युवक सिर आपण ज्या ज्या ठिकाणी भेट देता किंवा मासेमारी करता किंवा जी सुंदर ठिकाण फिरता त्याची नावे व ठिकाण कोणते ते सांगावे म्हणजे महाराष्ट्राची सौंदर्य इतर लोकांना अनुभवता येईल ....धन्यवाद
सर तुम्ही मोनुला विचारलेला झाड ति एक राणभाजी आहे त्या भाजीला देवीची भाजी अस म्हणतात त्या भाजी आणी बेसण मिक्स करुण पातवड बणवतात खायला पण खुप टेस्टी लागतात सर
काय ती नधी, काय तो डोंगर,काय तो पावूस ,काय ती झाडी, काय ती हवा, काय ती थंडी,काय ते खेकडे,काय ती कॅम्पिंग ,काय तो खेकड्याच्या रस्सा सगळं कसं एकदम ok ok ❤️❤️😊🤗
सर ,,, नमस्कार तुमचे व्हिडीओ खूप मस्त छान असतात , मला खूप आवडतात,, मी एक nature प्रेमी आहे , मला रानातील ,जंगलातील , नाले नदी समुद्र etc असे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात, आणि असेच बरे लोक पण आहेत की असे व्हिडीओ आवडतात ,, माजी एक विनंती आहे की तुंम्ही एकदा कोंकणात जाऊन फिशिंग किव्हा खेकडे पकडून त्याच्या पद्धतीची रेसिपी बनवा , व्हिडिओ मस्त होईल , आणि कोकणातील kohlapur जिल्यातील हरकुल गावात @गोष्ट कोकणातली (अनिकेत रासम ) याच्या सोबत व्हिडीओ बनवा छान वाटेल, धन्यवाद.
खेकडे पकडण्याचा आणि त्याचा रस्सा बनवण्याचा विडिओ लय भारी झाला. कोकणात खेकड्याना कुरल्या किंवा किरव्या सुध्दा म्हणतात. जिल्हा/तालुक्याप्रमाणे शब्द बदलतात. Nice video. 👍🏻 मस्तच.
Dada yaa kiravyana amchya kade muthe asa boltat pitha madhe bharun ajun testy lagatat ani ata muthe milalela muthe bharalele hote khup chhan lagatat ase muthe...video khup chhan hota...camping pan mast jhali Ani ukad tar ajun testy ek no 😋😋😋😋😋👌👌👌
Khupch...majja aliii मी पण तुमच्यासोबत आहे असा feel होत होत तो पाऊसाचा रिम झिम् आवाज ... गार गार हवे चा आवाज...आणि ती भर पावसातली cooking .... सगळ काही भारी होत...wow..😊
युवक दादा....पैसे देऊन पण असं निसर्गाचं सौदर्य बघायला मिळणार नाही जे तुमी दाखवलं आणि अनुभवलं विथ कॅम्पिंग....आणि चान्स मिळाला तर माझी पण इचछा आहे तुझ्या सोबत अश्या ठिकाणी यायची....as a fan mazi request purn kra😜....and finally hats off to u dada...amazing video...tc
As always so much hardworking and Awsome video...tumacha video mhanaje eak jangal safari aani trekking la gelysarakha vatate...very nice 🙏 Eagerly waiting for next ...
युवक सिर आपण ज्या ज्या ठिकाणी भेट देता किंवा मासेमारी करता किंवा जी सुंदर ठिकाण फिरता त्याची नावे व ठिकाण कोणते ते सांगावे म्हणजे महाराष्ट्राची सौंदर्य इतर लोकांना अनुभवता येईल ....धन्यवाद
जितना सुंदर मौसम उतना ही जबर्दस्त वीडियो👌👍
व्हिडीओ तर एकच नंबर आहे, युवक सर आणि तुम्ही मेहनत पण खुप करता . थंडी पावसात स्वतः ची काळजी घ्या तुमच्या या मेहनतीसाठी एक लाईक तो बनता है सर👍. 🐬 🐟
सर तुम्ही मोनुला विचारलेला झाड ति एक राणभाजी आहे त्या भाजीला देवीची भाजी अस म्हणतात त्या भाजी आणी बेसण मिक्स करुण पातवड बणवतात खायला पण खुप टेस्टी लागतात सर
👍💯
Tumhi majha gavat gele ahat
@Sugran Dipali hii
@@vdhole1202😫
काय ती नधी, काय तो डोंगर,काय तो पावूस ,काय ती झाडी, काय ती हवा, काय ती थंडी,काय ते खेकडे,काय ती कॅम्पिंग ,काय तो खेकड्याच्या रस्सा सगळं कसं एकदम ok ok ❤️❤️😊🤗
Tumhi kuthay appa, tumhi pn jat jana yuvak saranna jodi, tumhi monu aani sir, tighanchya video madhe dhammal majja yete ❤️❤️
@@sanketshingade5933 सर मी जॉब करतो त्यामुळं वेळ मिळत नाही जास्त .. जेव्हा वेळ असतो तेव्हा आवडीने युवक सरान सोबत जातो
काय झाडी
काय धुके
काय पाणी
काय गरमागरम खेकडे रस्सा
काय गुलाबी हवेत डोंगरावरील
टेंड हाॅटेल आणि किचन
तेथील खेकडे रेसिपी
सर तुमचे विडिओ खूप जबरदस्त असतात 👌🔥❤🐟
सर वाघ्याचा डोंगरावर गेले आहेत ना खूप भारी "वाघोबा प्रसन्न" वाघोबा देव् तुमचा व्हिडिओस अशीच प्रगती देवो काळजी घ्या सर .
'जय आदिवसी'
जय आदिवासी ❤
सर ,,, नमस्कार तुमचे व्हिडीओ खूप मस्त छान असतात , मला खूप आवडतात,, मी एक nature प्रेमी आहे , मला रानातील ,जंगलातील , नाले नदी समुद्र etc असे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात, आणि असेच बरे लोक पण आहेत की असे व्हिडीओ आवडतात ,, माजी एक विनंती आहे की तुंम्ही एकदा कोंकणात जाऊन फिशिंग किव्हा खेकडे पकडून त्याच्या पद्धतीची रेसिपी बनवा , व्हिडिओ मस्त होईल , आणि कोकणातील kohlapur जिल्यातील हरकुल गावात @गोष्ट कोकणातली (अनिकेत रासम ) याच्या सोबत व्हिडीओ बनवा छान वाटेल, धन्यवाद.
खेकडे पकडण्याचा आणि त्याचा रस्सा बनवण्याचा विडिओ लय भारी झाला. कोकणात खेकड्याना कुरल्या किंवा किरव्या सुध्दा म्हणतात. जिल्हा/तालुक्याप्रमाणे शब्द बदलतात. Nice video. 👍🏻 मस्तच.
एक नंबर Nature View भारी व्हिडीओ🦀 युवक 👌♥️✌️
युवक सर . फिश 🐠🐠 तंदुरी कारा आणि बिर्याणी बाकी सर तुम्हाला 🤠 सलाम..🙏🙏🙏
Waa 👍👍👍👍👍👍 काय नजारा होता रेसिपी bhagun तोंडाला पाणी सुटलं 😀😀😀👍👍👍👍
Bhava tuzy videos bagitlya vr khup bhari feel hot❤️❤️❤️
खूप छान सुंदर मस्त होता निसर्ग 👍👌❤️💖💞😍
Mitra Smirnoff peksha Absolut mast aahe! Thandi ajibat vajat nahi!👍
Khup che thriller video aahe aani tumchi receipe khup chaan aahe .asech thriller video post karte ja khup che chaan 👍👍👍👍👍🤩🤩🤩
खूपच छान वातावरण आहे सर तिकडे पारंपरिक पद्धती आज पण वापरता तुम्ही मस्त ❤️
सर खूपच सुंदर
एकदा सांगलीला या
Please do come once to Sangli
Its really beautiful here
Thanks!
Dada yaa kiravyana amchya kade muthe asa boltat pitha madhe bharun ajun testy lagatat ani ata muthe milalela muthe bharalele hote khup chhan lagatat ase muthe...video khup chhan hota...camping pan mast jhali Ani ukad tar ajun testy ek no 😋😋😋😋😋👌👌👌
Khup khup Chan sir 👌🏻👍
खूप जबरदस्त विडिओ आहे 👌👌👌😊
Ur just Great........ I love this kind ok treks you do... Keep doing the good work... GOD BLESS 🙏🙏
लय भारी लागतय मस्त काय फिलिंग्स आहेत नंबर एकच
1नबर विडिओ आहे. सर God bless you 🎉🎉🎉🎉🎉🎉
You are best cook and best fisher dada
मेहनतीने बनवलेला एक अप्रतिम असा विडिओ आहे म्हणून पहायला देखील खुप मज्जा आली धन्यवाद
खुप मस्त सर निसर्ग रम्य दृश्य ही बघायला खुप छान वाटल!!! 👌👌
👍👍👍
Lay Bhari mast Khup Chan
👌👌😋😋👌👌
खतरनाक सर तुमचाच विडिओ आहे 🙏🙏🙏
काय ते डोंगर काय मस्त हवा काय पावुस काय कामपिग मस्तच आहे युवक सर
chota stove mast hai ha ...
Ek number video zhalay sir...😍 Mala ast vattay ki tumhi jya location varti gele hote tithe i think kirve jasta nhavte mhanun bhetle nastil....
Tumhi ekda Malshejghatat kiva tyacha alikadch Khireshwar/khubi ya Gavan javal bhet dya tethil kirve lavkar baher pn yetat ani khup bhetat....
खुप छान वातावरण आहे एकदम भारी
Excellent video, mastach Yuvakji.
Yuvka dada I m Ravi from bevagavi karnnatak. Tumch videos bhakto me
I love fishing
व्हिडिओ शूट फार छान आहे मस्त भारी मी नेहमी बघतो तुमची व्हिडीओ युवक सर
Dada jaberdast video banwela ahe. Solid 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
छान होता व्हिडिओ मस्तच .👌👌👌
Wow sir you are great man nice very video
खूप छान सर सलाम तुमच्या adventure ला कधी ताडोबा मध्ये पण या इथलं पण adventure बगा नक्की आवडेल तुमाला 👍👍
Videography.. मस्तच
Ek number video 👌👌👍👍😍😍
Khupch...majja aliii मी पण तुमच्यासोबत आहे असा feel होत होत तो पाऊसाचा रिम झिम् आवाज ... गार गार हवे चा आवाज...आणि ती भर पावसातली cooking .... सगळ काही भारी होत...wow..😊
Sir.tumcha.ha.video.khupch.mla.aavadto.really.sir
काय झाडी काय डोंगार काय धुक काय खेकडी सगळं ओके मधी आहे
1 नंबर
sir salam ahe tumchya himmatila..🤗
love you from Ahemadnagar shevgao
युवक दादा....पैसे देऊन पण असं निसर्गाचं सौदर्य बघायला मिळणार नाही जे तुमी दाखवलं आणि अनुभवलं विथ कॅम्पिंग....आणि चान्स मिळाला तर माझी पण इचछा आहे तुझ्या सोबत अश्या ठिकाणी यायची....as a fan mazi request purn kra😜....and finally hats off to u dada...amazing video...tc
काय झाडी काय डोंगर काय टेन्ट ok ahe सगळ
Hi yuvak bhau apratim video hota khup chaan vatavaren hote majja aali video pahayla 👌👌👌👍😊
Yuvak bhau as usual full of positive energy machli milo na milo apun to life enjoy karega keep it up Yuvak bhau,God Bless You 👍👍👍👍👍
Superb adventure.... I wish i would be there..
Mehnat Rang Layi.. Sir. Enjoy 🙏🙏👏👏👍👍
वा सर.. अक्षरशः स्वत: च तिथं असल्याचा फील आला... काय डोंगर, काय ढग, काय व्हिडिओ
.. सगळंच ओके
भारी मस्तच👍👍👍👍👍👍👍👍
खुप मेहनत आहे.
Nice video sir.
Hya video madhe background music ekdum apratim hota... ☺️
अप्रतिम videography
सर मी न चुकता तुमचे व्हिडिओ बगतो खूप भारी असतात🎉🎊🎉
Best youtuber, Best fisher + tension free व्हायच असल तर युवक दादा च videos 🤩👍
Khup mehenat gheta sir
Love from jalgaon khandesh ❤️❤️
लय भारी विडियो आहे सर खूपच छान आहे सर
Fishing is my favourite routine in mansoon,,,,,,
मस्त. 🙏🏻🙏🏻. 🔥🔥🔥🔥
Jag bhari yuvak dada cha video lay bhari 👍
Zabardast mi wat pahat hoto dada❤️
Superb Video Thanks for Adventures task you done like International level.
Great work man for helping farmer chan watale ani me channel subscriber kela
आजचया विडियो साठी एक लाईक
As always so much hardworking and Awsome video...tumacha video mhanaje eak jangal safari aani trekking la gelysarakha vatate...very nice 🙏
Eagerly waiting for next ...
तुमचं बोलणं देखील खूप छान वाटत
Great video..Lots of love Dada from farmers family ❤️👌
सर तुमचा लहान गॅस छान आहे व्हिडिओ पण छान वाटला
Osm
Yuvak tumi jya tikhani jaatat tya gavach naav nakki sanga karan ki aamhala kalel ki ha konta gaav aahe , etak sundar spot , aani tumhi jo helpfully lokanch madat karta te khup chan aahe ,asach video banavat raha,
पावसात भिजायची मजा वेगळीच आहे.
Awesome Sir....looks u hd a grt fun shooting this adventure.... 🥰🙏❤️
छान कष्ट घेतले विडिओ छान केलाय
You do lots of hard working bro .
.. keep it up and all the best for your efforts.....
Dada khup chan vat tumche video bagayla supar
सर तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत 👌👌👌
Mast he ye video 🙏🙏
युवक आणि कं👌🙏🏻👍🏻
खूप छान सर 👌👌👏👏
Awesome bhavu maza ali
Khupch mst sir👍
Nice sir tumchi kup chagagli astatat
युवक सर एक no व्हिडिओ
Very good video😍😍❤️♥️
छान आहे व्हिडिओ 🙏🙏❤️❤️
Asa video dabal banawa kaka ❤❤❤❤❤❤😮😊
KHUP THRILLING VIDEO ASTE SIR
मस्तच👌👌👌
असेच video post karat ja sir i like it ❤❤❤❤❤❤❤
Nice विडिओ 🔥🔥🔥♥️
एडिटिंग खुप छान केलीय सर
U are great person sir❤
Khupach chan video bhau 1no