सुंदर विवचन. सोप्या पद्धतीने विषयाची मांडणी. व्हिडिओ ऐकताना खूप खूप आनंद झाला. माझे वय 80 वर्षे आहे. वया नुसार पाच/सहा, इन्सुलिन देपेंडंत मधुमेह, रक्तदाब हे मोठे मित्र शरीरात बरेच वर्ष ठान मांडून आहेत. Nueropathi मुळे तळ पवुलाना खूप त्रास होतो. यामुळे घरात चलात आहे. सुंदर दिवसाच्या शुभेछ्या.धन्यवाद.
माझ्या सारख्या ९०दी उलटलेल्याने काय कऱावे मलाआताफारसं चालवलं जात नाही डायाबीटीस लठ्ठपणा नाहीहार्ट डीसीज पण नाही फक्त परसाकडेस घट्ट होते नाणी पण भरपूर पितो घरांत चलतो फिरतो खेळ दाव्या पायाच्या गुढग्यामागे नसेवर खीळ झाल्यामुळे खूप खूप हळू चालता येतं सर्दीची अलर्जी आहे बापू भाटे खरगोण
जेव्हा संडासला लागते तेव्हा चटकन जावे ,वेळ लागल्यास घट्ट खडा होतो. चहा प्यायल्यावर होत असेल तर शक्यतो घरातील सर्व माणसे कामावर गेल्यावरच चहा प्यावा.म्हणजे पटकन जाता येईल. थोडी साखर जिभेवर ठेवल्यास ही संडास होते.
सर माहिती चांगली दिली धन्यवाद पण सर माझे एक प्राब्लेम आहे पोटात दुखतं व संडासला खडे पडतात. गोळ्या सारखे.यावर काही उपाय असेल तर सांगा .प्लीज सर हा प्राब्लेम मला परत सुरु झाले आहे या आधी सुध्दा मला हा त्रास होता मध्ये हा त्रास कमी झाला होता .पण आता परत हा त्रास सुरु झाले आहे .कृपया काही औषध असेल तर सांगा .
सर,आपण अत्यंत महत्वाची व अत्यंत उपयुक्त अशी माहीती दिली आहे. धन्यवाद. सर,अन्नपचन नीट व्हावे व कडक संडास होऊ नये यावर काय उपाय करावा या बाबतचा vdo यू ट्यूब वर पाठवावा ही नम्र विनंती.
सुंदर विवचन. सोप्या पद्धतीने विषयाची मांडणी. व्हिडिओ ऐकताना खूप खूप आनंद झाला. माझे वय 80 वर्षे आहे. वया नुसार पाच/सहा, इन्सुलिन देपेंडंत मधुमेह, रक्तदाब हे मोठे मित्र शरीरात बरेच वर्ष ठान मांडून आहेत. Nueropathi मुळे तळ पवुलाना खूप त्रास होतो. यामुळे घरात चलात आहे.
सुंदर दिवसाच्या शुभेछ्या.धन्यवाद.
नमस्कार सर , आपण बध्द कोष्टका विषयी अतिशय छान व महत्त्वाची माहिती आपण दिली. त्या बद्दल आम्ही आभारी आहोत.
thanks
😊
सर आपण पोट साफ होण्यासाठी खुप छान माहिती सांगितली अप्रतीम बोधप्रद संदेश दिला धन्यवाद सर
thanks
11:15
खूप छान माहिती दिली डॉक्टर मला हा त्रास खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही सांगितलेले सर्व उपाय खूप छान आहे मी करून पाहिले खूप खूप धन्यवाद डॉक्टर
thanks
फरक पडला का,
Chan mahiti dili Dhanyavad
फारच उपयुक्त माहिती दिली ,धन्यवाद.
फॉलिक अॅसिडच्या गोळ्या मुळे संडास ला कडक होते आणि पपई सेवनामुळे हा त्रास बरा होतो
फार छान माहिती संगीताला सर खुप आवडली धन्यवाद सर ❤
Phar chhan mahiti dili Sir.
आपण माहीती खूप छान देताय पण ईलाज सांगा काही औषध असतील तर सांगा,
डॉ. खुप उपयुक्त माहिती दिलीत. सहज उपलब्ध असलेले साधे सोपे उपाय तुम्ही सांगितलेत. डॉ. खुप खुप धन्यवाद
THANKS
Mazasathi khup changali mahiti dili thank you sir
Great gaydans sar 🙏
खूप छान माहिती आहे. धन्यवाद dr. साहेब.
*सर.*
*१४ मिनिटामध्ये खूप छान माहिती.*
*धन्यवाद.*
Good knowledge of pachan shkti. God bless you 🙏
उपयुक्त माहिती,छान 🎉🎉
Thank u Doctar👏👍
फारच,महत्वाची,माहीती दिली,सर,जय,भिम जय,सविधांन
खुप छान माहिती दिली.धन्यवाद डॉक्टर.
thanks
सुंदर माहिती दिलीत. आभार. ..
धन्यवाद डॉ .. साहेब
thanks
Veryuseful information.Sir
Very good information. Thanks
छान सल्ला दिला आहे .
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
🙏🙏🙏
thanks
बरोबर व महत्त्वाची माहिती सांगितली सर धन्यवाद
9😊😊😊😊
thanks
सर खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Very very nice like it
Saheb mala stool madhe 3 varshapasun kide aahet Kay karave sarva golya ghetalya aani colonoscopi nil nighali
Ho changla upay sanhitla sir thanks.Mi aajach ha upay sure karen.❤❤🙏👏👍
thanks
Good information!! Thanks!!
Glad it was helpful!
खुप उपयुक्त माहिती दिलीत
खुप धन्यवाद आपले
thanks
धन्यवाद सर छान माहिती दिली
खूपच छान माहिती दिलीत दिलीत धन्यवाद
Thanks sir very nice.
खुप छान माहिती दिली
Very good sir
माहिती चांगली दिली आहे
Sir very good information.🙏🙏
thanks
माझ्या सारख्या ९०दी उलटलेल्याने काय कऱावे मलाआताफारसं चालवलं जात नाही डायाबीटीस लठ्ठपणा नाहीहार्ट डीसीज पण नाही फक्त परसाकडेस घट्ट होते नाणी पण भरपूर पितो घरांत चलतो फिरतो खेळ दाव्या पायाच्या गुढग्यामागे नसेवर खीळ झाल्यामुळे खूप खूप हळू चालता येतं सर्दीची अलर्जी आहे बापू भाटे खरगोण
आपण खूप चांगली माहीती दिली
thanks
😅
रोज अर्धा चमचा गाईचे तूप जेवताना घ्यावे.
दूसरे उपाय इतरत्र दिलेले आहेत.
Very useful information
Eat jaggery after dinner. Do not eat too much chillies. Drink water
Eat desi ghee with rice.
yes it will also beneficial
Khup chan mahiti dili sir dhanyvad
THANKS
फारच छान सर
छान विश्लेषण. पुनरावृत्ती टाळा
THANKS
आपला व्हिडीओ आवडला तसेच बद्धकोष्ठ यावर फार सोपे उपाय सागितले या बदल धन्यवाद
thanks
Good 🎉thanks sir🎉
Welcome
धन्यवाद सर
so nice
Nice information💐
So nice of you
धन्यवाद तुमची माहिती आवडली.
Idli , dosa mdhey probiotic content asta Tyane he hou shkt ka ??Kaaran te pro biotic mule digestion sathi changle sangitle ahe.
नमस्कार सर गुड मॉर्निंग
Very nice advice
thanks
Dhanywad Saheb
thanks
खूप माहिती सर जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏❤️
जय जिजाऊ जय शिवराय
Very Good Information
thanks
Khup chanahiti sangitali
Very very nice
Thanks Sir🙏
Sir khoop chhan mahiti dilit ,Mala ha aajar khoop varshe hota aata kami zala pa kadhitari traas janavto,mee aapan saangitlele upaay nakki karen
🎉खूप लोकांना हा त्रास आहे सर
right
खुप छान माहिती
Information very useful to digesion
So nice of you
V.good
❤verynicesir
जेव्हा संडासला लागते तेव्हा चटकन जावे ,वेळ लागल्यास घट्ट खडा होतो. चहा प्यायल्यावर होत असेल तर शक्यतो घरातील सर्व माणसे कामावर गेल्यावरच चहा प्यावा.म्हणजे पटकन जाता येईल. थोडी साखर जिभेवर ठेवल्यास ही संडास होते.
धन्यवाद
THANKS
Good information but tell in hindi also.
I will try my best
❤❤❤ Good ❤Idia🎉 Thanks 🎉🎉sir
Most welcome
धन्यवाद सर माहीती दी ल्या बद्दल धन्यवाद
Very nice Good night
Medicine for constipation
धन्यवाद सर महत्त्वाची माहिती सांगितले बद्दल
Very dood information.
Thanks for the view
Thinks for guidance
VeryNice
thanks
Very nice Great 👍👍
THANKS
😊😊❤ nice 👌 👍
thanks
सर्व बरोबर आहे
THANKS
Good information ❤❤🎉🎉😮
Where is your dispensary
THANKS
मला पित्तामुळे संडास खडे सारखी होते अन्न पचन होत नाही काय करावे संडास नाही झाल्यावर कंबर खुप दुखते औषध सांगा
❤
सर माहिती चांगली दिली धन्यवाद पण सर माझे एक प्राब्लेम आहे पोटात दुखतं व संडासला खडे पडतात. गोळ्या सारखे.यावर काही उपाय असेल तर सांगा .प्लीज सर हा प्राब्लेम मला परत सुरु झाले आहे या आधी सुध्दा मला हा त्रास होता मध्ये हा त्रास कमी झाला होता .पण आता परत हा त्रास सुरु झाले आहे .कृपया काही औषध असेल तर सांगा .
Good ❤
डॉ चे मागदर्शन चांगले आहे पण तरीही फरक पडत नसेल तर एक वेळ औषध मिळेल नंबर द्या
Mi 4/5 warsha pasun trifala churn gheto, sideeffect honar nahi na honar?
Replye sir please.
मलाही खुप कडक संडासला होते वदात नसल्याने चावूऊ खाता येत नाही खालचे दात दोन व वरचेपाच आहेत
2 वर्ष्याचा लहान मुलांना असा झाला तर काय करावे घरगुती औषध सांगावे
उत्तर लगेच,देने
ok
🙏🌹
thanks
लवकर तर उपाय सांगान सर
अन्न चावलं जात नाही कारण दात नाही त्यामुळे संडासला त्रास होतो?
Pan ushapan cha ullekh alela nahi charak rushi ni sangitale aahe
Ok
सर,आपण अत्यंत महत्वाची व अत्यंत उपयुक्त अशी माहीती दिली आहे. धन्यवाद.
सर,अन्नपचन नीट व्हावे व कडक संडास होऊ नये यावर काय उपाय करावा या बाबतचा vdo यू ट्यूब वर पाठवावा ही नम्र विनंती.
In@@KulswaminiHomeo
Alikade mala patal sandas
Hote upay sanga
सर मला पॅरालिसिस अर्धांगवायू नाही संडासच्या दागिने खूप त्रास होतो
रोज,पाणी,पाचलि,चायपुढे,तरीकडकहोते,तरी,जेवणात,नियमित,कायखावे,इतर,आजारडाबि,मनका,दातनाही
Mala sandas nehami patal
Hote control hot nhi
Yawar upay sanga
गोळ्या घेतल्या शिवाय संडास साप होत नाही.
,पाणी जासत पिले की बाथरूम जासत होते तयाच काय करायचे
अहो सर म्हातारी माणसे काय व्यायाम करणार😅😅😅
❤❤❤❤
सर..माझ्या पोटात अन्न सडतंय पोट साफ होत नाही संडास कडक होतंय रोज कोमट पाणी घेतो प न काहीच आराम नाही त्री फळा चूर्ण पण घेतलं पण काहीच फरक नाही