Emotional Scene | Kaakan Marathi Movie Scene | काकण मराठी फिल्म | Fakt Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Emotional Scene | Kaakan Marathi Movie Scene | काकण मराठी फिल्म | Fakt Marathi
    काकण क्रांती रेडकर दिग्दर्शित मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
    Kaakan is a Marathi language movie directed by Kranti Redkar starring Jitendra Joshi and Urmila Kanitkar on lead roles.
    Simple Lovestory of kisu who is poor and sudha who belongs to rich family which comes to an end after long period.
    Promo Team - Fakt Marathi : Bulaki Khan, Sangam Soni, Nilesh Gombre
    Digital Team (Fakt Marathi): Ganesh Parde, Mamta Tripathi, Disha Satam, Sakshi Lokhande
    For more Marathi movies, Please Subscribe to our channel and Enjoy all Episode
    / @faktmarathitv
    Please take a moment to like and subscribe our RUclips channel
    Visit Facebook page : / faktmarathitv
    Visit Instagram page : / faktmarathitv
    Visit Twitter page : fa...
    #kaakanmoviescene #kaakanmovie #marathimoviescene #scenes #kakanmovie #faktmarathi

Комментарии • 271

  • @sandeshparte2475
    @sandeshparte2475 Год назад +196

    वाट पहावी जन्मा इतकी , मरण्या इतकी प्रित हवी ,
    जन्मो जन्मी तळ हातावर , एक तुझी रेख हवी . ❤️

  • @sudarshantambe6684
    @sudarshantambe6684 Год назад +756

    खर प्रेम नाही भेटत.. कधी जात मध्ये येते किंवा कधी परस्थिती..तर कधी गरिबी. स्वतःचं घर 😔😔

  • @rahulgaidhanirg09
    @rahulgaidhanirg09 2 года назад +374

    ज्याला खंर प्रेम नाही भेटलं तो प्रत्येक जण ह्या सिन ला नक्की च रडला असेल ...
    मी प्रत्येक वेळेस हा मूवी बघितला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलंच 😢🥺
    बरोबर आहे ज्याने खरं प्रेम केलं त्याला त्याच प्रेम भेटलं च नाही 🥺
    माझ ही हेच आहे खूप रडतो मी .. अस वाटत आपल्या नशिबात कधी प्रेम च नाही।
    मला प्रेम भेटलं नाही म्हणून मी त्या प्रत्येक जना ला मदत करतो ज्याने खार प्रेम केलय । मला जरी प्रेम नाही भेटलं तरी त्यांना त्यांचं प्रेम भेटावं हा प्रयत्न करतो 🥺🥀

    • @arvindnarwade4115
      @arvindnarwade4115 Год назад +3

    • @pratikshabhos495
      @pratikshabhos495 Год назад +2

      Bhetta 😢prem jr ti vakti apli hot nhi tr yat navbacha ky dosh sath daichi asel tr ksa pn deu shkte wait karaicha pn dusrya vakti sobat lgna krun tya vakti cha vishvas nhi todayacha

    • @nagrajdhagare7143
      @nagrajdhagare7143 Год назад +3

      अरे आज दिवस गेला भावा रडण्यात ही movie बघून 😭😭😭

    • @suryabhoir2680
      @suryabhoir2680 Год назад +2

      100% right

    • @shamkute6263
      @shamkute6263 Год назад +2

      Ha

  • @mrk3star...369
    @mrk3star...369 2 года назад +133

    हा सिन पाहून आपल मन भरून , डोळ्यात पाणी आले. आपल्याला खुप आवडतो हा चित्रपट. खुप छान दिग्दर्शन केलं आहे यात. काकण.

  • @meninathmachindraadkar3879
    @meninathmachindraadkar3879 Год назад +51

    खरं प्रेम किसू -सुदामतीचं की गोपी -किसूचं प्रेमावर मैत्रीणे मिळवलेला विजय म्हणजे काकण

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 2 месяца назад +6

    खरं प्रेम करायला आणि ते निभवायला ताकद लागते.. या आपल्या देशात एक अशी प्रेम कहाणी आहे जी बऱ्याच लोकांना माहिती नाही.. एक गडगंज श्रीमंत घरातील मुलगा ज्याचं एका पाश्चात्य देशातील मुलीसोबत प्रेमबंध जुळतात.. दोघेही लग्नाच्या आणाभाका घेतात.. एकमेकांना वचन देतात.. पण काही कारणास्तव तो भारतात परत येतो काही दिवसांसाठी आणि तिकडे ती दुसऱ्याशी लग्न करून मोकळी होते. पण हा मुलगा आयुष्यभर ते प्रेम आणि दिलेलं वचन एकतर्फी निभावतो.. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आपले भारताचे महान उद्योगपती सर रतन टाटा आहेत.. प्रेम करावं तर सर रतन टाटा यांच्यासारखं.. आपल्या मातृभूमीवर देखील त्यांनी तसंच प्रेम केलं. 🙏

  • @rajimshaikh7226
    @rajimshaikh7226 Год назад +82

    सीन मध्ये लहान मुलाची Acting खूप भारी आहे 😢😢😢😢 So Emotional Scene 🥲

    • @sahilsalunkhe5431
      @sahilsalunkhe5431 11 месяцев назад +2

      Talented actor. He was in Dabba gul kid's comedy show. Shows high potential

  • @deepakagalme8830
    @deepakagalme8830 7 дней назад +2

    पहिलं प्रेम आठवलं की डोळ्यातून पाणी येतच.

  • @pramodpatil05737
    @pramodpatil05737 Год назад +37

    वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी.....!♥️
    जन्मो जन्मी या तळहातावर एक तुझी ही रेख हवी....!🥺🥀

  • @nileshpangarkar3022
    @nileshpangarkar3022 2 года назад +62

    अप्रतिम चित्रपट, क्रांती रेडकर यांचं ऊत्तम दिग्दर्शन

  • @vishalkadam964
    @vishalkadam964 Год назад +49

    Tu bhetlis ter sukha ne maren to .... painful words...😢😢😢

    • @workchillWorks-qn9kq
      @workchillWorks-qn9kq 8 дней назад

      Ek shabh aiktach ticha sarva vishawa sagle firle😢❤❤ most underrated film

  • @patil_ravi66
    @patil_ravi66 9 месяцев назад +10

    ❤प्रेमाचा खरा अर्थ कळला या मूवी मधून खरच प्रेम किती वेड असते ना समजूनच घेत नाही आपल्या आयुष्यातून कोंनी खूप लांब निघून गेल मानून हो ना 😢😢😢....❤

  • @sanisutar56
    @sanisutar56 Год назад +26

    पहिलं प्रेम पण मिळेल फक्त गोपी सारखा मित्र पाहिजे.

  • @surajmugade2541
    @surajmugade2541 Год назад +53

    खर प्रेम कधीचं मिळत नाही आयुष भर तळमळत जगावं लागतं .म्हणजे जिवंत असून नसल्या सारखं..आणि या जिवंत प्रेताला आठवन नावाची चिता क्षणा क्षणाला जाळत असते ना.. कधी तर भेट होईल या आशेवर आयुष कधी संपलं ते कळतचं नाही..😞

  • @roshanbahatre1997
    @roshanbahatre1997 Месяц назад +3

    तू येशील त्याला भेटायला ? तू भेटलीस तर सुखाने मरेन तो ...💔🥺😢

  • @AjinkyaKamble-vc3ti
    @AjinkyaKamble-vc3ti Год назад +26

    खुप त्रास होतो.. प्रत्येक शब्दाला प्रत्येक गोष्टी ची आठवण येती.. सहन हि होत नाही सांगता हि येत नाही कोणाला जीव लावायची भिती वाटी आता

  • @somnathigiri7503
    @somnathigiri7503 4 месяца назад +20

    आयुष्यात नाही इतका रडलो हा चित्रपट पाहताना जितका रडलो

    • @bapurawool9244
      @bapurawool9244 Месяц назад

      Mi पण,आणि वारंवार पाहतो हे scene 😢

  • @pujaandhare6466
    @pujaandhare6466 Год назад +91

    Heart touching movie ❤😢

  • @babasahebborde9675
    @babasahebborde9675 4 месяца назад +1

    करण खरंच किती खूप व्याख्या आहे प्रेम 😢 आपण प्रेम म्हणजे अति सुंदर जग त्या जगाचे मुख्य उदारण म्हणजे काकान मुवि 😢😢😢😢

  • @rameshmore3467
    @rameshmore3467 Год назад +17

    😢 देवा जर खरं प्रेम करूनही ते मिळत नसेल तर मग माणसाने प्रेम करावं की नाही 🤦🏻‍♂️😢😢😢

    • @bhimraojadhav2941
      @bhimraojadhav2941 Год назад +1

      murkhancha bajaratun baher pad jivan khup changle te jaglavar kalte❤

  • @lifesecrett
    @lifesecrett Год назад +59

    मला माझ्या Girlfriend ने हा चित्रपट पाहायला सांगितला होता आणि आता तिने लग्न केले तिचा सांगण्याचा उद्देश मला थोड्या वर्षांनी कळले
    प्रेम किसू सारखे करावे .❤

    • @Atharva5650
      @Atharva5650 Год назад

      🫡😩stay strong 💪

    • @mohanyenpure8016
      @mohanyenpure8016 Год назад

      Nako re fukat marashil

    • @rekhasawaisarje5343
      @rekhasawaisarje5343 Год назад

      स्वतः लागण करून दुसऱ्याला मर म्हणते का काय gf

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 11 месяцев назад

      ​@@rekhasawaisarje5343😂😂😂

    • @varshamunde305
      @varshamunde305 4 месяца назад

      prem milvnyapeksha japan khup mahatvach aahe aas sangayach asel tila

  • @Sanket..8933
    @Sanket..8933 5 месяцев назад +2

    खरच प्रेमात इतकी powar असते आज कळाल पण डोळ्यात पाणी च आल ...😢😭

  • @sukeshnidahiwale5429
    @sukeshnidahiwale5429 11 месяцев назад +4

    खऱ्या आयुष्यात कोणीच कुणावर एवढं प्रेम नाही करत जो तो आपलं भला पाहतो

  • @rajpatil1738
    @rajpatil1738 7 месяцев назад +3

    बऱ्याच लोकांनी ठोठावला माझा मनचा दरवाजा पण तुझा नंतर मी कोणालाच आत घेतल नाही💔🕊️

  • @pratibhajagtap9819
    @pratibhajagtap9819 6 месяцев назад +1

    काकंण हृदयस्पर्शी चित्रपट
    अभिनय खूप सुंदर

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti Год назад +20

    आता नाही राहिले प्रेम आता शरीर भूक

    • @kailaskatkhade8641
      @kailaskatkhade8641 Год назад

      Tech khar ahe muli fakt tyancha time karatat

    • @vaibhav.t
      @vaibhav.t 2 месяца назад

      वेड होऊन दुःखात मरण्यापेक्षा बरं.. don't give so much importance anyone who doesn't want cross pound and your love is you sail oceans so don't attached to unworthy people.. be practical girls easily move on...our life is too worthy more than anyone else.. if somebody loves you truely then no matter what happenes they won't leave you.. be happy don't give too much importance like here in this movie to somebody.. be the best version right one will come.. or be fuckboy and don't give too much importance to anyone.. chill enjoy work and earn for yourself.. our life is precious be happy!

  • @dnyaneshwarpawar1630
    @dnyaneshwarpawar1630 Год назад +4

    खरज काय रचना केली आहे ❤❤

  • @prashantdhamode6124
    @prashantdhamode6124 Месяц назад +1

    मंगेश पाडगावकर यांच्या कवितेप्रमाने सर्वांचं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
    तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
    मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
    उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
    व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
    कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !
    असणं महत्वाचं असतं पूर्णत्वास नाही गेलं तरी समोरची व्यक्ती सुखी असणं महत्त्वाचं🙂

  • @manikwature
    @manikwature 5 месяцев назад +1

    हा सीन बघून ज्याने खरं प्रेम केलं ना तो नक्किच रडल्याशिवय राहणार नाही 😢😢

  • @4pp_2024
    @4pp_2024 Месяц назад

    I don’t know language but me getting tears😢 fantastic acting ❤from Kerala

  • @vrushalisanap7781
    @vrushalisanap7781 Год назад +14

    शब्दांची जगा .... अश्रुंनी घेतली😭😭

  • @shekharsonone3376
    @shekharsonone3376 2 года назад +11

    काय movie आहे यार, अशी लव्ह स्टोरी कुणाची नको!!

  • @Sahilkhan-qg4eu
    @Sahilkhan-qg4eu 2 года назад +16

    Khup radu aal he movie baghun😭😭😭

  • @balajikalaskar9487
    @balajikalaskar9487 4 месяца назад +2

    भरे सावनमें रेगिस्तान लगता है यह घर मेरा खाली मकान लगताहै,॥॥ जो एक मुलगा प्रेमा मधे एकाच मूलिवर खर प्रेम करो तो तो मुलगा आप पूर्ण आयुष एकठे त काडतो तसे मि काडत आहे 😔😔💔💔😔😔💔💔

  • @shrutikharade5118
    @shrutikharade5118 2 года назад +59

    Khar Prem nahi milat 😭😔

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 2 года назад +18

    खूप मिळती जुळती स्टोरीय ,

  • @ashwinipatil4609
    @ashwinipatil4609 11 месяцев назад +3

    Apratim movie....❤
    So emotional scene 😥

  • @SP12235
    @SP12235 8 месяцев назад +4

    Out of 100 just 10 percent people get their true love ❤️

  • @pavaniwatkar9846
    @pavaniwatkar9846 Год назад +49

    Very emotional...😭😭😔

  • @Puffer_.302
    @Puffer_.302 10 месяцев назад +2

    I Miss You Bachhi Tula Mi Kahi Pn Zhal Tri Jaaun Denar Ny Cast Problems 🥺💔😔

  • @aniketgosavi6358
    @aniketgosavi6358 Год назад +6

    खूप मस्त सिनेमा आहे❤️

    • @pk-wd2ni
      @pk-wd2ni Год назад

      Ha he ji story ahe ti khrch khri aste

  • @gautamdethe2225
    @gautamdethe2225 3 месяца назад

    Khup emotional movie aahe ha , premache mahit nahi pan jawal cha manus lamb Gela tar. Kiti trass hoto he kalal

  • @prashantpachakar3869
    @prashantpachakar3869 4 месяца назад +1

    Mi aataparyant pahilela best movie.

  • @yvsawant
    @yvsawant Месяц назад

    एकदाच पहिला जातो हा चित्रपट कारण परत पाहण्याची हिम्मत नाही होत.
    सर्वांच्याच नशिबी नसते यशस्वी "पहिलं प्रेम".

  • @sonali2067
    @sonali2067 Год назад +8

    प्रेम अस का असत 😢

  • @pattspratik8774
    @pattspratik8774 Год назад +4

    My respect for kranti redkar from this movie📈📈📈

  • @Nehablogger25
    @Nehablogger25 2 года назад +14

    Very Emotional part 💔

  • @user-tt8hm6cl4s
    @user-tt8hm6cl4s 5 месяцев назад

    खरंच खूपच छान पिक्चर आहे ❤❤

  • @explorelife-dr.gajendrarat2508
    @explorelife-dr.gajendrarat2508 2 года назад +5

    Khup Chan movie aahe ha

  • @snehabari6182
    @snehabari6182 4 месяца назад

    खरं प्रेम कधीच मिळत नाही 😢😢

  • @shravanigujar5068
    @shravanigujar5068 2 года назад +16

    Mi ya seen khup radle 🥺🥺🥺

  • @overseasemploymentbureau8466
    @overseasemploymentbureau8466 3 месяца назад

    Me Ani mazya gf ne ha last movie pahila hota,😢
    Miss her lots..

  • @sandeepmhasane4378
    @sandeepmhasane4378 Год назад +2

    अप्रतिम 😢😢😢

  • @ganesh_anjan_17
    @ganesh_anjan_17 2 года назад +5

    Pahilyanda aj radlo he movie bagun yarr ekdhi movie apli life badlun takte

  • @jkcreations..8473
    @jkcreations..8473 Год назад +1

    Khar ahe.... Khar prem nahi bhetat... Jat tri madhe yete nahi tr family 💔

  • @dhirajbhoite925
    @dhirajbhoite925 8 месяцев назад

    वाट पाहावी जन्मा इतकी, मरण्या इतकी प्रित हवी, जन्मो जन्मी तळ हातावर, एक तुझी रेख हवी 🥹❤️

  • @allinformation7603
    @allinformation7603 2 года назад +2

    Khup chhan chitrapat

  • @shwetapatil6040
    @shwetapatil6040 7 месяцев назад

    खूप छान स्टोरी ❤❤

  • @mahendrabhoye8799
    @mahendrabhoye8799 2 года назад +8

    निशब्द
    काहीच बोलू शकत नाही 😭😭😭

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 7 месяцев назад +2

    So Emotional 😭😭

  • @SharonShinde
    @SharonShinde 10 месяцев назад +3

    काय असत ते वय असत त्या वयात प्रेम होऊन जात, नन्तर त्या गोष्टी तिकडेच सोडून आपल्या पत्नीसोबत नवीन जिवन जगणे अत्यंत गरजेचे आहे, लग्न झाल्यावर पुन्हा जून प्रेम आठवून पहिल्या प्रेमासोबत लग्न झाल्यावर संबंध ठेवणे हे प्रेम नाही व्याभिचार आहे, प्रेम म्हणजे नाही भेटलं तर आठवण काढणे इतकंच, ज्यांनी प्रेम विवाह kela ते का mg 90 टक्के success का होत नाही, जून जीवन काही pn असो लग्न झाल्यानंन्तर पती पत्नीने जून जीवन सोडून एकमेकांशी विश्वासू राहणं गरजेचं आहे

  • @vilassuryawanshi4410
    @vilassuryawanshi4410 Месяц назад

    Aprateem

  • @rutik_kamble
    @rutik_kamble 2 года назад +5

    Love 💖

  • @larrygalllidancer1085
    @larrygalllidancer1085 Год назад +4

    Je milat nahi te khare prem

  • @Nayan_sakpal143
    @Nayan_sakpal143 Год назад

    Ha movie bagitla tr mla mza premchi atavan ali zale 6 varsh Mla pan khar prem nhi bhetla 😭 pan tichi kaakan ajun japun tevla ahe ani tichi vastu pan तिची prat yeychi वाट bagtoy mi the real स्टोरी ❤ movie khup chan आहे ❤

  • @gavitsandipgavit2903
    @gavitsandipgavit2903 10 месяцев назад +1

    Very emotional 😭😭😭😭

  • @rohitjogdand2300
    @rohitjogdand2300 Год назад

    Khup mast movie aahe emotional ❤

  • @shyagik8275
    @shyagik8275 10 месяцев назад

    Yevde move pahile pan ha move mi sarkha pahato khup bhari aahe

  • @dineshmankar7789
    @dineshmankar7789 8 месяцев назад

    Ha picture baghtana khup radli mi khupch emotional movie ahe

  • @satishrajnor1911
    @satishrajnor1911 2 года назад +2

    मज़्याकडे तर शब्दच नाही बोलायला एकदम नी:शब्द

  • @avinashjadhav3058
    @avinashjadhav3058 Год назад +3

    😢😢😢😢😢😢😢14 varsha purvi chya Prema ne mala dhokha dhila

  • @VishnuPawar-wt5bn
    @VishnuPawar-wt5bn 11 месяцев назад

    Very hearteaching movie

  • @srkedits8439
    @srkedits8439 Год назад +1

    Shri Love U Forever

  • @imsush21
    @imsush21 10 месяцев назад

    या पोराने काय काम केलंय यार ❤

  • @manojmaske0707
    @manojmaske0707 2 года назад +43

    हा चिरपट बगून खूप रडलो 😭😭

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 10 месяцев назад

    गले ते दिवस राहल्या त्या फक्त आठवणी......

  • @sanikabhesare2004
    @sanikabhesare2004 Год назад +2

    Jay shree ram ❤❤😊😊

  • @babasahebborde9675
    @babasahebborde9675 4 месяца назад +1

    हो यार मी 8 तास रडलोय 😢

  • @user-zr7vg4ni7k
    @user-zr7vg4ni7k Год назад

    खूप खूप छान मूवी आहे

  • @amitgidde3302
    @amitgidde3302 2 года назад +9

    या दिग्दर्शन काराच,पाय,दुऊन,पानि,पीईनमी

  • @mr.akindianhacker2545
    @mr.akindianhacker2545 Месяц назад +1

    I gave you one advice,,
    love is not having in first look so be carefull with the cast and some other factors of that person,,
    And, Get hell out of emotionally depressed personality thank you ❤
    Think 🤔 understand ❤

    • @mr.akindianhacker2545
      @mr.akindianhacker2545 Месяц назад

      The fuc.....king generation is more responsible to do that....❤

  • @shubhamjadhav1510
    @shubhamjadhav1510 2 года назад

    Khr prem yach uttam udaharn kakan💖🥺

  • @narendradive9155
    @narendradive9155 Год назад

    मी तर मुव्ही नाही बघतीला अजुन पण हा इमोशनल सिन बघून खरंच डोली😢पाणी आले
    नक्की पूर्ण बघेन हा मुव्ही मी

  • @user-le7hi1bh1w
    @user-le7hi1bh1w 5 месяцев назад

    हृदय स्पर्शी

  • @abhijeetsoldbikesrestorati1249
    @abhijeetsoldbikesrestorati1249 2 года назад +4

    2 minute ajun pahije hota video

  • @singerviveknair1
    @singerviveknair1 4 месяца назад

    Ye film dekhne k baad jo main roya hu😌

  • @sforbhosale
    @sforbhosale 8 месяцев назад

    खरं प्रेम भटकत ठेवतात म्हणून तर खरं प्रेम करणारे वेड्या बोलतां बरोबर बोलत लहान चिमुकल्या बाळं काय माहित प्रेम पणं लहान मुलांना प्रेम किंमत माहित असतें म्हणून मोठ्या झाल्या प्रेम विसरून जात आणि प्रेम किंमत करतात पैसा क्या कोणत्याही स्वरूपात सर्घशात कोणी प्रेम करतं नाही

  • @aryandhopat8139
    @aryandhopat8139 8 месяцев назад

    Khar prem he kadich aapl hot nahi pan viasru pan shkat nahi 🥺

  • @shubhamthakre8757
    @shubhamthakre8757 Месяц назад

    😢😢❤

  • @abhishekyogi3
    @abhishekyogi3 Год назад

    Picture la parat release kara mast movie ahe

  • @harshalpatil3188
    @harshalpatil3188 8 месяцев назад

    Miss u Jayashree

  • @beyourself9970
    @beyourself9970 2 года назад +5

    Hope tu mla visarnar nahi kdhich😭 kalji ghe

  • @rajendrakamble1435
    @rajendrakamble1435 Год назад

    Apratim ahe...prem ...😢

  • @khushijadhav2804
    @khushijadhav2804 Год назад +2

    Sodun janar jatoch lekar bal pn krto ani happy pn rahato ani apn murkh prem prem prem krun purn life kharab krt basto .... Tyamul sagl visarun. Swatavr prem kelal br ...

  • @shrikantmathpati8786
    @shrikantmathpati8786 6 месяцев назад

    Your right

  • @ashuchavan5027
    @ashuchavan5027 Год назад +3

    As vatatch nahi ahe ki acting ahe, jivant acting keli yani😢❤

  • @soham548
    @soham548 Год назад

    खर प्रेम कधीच भेटत नाहीप

  • @hkdesignstudio4791
    @hkdesignstudio4791 Год назад +2

    मुलं थांबतातचं🥺😭

  • @niranjanparab2946
    @niranjanparab2946 Год назад

    Karach garibi premat yete ati utaam movie ahe

  • @Anmal_lovers_7350
    @Anmal_lovers_7350 Год назад +2

    Khar prem saglyanna samjatch ny , te ekikadun kel jat