहोत अपन
me too
Omg i am the first one to comment
This is the reason I pay my internet bills
Great lyrics
माझ्या पत्नीने खूप क्षुल्लक कारणासाठी मला आणी आमच्या साडे तीन वर्षांच्या मुलीला 13 जुलै 2024 रोजी सोडून गेली. तेव्हा पासून हेच गाणं ऐकत रडतोय आणी माझी साडे तीन वर्षाची मुलगी मला धीर देते की... बाबा रडू नकोस. मी आहे ना. खूप वाईट वाटतंय. ह्या गाण्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏.
जर तुम्हला हा विडियो अवडला, तर तुम्हला हे नक्किच अवडेल : ruclips.net/video/KfiLPuA-Xq0/видео.htmlsi=5PjQqC9qkre5LYIu
दुसर लग्न करून घ्या दादा. तुमची मुलगी खूप लहान आहे. बर होइल . मला असं वाटतं 😞
Can I get your number
Far sunder
Bahutek navryanna bayko nighun gelyavar tichi kimmat kaltey....sadly 😔
आम्ही या व्हिडिओद्वारे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
ruclips.net/video/KfiLPuA-Xq0/видео.html
खूप वाईट वाटले
जर तुम्हला हा विडियो अवडला, तर तुम्हला हे नक्किच अवडेल : ruclips.net/video/KfiLPuA-Xq0/видео.htmlsi=5PjQqC9qkre5LYIu
मी आणी माझी साडे तीन वर्षांची मुलगी दोघेच राहतो. तिची आई खूप क्षुल्लक कारणासाठी आम्हाला सोडून गेली. आम्ही दोघेही रोज एकमेकांना मिठी मारून रडतो. आणी एवढी छोटी मुलगी मला धीर देते की बाबा रडू नकोस मी आहे ना
जर तुम्हला हा विडियो अवडला, तर तुम्हला हे नक्किच अवडेल : ruclips.net/video/KfiLPuA-Xq0/видео.htmlsi=5PjQqC9qkre5LYIu
Can I get your number?
Mzya navryasthi samrpit😢❤
🙏 आम्ही लवकरच एक नवीन व्हिडिओ गाणे घेऊन येत आहोत.
He song khar tr aaplya aaidathich khup chan aahe. Nahitri konte pati bayko ghar sodun geli mhanun ethake radat basatil ?
अनिकेत च्या रील मुले सापडले हे गाणे
जर तुम्हला हा विडियो अवडला, तर तुम्हला हे नक्किच अवडेल : ruclips.net/video/KfiLPuA-Xq0/видео.htmlsi=5PjQqC9qkre5LYIu
Ho mala pan aniket dadachi reel pahtana he gane bhetle khup chan vattle
Hi ty LA aaleli ahe pan hi Kavita aai Sadhi ahe.aai Vin Chandra porka hoto
❤😂 4:24
Visuals भलत्याच का आहेत?
Doesn't the song suit their relationship in natasamrat..
Hard nasha
Bhai tula tya magcha actual Jo emotion ahe te tula nahi kalnar