अरुणा ताई काळजी घ्या तब्येतीची प्रियंका तुझी खूप धावपळ होते ग घरचं पण करायचे माहेरी पण तू पण काळजी घे तब्येतीची मला मुलगी नाही ग तुझ्या कडे पाहिले की वाटते आपल्याला पण अशीच एक मुलगी पाहिजे होती
गुड मॉर्निंग प्रियंका बाबा मावशी संई भाऊ आईसृरव काळजी घ्या तब्येत ची पावसाळ आहे म्हणून ❤ प्रियंका तुमाझ नांव घेतलं आज खुप खुप धन्यवाद तुझ्या फार फार आवडलं मला 🎉 तुझ्या विडियो मला फार आवडतं गडबड नाही गोंधळ आगदी शांत मस्त आहे 😊 तुझ्या तब्येत कशी आहे आता काळजी घ्या 🎉 मम्मी ला पण् सांग तब्येत ची काळजी घ्यावी जास्त दगदग करू नका सृव फैमीली काळजी घ्या 🎉संई खुप खुप छान मस्त आहे गोड गोड पपि संईल आशीर्वाद माझ्या खुप
मम्मी च् किचन अतीशय सुंदर मस्त छान आहे मला खूप खूप भारी आवडलं आहे मम्मी खुप खुप छान आहे स्वभाव खूप चांगले आहे मम्मी च् तूझ्या ❤ मी नंदा कमेंट केली तुला काळजी घ्या तब्येत ची मम्मी ला सांग तु पण काळजी घे बाकी विडियो छान किचन खुप खुप छान मस्त आहे मम्मी च् ❤🎉❤
प्रियंका कधी पण बीना मीठाचा कनीग मळु नये चीमुट बरं टाकावे बाकी सर्व छान आहे आई ला बर नाही तर मुलीला कीर्ती काळजी वाटते मुलींची माझ्याच वेगळी श्री स्वामी समर्थ मी उषा कल्याणकर नांदेड
Arunatai tabyat chi kalji gya maji pan 3 4 divsapasun tabyat khub kharab aahe mulgi aste tar kashi sagle hatat dete mala pan asich mulgi aahe arunatai tumche kitchen khub mast aahe tai davapani changli kara
खुप छान किचन आहे ताई च मस्त केली शेव भाजी मुग दाल खुप छान पोऴया केला मस्त 😊
हो खूप छान वाटत कीची न
अरुणा ताई काळजी घ्या तब्येतीची प्रियंका तुझी खूप धावपळ होते ग घरचं पण करायचे माहेरी पण तू पण काळजी घे तब्येतीची मला मुलगी नाही ग तुझ्या कडे पाहिले की वाटते आपल्याला पण अशीच एक मुलगी पाहिजे होती
Thanku so much 😍
Advance Madhe Congratulations For 10 K Subscribe Tai.. 🥳💐🎊🎊👌👌🎉🎉
Go Ahead.. 😊
Take care Mavshi.. 😊
Thanku 😊
Hi प्रियंका, मी पण सुरतला राहते आणि तू जर सुरतला येशील तेव्हा मला नक्की सांगशील, कारण मला तुला भेटायच आहे
Ho nakii thanku
गुड मॉर्निंग प्रियंका बाबा मावशी संई भाऊ आईसृरव काळजी घ्या तब्येत ची पावसाळ आहे म्हणून ❤ प्रियंका तुमाझ नांव घेतलं आज खुप खुप धन्यवाद तुझ्या फार फार आवडलं मला 🎉 तुझ्या विडियो मला फार आवडतं गडबड नाही गोंधळ आगदी शांत मस्त आहे 😊 तुझ्या तब्येत कशी आहे आता काळजी घ्या 🎉 मम्मी ला पण् सांग तब्येत ची काळजी घ्यावी जास्त दगदग करू नका सृव फैमीली काळजी घ्या 🎉संई खुप खुप छान मस्त आहे गोड गोड पपि संईल आशीर्वाद माझ्या खुप
Thanku 😊
प्रियंका सौरभ दादाला हाँटेलचे नाव विचार आणि रिप्लाय दे मला आणायची आहे भाजी किमंत सागां प्लीज मला मिळाली नाही तुझ्या मामानीं आणली होती तेव्हा
Hotel sanskruti, Sinnar
हॅलो प्रियंका, मी पण तुमच्या दोघींच्या व्हिडिओ बघते मावशी आणि तुझ्या व्हिडिओ मला खूप आवडता 🥰😊
Thanku 😊
मम्मी च् किचन अतीशय सुंदर मस्त छान आहे मला खूप खूप भारी आवडलं आहे मम्मी खुप खुप छान आहे स्वभाव खूप चांगले आहे मम्मी च् तूझ्या ❤ मी नंदा कमेंट केली तुला काळजी घ्या तब्येत ची मम्मी ला सांग तु पण काळजी घे बाकी विडियो छान किचन खुप खुप छान मस्त आहे मम्मी च् ❤🎉❤
Thanku 😊
खूप छान वाटला व्हिडिओ पोळ्या करण्याची पद्धत खूप छान आहे तुझी❤❤
Thanku 😊
ताई कालजि घ्या तब्येतीची 🙏छान हविडिओ 🎉
प्रियंका कधी पण बीना मीठाचा कनीग मळु नये चीमुट बरं टाकावे बाकी सर्व छान आहे आई ला बर नाही तर मुलीला कीर्ती काळजी वाटते मुलींची माझ्याच वेगळी श्री स्वामी समर्थ मी उषा कल्याणकर नांदेड
Ok thanku so much 😊
Arunatai tabyat chi kalji gya maji pan 3 4 divsapasun tabyat khub kharab aahe mulgi aste tar kashi sagle hatat dete mala pan asich mulgi aahe arunatai tumche kitchen khub mast aahe tai davapani changli kara
Thanku 😊 ho
Priyanka bambu Tree kuthun ghetala San g na pls mala pan gyach aahe
Sinner madhun नर्सरी मधून
प्रियंका तुझे व तुझ्या मावशीचे व्हिडिओ मला खूप आवडतात मी पाहते तू झाडांना कोणतं खत टाकतेस
Thanku 😊 khich takat nhi
Karekrmamude thkava aala asel mammi la
Ho
तब्येत ची काळजी घ्या ताई प्रियंका सुद्धा खुप काळजी घेते ताई खुप छान ❤
Thanku 😊
Priyanka video chaan ani mummy chya tabyat chi kalgi ghe, aruna tai love ker barya wah
Thanku 😊
Tai Aai chi kaalji ghe,aaram karaayla saang...Tu donhi ghar khup chaan sambhalte..khup chaan hota video..😊
Thanku 😊
Priyanka Khup Chhan Aaichi Kalji Ghete
Sagle Kam Changle Sambhalte
Video Mast
Thanku 😊
छान
Thanku 😊
Dhokla receipe kar.. Dhakav
Thanku 😊
Very nice view 😊mummy chi kalgi ghe ani tuzi pn ghe👍
Thanku 😊
❤❤
मावशी तबेतीची कालजी घ्या विडिओ खुप खुप आहे
Thanku 😊 ho
Kaku kalji ghya ....chan hota vlog priyanka 😊👌
Thanku 😊
खूप छान
Thanku 😊
अरुणा ताई काळजी घ्या तब्येतीची प्रियंका छान व्हिडिओ 👌👌👍👍
Thanku 😊
विडिओ खुप छान आहे 👌👌👌👌👌
Thanku 😊
खूप छान आहेत तुझ्या आईचा किचन प्रियंका❤❤
Thanku
Poli jawlyn dakv tai mast
Thanku 😊
Hi
तुमचे पोळपाट खुप छान आहे
Thanku 😊
खुप छान..........
Thanku 😊
Tai Mummy la sanga kalji gya taybetche mnun aaj vlog chan jhala
Thanku 😊
Tai aaram kara
Tu active ahes
Thanku 😊
Very nice blog Priyanka 👍
Thank you 😊
खूप सुंदर किचन ठेवले आहे आई ची काळजी घे ❤
Thanku 😊
प्रियांका मम्मी ची काळजी घे
Ho
Tujhe mummy cha soffa tour de ani ki mat sang
Okk
😊taei 🎉very nice
Thanku 😊
@@saees__mamma taei tu Kashi aahey bol
@@saees__mamma tu jeven kel bol
मम्मी चा चेहरा खुप सुकलाय.
Ho
मम्मी ची शेगडी दाखवना 10:05
Ok
Tu polya chan banavti...
Thanku
खूप छान
Thanku 😊
Hi
Hii