Dehachi Tijori harmonium Notation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 153

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 года назад +1

    तुमच्या मुळे सवांंदनी शिकले
    वाटत होते अवघड आहे आपण
    गुरू आहेत धन्यवाद माऊली

  • @sarthakbhagat2445
    @sarthakbhagat2445 Год назад +1

    अतिशय सुंदर छान माहिती दिली धन्यवाद

  • @santoshnandre1881
    @santoshnandre1881 4 года назад +3

    सरजी अतिशय सोपे सरळ आणि सुंदर खूप खूप धन्यवाद

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद संतोष जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @balasahebshinde618
    @balasahebshinde618 3 года назад +4

    खूप खूप आभार सर, सर्व शुध्द स्वरांच्या गीताचे नोटेशन अतिशय सुरेख पध्दतीने दिले आहे. नविन शिकणारासाठी आपली अमूल्य भेट आहे.

  • @sanuraut1755
    @sanuraut1755 4 года назад +3

    Sir khupch sundr. Kamal jadhav kopargaon.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप - खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sureshbhoi201
    @sureshbhoi201 4 года назад +3

    सुंदर गीत आणि नोटेशनही छान. आवाज (Voice) तर खूप मस्त आहे

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद दाजी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @octapad1960
    @octapad1960 4 года назад +2

    khupach Chhan aahe bhakti Geet. Dehachi Tijori,

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद आई सो* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @tul2828
    @tul2828 4 года назад +2

    खूपच श्रवणीय ,ऐकून मन प्रसन्न झाले,खुप सुंदर गायन

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद अतुलजी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @tul2828
      @tul2828 4 года назад

      @@bhanudasramole sir गणपती जवळ आलेत तर एक गणपती गजर video बनवा

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 4 года назад +1

    खुप छान गीत सादरीकरण खुप छान ,खुप खुप धन्यवाद नमस्कार सर

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 года назад +1

    सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायन वादन केले आहे.आणि ते ही नोटेशन सह त्या मुळे नक्कीच नवोदितां साठी मार्गदर्शन झाले आहे.

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 года назад +1

    माऊली खूप छान अगदी सोपे
    नोटेशन धन्यवाद

  • @Anand-vu1hb
    @Anand-vu1hb 4 месяца назад

    खूप छान सर अगदी सोप्या पद्धतीने समजावले आहे धन्यवाद....

  • @pintubhalerao9081
    @pintubhalerao9081 Год назад +1

    बालाजी भालेराव नोटेशन चांगले द्या शिकता यावे

  • @छोटुराम.परदेशीपरदेशी

    खुप छान 👍
    🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @pramodkhanore1085
    @pramodkhanore1085 Год назад +1

    °प्रणाम सर खूप खूप छान👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @drawingteachertanajipatil9879
    @drawingteachertanajipatil9879 4 года назад +2

    रामोळे सर ... आदरपूर्वक नमस्कार मी तानाजी पाटील मी एक कलाशिक्षक आहे . तुमची I शिकवणी व नोटेशन देण्याची पद्धत खूप छान आहे .मी आपल्या शिकवणीवर खूप खूश व खूप आनंदी आहे . याचे कारण म्हणजे तुमच कौंटूंबीक संगीत आम्हाला खूप भावत . तुमचा आवाज खूप गोड आहे . तुमचा चिरंजीव छान तबला वाजवतो व तुम्हाला छान साथ देत आहे . तुमच्या या कार्याला आमचा सलाम व पुढील वाटचालीस आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा ! तुमचा हितचिंतक ... तानाजी पाटील . इटे ,ता आजरा , जि . कोल्हापूर .

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад +2

      तानाजी सर आपणास विनम्र अभिवादन, आपण कला शिक्षक आहात खूपच छान, असं म्हटलं जातं की जीवनात आपल्याला १ कला अवगत असली पाहिजे, देवाने आपणास ह्या कला बहाल केल्या आहेत, या कलांमुळेच आपल्या सारख्या गुणी व्यक्तिमत्त्वाशी मित्रत्व होत आहे, कमेंट्स बद्दल *धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ratnakarmhatre7267
    @ratnakarmhatre7267 2 года назад +1

    रामकृष्ण हरी🙏 शुभ प्रभात गुरु तुम्ही धन्य धन्य प्रदक्षणा हार्मोनियम नोटिसन सांगा ही विनंती 🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 месяца назад +1

    खूपच सोपे करून नोटेशन दिले सर. माझ्याकडे आहे पण फारच क्लिष्ट आहे. ❤ यू.

  • @Vish____k
    @Vish____k 4 года назад +3

    Bdhiya sir , pranamm

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 4 года назад +1

    खूप छान गोड सर धन्यवाद

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @santoshjipisey3564
    @santoshjipisey3564 4 года назад +1

    खूप खूप छान
    अगदी perfect

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹

  • @pawarmaheshkashinath4330
    @pawarmaheshkashinath4330 4 года назад

    मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या अभंग दया सरनोटेशन अनमोल आहे सर आम्हा सर्वांसाठी👌👌🙏🙏

  • @avinashkamble5012
    @avinashkamble5012 4 года назад +3

    खूप छान ............... 💐💐💐

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @pallavigaikwad46
    @pallavigaikwad46 4 года назад +5

    Nice sir, ramkrushan Hari bhajanache notison dya,🙏🙏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *धन्यवाद मॅडम, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @santoshnandre1881
      @santoshnandre1881 4 года назад

      पाठवा सर हा अभंग

  • @HU8494
    @HU8494 3 года назад +1

    Super परत एखादा या गाण्याचौ आठवण आली

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      *खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 4 года назад +1

    khupch chha shikvle GBUSir

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      अंकुश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @dnyandeodhobale7273
    @dnyandeodhobale7273 4 года назад +3

    माझ्या मराठी शाळेतील प्रार्थनेचे तीव्र आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
    खुपच छान सर🙏💐👍

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद ज्ञानदेव जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 года назад +3

    Dhanyavad sar khupach chhan

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद विश्वनाथ जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @pradipdeshpande4805
    @pradipdeshpande4805 4 года назад +3

    मला तुम्ही दिलेली नोटेशन खुप आवडतात. आनंदाचे डोही आनंद तरंग या अभंगाचे नोटेशन भिमपलास रागामध्ये पाहिजे आहे कृपया ते नोटेशन द्यावे मी तुमच्या रीप्लाय ची वाट पाहत आहे धन्यवाद सर

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад +1

      प्रदीप जी नमस्ते, मी प्रयत्न नक्की करेन
      *धन्यवाद सर जी* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏

    • @pradipdeshpande4805
      @pradipdeshpande4805 4 года назад +1

      @@bhanudasramole धन्यवाद सर

  • @sandeepgharat1106
    @sandeepgharat1106 4 года назад +2

    Far sundar sir

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад +1

      *खूप-खूप धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 3 года назад +1

    नमस्कार सर खुुप छान धन्यवाद

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले

  • @mandakuduple4592
    @mandakuduple4592 3 года назад +1

    Khup sundar

  • @prashkitaniaarts5394
    @prashkitaniaarts5394 Год назад +1

    Alankar aek pasun dakhava

  • @gangadharjoshi352
    @gangadharjoshi352 3 года назад +1

    खूपच छान सर,
    आकाशी झेप घेरे पाखरा या गाण्याचे नोटेशन मिळतील का?

  • @shankarghone545
    @shankarghone545 4 года назад +4

    Kupch chan

  • @balkisanthombre6756
    @balkisanthombre6756 4 года назад +3

    Very nice 👌😊

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @hemantparadhi7561
    @hemantparadhi7561 3 года назад +1

    खूपच छान

  • @nandapatil3262
    @nandapatil3262 3 года назад +1

    Chan sir apratim sadrikarn

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले

  • @khandushinde8495
    @khandushinde8495 4 года назад +1

    जय मल्हार
    सर

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      Shinde sir नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

    • @khandushinde8495
      @khandushinde8495 4 года назад

      जय मल्हार सर

  • @alka_creation
    @alka_creation 7 месяцев назад

    Khup chhan sir mala shri dyanraje kela upkar hya abhangache notetion dya please

  • @shivbhosale1389
    @shivbhosale1389 4 года назад +2

    खुपच छान सर धन्यवाद माझी आजी पण हामोनियम वाजवते

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      अरे व्वा सर जी, किती छान, हा वारसा आहे आपणास, *खूप-खूप धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vilaskorange6638
    @vilaskorange6638 4 года назад +2

    खूप खूप छान सर पाहीले न मी तुला याचे नोटेशन दयाल तर खुप छान होईल

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @shubhangijadhav8923
    @shubhangijadhav8923 4 года назад +2

    सर खूपच छान शिकवता तुम्ही नोटेशन चे बुक आहे का तुमचे?

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      नाही माऊली, आपले बुक म्हणजे यूट्यूब वरील व्हिडिओ,
      धन्यवाद🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹

  • @supriyabhoi6377
    @supriyabhoi6377 4 года назад +2

    Khupch chann 👍

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद सुप्रिया* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dajidesale3892
    @dajidesale3892 3 года назад +1

    Ekac nambar sir

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 года назад +1

    Khup chhan Sir Dhanyavad.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      अनिल जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 3 года назад +1

    खूप खूप धन्यवाद माऊली

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
      धन्यवाद

  • @ganeshtambade5466
    @ganeshtambade5466 3 года назад

    खूप खूप धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏🙏

  • @mangalbonde5900
    @mangalbonde5900 4 года назад +2

    सर ऋणानुबंधाच्या ह्या जिथुन पडल्या गाठी ह्या गाण्याचे नोटेशन द्या वे आपण
    आपण खुप छान समजवुन सागंतात

    • @pvdarekar7302
      @pvdarekar7302 3 года назад

      या गीताचे नोटेशन मिळेल का.

  • @khandushinde8495
    @khandushinde8495 4 года назад +2

    जय मल्हार सर
    तुमचा नंबर दया
    देरे कान्हा चोळी आणि लूगडी
    या गौळणीचे नोटीशेन पाठवा

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      शिंदे सर जी नमस्ते,
      मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @suhasdeshpande7530
    @suhasdeshpande7530 4 года назад +1

    गुरुवर्य नमस्कार, सर एक ओळ चुकून राहून गेलेली आहे.ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप.
    सहज लक्षात आले. क्षमा असावी.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      सुहास जी अगदी बरोबर,
      धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @pravinpingale8338
    @pravinpingale8338 4 года назад +1

    खुप छान

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद प्रविण सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @Pratibha-Pandit
    @Pratibha-Pandit 4 года назад +2

    खूप छान सर कृपया मला तुमचा नंबर मिळेल का 👌👌👌🙏

  • @keshavkarale160
    @keshavkarale160 4 года назад +1

    Very nice

  • @mohanakulkarni4830
    @mohanakulkarni4830 2 года назад +1

    खूप खूप आभारी आहे.

  • @ramrathod2613
    @ramrathod2613 4 года назад +5

    गुरू हारमोनियम शिकताना अस वाटत होत की खुप कटीन आहे पण मि जेव्हा युटुब रव आपल्या चायन्ल वर आलो की मला हारमोनियम सहज सोपा वाटायला लागल मि एक विध्याथी म्हनुण विडीओची वाट पाहत असतो

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад +1

      खूपच छान, आपण हार्मोनियम वादन शिकलात, मला खूपच आनंद झाला विलास जी *खूप-खूप धन्यवाद * 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @balasahebwakodkar5799
    @balasahebwakodkar5799 4 года назад +2

    Good luck old song rare notation give us thanks

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद बाळासाहेब* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @eknaththete6207
    @eknaththete6207 2 года назад +1

    Very good

  • @rockon2863
    @rockon2863 3 года назад +1

    Very very nice

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹

  • @ramje7582
    @ramje7582 4 года назад +4

    🙏🙏👌👌"टळी वाजवावी गुढी उभारावी"या अभंगाचे सद्गुरु चा एखादा अभंग दयावा।

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *धन्यवाद सर जी, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @dilipgulve3593
      @dilipgulve3593 4 года назад

      सर आपण नोटेशन खूप छान देतात. धन्यवाद

  • @rtarts1524
    @rtarts1524 4 года назад +3

    👍👍👍👍

  • @shailajamirje4796
    @shailajamirje4796 4 года назад +1

    Namaskar Sir, Supar notesion your learning system is very simple and easy. I follows all your videos and daily practice one song. I waiting new video. Dhanyavad.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @UdayMisal-f7g
    @UdayMisal-f7g Год назад

    आभारी आहे सर

  • @pintubhalerao9081
    @pintubhalerao9081 Год назад

    सर चांगली माहिती देत आहात नमस्कार

  • @charushilapatil7933
    @charushilapatil7933 Год назад +1

    नमस्कार सर,
    आपले हार्मोनियम वादन ऐकण्यास खूपच छान वाटते .ते ऐकून शिकण्याची आवड निर्माण होते.
    आपलं देहाची तिजोरी या गाण्याच्या तुमच्या या नोटेशनवरुन शिकण्याचा प्रयत्न करतेय.
    पण यामध्ये गाण्याची ओळ ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. याचे नोटेशन कृपया सांगावे मी खालील प्रमाणे घेण्याचा प्रयत्न केलाय ते बरोबर आहे का ?
    म प ध सां ध प म पधध

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  Год назад

      नमस्ते मॅडम, त्या ओलीचं नोटेशन खालील प्रमाणे वाजवा, धन्यवाद👇
      ज्या चे त्या चे हा तीs आ हेs कर्तव्या चे मा प
      म प ध सां ध पम म पध पधप मरे म म

    • @charushilapatil7933
      @charushilapatil7933 Год назад

      सर मन:पूर्वक खूप धन्यवाद.
      खूप छान बहुमूल्य मार्गदर्शन सर आपणाकडून मिळाले. मी आपले सर्व video बघत असते. त्यातूनच खरं तर मलाही हार्मोनियम वाजवता यावे अशी इच्छा झाली. आपले गाण्यांचे नोटेशन समजून सांगण्याची पद्धत माझ्या सारख्या नवशिक्यासाठी खरंचच खूप प्रेरणादायी आहे.
      पुनःश्च एकदा धन्यवाद सर.

  • @dhananjaypuranik2292
    @dhananjaypuranik2292 3 года назад +1

    Nice

  • @sudhirgadgil9415
    @sudhirgadgil9415 2 года назад +1

    Aple margadarshan changle aahe. Pank eakch aahe, 2 no. Chya kadvyat 2 ri ool visarlat ti ashi aahe" jyache tyache hati aahe karnyache map".

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  2 года назад

      हो अगदी बरोबर माऊली, धन्यवाद🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🚩🚩🚩😊😊😊

  • @vasanthigadiyar750
    @vasanthigadiyar750 4 года назад +1

    Very nice 🙏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад +1

      नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dilipgavategavate6805
    @dilipgavategavate6805 4 года назад +1

    ओंकार स्वरूपा आहे का

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *धन्यवाद दिलीप जी, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dwarkadasshaha7677
    @dwarkadasshaha7677 4 года назад +1

    सर मला हारमोनियम शिकण्याची इच्छा आहे पण नोटेशन कसे लक्षात राहील फक्त एक दोन ओळी पाठ होतात मग सराव कसा करावा

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      द्वारकादास जी नमस्ते, सोपं म्हणजे आपण नोटेशन लिहून घ्यावे, वादन करताना समोर ठेवावे. माझे पण तुमच्यासारखे होते, मी नोटेशन नेहमी समोर ठेवतो, माझे व्हिडिओ आपण पाहता, माझ्या हार्मोनियम वर नेहमी नोट्स वर असतात. प्रयत्न करून पहा.
      .नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

    • @dwarkadasshaha7677
      @dwarkadasshaha7677 4 года назад

      @@bhanudasramole Thanks

  • @mandakuduple4592
    @mandakuduple4592 3 года назад +1

    Khup Sunday his pan nombae moba

  • @dipakrajput7099
    @dipakrajput7099 4 года назад +1

    सर खूप छान, तुम्ही सरगम notes पण दिले त्यामुळे मी हे भजन mouth organ वर पण वाजवू शकतो।
    सर कृपया "रांजणगावाला गावाला महागणपती..." या गाण्याचे पण lesson बनवा। विनंती करतो तुम्हाला...🙏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад +1

      दिपक जी नक्कीच,
      नमस्ते,
      मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
      धन्यवाद 🙏🙏🙏

    • @dipakrajput7099
      @dipakrajput7099 4 года назад

      @@bhanudasramole 🙏🙏🙏😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा...

  • @khandushinde8495
    @khandushinde8495 4 года назад +1

    जय मल्हार

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 месяца назад +1

    तसेच हा राग काळी दोन मधे वाजवायला सोपा आहे. असे मला वाटते. कारण काळी एक मधे बोटांना उड्या माराव्या लागतात.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 месяца назад

      छानच माऊली🌹🙏😊

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 месяца назад

      मला कॉल करा, 8975586683 तुमच्याशी बोलायचं, सहज🌹🙏😊🚩

  • @saritasawantpatil2464
    @saritasawantpatil2464 4 года назад +1

    Wow

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹

  • @pvdarekar7302
    @pvdarekar7302 3 года назад +1

    हे भाव गीत कोणते रागातील आहे.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
      बिलावल थाटातील आहे

  • @LeenaMhatre-d6j
    @LeenaMhatre-d6j 6 месяцев назад

    Khuo chan sir

  • @dmjadhav6180
    @dmjadhav6180 4 года назад

    सर नमस्कार, उध्दवा अजब तुझे सरकार..या गाण्याचे नोटेशन पाठविणेही विनंती आहे.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dwarkavidyamandirnandivali6956
    @dwarkavidyamandirnandivali6956 3 года назад +1

    Thanks sir

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹

  • @dilipgavategavate6805
    @dilipgavategavate6805 4 года назад +1

    मी पुणेकर दिलीप गवते , आपली गीतांची नोटेशन खूप छान असतात , सुंदर आहे ‍ जमले तर हिंदी गाणी पण पाठवा शिकता येईल. हार्मोनियम कसे वाजवायचे तेही शिकवा 9604599700

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      हो सर जी, *धन्यवाद , मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vishakhadevdikar9999
    @vishakhadevdikar9999 2 года назад +1

    ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप...ह्या ओळीची notations दिलीच नाहीत

    • @vishakhadevdikar9999
      @vishakhadevdikar9999 2 года назад

      तुमचे बऱ्याच notations follow करते

  • @sudhanshuramole2382
    @sudhanshuramole2382 3 года назад +1

    ruclips.net/video/hzNFBrpWYHo/видео.html
    Jay Hari, वरील लिंक पहा, यात हरी जय जय राम, रामकृष्ण हरी, हार्मोनियम नोटेशन दिले आहे,🚩🚩🚩

  • @santoshjipisey3564
    @santoshjipisey3564 4 года назад +1

    पण आता आता कानडा
    राजा पंढरीचा ही हवाय

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      नमस्ते माऊली,
      मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prathamesh5557
    @prathamesh5557 4 года назад

    durga raag

  • @prashkitaniaarts5394
    @prashkitaniaarts5394 Год назад +1

    Nice

  • @riddhishetye7353
    @riddhishetye7353 4 года назад +2

    Very nice

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @मीराश्रीधरवाङमय

    खूप छान

  • @tkgavit8261
    @tkgavit8261 2 года назад +1

    Very nice