भाजपच्या त्या ९५ आमदारांनी काय घोडं मारलं होतं? ५८ आमदारांना पुन्हा जिंकता येणं कठीण दिसतंय!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024

Комментарии • 941

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 3 месяца назад +20

    फडनविसानी जे 10 वर्षात पेरल ते या लोकसभेला उगवल वविधानसभेला त्याला फळ लागणार आहेत !

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 3 месяца назад +30

    अरे तेव्हा कमळाबाई च्या बरोबर उध्दव ठाकरे सेना होती.

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 3 месяца назад +73

    महाराष्ट्रत शिंदे शिवसेनेला घेतलं ते घेतलं, त्या भ्रष्ट ncp ला घ्यायची काय गरज होती?

    • @sudhirchaudhari5809
      @sudhirchaudhari5809 3 месяца назад

      शिंदे सर्वात भ्रष्ट ,कि 35-50 कोटी आमदारास देणारा भाजप भ्रष्ट ?????

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 3 месяца назад

      शिंदे पण भ्रष्ट आहे आरोप बीजेपी ने केले होते 😄

  • @vinayghag6699
    @vinayghag6699 3 месяца назад +66

    हे भाजप चे स्वतःचे पाप आहे..... पापाची फळ पण भोगवीच लागतील.....

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 месяца назад +43

    सरळसेवा भरती पण पैसे घेऊन झाली हे 100टक्के खरे आहे त्याकडे ही लक्ष दिले नाही एमपीएससी चे मुलांनी एकही मतदान भेटले नाही BJP ला

  • @sanjaydattatraypatil8972
    @sanjaydattatraypatil8972 3 месяца назад +38

    प्रभाकर सर, फडणवीस साहेबांनी आता तरी विचार करून निर्णय घ्यावा, पक्ष फोडणे, भाजपा मध्ये आयारामाना घेणे आणि मराठा समाज आणि शेतकरी यांचे प्रश्न, व सर्वात महत्त्वाचा म्हणजे पवार साहेबाना बारामतीमध्ये आव्हान देणे हे सर्व महागात पडले आहे फार काम केले पाहिजे. मी एक राष्ट्रवादी आहे म्हणून मला महाराष्ट्रात सरकार यावे असे वाटते.

  • @makarand63
    @makarand63 3 месяца назад +13

    परकीय शक्ती !!!!. कल्पना विलास आहे. पडले तरी माझेच नाक वर म्हणतात ते हेच का??

  • @namdeoghodke656
    @namdeoghodke656 3 месяца назад +41

    एकदा भाजप चा पूर्ण पराभव झालाच पाहिजे .मग त्यांचा माज उतरेल

  • @vasudevgadgil8418
    @vasudevgadgil8418 3 месяца назад +55

    आपल्या हाताने वाटोळं करून कसं घ्यावं याचे हे उत्तम उदाहरण आहे....वाईट वाटते तुम्ही सगळे अगदी भाऊ देखील अजित पवार ना सामील करून घेण्याचे समर्थन करता होतात....जे सामान्य लोकांना दिसत होता ते दुर्दैवाने अभ्यासकांना दिसत नव्हतं असं म्हणावं लागेल......आता bjp ची अवस्था शेपूट अडकलेल्या माकडाची झालीय

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 3 месяца назад

      सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी भाऊ तोरसेकर यांनी कोणीच अजित दादा आणि अशोक चव्हाण ला घेतले हे चांगले नाहीं केलें बिलकुल विरोध केला नाही

    • @vaishalisovani7453
      @vaishalisovani7453 3 месяца назад +6

      तेच की.. यावर कडी म्हणजे सुनेत्रा पवारना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवणे.

    • @SK-lq1xh
      @SK-lq1xh 3 месяца назад +1

      True

    • @balgudebs
      @balgudebs 3 месяца назад

  • @bharatvelhal4529
    @bharatvelhal4529 3 месяца назад +18

    प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखपाटील,प्रसाद लाड, धनंजय महाडिक आणि असे अनेक... ह्यांचा फायदा काही झाला नाही, पण कार्यकर्ता मेला..

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 3 месяца назад +16

    Bjp वल्यांपेक्षा tumhala Ani sushil Kulkarni na lay kida alay

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 3 месяца назад

      दोघे एकमेकांचे स्पर्धक आहेत देवा भाऊंची थुंकी जास्त कोण चाटते .तू का मी.
      पण या चाटू टोळीची संख्या खूप आहे
      १ भाऊ तोरसेकर
      २ अनिल थत्ते
      ३ आबा माळकर
      चौधरी आणि त्यांचे शिष्य.
      खूप मोठा विजय भाजपचा होणार अस भविष्य सांगितले होते यांनी.
      यांच्यावर विश्वास ठेवून काय फायदा तर झालाच नाही नुकसान जास्त झालं.
      फुकटची पाकीट मात्र दिली.त्यापेक्षा बागे श्वर बाबाला विचारूनच उमेदवार दिले असते तर हजारो कोटी बरबाद नसते झाले.

    • @BalasahebShinde-hq1lx
      @BalasahebShinde-hq1lx 3 месяца назад

      😂😂😂

    • @jamakedhoya4544
      @jamakedhoya4544 3 месяца назад

      🤣🤣🤣🤣

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 3 месяца назад +18

    फडणवीस बदला घेण्यासाठी गेले आणि जब नाश मनुष्य पे छाता है पहले उसका विवेक मर जाता है न शिवसेना फोडण्याची गरज होती न राष्ट्रवादी

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 3 месяца назад +13

    परकीय शक्ती मध्यप्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगढ,हिमाचल, गुजरात मध्ये हस्तक्षेप का करू शकली नाही?

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 3 месяца назад +73

    भाजपने मविआ सरकार न फोडता विरोधी पक्ष म्हणून काम केले असते तर आज लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठ यश मिळाले असते आणि दुसरे म्हणजे अजित पवारांना सोबत घेणे महागात पडले.

    • @meerapathak4338
      @meerapathak4338 3 месяца назад +1

      तोपर्यंत महाराष्ट्राची वाट लागली असती 😢

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 3 месяца назад +1

      उशिरा अक्कल आली

    • @bhaskarchikare1985
      @bhaskarchikare1985 3 месяца назад

      काही शब्द सुधा महागात पडले......जसे नकली शिशसेना.... भटकती आत्मा...... विर्दभातील शेतकरीवर्गाला कापुस सोयाबीन ला मातीमोल भाव......कर्जमापचे भाजप नेतृत्वाचे यु टूबवरील व्हिडिओ..... हे सु😊धा महागात पडले......अजुन सोलर इलेक्ट्रिक बाबत अतिशय महाग साहित्य......मध्यम वर्गातील व्यक्तीला न परवडणार इ. इ. ..... बाबी ....भाजपाला महागात पडलीत....😢😢😢

    • @sudhirchaudhari5809
      @sudhirchaudhari5809 3 месяца назад

      भाजप जवळ स्वतः ची मते नाहीत, जे काय आहे ते सर्व मित्र पक्षांची फसवणूक करून मिळाले आहेत. केंद्रात देखील मोदी ने 38 पक्षाची मदत घेऊन 240 पोचले प्रत्यक्षात 100 ची ताकद नाही. अटल-अडवाणी ची 180 खासदार हिच खरी ताकद.पन खोटारड्या- मोदी शाहने फुगविलेला फुगा फुटला.😮

    • @dhananjayrathod2897
      @dhananjayrathod2897 3 месяца назад

      विधानसभा मध्ये तर ह्या गद्दारांची हालत अजून बेकार होणार आहे. जनता गद्दार आणि भाजपला घरी बसवण्यासाठी उत्सुक आहे. थोडीपार इज्जत मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून वाचली. आता फडणीस, शिंदे आणि अजित ह्यांच्या बद्दल काही सहानभूती नाही.

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 месяца назад +248

    अजित दादांना सोबत घेऊन घोडं नाही तर कार्यकर्तेच मारले

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 3 месяца назад +4

      Pratyek veli dharan aani 70,000 koti aikayla milatay debate madhe

    • @dhiraj7m
      @dhiraj7m 3 месяца назад

      भाजपा जिंकली तर मोदीच्या कर्तृत्वामुळे आणि शहांच्या चाणक्य नीति मुळे आणि हारली तर जेपी नड्डा ,अजित पवार ,फडणवीस योगी आदित्यनाथ, गद्दार हिंदू , तुकडे तुकडे गॅंग ,मुसलमान, खलिस्तानी शीख, आंबेडकरवादी लोकं, मनोज दरांगे पाटील आणि मराठा समाज................ 😂

    • @SagarPatil-vm8mx
      @SagarPatil-vm8mx 3 месяца назад +1

      Barobar😅

    • @URMAN33
      @URMAN33 3 месяца назад +4

      Fadvnis saheb ni Shinde la ani Ajit la sobat ghyaych navta mhnje aajchi video nasti .....
      Chivtyaaa ❤❤❤❤❤

    • @Manoj-fv1ng
      @Manoj-fv1ng 3 месяца назад +3

      Khup ghan rajkaran chalu.ahe

  • @Amazing_Tech1
    @Amazing_Tech1 3 месяца назад +147

    सर फडणवीसांना आपण चाणक्य समजत राहिलो आणि तिकडे पवारांनी BJP चा game केला!

    • @shreerambagade
      @shreerambagade 3 месяца назад +1

      वाकड्या ला स्वतःला धड चालता येत नाही, तो काय दुसऱ्याचा वाकड करणार? 😂😂

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 3 месяца назад +6

      भाजप चगेम जनतेने केला .

    • @shivaminfotech3076
      @shivaminfotech3076 3 месяца назад +12

      हा चॅनल च फडणवीस च आहे

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 3 месяца назад

      हो

    • @siddhivinayakenterprises9418
      @siddhivinayakenterprises9418 3 месяца назад +1

      हॆ नसतंय कळतं सूर्यनशीला 😂

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 3 месяца назад +14

    राष्ट्रवादीला सोबत घेऊन देवेन्द्रजी मिळवलं काय ?

  • @samgeming8172
    @samgeming8172 3 месяца назад +25

    युतीला नवीन जोडीदार महागात पडणार

  • @RameshPatil-ib5pu
    @RameshPatil-ib5pu 3 месяца назад +21

    योगीजी आणि देवेंद्र फडणवीस याना अंतरगत game केला अहे

  • @KusumPawar-c7r
    @KusumPawar-c7r 3 месяца назад +209

    बारामती काका नी गेम केला..bjp फसली ..अजित पवार ना घेऊन ...दुसरे जरांगे फॅक्टर ...मीडिया मध्ये जरांगे टीम bjp chya विरुद्ध जोरदार गरळ ओकत होती ...ज्यांनी मराठा आरक्षण घालवले त्या तुतारी आणि पंजा चा प्रचार केला...

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +27

      अजूनही त्यामुळेच काका आणि दादाची नौटंकी वाटते. मानभावी ताई बरोबर वहिनी पण आली. पवार, पवार, आणि पवार मुळे तशी शक्यता जास्त वाटते

    • @sks1464
      @sks1464 3 месяца назад +2

      शरद पवार यांनी मराठा आरक्षण ला पाठिंबा दिला आहे समजलं

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r 3 месяца назад +2

      NCP che 4 khasdar hote aadhi aata 8 +1 = 9 khasdar. Baramati madun pawar sahebama jarwayla gele. Aata Baramati madun Pawar gharanyamadun 3 khasdar zhale.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 месяца назад +8

      ​@@sks1464मराठा आरक्षण आंदोलन शरद पवार यानी च उभे केले आहे
      पण आपन सत्तेत असतानl का दिले नाही याची माहिती आहे का?????

    • @sks1464
      @sks1464 3 месяца назад +3

      @@yuvrajjadhav628 असे असेल तर आम्हांला शरद पवार यांचा अभिमान आहे शरद पवार यांची कधी एक हाती सत्ता नव्हती समजलं

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 3 месяца назад +113

    भाजपाला त्यांचे मतदार, कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदार यांची किंमत नाही पण आयाराम, गयाराम, कधीही मतदान न करणाऱ्यांचे जास्त कौतुक आहे

    • @nideshzemase5730
      @nideshzemase5730 3 месяца назад +2

      Tu नक्कीच BJP CHA VIRODHAK आहेस तू आयुष्यात एकदा पण BJP LA VOTES दिले नसतील

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 3 месяца назад

      @@nideshzemase5730 समर्थक आहे म्हणून भाजपाच्या पराभवाबद्दल वाईट वाटते. आणि हो असं अरे तुरे करुन आपले संस्कार जगजाहीर करायचे नसतात

    • @utkarshraut7536
      @utkarshraut7536 3 месяца назад +1

      Ekdam Yogya, Shirish

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 3 месяца назад

      @@nideshzemase5730 रिप्लाय सहन करण्याची क्षमता नसेल तर कमेंट पण करु नये, घरच्यांना सांग चांगले संस्कार करायला, रिप्लाय डिलीट करून काही उपयोग नाही

    • @bapatvishwas5302
      @bapatvishwas5302 3 месяца назад

      ​@@nideshzemase5730Neutral ha Devendra phadanvis chya gelya aadeech varshtalya karyashailivar teekach Karel

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 3 месяца назад +40

    महाराष्ट्रात आता " कोर्स करेक्शन " करण्याची अत्यंत गरज आहे, तसेच भाजपने स्वबळावर निवडणूकीला सामोरे जावे, मरगळलेला कार्य कर्ता जोमाने कामाला लागेल! जर भाजपने लोकसभा निवडणुकीतून काहीच धडा घेतला नाही, तर विधान सभेला चमकदार होनार नाही.

    • @shreerambagade
      @shreerambagade 3 месяца назад +1

      मग मित्र पक्ष्यांचा काय हात सोडून द्यायचा? तू मैत्रीच्या लायकीचा नाही आहेस रे? 😂😂

  • @hemantdevlekar8140
    @hemantdevlekar8140 3 месяца назад +7

    डॉलर च्या तुलनेत भारताचा रुपया घसरला तेव्हा भाजप च्या अर्थमंत्री सांगतात रुपया घसरला नाही तर डॉलर वाढला. काय थिंक tank. तसेच हे विश्लेषण.

  • @Nagarmp9rm
    @Nagarmp9rm 3 месяца назад +6

    105 आमदार पैकी 50 आमदार परत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाहीत.

  • @mrkhomane..56
    @mrkhomane..56 3 месяца назад +122

    आशिया खंडातला सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा इतरांना सोबत घेण्याची काय गरज

    • @rmore6994
      @rmore6994 3 месяца назад +12

      2019 la MVA sarkar banvale thevhpasune Maharashtra kharb zala

    • @URMAN33
      @URMAN33 3 месяца назад +3

      Fadvnis saheb ni Shinde la ani Ajit la sobat ghyaych navta mhnje aajchi video nasti .....
      Chivtyaaa ❤❤❤❤❤

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +1

      सूज आहे भाज पार्टीची

    • @priyankanagvrkar1331
      @priyankanagvrkar1331 3 месяца назад

      Bjpne swatachi layki gamavli fodafodiche rajkaran thambval pahije

    • @sameerpashapatel5764
      @sameerpashapatel5764 3 месяца назад

      दुसऱ्यांची पोरं मांडीवर घेऊन फुगलेला पक्ष. स्वतःची नाहीतच

  • @Vijaypol143
    @Vijaypol143 3 месяца назад +145

    राष्ट्रवादी सोबत घेणं ही फडणवीस यांची सर्वात मोठी चूक आहे

    • @by89564
      @by89564 3 месяца назад +15

      अमित शाह यांची चूक आहे ती दोन वेळा केली सकाळी 8.00वाजे सपथविधी, अजीत पवार यांना सोबत घेणं.

    • @shantarammandlik2589
      @shantarammandlik2589 3 месяца назад

      Mission -impossible752 - भाईश्रीओ अजीत पवार (एनसीपी गट+ करोडो रुपये सिचाईघोटाळ) शुध्द हिन्दु शिवसेना श्री एकनाथ शिदे असतांना महाराष्ट्र शासनात सम्मिलित सामिल केल (2) सैनिक परीवार "आदर्श हाउसिंग बोर्ड चे फ्लैट काग्रेस मंत्री अशोक चौव्हाण ने आपल्याच परीचयातील नावावर + नातेवाईक नावावर केल ते अशोक चव्हाण याना भाजप प्रवेश कर राज्य सभा सांसद बनविले - वरील निर्णय श्री देवेद्र फडणवीस याचे नसुन दिल्ली भाजप सरकार + श्रेष्ठ नेतागण श्री मोदी + अमीतशाह + जेपी नड्डा याचे निर्णय आहेत । श्री देवेद्र फडणवीस केवल निमित्तमात्र आहेत - गरबड अमीतशाह + जेपी नड्डा यानी खोटी निर्णय घेतले ।
      श्री देवेद्र फडणवीस × मुबंई महाराष्ट्र भाजप-संघ याना दोषारोपण करू नये ।
      क्षमादान कराव भाईश्रीओ।

    • @URMAN33
      @URMAN33 3 месяца назад +2

      Chivteee 😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +9

      फडणवीस कोण लागून गेला? वरून झालंय सगळं 😂

    • @ckpatekar
      @ckpatekar 3 месяца назад

      फडणवीस किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही भाजपा नेत्यांना विश्वासात न घेता वरूनच हा निर्णय झाला हेच खरे .

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 3 месяца назад +46

    भारतीय जनता पक्षाला प्रचंड मेहनत करावी लागेल.जनसंपर्काचा अभाव, प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांची अवहेलना, सत्तेमुळे आलेला अहंकार व उद्धटपणा, दृष्टीस पडेल अशा कार्याचा अभाव, दुर्बल व आभासी संघटन इत्यादी गोष्टींचा विचार होत नाही.

    • @pra1849
      @pra1849 3 месяца назад +2

      Overconfidence karnaryanche paay velet jaminila lagale te khup bara zala

    • @ashabonde134
      @ashabonde134 3 месяца назад +2

      उध्दव जनाब च उन्मत्त पना याच लोकांना का दिसत नाही. ?? मला पडलेला प्रश्न आहे. कसले सहानुभूती. ज्या माणसाने भर रस्त्यात जिलेटीन ठेवणाऱ्या ल पाठीशी घातले त्याच्या बद्दल कसली सहानुभूती. 😡😡 उलट याची पण चौकशी व्हायला पाहिजे होती.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 месяца назад

      ​@@ashabonde134 मग गेली दोन वर्षे सत्तेत आहेत काय केले त्यांना च विचारले पाहिजे 😢

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 месяца назад

      संपूर्ण उच्चाटन झाले पाहिजे भाजपाचे😢

    • @ashabonde134
      @ashabonde134 2 месяца назад

      @@ASGXYZ उद्ध ट लोकांची उध्द ट सारखी उत्तरे😅. संस्कृती दिसते.
      गेले अडीच वर्ष आलेली सरकारी लोकांची कामे करण्यात बिझी आहे. मुख्यमंत्री घरात बसुन याला मार त्याला मार असे काम करायला आता सरकार ल वेळ नाही. वेळ आली करतील की जनब ची पण चोकशी. नाही का? पण आता तर हीच सरकार आली पाहिजे. महाभांकास आघाडी नकोच.

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 3 месяца назад +17

    पाहुणाचार करताना घराच्याणा उपाशी ठेवले.

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 3 месяца назад +47

    अहो अजून पार्थ पवार यांचे पुनर्वसन केल्याशिवाय देवेंद्र जींचा आत्मा शांत होणार नाही पुन्हा भाजपा आयुष्यात हे संख्या बळ मिळणार नाही

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 3 месяца назад

      हो , बायकोचे पुनर्वसन झाले आता मुक्या पोराला आमदार बनवायचे .😂

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 3 месяца назад +20

    चाणक्य देवेंद्र फडवणीस फसले आहेत, आणि bjp ची वाट लागली आहे, हे त्रिवार सत्य आहे, कृपया आतातरी सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे.

    • @didntthink5053
      @didntthink5053 3 месяца назад +6

      हिंदू साठी काय केले?
      राष्ट्रपती हिंदू,
      पंतप्रधान हिंदू,
      सर्व उच्च पदाधिकारी हिंदू तरी हिंदू खतरे मे,
      म्हणजे
      हेच नेते मंडळी काम करत नाही,
      आणि
      निवडून आलेले सुद्धा हिंदू मग मशाल आणि तुतारी वाजलीच पाहिजे

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 3 месяца назад

      Ha हिंदूचा शत्रू आनाजि च आहे .
      अयोध्येत ही कोण उपाशी मरत आहे ????
      हिंदू दुकान दार .
      हिंदू हिंदूचा शत्र

    • @balkrishnalokhare8263
      @balkrishnalokhare8263 3 месяца назад

      हिंदू कशाला एकत्र,
      मढ टरबुजाचे उचलायला?

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 3 месяца назад +1

      ​@@didntthink5053barobar bhava

  • @amitkokje83
    @amitkokje83 3 месяца назад +15

    Nice fact-finding प्रभाकर जी. काय आहे ना..... आम्हाला दुध-खव्याची बासुंदी नको होती ना !!!!!! त्यात पाक टाकून प्यायचा होता !!!!!!! भोगतायत आता फळं...... बासुंदी ची चव गेली, नि पाकाने खाली बुच मारलयं !.!.!.! समोरच्याने अनैसर्गिक युती केली, म्हणुन आपण ही असंगाशी संगत करणे कसे भोवलय ह्याचे खणखणित ऊदाहरण आहे लोकसभा निकाल.

  • @vinayakpatwardhan4452
    @vinayakpatwardhan4452 3 месяца назад +19

    मतदानाला बाहेर पडून उत्तर द्यावे लागेल...देवदर्शन नंतर पाच वर्ष करता येईल..

    • @AnilRane-g3p
      @AnilRane-g3p 3 месяца назад +1

      कदाचित त्या लोकांना जाणून देव दर्शनाला पाठवले असावे 🌹🙏

  • @ganeshdhole5739
    @ganeshdhole5739 3 месяца назад +10

    राष्ट्रवादी सोबत घेऊन भाजपा ने स्वतः च नुसाकान करून घेतल
    राष्ट्रवादीला सोडा

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 3 месяца назад +8

    विधानसभा निवडणुकीत मविआ ला आघाडी मिळणार आहे. महायुती मध्ये सर्व काही सुरळीत नाहीये.

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 3 месяца назад +4

    ४oo पारच्या भंपकपणा साठी नको त्याचा संग केला म्हणून मतदार बिथरला आहे . सत्ये साठी काहीही हि भाजपाची खेळी नडली आहे . तुम्ही स्वतःच्या बळावर सत्येत बसा किंवा विरोधात बसा हे मतदार मान्य करून मतदान करतात . बाजपेयी यांचा आदर्श ठेवावा . १०० कौरव व्हायचे कि ५ पांडव व्हायचे हे तुम्हीच ठरवा .

  • @rajsinhamane
    @rajsinhamane 3 месяца назад +5

    तिकीटे विकायचे बंद करा. लोकांना available Raha, pA la भेटायला सांगू नका. कार्यकर्त्यांना सक्षम बनवा. Corruption बंद करा. लोकांना त्रास होईल अशी corruption करु नका .

  • @kishorbade4022
    @kishorbade4022 3 месяца назад +15

    अगदी खर आहे, भाजपाच्या हातातून महाराष्ट्र निसटतच आहे, आकडेवारी वर किती दिवस समाधान मानावे

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 месяца назад

      महाराष्ट्रातून नष्ट च झाला पाहिजे 😢

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 месяца назад +76

    फडणवीस यांनी दुसऱ्या फळीतील सर्व कार्यकर्ते संपवले

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +7

      सहमत....आधी विनोद तावडे, नंतर बावनकुळे, आणि इतर दुसरी मंडळी.....

    • @vinayakphadnis2131
      @vinayakphadnis2131 3 месяца назад +20

      फडणवीसांना कशाला दोष देताय. हा जरांगेच्या व पवारांसारख्या विषारी प्रकाराचा परिणाम आहे. खापर फडणवीसांवर फोडून नका.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад

      फडणवीसजी कोणाचे नुकसान होईल असे कधीच काहीच करणार नाहीत. उगीचच बदनाम करून काय साध्य होणार. सगळेच जण शत प्रतिशत prfect in all respect नसतात. आपले कुठे काय चुकले याचा प्रत्येकाने सदसद्विवेक बुद्धीला स्मरून पहावे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад

      ​@@vinayakphadnis2131काही जणांना उगीचच एखाद्याला नावे ठेवायची बदनाम करण्याची वृत्ती असते.

    • @rmore6994
      @rmore6994 3 месяца назад

      ​@@vinayakphadnis2131ho he khare ahae naretive pasrvnyat UBT shivsene Ani Shard Pawar ni jarange fact suru kela

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 3 месяца назад +5

    अरे संविधान मानतोस ना. मग हि आडीबाजी कशाला.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 3 месяца назад +13

    वाईट वाटतं बोलायला पण भाजपा चे इतर नेते नक्की काय करत असतात कळत नाही.

  • @avdhutkushe8761
    @avdhutkushe8761 3 месяца назад +7

    प्रभाकरजी आपण मागे एकदा बोलला होतात राष्ट्रवादीचा गट बीजेपी बरोबर सत्तेत सामील झाला हा तुम्ही गेम आहे म्हणाला होतात तुमचा अंदाज अगदी बरोबर आला यावेळी बीजेपीचा करेक्ट कार्यक्रम झाला निदान विधानसभेवेळी तरी चूक सुधारतील ही आशा

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 месяца назад +44

    एकनाथ शिंदे पर्यंत ठीक होते पण नंतर अजित पवार आणि अशोक चव्हाण मग तर सर्व जनता BJP वर खूप नाराज झाले त्याचा परिणाम खुप वाईट झाला हे कोणालाच आवडले नव्हते आम्ही BJP चे कट्टर समर्थक आहेत आम्हाला पण ते आवडले नाही

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 3 месяца назад +1

      आता निवडणूकीत मोठी पीछेहाट झाल्यावर सांगता. वर्षभरापूर्वीच असंगाशी संग केला त्यावेळी भाजप प्रेमी मतदारांनी रस्त्यावर येऊन आपला रोष व्यक्त करायला हवा होता.

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 3 месяца назад

      अशोक चव्हाण ने तर गद्दारीचा कळसच गाठलाय 😂

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 3 месяца назад +95

    बाहेरच्या शक्ती कितीही काम करु द्या माणसाला चांगले वाईट समजलं पाहिजे देशासाठी कोण योग्य आहे समजलं पाहिजे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +9

      खरे आहे देश अधिक महत्वाचा. उबाठाने तर आधी काका व मॅडम, नंतर मुस्लीम च्या पायावर लोळण घेत तेही सोडून दिले

    • @latamehta9241
      @latamehta9241 3 месяца назад +4

      एकदम बरोबर.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +4

      भाजप हटाव देश बचाव

    • @lalitapuranik7011
      @lalitapuranik7011 3 месяца назад

      Kharach deo aahat ka tumhi desawar prem kara aadhi​@@ShaunakDeo-gs2pr

    • @pranaypulekar5437
      @pranaypulekar5437 3 месяца назад +1

      @vasantkoli gujrati aaizawade

  • @appasaheb5967
    @appasaheb5967 3 месяца назад +12

    देवेंद्र भाऊ ने फक्त भाजपा सेना दोघांनी च निवडणूक लढवावी जुने कार्यकर्ते आर एस एस व संलग्न संस्थे चे कार्यकर्ते पक्षाच्या प्रवाहात आणावे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 месяца назад +4

    मागच्या वेळी तुम्ही ठाकरे ना उपमुख्यमंत्री पद पण दिले नाही आणि आता 2 उप ठेवले , या वरून तुमची ठाकरे बाबतची नीच निती लक्षात येते..

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад +1

      त्यावेळेला ते असंविधानिक पद होते आता मात्र संविधानिक झाले😂😂.म्हणजे स्वतः करूण घेतल की प्रेमसंबंध आणि दुसर्याने केल की बलात्कार.अशी भाजपची चाणक्यनिती आहे.

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 3 месяца назад +31

    माढ्यातील निर्णयात फडणवीस साहेब साफ चुकले,त्याचाच परिणाम सोलापूर मधील भाजपलाही सीट गमवावी लागली

    • @sopankad5125
      @sopankad5125 3 месяца назад

      पाटलांचा हाबाडा फडणवीस ला झेपवला नाही

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 3 месяца назад +4

    ते कसे अहंकारी आहेत हे दाखवायला भरपूर काही होतं ते बीजेपी सांगायला विसरली राहून गेलं

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 месяца назад +18

    मी पुन्हा येईन म्हणणारे मला मोकळं करा असं म्हणत आहे. हा पराभव व त्याची जबाबदारी घ्या

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 3 месяца назад +5

    🙏🏿🌹🇮🇳BJP ---घरच्यांना दुःखी😭😭 --परकं्यांना सुखी ठेवण्यात अक्षम्य चूक. भोवली. 🪷👏🏿🙏🏿🌹🦾🪷

  • @Resilience-ns4er
    @Resilience-ns4er 3 месяца назад +13

    2019 चे 288 घरी बसवा ,2024 ला 288 नवीन चेहरे जनते ने निवडावे हाच घाणेरड्या राजकारणा वर रामबाण उपाय , आपलं मत काय सर?

    • @vilasupase3040
      @vilasupase3040 3 месяца назад

      अगदी मनातलं बोललात.

  • @VIRAJRASAL-fm6kt
    @VIRAJRASAL-fm6kt 3 месяца назад +71

    भाऊ आता बिणेपी सतेत येणं कठीण आहे. कारण हिंदु सोडून इतर जाती पंथ एक गठ्ठा मत देतात. आणि हिंदूंची मत विभागली आहेत.

    • @kalyaniukade8408
      @kalyaniukade8408 3 месяца назад

      हिंदू मतदान करायला बाहेर पडला तर बीजेपी नक्कीच विजयी होईल पण हिंदू त्या दिवशी पिकनिक ला जातात अणि मतदान करत नाहीत

    • @git4710
      @git4710 3 месяца назад +3

      Vakdya ne jaatiyvaad perlay Ani 8 nivdun aanle

    • @VighneshRaorane
      @VighneshRaorane 3 месяца назад +1

      Nahi yaveli zale pan pudhe honar nahi phakt jativad ha mudda navta tar bjp ne umedvar pan chukiche dile ani khup janana late tickets dilya ani sarvat mahtvache IT cell ne pharch vait kam kele fake negatively la answer deu sakle nahi.
      Ani sarvat mahatwache baherchyana gheu naye

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 месяца назад +1

      अर्धे लाल चाटे हिंदू बीजेपी, सेना विरोधात अहेत

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 3 месяца назад +1

      ​@@git4710- पंतप्रधान मोदी निवडणूक प्रचारात एका समाजाला घुसखोर म्हणून संबोधित होते. ही धर्मनिरपेक्षतेची निशानी आहे का?

  • @MUNDLEUMESH
    @MUNDLEUMESH 3 месяца назад +20

    2024 ची विधानसभा भाजपने विसरावी, मागील पाच वर्षात सगळी गणितं चुकली आहेत.

  • @Curi-s7v
    @Curi-s7v 3 месяца назад +5

    हरणार आहे हे पहिलेच मान्य करून narrative सेट कारण सुरू आहे

  • @Jocky008
    @Jocky008 3 месяца назад +47

    खर तर अजित पवारांना बरोबर घेण्याची काहीच गरज नव्हती.. त्यांचे मोठ्या पवार सोबत पटत नसते तर ते वेगळा पक्ष काढू शकले असते... आता मागणी त सा पुरवठा करतांना मोठी गोची होणार आहे... सामान्य लोकांना कळलं ते बुध्दीवान लोकांना कळू नये हि खरी शोकांतिका आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +2

      बारामतीसाठी घेतले असे वाटले पण तेही नाही जमले

    • @latamehta9241
      @latamehta9241 3 месяца назад

      श्री. अजित पवार महायुतीत येणे हे श्री.शरद पवार साहेब यांचेच डोकं आहे. सुनेत्रा पवार यांना सुद्धा दोघांनीही एकमत करून हरवले असणार. त्यांची ती खेळी आहे. सत्तेत ही राहिले आणि काहीही परिश्रम न करता लोकसभेला जागा ही जास्त मिळाल्या. शरद पवार गटाला मिळो अथवा अजित पवार गटाला . शेवटी दोन्ही एकच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +1

      ​@@ushajoshi4339ते जमणार ही नाही कधी

  • @sharadbandbe9202
    @sharadbandbe9202 3 месяца назад +7

    बघण्यापुर्वी VIDEO LIKE करायची सवय झाली आत्ता

  • @digvijaysingchavan890
    @digvijaysingchavan890 3 месяца назад +105

    सूर्यवंशीजी ज्या 95 आमदाराणविषयी बोललात ते देशप्रेमी आहेत त्यांना सॅल्यूट बाकीचे सरते

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад

      फडणवीस यांना बाजूला करून तावडेंना आणण्याची गरज आहे नाहीतर काहीही खरं नाही

    • @ChatGptIot
      @ChatGptIot 3 месяца назад +7

      Nirlajja ahet te , swabhiman nahi ani Tarbuj ne tyaana gandavlay 😅😅

    • @URMAN33
      @URMAN33 3 месяца назад +4

      Fadvnis saheb ni Shinde la ani Ajit la sobat ghyaych navta mhnje aajchi video nasti .....
      Chivteee ji😂😂😂😂

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 3 месяца назад +3

    एकंदरीच भाजपा कठीण आहे जास्तीत जास्त ७० ते ७५ आले तर डोक्यावरून पाणि

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 3 месяца назад +3

    भाजपच्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील पराजयाला परकीय शक्तींचा हस्तक्षेप कारण आहे असे म्हणणे हा मतदारांचा आणि लोकशाहीचा अपमान आहे.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 3 месяца назад +4

    Haklaa नको का आता तरी bjp wale sudhra

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 3 месяца назад +2

    तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत .
    महाराष्ट्रात पक्ष फोडलेत त्याच फळ दिलंय ह्या राज्याने .

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 3 месяца назад +13

    फडणवीस यांच बोलण कस आहे बोलायच तर आमचा मुलगा नापास झाला खरा पण जेवढी मुल नापास झाली त्यात आमच्या मुलाला जास्त मार्क आहेत

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 3 месяца назад +87

    मला वाटत नाही की बीजेपी ने लोकसभेच्या निकालातून काही बोध घेतला आहे अजुनही विरोधक बेफाम आरोप करतात आणी हे लोक कुठेच प्रत्युतर देताना किंवा आरोप खोडून काढतांना दिसत नाही आहे

    • @JayKhabale
      @JayKhabale 3 месяца назад +6

      अगदी खर आहे बरोबर बोललात

    • @shreerambagade
      @shreerambagade 3 месяца назад +1

      हम कुत्तो के मुह नही लगते है. 😂😂

    • @umeshpawar2656
      @umeshpawar2656 3 месяца назад +1

      खरंय

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 3 месяца назад +2

      Bjp ला माहीत आहे उद्धव ठाकरे शिवाय आपल्याला पर्याय नाही

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 3 месяца назад +8

    परदेशी शक्तीचा प्रभाव असेलही पण हिन्दूना एवढी जाण पाहीजेच की हिन्दूतव वादी पकशालाच मत देणे.

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 3 месяца назад

      हींदूत्वादी पक्षच जर म्हणत असतील की आमचा DNA ओबीसी आहे तर ओबीसी इतरेतर हींदू भाजपबरोबर कसे येतील?

  • @abhishektakalkar5532
    @abhishektakalkar5532 3 месяца назад +15

    मी स्वतः शिरूर मतदार संघातील आहे .
    फोडाफोडी च्या राजकारण मुले ठाकरे व पवार यांना सहानुभुती होती .

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv 3 месяца назад +8

    वश्येला मणिहार दिल्यावर भिकेचे डोहाळे लागणारच हे खरे आहे

  • @anantanarsapurkarananta4803
    @anantanarsapurkarananta4803 3 месяца назад +4

    कसली परकीय शक्ति प्रभाकर जी
    आपल्या प्रामाणिक karykartyanna सोदून इंपोर्टेड उम्मीदवार यांचे सशक्ति कारण कारनी भूत आहे

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 3 месяца назад +5

    अप्रतिम विश्लेषण ❤, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला १०० जागा मिळतील असे वाटत नाही

  • @डॉ_नरखेडकर_anirudhjit
    @डॉ_नरखेडकर_anirudhjit 3 месяца назад +4

    चंद्रपूर मध्ये कुठून आलं वणी??? यवतमाळ मध्ये येते वणी.

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 3 месяца назад +3

    परकीय शक्तीपेक्षा अशा प्रवृत्ती आपल्याच मध्ये आहेत.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 3 месяца назад +9

    भविष्य अंधारातच खरय प्रभाकरजी😢

  • @vinsailor4124
    @vinsailor4124 3 месяца назад +45

    BJP ने दादा ना सोबत घेऊन खूप मोठी चूक केली आणी हिच चूक BJP ला नडली, फक्त शिंदे साहेब च एकटे काफी होते.

  • @SS-wn1je
    @SS-wn1je 3 месяца назад +3

    ☝️पार जिरली

  • @RushikeshPawar-f7s
    @RushikeshPawar-f7s 3 месяца назад +111

    येत्या विधानसभेत प्रत्येक हिंदूने घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे तरच हिंदुत्ववादी सरकार सत्तेत येईल येणारी निवडणूक ही महाराष्ट्रातील हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई आहे

    • @meerapathak4338
      @meerapathak4338 3 месяца назад +11

      आपल्या पुढच्या पिढीसाठी तर फार महत्वाची, त्याची फार काळजी वाटते 😢

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 3 месяца назад +14

      सरकार हिंदुत्ववादी
      काम मुसलमानी (वक्फ बोर्ड ला १० कोटी दिले शिंदे ने😂)

    • @ChatGptIot
      @ChatGptIot 3 месяца назад

      Mhanje he parat 7 pidhya fukat khayala mokale , Hindu chya navakhali bahujan fasnar nahi ata annaji cha kawa kalalay 😅

    • @SD-ne8zj
      @SD-ne8zj 3 месяца назад

      हो हिंदुत्ववादी सरकार यावं पण bjp वल्यांच बेगडी,नकली हिंदुत्ववादी सरकार नको.bjp हटाव महाराष्ट्र बचाव नवीन ओरिजनल हिंदुत्व वादी पार्टी निर्माण व्हावी.फेकू हा नकली हिंदू आहे सत्ताजिवी

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +12

      आणि त्यात पुन्हा अब्दुल सत्तार हसन मुश्रीफ मंत्री असतील🤣🤣🤣

  • @archanavishayevishaye137
    @archanavishayevishaye137 3 месяца назад +11

    BJP ne एकनाथ शिंदे सहित कोणालाच पार्टीत न घेता मित्र पक्ष ठेवायला हवे होते 5 वर्ष महविकास ला सत्ता मिळाली असती तर त्यांचे निगेटिव्ह पॉइंट लोकांना दिसले असते. आणि BJP la ya मतदानात हार चा सामना करावा लागला नसता जे आले त्यांना मंत्री पद देण्या पेक्षा जे आपले पूर्वी पासून आहेत त्यांना दिले पाहिजे होते

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 3 месяца назад

      ताई ,अगदी बरोबर विश्लेषण केलय.

  • @Alon-e5z
    @Alon-e5z 3 месяца назад +24

    भाजपच नाव खराब झालाय

  • @shashikantprasadi5810
    @shashikantprasadi5810 3 месяца назад +35

    भाजपला कठीण दिवस आलेत, लोक नाराज आहेत

  • @RM-cz7wk
    @RM-cz7wk 3 месяца назад +3

    Nako te nete BJP madhe aale aahet. Tya netyancha virodat BJP cha karykartyani nivadnuk ladavali aahe ya purvi. Aata tyana muda nahi rahila aahe.

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 3 месяца назад +23

    लोकसभेला मोदींच्या नावावर मतं वाढतात. विधानसभेला स्थानिक प्रश्न महत्त्वपूर्ण ठरतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे हिंदूंचे कमी झालेले मतदान.
    पण इशारा योग्यच आहे. तातडीने पावले उचलली पाहिजेत.

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 3 месяца назад

      मोदींनी महाराष्ट्रात जिथे जिथे सभा घेतल्या ,उत्तर प्रदेशातही जिथे जिथे सभा घेतल्या तिथे भाजप पराभूत झाली.मोदी येऊन मोदी यांचा फोटो लावून जिंकू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे उलट बाळासाहेबांचा फोटो लावून भाजप जिंकली.
      तुझी बकवास बंद कर.भू तोरसेकर याला विचारून लोकसभा लढली ,प्रत तुला आणि त्या भाऊला विचारून उमेदवार द्या नकली चाणक्य.

  • @dhananjaychhatre7159
    @dhananjaychhatre7159 3 месяца назад +34

    स्वतः देवेंद्रनी सुरुंग लावला भाजपाच्या संख्याबळाला. भाजपानं येत्या विधानसभेला 10 ते 15 जरी seats मिळवल्या तरी डोक्यावरुन पाणी. यानं वाट लावली.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад

      महाभकास आघाडी कशी बनवली तेव्हा सत्तेसाठी कोणी व कसा सुरूंग लावला हेही आठवावे

    • @git4710
      @git4710 3 месяца назад +6

      Devabhau best aahe....vakdya ne jaatiyvaad kelay

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +1

      ​@@git4710ज्या धर्मात जाती त्या धर्मात जातीयवाद 😂

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 3 месяца назад

      महाराष्ट्राचा खलनायक,नीच राजकारण करणारा कपटी नेता देव भाऊ अनजी पंत आहे तो पर्यंत भाजप मरणार

  • @vmmadge
    @vmmadge 3 месяца назад +3

    या वेळी कठीणच दिसतंय

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 3 месяца назад +2

    बीजेपी चा नेमका कुठे चुकतो याच्याबद्दल व्हिडिओ बनवा 😢😢😢😢😢

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 3 месяца назад +23

    सूर्यवंशी साहेब हे आमदार पाच वर्षापासून आमचा आम्हाला भेटायला सुद्धा आली नाही

  • @np7389
    @np7389 3 месяца назад +16

    मंत्रीपद दोन कामासाठी हवे असते
    मतदार संघ मध्ये कामे करण्यासाठी
    कामातून पैसे मिळविण्यासाठी
    भाजपचे आमदार शांत बसलेत म्हणजे त्यांना आमदार निधी आणि पक्षा कडून निधी time to time मिळत आहे. मंत्री असताना जे मिळते ते मंत्री नसतानाही मिळत आहे. मीटर सुरू आहे.

  • @vrushaliphatak7739
    @vrushaliphatak7739 3 месяца назад +2

    महानगर पालिकेच्या निवडणूकां बाबत काहीच चर्चा का होत नाही ? त्याचाही परिणाम होतो

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 3 месяца назад +36

    आधी ncp बरोबर ची युती तोडा
    अन्यथा bjp ची सत्ता जानार
    bjp चे आमदार नाराज आहेत
    वेळीच विनोद तावडेंना आना

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 3 месяца назад

      तुम्ही काहीही करा. महाराष्ट्रातील जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. मोदी-शाह यांचे आशीर्वाद लाभलेले व फडणवीसांनी गुजरात धार्जिणे बनवलेल्या महायुतीच्या सरकारला येत्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखविल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही.

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 3 месяца назад

      गद्दार असेल तर कल्याणच समजा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 3 месяца назад +6

    खरेतर महाआघाडीला कोणी एक ही नात्वडेण्याची पात्रता नाही पण जात पात

  • @vrushaleedamle216
    @vrushaleedamle216 3 месяца назад +5

    8 to 8.15 खरं आहे, आणि वेदनादायक, नऊ खासदार आले तेव्हा जग जिंकल्याच्या अविर्भावात तोंड वाजवणार्‍या टीमकडे बघा , भाजप, आणि उभारी घ्या

  • @sumitwaknis5816
    @sumitwaknis5816 3 месяца назад +53

    देवेंद्र फडणवीस आणि योगी चा अंतर्गत गेम झालाय

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 месяца назад +5

      कोणी केला. ती पक्षातील प्रवृत्ती पक्षासाठी घातक आहे.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +6

      फडणवीस ने सुद्धा पक्ष मधल्या लोकांचा गेम केलाय हे सुद्धा विसरू नका.... जैसे कर्म तैसे फळ

    • @sandeepInamdar-qr7mv
      @sandeepInamdar-qr7mv 3 месяца назад +2

      ही खेळी नड्डाची आहे

    • @vikas.tondse
      @vikas.tondse 3 месяца назад

      Yogi right but Devendra should blame for himself. No sympathy for Devendra.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 месяца назад +3

      @@sandeepInamdar-qr7mv नड्डा कोण विचारतो.ते बाहुल आहे. योगी ला बँकफुट वर टाकण्याचं काम दोन जणांनी केले आहे.

  • @sachinkulkarni2901
    @sachinkulkarni2901 3 месяца назад +9

    आबकी बार महाविकास आघाडी महाराष्ट्र.

  • @bhartiya777
    @bhartiya777 3 месяца назад +1

    मराठी मिडिया काकांच्या तालावर नाचत आहे तरी पण महाराष्ट्र सरकार चे जनते विरोधात किती तरी निर्णय आहेत वीज बिल खूपच आहे प्रायव्हेट शाळेच्या मनमानी शिवाय सर्वात महत्त्वाचे शेती शेतकरी यांच्या कडे दुर्लक्ष फक्त हिंदू एकत्र येणे ह्या वर मत घेणे पण त्याच हिंदू ना यांच्या कडून काही अपेक्षा आता राहिली नाही 🙏

  • @kurundkar1
    @kurundkar1 3 месяца назад +3

    Marathanchya ani muslimancha BJP dweshamule BJP harali.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 месяца назад +2

    😂😂😂😂🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂🎉🎉ज्या जागी आघाडी आहे तेथे पशाचा पाऊस पडला होता

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 3 месяца назад +3

    Janta Lachara na kantali pan Hindu Muslim cha Neretive kartat 2019 la 3 te 4 Lakh leding vale Parabhut zale te Satte cha Maj Ahankar Mahagaee Berojgaee Janta Behal zali

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 3 месяца назад +1

    पुरूष वर्गाला कोणतेही सवलत फायदे देत नाहीत. फक्त स्त्रियांना सवलती देऊन निवडणूक जिंकता येणार नाही. महाराष्ट्र मध्ये स्त्री मतदरांपेक्षा पुरूष मतदारांची संख्या अधिक आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. पुरूष वर्गाला कोणतेही सवलत फायदे नाही त्यामुळे पुरूष वर्ग भाजपा वर नाराज आहे. पुरूष मतदार मतदान करणार नाही

  • @GY67PN
    @GY67PN 3 месяца назад +3

    आमदारांना गृहीत धरले ,मतदारांना गृहीत धरले, नको त्या लोकाना फुकट वाटत बसले, GST, पेट्रोल वर टॅक्स, RTO चि दंड वाढ , गॅस दरवाढ, वाहन विमा वाढ, रेल्वे सामान्य व 3 tire डबे कमी करून दिलेला त्रास, पॅसेंजर ला एक्सप्रेस च भाडे यामुळे भाजप चा मतदार दूर गेला आहे.

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 3 месяца назад

      भक्तांना अक्कल येत आहे हे पाहून मन भरून आळ
      .

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 3 месяца назад +2

    दादांना बरोबर घेऊन भाजपच्या जागा कमी झाल्या आता स्वतंत्रपणे लढावं.भले कमी जागा आल्या तरी चालेल

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 3 месяца назад +7

    खुप छान मांडलत,पण एक छोटी शंका आपण असे म्हणता की ९५ आमदार मंत्रीपदाविना राहिले,तर त्या ९५ ना सगळ्याना मंत्रीपद देणे शक्य नाही,फार झाले त्यापैकी जास्तीत जास्त १५-२०.जण मंत्री होऊ शकले असते.

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 3 месяца назад +2

      सगळ्यांना मंत्री बनवणे शक्य आहे उप -उप -उप -मंत्री पद निर्माण करावेत मग कोणीही दुःखी होणार नाही

  • @vgpatil7314
    @vgpatil7314 3 месяца назад +2

    Voter list मधून जी नाव गायब आहेत त्या कडे लक्ष दिले तरी युती निवडून येते

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 месяца назад +31

    फडणवीस साहेबांनी जे करून ठेवले त्याचे हे परिणाम

    • @bhalchandrasathe2059
      @bhalchandrasathe2059 3 месяца назад +4

      सर हे कार्य फडणविसांचे नाही.मोटाभाई ला नको आहे देवा भाऊ आणि योगी जी.

    • @suhasdeshmukh2466
      @suhasdeshmukh2466 3 месяца назад +4

      ​@@bhalchandrasathe2059 100% true, Fadanvis Ekta decision gheu shakat nahi

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 3 месяца назад +4

      फडणवीस स्वतः ला फार शहाणा समजतो

  • @atulpati1639
    @atulpati1639 3 месяца назад +2

    105 आमदारांपैकी फक्त 10 जण मंत्रिमंडळात आणि अजित दादा ची आवश्यकता नसतानाही; 35 की 40 आमदारांपैकी नऊ जण मंत्रिमंडळात का घेतले शिंदे नाही मुख्यमंत्री पद देऊन 40 आमदार यापैकी दहा जणांना मंत्रिमंडळातस्थान द्यायची गरज नव्हती आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात फॉर्मुला ठरवून मंत्रिमंडळात स्थान द्यायला हवे होते