मस्त विडिओ अशे खेकडे मी मोचेमाडच्या खाडीत जिल्हा वेंगुर्ला यथे मित्राच्या गावी गेलो होतो तेव्हा पकडले होते हा विडिओ पाहिला आणि जुनी आठवण जागी झाली . लक्की भावा असे सुंदर विडिओ बनवत रहा. देव बरे करो . जय भंडारी
Hey video baghayla maja yete khup & I can relate cuz almost 13 varsh gavi hoto. Mi recently bwghayla siruvat keli, aani gavi jaychi iccha vadali aahe aata, hopefully next year pasun jain. Thanks for this and keep it up.
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही सर्वजण घरीच आहोत. अशावेळी टिव्ही स्क्रीनवर युट्यूबवर आपल्या मालवणी लाईफ चॅनलवरील व्हिडिओ सहकुटुंब पाहिले. (यापूर्वी मी एकट्याने व्हिडिओ मोबाईलवर पाहिलेले होते) माझ्या पत्नीचे मूळ गाव वसई असून तिला कोकणाविषयी माहिती कमी आहे. आपले व्हिडिओ तसेच व्हिडिओतील दृश्ये पाहून, माहिती बघून पत्नी व मुलीला अतिशय आनंद झाला. त्यांना गावी, पाणखोल जुव्यावर जाण्याची अनावर इच्छा झाली. तसेच माझ्या सासूबाईंनी देखील व्हिडिओ बघून कोकणात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे वसईमध्ये घरी व शेजाऱ्यांना हे चॅनेल बघण्याची शिफारस केली. हे आपले व आपल्या चॅनलचे यश आहे. असेच छान छान व्हिडिओ बनवित रहा. कोकणाची माहिती सर्वदूर पसरेल. आपणास हार्दिक शुभेच्छा.
कोकणतली मेहनतीची आणि साधी लाईफ, पण जास्त जिवंत, भात , खोबर - टॉमेटो किंवा खोबरं - हिरवी मिरचीचं सार , नाहितर डाळीचं कालण आणि निसत्याक अशी मच्छी . जगायला आणखी जर काही लागतं तर ती सगळी ऐश..😊
नमस्कार लकी,फार छान असतात तुमचे विडिओ, मी तुमचे बहुतेक फिशिंग चे विडोस बघितलेत कारण मला फिशिंग फार आवडते. फिशिंग competition तुम्ही जे कव्हर केलं होतं त्यावेळेस मी येणार होतो पण फिशिंग ट्रिप्स चा तारखा clash होत होत्या त्यामुळे जमलं नाही यायला, हे कॉरोन चा संकट संपल्यावर तुमचा सोबत एक फिशिंग विडिओ बनवायची खूप इच्छा आहे सर, भेटूया लवकरच
Hi Lucky, tuze video khup chaan astat. Ek suggestion hote, khekda pakdtana or martana tyachya size la pan consider kar. Lahaan khekade marne avoid kar. Don't take me wrong. Baaki you are doing good work. Keep it up.
I hv seen many videos of crab hunting...never seen such a cruel way to hunt them.. Plz dont injure that poor creature in this way..i knw its meant to be eaten n i m crab eater too..but still there is a specific way to hunt them. 🙏
खुपच छान विडिओ नवीन पध्दत बघायला मिळाली मस्त😄😃😁 आहे देव बरे करो जय महाराष्ट्र
पागोली माहीत असेल ना तुम्हाला त्या पद्धतीने खूप खेकडे पकडायचो लहान पणी मित्रांसोबत...खूप मज्जा केली खूप
Tyacha pan video aahe dada....
गावची आठवण आली खेकड पकडणेयाची idea आवडली तुमची
Thank you so much 😊
पहिल्यांदाच ही पद्धत पहिली
खूप छान
Thank you 😊
मस्त विडिओ अशे खेकडे मी मोचेमाडच्या खाडीत जिल्हा वेंगुर्ला यथे मित्राच्या गावी गेलो होतो तेव्हा पकडले होते हा विडिओ पाहिला आणि जुनी आठवण जागी झाली . लक्की भावा असे सुंदर विडिओ बनवत रहा. देव बरे करो . जय भंडारी
Thank you so much 😊
Jai bhandari
Hey video baghayla maja yete khup & I can relate cuz almost 13 varsh gavi hoto.
Mi recently bwghayla siruvat keli, aani gavi jaychi iccha vadali aahe aata, hopefully next year pasun jain.
Thanks for this and keep it up.
Thank you so much 😊
tuzya channel la khup khup shubhechha
Thank you 😊
किती मेहनतीने खेकडे पकडावे लागतात. हे समजले,, पण विडीयो फारच छान वाटला. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
दिसायला सोपी पण खेकडे पकडायला करावी लागते कसरत मोठी . छान व्हिडिओ
kurlya pakadnyacha video khub awedla sunil kambli from revandi
Thank you 😊
छान मला खुप आवडतेता मसे आसो या खोकडे
1 nambar👌👌👌
Thank you so much 😊
Khupach kathin kaam aahe khekade pakadana
bharti panyat khekade bharpur bhetatat , mast video bhava
Thank you so much 😊
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही सर्वजण घरीच आहोत. अशावेळी टिव्ही स्क्रीनवर युट्यूबवर आपल्या मालवणी लाईफ चॅनलवरील व्हिडिओ सहकुटुंब पाहिले. (यापूर्वी मी एकट्याने व्हिडिओ मोबाईलवर पाहिलेले होते) माझ्या पत्नीचे मूळ गाव वसई असून तिला कोकणाविषयी माहिती कमी आहे. आपले व्हिडिओ तसेच व्हिडिओतील दृश्ये पाहून, माहिती बघून पत्नी व मुलीला अतिशय आनंद झाला. त्यांना गावी, पाणखोल जुव्यावर जाण्याची अनावर इच्छा झाली. तसेच माझ्या सासूबाईंनी देखील व्हिडिओ बघून कोकणात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे वसईमध्ये घरी व शेजाऱ्यांना हे चॅनेल बघण्याची शिफारस केली. हे आपले व आपल्या चॅनलचे यश आहे. असेच छान छान व्हिडिओ बनवित रहा. कोकणाची माहिती सर्वदूर पसरेल. आपणास हार्दिक शुभेच्छा.
कोकणतली मेहनतीची आणि साधी लाईफ, पण जास्त जिवंत, भात , खोबर - टॉमेटो किंवा खोबरं - हिरवी मिरचीचं सार , नाहितर डाळीचं कालण आणि निसत्याक अशी मच्छी . जगायला आणखी जर काही लागतं तर ती सगळी ऐश..😊
Thank you so much
एकदम मस्त आणि सुंदर
नमस्कार लकी,फार छान असतात तुमचे विडिओ, मी तुमचे बहुतेक फिशिंग चे विडोस बघितलेत कारण मला फिशिंग फार आवडते. फिशिंग competition तुम्ही जे कव्हर केलं होतं त्यावेळेस मी येणार होतो पण फिशिंग ट्रिप्स चा तारखा clash होत होत्या त्यामुळे जमलं नाही यायला, हे कॉरोन चा संकट संपल्यावर तुमचा सोबत एक फिशिंग विडिओ बनवायची खूप इच्छा आहे सर, भेटूया लवकरच
धन्यवाद दादा..... नक्की भेटु
khadicha (creek) khekada always tasty
Ho... thank you 😊
तुमचा नेम चांगला आहे
Thank you 😊
वा छान.. अश्याच नवीन व्हिडीओ करून अपलोड करा .. आम्ही मुंबईत lockdown मुळे अडकलो आहोत.. निदान आम्हाला बागून समाधानी☺️👌
Chan..panyat payala chavtat ka ??
नाही चावत...
Chan 👍👍👍👍
Thank you 😊
Nice mast .....😊
Thank you 😊
Khup Sundar👌
Are kay gatarit jatay ka khekde pakdayla...
bhai mast. saap pakadaychi grip wali stick ne jivant milatil
हो.... पाहिले पाहिजे एकदा पकडून
मस्त खुप छान
Kiti vaet padhat ahe hi. Painful ya tar tumi marun tyala nahi as pakdu naka te bichare kiti vel marnachi vat bagnar as tyana pakadun
Bhai big fan
Thank you 😊
Mast video luckey dada
Hi Lucky, tuze video khup chaan astat. Ek suggestion hote, khekda pakdtana or martana tyachya size la pan consider kar. Lahaan khekade marne avoid kar.
Don't take me wrong.
Baaki you are doing good work. Keep it up.
Definitely sir......
Thank you so much
I agree with you
Bhava hi chimbori aahe khaditli kharya panyat asate ti chimbori aani godya panyay asato to khekada aani mi pn shigeni thanyala kopri gaon va mde pakadley chimbori
Dhanyawad bhau ...... thanyala aalo ki bhetu nakki. Tithla ek video banwu
Amhi pan pakdlit ashi khekdi
Are wa😊
Bhari re bhava
Chaaan Video ... keep it up and keep showing us Kokan :)
Nakki
Mast yarr
Dada ate sundat chan amama uae la patva
Nice video bhava mast
Nice video
Mhadole aani ghule pan dakhva kadhi tari
👍👍👍mastach
Thank you 😊
Very nice bro...
लई भारी 👌
Hi your video when you talk voice very low but when you addd music it is too much loud
Owww... will definitely work on it for better voice... thank you 😊
Mast 👍👍
Dada chan video banvala
Back round music सोडून , इतरांचा आवाज नीट आणि स्पष्ट येण्यासाठी कांहीतरी सुधारणा करा तर व्हिडिओ बघण्यात मजा येईल
Hi nakkich karu..... ha video thoda juna aahe.
Thank you so much
Mast ahe
crab hunting mind blowing
Thank you so much 😊
I want to see how you swim in video
👍👍👍
Femal crab chi pille astat potat,hi paddhat purn chukichi aahe, biodiversity disturb hotey ya mule,hi paddhat purnpane band kara please.
Yes u r right... aamhi band karu aani kon karat asel ter band karayla lawu
Thank you 😊
Lavkarat lavkar 100k houde
Thank you so much bhau...
@@MalvaniLife video chya starting la tumch naav pn sangat java
Tumch naav mahit nahi
I am miss you my aai and my sindudurga because I am on duty
Ayikayla nahi yet khup kami aavaj aahai
Aamhi pn pakdato Bhai ase same
Dadus mike use kar tuja awaj kawa kawa jam kami yete
Ha dada ... lockdown sampla ki magwnar
Amcha ekde kalya chimborya bhetatat
Hi
Ekach request please dont kill younger fish and crabs. At least we follow this rule.
Yes sir....
He सगळ्यांनी अमलात आणायला हवं कारण त्याने आज माशाची उत्पत्ती कमी होत चालली आहे
He Kay asa marta
👌👌👌👌👍
हे खेकडे आंबट आहेत.😄😃😀😅😂
कारण का माहित आहे का कारण मला मिळाले नाही ना😅😂😄😃😀
Hahahahahah .....
Malvanit bola please
भावा लकी मला मालवणी लाईफ या
व्हाट्सएपच्या ग्रुप चा नंबर दे
I am manasvi
Hello
लकी गावी आहेस
खय खेकडे पकडतास ,गाव खयचा
Kutcha gav bhawa
बापरे जीवंत प्रान्याला असे निर्दयपणे मारता ?😳😳 मग बरोबर , 👊🏻👊🏻देवचार तुम्हाला पण पकडताे
Khatana ha vichar nhi yet? Ka
मग वनस्पती सजीव नाहीय काय
I hv seen many videos of crab hunting...never seen such a cruel way to hunt them.. Plz dont injure that poor creature in this way..i knw its meant to be eaten n i m crab eater too..but still there is a specific way to hunt them. 🙏
J
khup cruel ahe
ruclips.net/video/FP8toIhSFos/видео.html
Maza gaon❤️
ईतकी क्रुर पद्धत नका वापरु वीनंती करतो त्याला पन जीव आहे