Комментарии •

  • @vishutare8707
    @vishutare8707 8 месяцев назад +4094

    इंस्टाग्राम रील पहिली.....त्यात अस लिहलेलं होत की कोणता मराठी चित्रपट आहे त्याला पाहून तुम्ही रडला आहात....त्यात सगळ्यात जास्त कमेंटस काकन या चित्रपटा साठी होत्या... म्हणून चित्रपट पहिला. परंतु खरच चित्रपट पाहताना अश्रू अनावर झाले नाही.😢😢

    • @satishofficial170
      @satishofficial170 8 месяцев назад +80

      खरच यार मी पण त्या कमेंट पहुंनच आलोय 🙏😢😢

    • @abhishekmalgonde6035
      @abhishekmalgonde6035 8 месяцев назад +43

      मी पण कमेंट वाचूनच आलोय

    • @sunilkokani1411
      @sunilkokani1411 8 месяцев назад +20

      Sem yaar comments watchun aalo

    • @vinodkhadake389
      @vinodkhadake389 8 месяцев назад +33

      मी आता शेवटाला आलोय,खरंच रडवतो यार आपला मराठी पिक्चर😢

    • @vinodkhadake389
      @vinodkhadake389 8 месяцев назад +10

      अगदी खरंय

  • @dsb4771
    @dsb4771 Год назад +11722

    किती तरी लोकं इन्स्टाग्रामवर चे स्टेटस बघून इकडे या चित्रपट बघायला आले असतील. ❤️

  • @priyapawar3198
    @priyapawar3198 Год назад +1412

    शब्द संपले सारे... कंठ दाटून आला...
    डोळ्यांतील अश्रूंचा बांध आता फुटला....
    काकण होते ते ज्यात जीव त्याचा गुंतला...
    वचन पूर्तीने त्याचा मरणाचा मार्ग मोकळा केला.....❤

  • @TechDiploma-fg4bf
    @TechDiploma-fg4bf 4 месяца назад +1880

    जे 2024 मध्ये हा चित्रपट बघत आहेत फकत त्यांनीच like Kara 🎀♥️

  • @ramesh.7052
    @ramesh.7052 3 месяца назад +226

    आतापर्यन्त पाहिलेला माझ्या आयुष्यातील सर्वात जबरदस्त, आणि मला रडावणारा पहिला चित्रपट.
    प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नक्की आवर्जून पाहावा असा हा चित्रपट.

  • @Fairy_tale2908
    @Fairy_tale2908 Год назад +2892

    प्रत्येक खरं प्रेम करणारा हा चित्रपट पाहून स्वतःच रडणं नाही थांबवू शकत 😢 one of the best movie निशब्द 🥹

    • @itsindianyt6192
      @itsindianyt6192 Год назад +7

      Yes bro😭

    • @salonijawade3152
      @salonijawade3152 Год назад +6

      😭😭😭😭😭😭

    • @vaishalidesai4782
      @vaishalidesai4782 Год назад +23

      खुप काही आठवल पण कोणाला काही सांगू शकत नाही😢

    • @salonijawade3152
      @salonijawade3152 Год назад +7

      @@vaishalidesai4782 pan jyanch prem aatahi chalu aahe aani tyanna he mahiti nahi aahe ki kdhi paryant aapn sobat aahe tar te pn gharchyanchya vichara mule tyanch man kiti dukhat asel 😭😭😭😭vichar karu karu.......kay karave tyanni tyanch sglch barobr aahe fkkt mulgaaa garib aahe aani porgi shrimant........🥺

    • @AdarshSonwane-gv2cs
      @AdarshSonwane-gv2cs Год назад +1

      👀💯

  • @battlersai3092
    @battlersai3092 Год назад +410

    मी म्हणू शकतो मी बघितलेला माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर चित्रपट काकन... मन दाटून येत आणि अश्रू नकळत डोळ्यात येतात😢😢

  • @harshalsonsare7522
    @harshalsonsare7522 5 месяцев назад +490

    वाट पहावी ही जन्मोजन्मी ..,
    मरना इतकी ही भेट हवी ..,
    जन्मोजन्मी तळहातावर ..,
    तुझीच रेग हवी ..!!
    खुपच सुंदर भावनेतून लिहिलेल्या ओळी🥲❤️

  • @gauravkalaskar2757
    @gauravkalaskar2757 3 месяца назад +1267

    कोण कोण आलंय माझा सारखं ऑगस्ट 2024 मध्ये हा पिक्चर बघायला ❤😢

  • @vinayak.528
    @vinayak.528 10 месяцев назад +761

    देवाकडे प्रार्थना करतो यार कोणाचंच प्रेम अपूर्ण राहू नये. खूप त्रास होतो यार..❤❤❤

    • @bhagyashreedongare
      @bhagyashreedongare 9 месяцев назад +5

      I really love him a lot paras ❤

    • @RiteshPawar-dm1lt
      @RiteshPawar-dm1lt 9 месяцев назад +1

      Ho mi pan alo hoto bass stand war mi pan thoda baghitala

    • @ADMIN_KUNAL302
      @ADMIN_KUNAL302 9 месяцев назад +1

      💯🥺

    • @TRAVELRUSHIKESHMH12
      @TRAVELRUSHIKESHMH12 8 месяцев назад +3

      खरचं यार मी खुपच रडलो एकटा बसुन😢😢

    • @vinayak.528
      @vinayak.528 7 месяцев назад

      Khar ka bhau .​@@RiteshPawar-dm1lt

  • @vikasshinde4080
    @vikasshinde4080 10 месяцев назад +689

    🌿वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी जन्मोजन्मी तळहातावर एक तुझी ही रेख हवी ❣️😪

  • @pravinsagar7640
    @pravinsagar7640 Год назад +389

    वाट पाहावी जन्मा इतकी,
    मरणा इतकी भेट हवी...!
    जन्मोजन्मी तळहातावर,
    एक तुझी रेघ हवी.❤😢

    • @SP_vines
      @SP_vines Год назад +7

      हा डायलॉग वाचून ही डोक्यात पाणी आले

    • @pravinchavare1706
      @pravinchavare1706 7 месяцев назад +2

      पिक्चर च्या सुरवातीला एवढं रडणार हे माहीत न्हवत पण रडून रडून मन हलक झाल 😢
      वाट पाहावी जन्मा इतकी,
      मरणा इतकी भेट हवी ,
      जन्मोजन्मी तळहातावर
      एक नवी रेघ हवी..... ❤❤😢😢

    • @maheshpijdurkar7318
      @maheshpijdurkar7318 6 месяцев назад

      😢

  • @thevoiceofmuknayak
    @thevoiceofmuknayak 3 месяца назад +62

    किसू आणि सुधामती सर्वांच्याच लक्षात राहतील पण त्यांना एकत्र आणणारा गोपी पण तित्तकाच महत्त्वाचा आहे.... खूप छान स्टोरी आहे.. अतिशय सुंदर अशी रचना.... कित्येकांच्या भावना हा चित्रपट प्रदर्शित करतो... कोणाचं प्रेम अपूर्ण राहू नये खूप वेदना होतात... मला माझं प्रेम मिळालं पण हा चित्रपट बघून माझं प्रेम अजून बहरले असं वाटतं आहे... Thanks god

  • @rppets2464
    @rppets2464 Год назад +1755

    हा फक्त movie नसून किती तरी राहुनगेलेल्या भावना आहेत ज्या कधीच पूर्ण होऊ शकत नाही.. 😔💔
    कुणाचाच प्रेम अपूर्ण ठेऊ नको देवा 🙏🏻

  • @omkarbudhawale1262
    @omkarbudhawale1262 3 года назад +4197

    ज्यांनी खरं प्रेम केलंय त्यांनी जर हा पिक्चर बघितला तर त्यांच्या डोळ्यात पाणी नक्की येणार 😭😭

  • @smitachavan6253
    @smitachavan6253 2 месяца назад +54

    मी ४ वेळा हा सिनेमा पाहिलाय, पण तरी पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो. प्रत्येक वेळेला तितकच गहिवरून येत. गाणी तर वेड लावतात. अशी जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती आयुष्यात असणे म्हणजे भाग्याच. ज्याच्याकडे त्या आहेत त्यांनी त्या व्यक्तीला जपून ठेवा. देवाच वरदान आहे ते. अस प्रेम करणार नात कायम टिकून रहाव, हीच प्रार्थना.

  • @gopalshankargarole951
    @gopalshankargarole951 2 года назад +2119

    ह्या सिनेमातला प्रत्येक शब्द काळजाला भिडणारा आहे.खूप छान जो खरं प्रेम करणारा असेल तो रडल्याशिवय राहत नाही जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा सिनेमा आहे खूप छान.. ❤️

    • @kaustubhnaik6771
      @kaustubhnaik6771 2 года назад +7

      lafdekhor dista

    • @shubhangikawade1546
      @shubhangikawade1546 Год назад +4

      Ho

    • @vishwanathdurkewar7106
      @vishwanathdurkewar7106 Год назад +6

      मनातल्या जुन्या आठवणी जाग्या होहुन मनाला भेभान करून सोडला,,,,😰😰😢😢😭😭🥺🥺🥺

    • @manishpradeepraoghumarepat522
      @manishpradeepraoghumarepat522 Год назад

      😅😅😊😊😊😊😅😅😅😅😊😅😊😊😅😊😊 2:14 😊😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😮😮😮😅😅😊😊😊😊

    • @jotyagaikwadofficial
      @jotyagaikwadofficial Год назад

      Khar Hayy💔🥺

  • @anmoljondhale1719
    @anmoljondhale1719 3 года назад +2549

    आयुष्यात खूप लोक प्रेम करतात..... पण खूप कमी लोक असतात जी आयुष्यभर एकाच व्यक्तीवर प्रेम करतात... 😍😍 Kakan जुन्या आठलनींना उजाळा देणारी कलाकृती ♥️ जितेंद्र जोशी अणि त्या 12 वर्षाचा कलाकाराचे विशेष अभिनंदन .... अश्रू अनावर झाले movie बघताना 😢🙏🏾 thanks for such a wonderful masterpiece♥️😍

    • @pokaledipak7353
      @pokaledipak7353 3 года назад +10

      Real

    • @shravanigujar5068
      @shravanigujar5068 3 года назад +62

      Ho सैराट पेक्षा हा picture मला खूप आवडला . काकण हा पिक्चर किती वेळा बघा कधी बोअर वाटणार नाही .ही प्रेमाची नवीन व्याखा जादू स्पर्श शिकवते❤️❤️

    • @sudamsonune8478
      @sudamsonune8478 3 года назад +9

      101

    • @sudamsonune8478
      @sudamsonune8478 3 года назад +13

      @@shravanigujar5068 100wela paheela pan thrhee पोट भरतं nahee

    • @sudamsonune8478
      @sudamsonune8478 3 года назад +4

      Serat 0

  • @kunu.....youtuber95
    @kunu.....youtuber95 3 месяца назад +55

    अनेक मराठी चित्रपट पाहिले पण त्यातला खरा हिरा म्हणजे हा काकण होय.❤❤😍😍

    • @sumankale8604
      @sumankale8604 2 месяца назад +1

      This is Tamil movie remake kaadhal 2004 release

  • @VishnuJadhav-vs9pp
    @VishnuJadhav-vs9pp 10 месяцев назад +153

    हे देवा पांडुरंगा असा प्रेम अपूर्ण कुनाचच राहू नये 😢😢 जेव्हा वेळ 🕒 निघून गेलेला असतो....... खरच! हा चित्रपट शब्दात सांगता येणार नाही।
    किसू ❤ सुदामती

  • @karantayade4787
    @karantayade4787 9 месяцев назад +658

    देवा शही संपली तर माझं रक्त घे पण कोणाची प्रेम कहाणी ही अर्धवट लिहू नकोस 🥺

    • @Neha0987-s5h
      @Neha0987-s5h 8 месяцев назад +1

      🙁🙁

    • @BaluPisal-dn9jb
      @BaluPisal-dn9jb 8 месяцев назад +3

      😂😂😂😂

    • @pandurangvhale4323
      @pandurangvhale4323 7 месяцев назад

      😂😂😂😂😂

    • @mayurmhasrup3614
      @mayurmhasrup3614 6 месяцев назад

      😂😂😂

    • @mdisak7238
      @mdisak7238 6 месяцев назад

      @@BaluPisal-dn9jbहसण्यासारखी गोष्ट न्हवे ही😢💔🥀

  • @medicoair
    @medicoair Год назад +412

    आयुष्यातल्या 19 वर्ष्यात पाहिलेला सर्वात सुंदर चित्रपट ❤️

  • @GoodShotArmy
    @GoodShotArmy 3 месяца назад +41

    आजकालच्या मुलामुलींनी प्रेम म्हणजे मस्करी समजलेली आहे
    पण हा आमच्या काळातील खरे प्रेम म्हणजे काय
    हे दर्शवणारा चित्रपट आहे
    काकण❤👌🥹🥺🥺🥹🥺🥹🥺🥹🥺🥹🥺🥹
    आज ही हा चित्रपट पाहून कोणीच आपले अश्रु रोखू शकत नाहीत ❤❤❤❤

    • @peaceful912
      @peaceful912 3 месяца назад +1

      savrch aj kal che mul muli same natat kahi muli astat tya wait krtat .....

    • @GoodShotArmy
      @GoodShotArmy Месяц назад +1

      @@peaceful912 00000000000.1% astil

  • @swatichougule9597
    @swatichougule9597 Год назад +944

    This movie deserves national award for showing meaning of real love and sacrifices 🥺❤️

  • @patiltaur9035
    @patiltaur9035 Год назад +1850

    कोण कोण आलय माझ्यासारखं ऑगस्ट 2023 मध्ये हा पिक्चर बघायला ☹️♥️

  • @SuRajp958
    @SuRajp958 Год назад +712

    वाट पाहावी जन्मा इतकी,
    मरणा इतकी भेट हवी..!
    जन्मोजन्मी तळहातावर,
    एक तुझीही रेघ हवी...💔🥲

  • @smailplease4199
    @smailplease4199 2 месяца назад +22

    गोपी आणि किसूची मैत्री खरी आहे...# प्रेमा पेक्षा मैत्री श्रेष्ठ. हे मला या चित्रपटातून समजल. 👨‍❤️‍👨❤ Love you mitra ❤🫂

  • @sonyasakat6911
    @sonyasakat6911 6 месяцев назад +197

    या चित्रपटातून असं समजल की खरं प्रेम अपूर्ण राहील की कसा त्रास होतो . ती व्यक्ती दुसऱ्याची होऊन सुद्धा तिची मरेपर्यंत वाट पाहावी लागते फक्त तिच्या ज्या आठवणी जपून ठेवलेल्या असतात ना त्यासाठी . एका दिलेल्या वाचनासाठी आयुष्यभर काय काय सहन करत जीवन जगावं लागत . देवा कोणाचं प्रेम अपूर्ण राहू देऊ नकोस कारण काय त्रास होतो ना ते या चित्रपटातून समजल .🥺💔🥹

  • @Armyloverfauji802
    @Armyloverfauji802 7 месяцев назад +132

    खूपच हळवा पिक्चर आहे. ज्याला खर प्रेम भेटलं आहे,त्याला एवढं काही वाटत नसेल,पण ज्याला खर प्रेम भेटलं नाही त्याला खरचं तिच्याविना आयुष्य रिकामं वाटते. # काकणप्रेमी

    • @raw-binRRR
      @raw-binRRR 3 месяца назад +2

      Pan tyachya vina pan tich ayushya mast chall hot

  • @pratikghadage5132
    @pratikghadage5132 5 месяцев назад +152

    खूप म्हणजे खूप रडलो खूप दिवसांपासून या चित्रपटाविषयी ऐकून होतो आज संपूर्ण चित्रपट पाहिला माझ्या अख्ख्या आयुष्यात पाहिलेला सर्वात सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारा असा हा चित्रपट जो पाहताना डोळ्यातील अश्रूंना ही मुभा असावी असा हा चित्रपट खरंच निःशब्द अगदी सुरुवातीपासूनच रडलो आणि ज्याने खरं प्रेम केले आहे त्यालाच हा चित्रपट काय आहे कळेल आणि याचे महत्त्व कळेल आणि अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रेम कसे टिकवायचे ते या चित्रपटातून पाहायला मिळते आपली आवडती व्यक्ती आपली नाही झाली तर तिच्या आठवणी आयुष्भर जपून ठेवणे आख्ख आयुष्य तिच्या आठवणीत काढणे सोप्पे नसते खरं प्रेम काय असते कसे असते हे फक्त एक सच्च्या प्रेमीच करू शकतो एखाद्या व्यक्तीला जीव लावावा कसा तर तो अगदी असा जीव ओवाळून टाकावा शेवटचा क्षणी किशूने सुदामती आल्यावरच आपला जीव सोडला हा क्षण मनाला खूप भावला आणि अगदीं असेच प्रेम असाच जीव मी माझ्या तृप्तीवर ओवाळून टाकतोय आणि अगदीं जीवात जीव असेपर्यंत ओवाळून टाकणार आजकाल हे असे जीवाला जीव लावून जीव ओवाळून टाकणारे प्रेम राहिलेच कुठे हा चित्रपट पहात असताना किशुच्या ठीकाणी मी स्वतःला ठेवून पहिले आणि सुदामतीच्या ठिकाणी माझ्या तृप्तीला जणू मी माझीच स्टोरी पहातोय की काय असा भास झाला पण नाही किशूला त्याच्या सुदामतीला मिळवता नाही आले पण मला माझ्या सुधामतीला मिळवायचे आहे तेही कायमच 🥲🥲

    • @motivational_ai07
      @motivational_ai07 4 месяца назад +6

      Good bless you bro apko aapka pyar mil Jaye meri Dil se dua hai apke liye aur aap dono shadi karke bhot achese raho.❤ Kabhi apki girlfriend ko aapse dur mt hone dena

    • @RaginiGhadge-x7f
      @RaginiGhadge-x7f Месяц назад

      Me ghadge Ragini

  • @balajikarhale2825
    @balajikarhale2825 2 месяца назад +12

    संपूर्ण चित्रपट एक सारखा बघुच शकलो नाही..... प्रत्येक शब्द न शब्द ऐकून डोळे पाणावले होते...दिपु सुपर सुपर कलाकार 😢

  • @shrutipatil4846
    @shrutipatil4846 9 месяцев назад +1370

    Kon ha picture 2024 madhe bagt ahe❤❤

  • @sanskrutipawar0033
    @sanskrutipawar0033 Год назад +917

    खरंच ते गाणं आणि अक्खा चित्रपट भावुक करुन सोडतो... 💯❤😭

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 3 месяца назад +18

    खरच कंठ दाठून आला. डोळ्यातील अश्रू अनावर झाले . ज्यांनी कुणी खरं प्रेम केलं आहे तो नक्की रडणार चित्रपट बघून... धन्यवाद क्रांती रेडकर आणि सर्व कलाकार मंडळीना अशी अप्रतिम कलाकृती बनवल्या बद्दल.... ❤️

  • @ankush2766
    @ankush2766 3 года назад +14604

    चित्रपट बघताना जो कोणी रडला तो लाईक करणार 😥😥

    • @JayShivrayJay
      @JayShivrayJay 3 года назад +126

      खरं प्रेम तेच जे अर्धवट राहत😥😥😥

    • @JayShivrayJay
      @JayShivrayJay 3 года назад +105

      *ज्याला मराठी भाषा सुद्धा नाय ना माहीत तो पण रडेल रे भाव*

    • @deepakbopche8410
      @deepakbopche8410 3 года назад +15

      Yes

    • @isaacnewton9137
      @isaacnewton9137 3 года назад +78

      Bro mazak nahi mala ratri zop nahi ali

    • @sudhakarkolekar1746
      @sudhakarkolekar1746 3 года назад +9

      @@JayShivrayJay how you

  • @happylife663
    @happylife663 Год назад +135

    "काकनं "खुप सुंदर आहे हा चित्रपट. प्रेम शिकवणारा. केसू सुधा,, आणि प्रेम.
    खुप रडले मी हा चित्रपट पाहून, कितीही प्रेम केले, किती ही रात्रं दिवस वाट पहिली,तरीही खरं प्रेम असले तरीही मिळतं नाही.प्रेम खुप सुंदर भावना आहे, नकळत कोणी आपल्या आयुष्यात येते, वचन दिले जातात, वेळ सुखात निघून जावू लागते तशी ती व्यक्ती बदलू लागते, प्रेम क्षणिक कधीच नसावे ते दोन जीवाचे मिलन आहे. कोणीच कधी कोणाचे मन दुखावू नयू, खुप त्रास होतो रें प्रेमात, केसू सारखे होते रें मन, या धावपळीच्या आयुष्यात एकच तर व्यक्ती मिळते जिच्यावर निसर्गाता प्रेम होतं. या चित्रपटात दाखवलेले प्रेम, आणि खऱ्या आयुष्यातील प्रेम, काही फरक नाही रें, असच असतं प्रेम. हळूच फुलणार.... लाटानावर स्वार होणार,,,,, बेफिकीर,,प्रत्येक क्षणी वाट पाहणार,,,,, हुरूहूरणार.... प्रेम करा. पण निभावने शिका, अन्यथा कोणाच्या भावनेसोबत कधीच खेळू नका, नरकापेक्षा ही वाईट परिस्थिती होते मनाची, माणूस माणूस राहत नाही, अस होतं खऱ्या प्रेमात. 😭😭😭😭😭

    • @spentertainment5774
      @spentertainment5774 Год назад

      भाऊ तुम्ही बोलला की माणूस माणूस राहत नाही 💯 खरं आहे
      8 वर्षाचं प्रेम होत धोका धीला
      आता तिचं पुढल्या महिन्यात लग्न आहे
      त्याच्या आधी मी तिचा मोठा crime करणार आहे भावा
      पुन्हा एकदा breaking news

    • @poonamkamble8709
      @poonamkamble8709 Год назад +3

      Right

    • @sushilgejage5652
      @sushilgejage5652 Год назад +1

      Reallity ❄️

    • @BaliramThombre9642
      @BaliramThombre9642 Год назад

      ❤️

    • @mayankjadhav1773
      @mayankjadhav1773 Год назад

      🥺🥺🥺🥺bhai ... Je lihl te anubhvl ahes wat tu ... Btw lihl chaan

  • @bhushangaikwad349
    @bhushangaikwad349 2 года назад +500

    पूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये इतका हृदयस्पर्शी चित्रपट कधी झाला नसेल..... दगडाला पाझर फोडणारा एकमेव चित्रपट म्हणजे ‘काकण'🥲

    • @rohitnarwade9067
      @rohitnarwade9067 2 года назад +2

      Khar ahe 💯😌😥😥😓😓

    • @rupalikadam8385
      @rupalikadam8385 Год назад +1

      Apratim movie....prem japan khup chan ast hona.

    • @sailpawar4590
      @sailpawar4590 Год назад +2

      खरच संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये ईतका सुंदर आणि ह्रुदयस्पर्शी चित्रपट कधीच झाला नसेल 🤞🥺प्रेम जपन म्हनजे काय किव्वा प्रेम म्हनजे काय?? ह्याच जिवंत उदाहरण म्हणजे ( काकण ) अप्रतिम🙇‍♂️🙌💯🤞

    • @ketkishahane1208
      @ketkishahane1208 Год назад +1

      Khrch ahe. Kay picture ahe...kay prem kely vedyasarkh 🥺

    • @Anjana_Makeup_Acadamy
      @Anjana_Makeup_Acadamy Год назад

      Barobar😢 khup hrudaysparsbi❤😢

  • @SagarchavanChavan-t1j
    @SagarchavanChavan-t1j 2 месяца назад +12

    हा चित्रपट दखवन्याचा उद्देश म्हणजे प्रेमात मूलच येकटी रहतात ....! आनी कायम आठवनित जागतात ,,,, 😢❤💯

  • @pm3631
    @pm3631 2 года назад +400

    सगळेजण एवढे कधीच रडले नसतील movie बघताना,डोळ्यातल पाणी थांबत नाही 😔
    सगळ्यांचे प्रेम पूर्ण होवो हीच इच्छा ❣💯

    • @filmykatta1086
      @filmykatta1086 Год назад +9

      Bhai khup radlo yaar 😭😭
      Ratri chya 3:50 la 1ka kopryat jaun radlo bhai😭

    • @sarikapagare5431
      @sarikapagare5431 Год назад +4

      Super movie

    • @atulk1655
      @atulk1655 Год назад +2

      Shakya nhi he 😭😭😭😭😭

    • @rutikmore2734
      @rutikmore2734 Год назад +1

      Khar aahe 😢💔

    • @sejalpatil2728
      @sejalpatil2728 Год назад +2

      Purn dole chehra sujlay😭😭😭😭

  • @ravsahebt2452
    @ravsahebt2452 Год назад +143

    ❤️वाट पहावी जन्मा इतकी 😟मरना इतकी भेट हवी 😭 जन्मो जन्मी तळहातावर, एक तुझी रेघ हवी... 😭💞

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd 8 месяцев назад +523

    प्रत्येक क्षणाला जे रडले त्यांनी त्यांनी खरं प्रेम केलं आहे 😢

    • @reenawaghmare148
      @reenawaghmare148 3 месяца назад +1

      🥺😭

    • @RAnI___259
      @RAnI___259 3 месяца назад +1

      Ho😢

    • @sandipmanchere4772
      @sandipmanchere4772 3 месяца назад +1

      Hona rav😢

    • @RAnI___259
      @RAnI___259 3 месяца назад +1

      @@Darkness-dz3zd hi

    • @kunalkolge6689
      @kunalkolge6689 3 месяца назад +2

      भावा सेम त्या किसु सारखी हालत झाली माझी जीवनात काही राहीलच नाही आता अस वाटतंय😢

  • @GayatriMali0963
    @GayatriMali0963 2 месяца назад +8

    ही movie तर मी कित्येकदा बघितली आहे. आणि डाऊनलोड करुण ठेवली आहे.. रोज मी बघते... जेवढ्या दुसऱ्या movies बघून बघून bore होत ना तेवढं ही movei बघितल की खूप भारी वाटत...💯💗♾️🧿

  • @motivational_maharashra
    @motivational_maharashra Год назад +213

    प्रेम करावं तर सुधा सारखं आणि त्याच प्रेमाची शेवटपर्यंत वाट बघावी तर किसू सारखी ........🥺

    • @mansishinde3244
      @mansishinde3244 Год назад +2

      खरचं❤

    • @rieddream6957
      @rieddream6957 Год назад

      Khar aahe bhawa😔

    • @patilpatil6155
      @patilpatil6155 Год назад +7

      कसलं प्रेम केल सुधाने 😒

    • @payalmaske-u1x
      @payalmaske-u1x Год назад +1

      प्रेम करावं तर सुधा सारखं आणि च्याच प्रेमाची शेवटपर्यंत वाट बघावी तर किसू सारखी कारवी आहेत 😞❤️👌

  • @amolbarbole3289
    @amolbarbole3289 Год назад +244

    हि फक्त फिल्म नसुन किती तरी दडलेल्या भावना आहेत ज्या कधीही पुर्ण होत नाहीत 😢❤

  • @mrdipak2439
    @mrdipak2439 Год назад +247

    हा picture पाहिल्या नंतर कोणा कोणाला आपल पाहिलं प्रेम आठवलं
    ...............
    🥺😍❤️🌎

  • @ArunJadhav-i2j
    @ArunJadhav-i2j 16 дней назад +2

    खरचं आज हा चित्रपट पाहुण नी शब्द झालो... खरचं डोळ्यात पाणी आले ...😢 खरचं आयुष्य हे पैशामुळे वेगळ्याच वळणावर चाललय, आज कालची माणसं पैश्या वर प्रेम करतात, त्यांना काय कळणार प्रेम हे काय असतं... काय माहीत सोडुन जाणाऱ्या सगळ्याच व्यक्तीला ,त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच,त्या माणसाच खरं प्रेम कळालं असेल म्हणुन... आयुष्यात पैसा हा सर्वस्व नाही.शेवटी हात जोडून एवढंच सांगतो की,शेवट पर्यंत साथ द्यायची नसेल ना तर,नका कोणावर खोटं प्रेम करु,नका कोणाला फसवु ,नका त्यांच आयुष्य संपवु...😢

  • @yoginathsakhare4015
    @yoginathsakhare4015 Год назад +41

    खरंच! "काकण" हा चित्रपट जुन्या आठवणी, प्रेम सर्वकाही सांगून जातो....आणि असा एक ही माणूस नसेल जो हा सिनेमा पहिला आणि रडला नाही.....ह्यांचं प्रेम बघून.....खूप सुंदर ...अप्रतिम...गाणी !

  • @MrRay-wz9mw
    @MrRay-wz9mw Год назад +175

    जेव्हा गोपी किसू ला म्हणतो...." खूप बघितली तू तीची वाट..... आता तू मर ..." That moment are heartbreaking. That one sentence or dialogue tells us about true friendship and true love also..... but in another side shows dark & harsh truth of love...💔

    • @patilpatil6155
      @patilpatil6155 Год назад +3

      दरवेळेस मुलीच का बर अस करतात 🥺

    • @jessicagirkar2193
      @jessicagirkar2193 Год назад

      Very nice film

    • @amitgaikwad5487
      @amitgaikwad5487 Год назад +1

      Mulinvr khup bandhane astat

    • @atulbalshi9474
      @atulbalshi9474 Год назад

      😭😭

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 Год назад

      @@patilpatil6155 kaaran mulinchya aayushyaat pratyek veli visrun jaane lihile aahe,ti aaplya lagnanantar aai baap visarte,tichya navryaathi tich pahile prem visarte,aaplya poraanathi navra visarte,ani shevti shevti mulaanna visrun naatvandansathi jagte aani marun jaate

  • @satishpawar2071
    @satishpawar2071 2 года назад +776

    वाट पहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट हवी, जन्मो जन्मी तळहातावर , एक तुझी रेघ हवी.......❤️✨🌍

    • @sachinkansete1556
      @sachinkansete1556 2 года назад +12

      वाट पहावी जन्मा ईतकी , मरना ईतकी भेट हवी , जन्मो जन्मी त‌ळहातावर, एक तुझी रेघ हवी

    • @swamibhakt5387
      @swamibhakt5387 2 года назад +1

      Very true

    • @rahulkideshyatra
      @rahulkideshyatra Год назад +1

      @@sachinkansete1556 🎉

    • @shivshankarmhetre6651
      @shivshankarmhetre6651 Год назад +1

      ,😭

    • @sagarsadanandkule9708
      @sagarsadanandkule9708 Год назад +3

      वाट पाहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट हवी, जन्म्हो जन्मी तळहातावर, एक तुझी रेघ हवी...❤️🌍💫.... QUO....

  • @kgfone4197
    @kgfone4197 8 дней назад +1

    आजच्या युगाला प्रेरणा देणार....हे अप्रतिम प्रेमाचं चित्रपट खरचं निःशब्द झालो😢😢😢

  • @aniket_ab17
    @aniket_ab17 3 года назад +99

    किसू ने शेवटपर्यंत प्रेम जपले ...खरंच कीसू ला प्रेम जपायला आवडते...🥺❤️सुधा❤️कीसू

  • @rekhajadhav6519
    @rekhajadhav6519 Год назад +74

    लाख सुंदर लोक आहेत या जगात,
    पण जी व्यक्ती
    अलगत आपल्या मनात बसते
    तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं..!! अप्रतिम 👌👌👌👌👌👌

  • @TheUntoldStory12
    @TheUntoldStory12 3 года назад +788

    🥺नव्हता पाहिला पाहिजे हा चित्रपट..
    चालू झाल्यावर मात्र कधी संपला कळल नाही..
    त्रास सहन करत पाहिला कंठ दाटून आला..बर झाल कुणी नव्हत जवळ..😭

    • @keshavsonawane4452
      @keshavsonawane4452 2 года назад +7

      🥺😭😭😭खरे आहे🥺😢😥

    • @prashikbadge2646
      @prashikbadge2646 2 года назад +17

      मी ही याचं अवस्थेतून गेलोय ... बरं झालं कुणी जवळ नव्हत

    • @siddharthzodape8673
      @siddharthzodape8673 2 года назад +6

      kharach bara zale kuni jawal nahvat movie baghtana.......khup radayla ale awartch navhte

    • @rohitnarwade9067
      @rohitnarwade9067 2 года назад +5

      Khar ahe 😓😥😌😓😓😓😓

    • @prathmeshpawar3497
      @prathmeshpawar3497 Год назад +3

      Barobar

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 2 месяца назад +7

    आयुष्यात कोणासाठी गोपी होवो आणि प्रेम कोणावर किसू सारखं करावं ❤❤ निःशब्द 😢😢

  • @pavitragavandi
    @pavitragavandi Год назад +107

    काकण हे गाण ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू येतात 🥺 खरचं खूप छान movie आहे खर प्रेम करणाऱ्यालाच या movie चा आर्थ कळू शकतो...

  • @priyanimbalkar1045
    @priyanimbalkar1045 Год назад +183

    आज काल असं प्रेम पाहायला मिळत नाही यार,जुन्या दिवसांची आठवण झाली. अप्रतिम कथा,अप्रतिम कलाकार🙏

    • @priyanimbalkar1045
      @priyanimbalkar1045 Год назад +6

      खूप दिवसांनी picture बघत असताना रडू आलं

    • @omgavhane89
      @omgavhane89 7 месяцев назад

      Same

  • @Swapnil28260
    @Swapnil28260 10 месяцев назад +96

    हृदयाला भिडणारा हा मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट 😢💔💯

  • @gopalkale5991
    @gopalkale5991 3 месяца назад +15

    क्रांती रेडकर यांनी दिग्दर्षित केलेला हा पाहिला सिनेमा आहे....असं वाटणार नाही सिनेमा बघताना.... खरंच अफलातून कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, संगीत....
    अश्रू अनावर झाले 😢😢

  • @kalpeshkonje59
    @kalpeshkonje59 6 месяцев назад +97

    अभिनयाचा एक अप्रतिम नमुना ❤❤❤सलाम त्या दिग्दर्शकाला, लेखकाला, जितेंद्र जोशी सरांना आणि ऊर्मिला कानेटकर ना...... ज्यांनी या चित्रपटातील गाण्यांना खरा जीव दिला त्या गायकानही माझा सलाम ❤❤❤❤❤😊😊😊😊

    • @shubhamborade9922
      @shubhamborade9922 2 месяца назад +1

      आणि गोपी ला पण सलाम

  • @grane4704
    @grane4704 3 года назад +241

    खूपच सुंदर चित्रपट.. मस्त..
    देवा मला जस दिलस तस प्रत्येकाला त्याच खर प्रेम मिळवून दे🙏🏻🙏🏻

    • @amitdeore141
      @amitdeore141 2 года назад +4

      Bhava tu kharach great ahes ...

    • @ehasanshaikh30
      @ehasanshaikh30 2 года назад +1

      Euuuuuu🤟🤟

    • @rutujawagholikar7582
      @rutujawagholikar7582 2 года назад +1

      Hopes so🤞

    • @avinashsudake4449
      @avinashsudake4449 2 года назад +2

      Bhava tu khup lucky ahes yaar 🤗

    • @nilgupta9640
      @nilgupta9640 2 года назад +2

      Dada Maza nashibat navat khara perm Maza Mammy Papa ne dosreshi lagan lavla Maza pn aja he me te mulavar java pad perm karte Khar dada deva shapat

  • @sunilchaudhari8307
    @sunilchaudhari8307 Месяц назад +1

    आयुष्यात खूप चित्रपट बघितले आणि बघू सुद्धा., पण या चित्रपटाने आणि त्यातील पात्रानी केलेल्या भूमिकेने मन खरंच भूतकाळात गेलं, खरंच प्रेम करण सोप्प असत पण निभावन कठीण., प्रेम या शब्दाचा अर्थ म्हणजे काकण चित्रपट.., पाहताना रात्री दीड वाजता सुद्धा अश्रू अनावर झाले.... 💯

  • @atulpatle973
    @atulpatle973 Год назад +80

    अश्या भावनिक चित्रपट पाहताना डोळ्यातील अश्रू अनावर झाले..!
    मी आभारी आहे कलाकारांचा परत असे कला सादर करत रहा..!

  • @PRASAD_FARTADE
    @PRASAD_FARTADE Год назад +106

    वेळ निघून गेल्यावर आठवणींना काहीच अर्थ नसतो.....प्रेम करा पण शेवटच्या घटकापर्यंत निभवा...अर्ध्यावर साथ सोडल्यावर खूप वाईट दशा होते....

  • @sadguru5
    @sadguru5 Год назад +107

    हा पिच्चर पाहिल्यावर मला रात्र भर झोप लागली नाही.... अक्षरशः डोळ्यातून आपोआप धारा वाहत होत्या.... एक ना एक शब्द काळजाला भिडतो...😢😢😢

  • @Bhumiputra_DM
    @Bhumiputra_DM Год назад +918

    2023 मध्ये हा चित्रपट बघुन पण रडायला येतंय...😢😭

  • @Rajput445
    @Rajput445 2 месяца назад +5

    वाट पहावी ही जन्मोजन्मी..
    मरणा इतकी ही भेट असावी
    जन्मोजन्मी तळ हातावर तुझीच रेग असावी...❤❤

  • @ankushg2696
    @ankushg2696 3 года назад +327

    सगळ्यात कौतुक त्या लहान मुलाचे ,खूपच छान acting केलीय राव गड्याने 👌👌👌👌

  • @mayurpatilfokmare7603
    @mayurpatilfokmare7603 Год назад +70

    मी नसेन ग वेडा तूझ्याइतका मला नसेल कळत प्रेमातला वेडेपणा पण मला प्रेम जपायला आवडत ❤️❤️

  • @NEWCLOT
    @NEWCLOT 10 месяцев назад +127

    खरंच खर प्रेम करणाऱ्याच्या नशिबात कधीच प्रेम नसत 🥺❤️‍🩹

  • @pravinkhandre3484
    @pravinkhandre3484 29 дней назад +1

    कित्येकांच्या नशिबात मनापासून केलेले खरे प्रेम नसतेच...
    शेवटी उरतात त्या फक्त आठवणी...
    देवा कोणाच्याच नशिबात किशू - मधुमती सारखे अधुरे प्रेम नको...
    आपला माणूस डोळ्या देखत दुसऱ्याचा होणे हे पाहणे म्हणजे जिवंतपणी नरकयातना सहन करणे...🥺😥
    सिनेमा बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्यात...
    अप्रतिम सिनेमा...💐💐💐

  • @rut-vf9kw1gs1z
    @rut-vf9kw1gs1z Год назад +183

    😔ये देवा कोणाचेच प्रेम अपूर्ण ठेऊ नको 🙏

  • @commentetor
    @commentetor Год назад +185

    Love story अशी नको पण friendship Gopi & Wasim सारखी पाहिजे❤❤😘

  • @saiprasad253
    @saiprasad253 11 месяцев назад +34

    ह्याला म्हणतात खर प्रेम जपणं.आताच प्रेम म्हणजे फक्त सौंदर्य आणि वासनेला धरुनच असत.

  • @sunibagul9344
    @sunibagul9344 2 месяца назад +2

    Mene ye movie ka last scene 2-3 saal pehle dekha tha and then mene iska song dolyat tuch sajani kuch din pehle kisi ki dialler tone me suna and this song touched my heart❤ or ab mujhe ye full movie dekhni h....

  • @rangnathgitte6692
    @rangnathgitte6692 Год назад +186

    चित्रपटा बद्दल शब्दच नाहीत ,,अप्रतीम खुप आठवण आली तिची खुप रडलो ...,,😭😭😭

  • @parthsagar132
    @parthsagar132 4 месяца назад +62

    हा चित्रपट 2024 मध्ये पहिल्यांदा बघितला...
    आणि नेमकं प्रेम म्हणजे काय ते समजलं...आणि प्रेम का करू नाही ते पण...कारण अती प्रेम केलं की ते उतू जातं...आणि प्रेम सारखी सुंदर गोष्ट या जगात दूसरी कोणतीच नाही ... पण ते योग्य व्यक्ती वर व्हायला पाहिजे...नाही तर आयुष्या ची राखरांगोळी होते...सुधमती तर कित्येक मुली होऊ शकता... पण किसू होणं प्रतक्याला मुलाला जमणारे नाही... प्रेम करा पण ते नाही भेटलं तर एक सुंदर स्वप्नं म्हणून विसरून जा......❤️‍🩹🥺✨💯

  • @ferminodsouza6299
    @ferminodsouza6299 2 года назад +383

    Again I am saying this is underated movie in the world... Believe me this movie will rock the world..

    • @vikrantshelke9095
      @vikrantshelke9095 2 года назад +2

      U cried right,...so ???😂

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले Год назад +5

      @@vikrantshelke9095 ज्या व्यक्तिने प्रेम केलय आयुष्यात तो रडल्या शिवाय राहणार nahi ।।...

  • @sourabhdige6089
    @sourabhdige6089 2 месяца назад +1

    माझ्या अख्य्या आयुष्यात पाहिलेला सुंदर चित्रपट असा हा चित्रपट पाहताना डोळ्यातील अश्रू 😭😭अनावर झाले नाही.सलाम या चित्रपटातील कलाकरांना ज्याच्यामुळे चित्रपटातील गाण्यांना खरा जीव दिला❤️😢😢

  • @sureshjadhav7535
    @sureshjadhav7535 11 месяцев назад +92

    2023 मध्ये कोण हा movie बगतोय त्याने लाईक करावे

  • @ajayladepatil4704
    @ajayladepatil4704 11 месяцев назад +47

    आज वर किती मराठी चित्रपट बघितले पण हा बघतांना माझा सोबत झालेल्या सर्व गोष्टी समोर आल्या 😢😢 बेस्ट मूवी ❤❤❤❤

  • @shankargamer143
    @shankargamer143 10 месяцев назад +83

    चित्रपट बघून कोण रडले . पण मी रडण नाही तर काळीज धडधडायला लागलं होतं 😭😭😭😭😭😭😭 खरंच असं कोणासोबत होऊ नये.😢😊 पण गोपी सारखा मित्र भेटायला पाहिजे 😢❤😢😢❤😢

    • @VishwanathPanchal-xc3ml
      @VishwanathPanchal-xc3ml 2 месяца назад

      Ho na yar mitra asva tar Gopi sarka 😢😢😢pan asa ya jagat koni nahi yar😢😢

  • @atulkulkarni5718
    @atulkulkarni5718 4 месяца назад +17

    किसूचा जीव अडकला होता सुधामतीच्या भेटीत. ती भेटली किसू गेला 😭😭😭 का होतं प्रेम कोणावर तरी? आण् का राहातं ते अपूर्ण? का होतं प्रेम रोज रोज मरणयातना भोगण्यासाठी? नका करू प्रेम कोणावरही, खूप खूप त्रास होतो. आपल्या मनाची घुसमट कोणाला सांगताही येत नाही आणि प्रेम करणारा पोखरून निघतो अंत:करण्यातून😭😭😭

  • @Komalchavan2802
    @Komalchavan2802 Год назад +175

    चित्रपट खरंच खूप रडायला येणारा आहे 🥺😭 प्रेम ही निशब्द भावना आहे ज्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही 🥺♥️

  • @rushikeshrautrao221
    @rushikeshrautrao221 3 года назад +199

    खरचं कोणी एवढी कोणाची वाट पाहातो का?
    माझा किसू आर्धाच राहिला.......😔
    #काकन....❤️

  • @rupaliraut2448
    @rupaliraut2448 Год назад +57

    देवा असं नको वागत जाऊ रे . प्रत्येकाचं प्रेम प्रत्येकाला मिळू दे .हीच तुला विनंती 🙏🙏

  • @ShivamBhomkar-p9o
    @ShivamBhomkar-p9o 3 месяца назад +6

    प्रत्येकाच्या आयुष्यातील घान गोष्ट म्हणजे अपूर्ण प्रेम...

  • @Sangha358
    @Sangha358 2 года назад +816

    A truest example of friendship.
    ( Gopi and Kisu )
    A truest example of love.
    ( Kisu & Sudhamati).

    • @pleasyplease5719
      @pleasyplease5719 Год назад +17

      If she was so true why didn't she run away immediately after marriage.

    • @Royal_queen7701
      @Royal_queen7701 Год назад +30

      Ani Wasim la visrlat kay

    • @BioScienceShorts
      @BioScienceShorts Год назад +6

      @@pleasyplease5719 love needs courage. One can't fight family.

    • @pleasyplease5719
      @pleasyplease5719 Год назад +11

      @@BioScienceShorts You have the power to make your own decisions & not your family....she destroyed not only his and her life but her husband's too by not being able to love him truly. Does anyone deserve a partner like that?.. Obviously she couldn't go against family that's why she married but later she could have explained her situation to her husband & applied for a divorce... Kisu had even come to Mumbai to find her, not once did she enquire how was he and his family when his mom was literally dead because her family snatched their home. if she had talked even, she could help him financially at least.

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Год назад +18

      @@Royal_queen7701 Wasim sarkhi dosti khup महत्त्वाची असते आयुष्यात

  • @VpCreats
    @VpCreats Год назад +52

    आजपर्यंत खूप रोमँटिक रडवणारे चित्रपट पाहिले पण या सारखा हृदय पिळवटून टाकणारा याजन्मत परत कधी पाहीन हे अशक्यच 🥺

  • @manaleeranveer9440
    @manaleeranveer9440 3 года назад +128

    खूप अप्रतिम आहे चित्रपट.....प्रेमाचा शेवट असा प्रत्यक्षात होऊ नये कुणासोबत हि..... अश्रू अनावर् झाले पाहताना

    • @imindian3895
      @imindian3895 3 года назад +3

      Tyatla tyat ek samadhan milala..kisu ne samadhanane dole mitle😭

    • @vasudeorawool2450
      @vasudeorawool2450 3 года назад

      आमच्या कोकणातील गावातील चित्रीकरण आहे.

  • @chanchalabavankule9700
    @chanchalabavankule9700 3 месяца назад +1

    सलाम आहे भावा या muvie ला......पाहता पाहता सर्वांचा डोळ्यात पाणी अल राव
    काय भयंकर स्टोरी

  • @gurukumbhar5320
    @gurukumbhar5320 2 года назад +56

    खूप पिक्चर बघितले प्रेमा वरचे पण असा शेवट कधी पहिला नाही..... शेवटचा सीन खूप हृदयस्पर्शी आहे...आणि शेवटाची लाईन वाट पाहावी जगण्याईतकी ,मरण्याईतकी भेट हवी.....माझ्या तळ हातवर जन्मोजन्मी तुझीच रेख हवी.... ❤️❤️❤️❤️

  • @raviwanjari4344
    @raviwanjari4344 8 месяцев назад +53

    हा चित्रपट बघितल्या वर सगळ्यांनाच भावना दुखावल्या 😢पण गावाकडच्या प्रेम करणाऱ्या लोकांच्या खूपच जास्त ..... हो ना मित्रानो😢❤

  • @muskansheikh1750
    @muskansheikh1750 3 года назад +131

    Kakan........, नशीब पाहिजे असत मिळायासाठी त्याच्या जवळ नवत पण आस खूप मोठी असते… सर्वांना देव आपल प्रेम मिळू दे । Aamin.

  • @aakashwagh7513
    @aakashwagh7513 3 месяца назад +1

    शब्द संपले सारे... कंठ दाटून आला... डोळ्यांतील अश्रूचा बांध आता फुटला.... काकण होते ते ज्यात जीव त्याचा गुंतला... वचन पूर्तीने त्याचा मरणाचा मार्ग मोकळा केला.....❤🥺😢

  • @keskaromkar
    @keskaromkar 3 года назад +77

    काय सिनेमा आहे यार👌👌👌👌
    खूप दिवस पाहू पाहू म्हणून आज मुहूर्त लागला....
    आज पाहिला आणि सिनेमाने अक्षरशः पाणी काढलं डोळ्यांतून😢
    जितू जोशी आणि 12 वर्षांच्या मुलाचं विशेष कौतुक.....

  • @Shortbite31
    @Shortbite31 3 года назад +259

    हृदयाला भिडणारा मूवी 🙏🙏स्टोरी अतिशय छान आहे. आता मूवी बघून झाला तरी डोळ्यात पाणी आहे 🙏मराठी मूवी जगात भारी

    • @pranjalimali6687
      @pranjalimali6687 3 года назад +6

      हो न खुप मस्त आहे 🙏 असस प्रेम असते ते कधी भेटत नाही नशिबात असते तेच होते 👍 मला हा 🎥 खूप खूपच आवडला आणि 🎥 बघून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही 👌😢

    • @Shortbite31
      @Shortbite31 3 года назад +3

      @@pranjalimali6687 💙💙💙👍मन जुळायला हवी मग बरोबर होत प्रेम

    • @Pankaj-un6vr
      @Pankaj-un6vr 3 года назад

      @@pranjalimali6687 ක 'प

    • @Nikhilagrawal1240
      @Nikhilagrawal1240 Год назад

      खरचं यार खूप सुंदर मोविज आहे मराठी मला खूप आवडते

    • @nagpurpigeonsandbirds4298
      @nagpurpigeonsandbirds4298 Год назад

      😭😭😭😭😭

  • @S675yh
    @S675yh Год назад +272

    Huge round of applause for Kranti Redkar 👏🏼👏🏼👏🏼

  • @kirannavgire4791
    @kirannavgire4791 3 года назад +103

    मोठ्यांच जग खूप वाईट आहे त्याला प्रेम वैगेरे नाही कळत कळतो फक्त समाज स्वार्थी समाज..

    • @Sachin-dp3tn
      @Sachin-dp3tn 3 года назад +3

      खऱ्या ओळी.....

  • @dnyaneshwarimate7169
    @dnyaneshwarimate7169 2 года назад +87

    माझा किसू अर्धाच राहीला!..मला नसेल काळत वेडेपणा , पण मला प्रेम जपायला आवडते 😭❤️ ....खूप चित्रपट पाहिले आजवर पण इतके साधे आणि निरागस ही प्रेम असू शकते हे फक्त हाच चित्रपट सांगू शकतो 💯 आयुष्यात एखाद्या व्यक्ती ची सवय लागणे हे जेवढे चांगले तेवढेच वाईट असते का ??😭

    • @sonyabitlahe3412
      @sonyabitlahe3412 2 года назад

      Hi

    • @rohitnarwade9067
      @rohitnarwade9067 2 года назад +2

      Khar ahe 😓😓😓😌😌😥😥

    • @ketanjadhav9097
      @ketanjadhav9097 Год назад +2

      हो वाईट म्हणायला काही हरकत नाही. मला अस वाटत की माणूस आयुष्याची सुरुवात पाहिजे तेव्हा करू शकतो आणि मग एका मध्ये एवढं का गुंतवायचे स्वतःला की आपलंच आयुष्य बदलून जाईल.

    • @somnathkhavle1280
      @somnathkhavle1280 Год назад +2

      खरं आहे ताई तुम्हाला झालं का कोणत्या किसू वर प्रेम नसेल झालं ठीक आहे झालं असेल तर शेवट पर्यत त्याची साथ सोडू नका

    • @manjirikhatu4815
      @manjirikhatu4815 6 месяцев назад

      😢😢😢😢😢

  • @user-xi7nq5ni1p
    @user-xi7nq5ni1p 6 месяцев назад +14

    चित्रपट बघू कोणा कोणाला पहिलं प्रेम आठवलं त्यानीच लाईक करा ? त्यांना आज पण पहिलं प्रेम आठवत चित्रपट पाहून 😢😢😢😢😢😢😢