१ जुलै २०२२ चा हवामान अंदाज - श्री गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2022
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण हवामान अंदाज ४ जुलै २०२२ हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #हवामान #हवामानअंदाज #weatherforecast #weatherforecastforindia #weatherforecastmaharashtra #weatherinfo #forfarmers #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti

Комментарии • 71

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 2 года назад +9

    एक की .मी . वर कीवां गावात पाऊस पड़ते पण शेतात पाऊस पडत नाही सर ?
    जीव कासा विसा झला कायं करावं कळत नाही कोरडवाहु शेती आहे !🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार दादा , विखुरल्या स्वरूपाचा पाऊस आहे

  • @umraodhaj5690
    @umraodhaj5690 2 года назад +3

    धन्यवाद साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @santoshchandekar7168
    @santoshchandekar7168 2 года назад +4

    Dhanyvad sar dhanyvad sar

  • @rameshp3334
    @rameshp3334 2 года назад +3

    Dhanyavad.sar....asech.havaman.andaj.det.raha...sar........

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @rajubhalerao8457
    @rajubhalerao8457 2 года назад +1

    धन्यवाद सर

  • @dnyaneshwarkharkar2451
    @dnyaneshwarkharkar2451 2 года назад +3

    🌹🙏🙏🙏🌹

  • @user-kv9fi7uu9u
    @user-kv9fi7uu9u 2 года назад +1

    इफको नॅनो युरिया बदल पूर्ण व्हिडिओ बनवा सर..एका एकर ला किती फवारच तुरी साठी किती वेळा फवारणी करावी किती पाण्या मध्ये

  • @santoshchandekar7168
    @santoshchandekar7168 2 года назад +2

    Dhanyvad sar

  • @satyamrode5019
    @satyamrode5019 2 года назад

    नमस्कार गुरु

  • @ambadaskshirsagar9138
    @ambadaskshirsagar9138 2 года назад +2

    👌👌👌

  • @nitinshind2853
    @nitinshind2853 2 года назад +1

    जत तालुक्यातील हवमान अंदाज सांगा

  • @devidasrathod7409
    @devidasrathod7409 2 года назад

    🙏🙏

  • @santoshchandekar7168
    @santoshchandekar7168 2 года назад +1

    Namaskar sar

  • @ravimeshram7206
    @ravimeshram7206 2 года назад +2

    नमस्कार सर

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 2 года назад +3

    सर नादगाव. खंडेस्वर. ला. मुसदार पाऊस पडला 👍🏻👍🏻

    • @roshanbagale5429
      @roshanbagale5429 2 года назад +1

      Nandgaon kh. taluka mdl golegao salod side la ek pn paus ni ala

    • @umraodhaj5690
      @umraodhaj5690 2 года назад +1

      शेतात पडला काय

    • @komalgulhane4647
      @komalgulhane4647 2 года назад

      @@umraodhaj5690 हा. शेतात पण पडला आ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , खूप छान 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +2

      नमस्कार दादा , सध्या तरी सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नाही

  • @nikhilrathod3059
    @nikhilrathod3059 2 года назад +1

    नमस्कार सर सर मी 4 जुन ला कापूस लावगण केली होती. 20 दिवसाला रुट बूस्टर, ब्लु कॉपर, व 19-19-19 ची ड्रिंचिंग केली. नंतर 4 दिवसात माझ्या कापसावर मावा तुडतुडे चा अटॅक खूपच वाढला व काही झाडं पाने सुकू लागले व वाढ पण थांबली. नंतर इमिडा व असिटमा प्राइड ची फवारणी केली. परंतु त्याचा रिझल्ट तेवढं दिसत नाही. योग्य उपाय सुचवा सर 🙏

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 2 года назад +1

    सर मी 27 जून ला बूस्टर 726 पेरली आणि त्याच दिवशी चांगला पाऊस झाला पण आज 2 जुलै आहे तरी सोयाबीन उतरली नाही, ती किती दिवसांपर्यंत उतरेल?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , पेरणी नंतर चांगला पाऊस पडल्यामुळे सोयाबीन दाबण्याची शक्यता असते, दोन दिवस वाट पहा

    • @sachin.j.rajput4100
      @sachin.j.rajput4100 2 года назад

      @@whitegoldtrust दादा नॉर्मल सोयाबीन उतरायला किती दिवस लागतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      ५-६ दिवस

  • @manuslife1722
    @manuslife1722 2 года назад

    रेंज चे औषध कसे लिटर आहे सर माहीती द्यावी 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , १ लिटरची MRP ३४५० रु आहे या पेक्षा कमी मिळेल

  • @jayeshadhav9999
    @jayeshadhav9999 2 года назад

    केळी साठी पण मार्गदर्शन करावे ही विणती 🙏

    • @user-nz6zq1ko5b
      @user-nz6zq1ko5b 2 года назад

      Patil biotech Pvt Ltd RUclips channel
      केळी संदर्भात माहिती दिली जाते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करू शकता

  • @loksevamahitikendra
    @loksevamahitikendra 2 года назад +1

    Vihiriche pani dilyane utpannat ghat yete ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , नाही हलके पाणी देऊ शकता

  • @pavnyapatil
    @pavnyapatil 2 года назад

    सर माझे सोयाबीन दि. २४/०६/२०२२ रोजी पेरणी केली आहे, तर सोयाबीनची उगवण खूप छान झाली आहे, तर मला पोस्ट इमर्जन्स तन नाशक शाकेद सोबत शॉकअब+रेज चालते का? किंवा अगोदर १५ व्या दिवशी रेज+ १९:१९:१९+टॉप अप मारून २१ व्या दिवशी शाकेद तणनाशक सोबत शॉक अब मारावे का? कृपया मला योग्य ती माहिती लव लवकरात लवकर सांगावे ही विनंती.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @nileshmodak1927
    @nileshmodak1927 2 года назад

    सर मि बुशटर. ३३५ सोयाबीन पेरणी केली आहे रीहाशची बिज पकीया केली पण ३० कीलो एकरी बियाणे पेरणी केली आहे तरी सोयाबीन पातळ निघाली आहे काय करावे सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , फुटवे करेल

  • @prashantakolkar3905
    @prashantakolkar3905 2 года назад

    sir soyabean la sprinkler suru kele tar chapel kai

  • @milindpimpale5443
    @milindpimpale5443 2 года назад

    सर कापूस 17जून ला लावला आहे पाणी नाही खत अजून नाही दिल तर कोणते खत देऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , DAP + पोटॅश किंवा १०:२६:२६ लिंग २०:२०;०:१३ + पोटॅश या पैकी एक या सोबत रायझर जी ५ ते १० किलो प्रति एकर घ्यावे

  • @pathanmahemud8277
    @pathanmahemud8277 2 года назад

    Namaskar sir soyabeen pikawarti rej insecticide +tan nashak mejathayeper 10sl+targasuper marle tar chalel ka perni karun 16diwas zale ahe apale margdarshan have

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , रेज सोबत इमाझीथायपर वापरू शकता

  • @amolbhise8377
    @amolbhise8377 2 года назад

    Sir soyabean 10 diwasache asatana mi tannashak marle ata zadana shock basla Kay karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , शॉक अब वापरा

  • @jagadishchoudhari806
    @jagadishchoudhari806 2 года назад +1

    namaskar sir

  • @pravinjadhav7891
    @pravinjadhav7891 2 года назад

    Ghatanji kinhi madhe kevha pause paden sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , विदर्भ, मराठवाडा व कोकणामध्ये गुरुवार दिनांक ७ जुलै पर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे व गुरुवार नंतर रविवार पर्यंत विदर्भ व मराठवाड्यात पावसात वाढ होण्याचा अंदाज सुद्धा आहे.

  • @umraodhaj5690
    @umraodhaj5690 2 года назад

    सर मी 29,6,2022ला18एकर पेरणी केली कोरडया वावरात 5एकर कापूस 13एकरबुस्टर726दुसरया दिवशी दुपारी पाणी पडले मुसळधार 5मिन्ट फक्त

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 2 года назад

    सर बेडवर सोयाबिन तुर लाागवड करायचि आहे पण त्यामधे तण जास्त निघत आहे तर तणासाठी B A S F चे basta नावाचे तणनाशक मारून दुसर्‍या दिवशी सोया तुर लागवड करायला जमेल का ? ( basta आधीचे 500ml शिल्लक आहे )

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 года назад

      त्यात काय घटक आहे

    • @ravigawande7994
      @ravigawande7994 2 года назад

      @@gajananjadhao5823 सर त्यामधे Glufosinate ammonium 13.5% w/w SL + sodium salt of diglycol ether sulfate 58.81% w/w + Polypropylene glycol ether 10% w/w + silica 0.25% + Dye stuff 0.002% हे घटक असून हे non selective herbiside आहे... वापरावे का ? कृपया मार्गदर्शन करावे

  • @amolrathod6177
    @amolrathod6177 2 года назад

    Yavatmal digras update🙏 please🙏 ii

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा- विदर्भ, मराठवाडा व कोकणामध्ये गुरुवार दिनांक ७ जुलै पर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे व गुरुवार नंतर रविवार पर्यंत विदर्भ व मराठवाड्यात पावसात वाढ होण्याचा अंदाज सुद्धा आहे.

  • @suhaszambre898
    @suhaszambre898 2 года назад

    🙏🙏