भाग्यश्री ताई तुमचे अनुभव खूपच श्रवणीय आहेत . मलाही असेच काही अनुभव आले आहेत ते मी रेवती चैनल वर दिले आहेत . मीही महाराजांना असेच दुसऱ्यांचे अनुभव ऐकून म्हटले होते .महाराज तुम्ही सर्वांना दर्शन देता मला का नाही दर्शन देत आणि त्याच दिवशी गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी महाराजांनी मला वारकरी वेशात दर्शन दिले. माझ्याशी प्रत्यक्ष बोलले मला म्हणाले," काही काळजी करू नकोस. सर्व काही व्यवस्थित होणार आहे" दुसऱ्यांना अनुभव सांगितल्यावर गजानन महाराजां विषयीची श्रद्धा आणखीनच वृद्धिंगत होते. गजानन महाराजांची अशीच कृपा सर्व भक्तगणांना वर असुदे ,हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .llजय गजानन.ll श्री गजानन ll.गण गण गणात बोते.ll
श्री गजानन जय गजानन ताई तुमच्या वर श्री ची कृपा आहे तुम्ही सुरभी कुटुंब खरे भक्त आहात माझ्यावर श्रींची कृपा राहूद्या आमचे घरी सुरभी आली होती 🙏🙏🌹आमचे नशीब थोर आहे श्री गजानन जय गजानन 🙏🙏🌹🙏
Khup chan Surbhi mi 31 April la paryan kel tuz shegav la krushnaji cha mala made g khup chan kel nehami sath rahnar tula gajanan mharaj chi khup mothi hoshil tu❤❤❤❤❤😊😊😊
खूप छान ताई तुमचा अनुभव ऐकून मी पण अणखिन महाराज च्या जवळ आले. मी नाशिकला राहते .आणि माझ्ये माहेर आकोला मी जेव्हा माहेरी जाते .तेव्हा शेगावला जाते. जय गजानन.
ताई नमस्कार.आपण सांगितलेले अनुभव फार सुंदर सुरेख असे च आहेत.आपण केलेल्या श्रध्देने आपल्याला श्री गजानन महाराजनी दृष्टात दिले.आपण खूप भाग्यवान आहात.हे अनुभव आम्हाला सांगितलेत म्हणून आम्ही पण धन्य झालो.फारच सुरेख अनुभव कथन ऐकून आम्हाला आनंद मिळाला. !!जय गजानन महाराज माऊली की जय!! !!गण गण गणात बोते !!
ताई खुप खुप छान तुमचे अनुभव आणी तुमची भक्ती ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात की महाराजांनी तुम्हाला सुरभी सारखी गोड मुलगी प्रसाद म्हणून दिली धन्य ती गुरु माऊली धन्य तो महाराजांचा भक्त परिवार गण गण गणात बोते🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️
भाग्यश्री ताई तुमचे अनुभव खूपच श्रवणीय आहेत .
मलाही असेच काही अनुभव आले आहेत ते मी रेवती चैनल वर दिले आहेत . मीही महाराजांना असेच दुसऱ्यांचे अनुभव ऐकून म्हटले होते .महाराज तुम्ही सर्वांना दर्शन देता मला का नाही दर्शन देत आणि त्याच दिवशी गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी महाराजांनी मला वारकरी वेशात दर्शन दिले. माझ्याशी प्रत्यक्ष बोलले मला म्हणाले," काही काळजी करू नकोस. सर्व काही व्यवस्थित होणार आहे" दुसऱ्यांना अनुभव सांगितल्यावर गजानन महाराजां विषयीची श्रद्धा आणखीनच वृद्धिंगत होते.
गजानन महाराजांची अशीच कृपा सर्व भक्तगणांना वर असुदे ,हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .llजय गजानन.ll श्री गजानन ll.गण गण गणात बोते.ll
जय गजानन माऊली
ताई तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटले,अशीच महाराजांची कृपा सर्वांना वर असावी
❤❤❤❤❤ गण गण गणात बोते माझी आई गजानन माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤
ताई ऐकून खूपच समाधान वाटले असेल मला पान अनुभव येत राहो जय गजानन
खुप छान अनुभव ताई तुमचे , ऐकुन खुप छान वाटलं
जय गजाननमाउली 🚩🚩🛕u🕉️🕉️
Khupach sunder Anubhav. Surabhiche pathantar Apratim . Mala ticha aikayla nakki avdel.
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात , इतकी भक्ती आहे आणि अनुभव आहेत
अशीच कृपा सर्व भक्तांवर अखंड राहो.🙏🌹🌹🙏
फार छान अनुभव
Jay Gajanan
श्री गजानन जय गजानन ताई तुमच्या वर श्री ची कृपा आहे तुम्ही सुरभी कुटुंब खरे भक्त आहात माझ्यावर श्रींची कृपा राहूद्या आमचे घरी सुरभी आली होती 🙏🙏🌹आमचे नशीब थोर आहे श्री गजानन जय गजानन 🙏🙏🌹🙏
|| श्री गजानन जय गजानन || गण गण गणात बोते || 🙏🌹🌹🙏
गणगण गणात बोते.जय गजानन माऊली.
May.Gajanan
फारच अनपेक्षित अनुभव.
🙏
खुप भाग्यवान आहात ताई.तुमची मुलगी म्हणजे माऊलींनी दिलेला प्रसाद आहे.
।।जय गजानन माऊली।।
ताई अतिशय छान अनुभव
गण गण गणात बोते
जय गजानन 🙏🌹
गण गण गणांत बोते 🙏
Gan Gan Ganat boti mauli
खूप छान आहेत तुमचे अनुभव. दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल असे आहेत.
ती उपासना काय असते?
Jay Gajanan mauli
Jay gajanan Mauli 🙏🙏
गण गणात बोते.❤🙏🙏🙏
गत गण गणात बोते .खुप छान अनुभव
Khup chan anubhav aahe tai jay gajanan tai
Gan Gan Ganat Bote
गण गण गणात बोते💐
खूप छान अनुभव आहेत हो,
साष्टांग नमस्कार
Jay Gajanan Maharaj Gan gan Gan ganat bote 🌹🙏
Gan gan ganath bothy mauli 🕉️🙏
जय गजानन. खूप छान 🌹💐💐🌹🙏🙏🙏
|| गण गण गणांत बोते ||
Nirmal anubhav sahaj aplya shabdatale❤
Jay Gajanan mauali Gan Gan ganat bote ❤❤❤😊
Bhagyashree Tai Khup sundar anubhav.. Khup bhagyawan ahat tai tumhi .. Jai Gajanan 🙏🏼🙏🏼🌹🌹
Khup chan Surbhi mi 31 April la paryan kel tuz shegav la krushnaji cha mala made g khup chan kel nehami sath rahnar tula gajanan mharaj chi khup mothi hoshil tu❤❤❤❤❤😊😊😊
Jay gajjnan Mauli gan gan ganath bothy 🙏🌹🕉️💐
खूप सुंदर अनुभव जय गजानन श्री गजानन
गण गण गणात बोते..🙏🌺🌺
Gan gan ganat bote
Shree gajanan jay gajanan🙏🙏🙏
Jai Gajanan
Jai shree gajanan mauli 🌹🌹🌿🌺🌺🌿🌷🌷🌿🌼🌼🌿🙏🙏🙏🙏🙏🚩
Jay Gajanan shree Gajanan
खूप छान ताई तुमचा अनुभव ऐकून मी पण अणखिन महाराज च्या जवळ आले. मी नाशिकला राहते .आणि माझ्ये माहेर आकोला मी जेव्हा माहेरी जाते .तेव्हा शेगावला जाते. जय गजानन.
0 Jay Gajanan
जय गजानन 🙌🏼🙏🙌🏼
ताई नमस्कार.आपण सांगितलेले अनुभव फार सुंदर सुरेख असे च आहेत.आपण केलेल्या श्रध्देने आपल्याला श्री गजानन महाराजनी दृष्टात दिले.आपण खूप भाग्यवान आहात.हे अनुभव आम्हाला सांगितलेत म्हणून आम्ही पण धन्य झालो.फारच सुरेख अनुभव कथन ऐकून आम्हाला आनंद मिळाला.
!!जय गजानन महाराज माऊली की जय!!
!!गण गण गणात बोते !!
जय गजानन गुरु माऊली 🙏
ताई तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटले. धन्यवाद जय गजानन महाराज
खुप सुंदर अनुभव ताई गण गण गणात बोते जय गजानन
Jay shree Gajanan Maharaj ki Jai
🙏🏻श्री गजानन जय गजानन🙏🏻
🌹🙏🙏🙏🌹llजय गजानन llश्री गजानन llगण गण गणात बोतेll🌹🙏🙏🙏🌹
ताई आपण खूब भाग्यवान आहात, जय गजानन माऊली
खूप छान अनुभव. जय गजानन माऊली. 🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर अनुभव बाबा ची लीला नि कृपा आहे तुमच्या वर🙏🙏🙏🌹🌹🌹
तुमचे अनुभव खूप हृद्य आहेत.... तुम्हां साऱ्यावर महाराजांची अशीच कृपादृष्टी राहू दे 🙏🙏 जय गजानन 🙏🙏
ताई तुमच्या अनुभव खूपच छान आहे ऐकून खूपच आनंद झाला जय गजानन श्री गजानन👌🙏
Shree Gajanan...
Sakshatkar zale 🙏🙏🙏
जय गजानन श्री गजानन
सर्व माऊलींना जय गजानन
खूप छान अनुभव आहेत माऊली आपले
गण गण गणांत बोते
माऊली गजाननाई च्या लाडक्या आहात तुम्ही
माझी आई गजाननाई
गण गण गणात बोते
जय गजाननाई🙏🙏
जय गजानन माऊली , गण गण गणात बोते .
जय गजानन बाबा,, 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏💐
ताई किती भाग्यवान आहात तुम्ही आणि सुरभि पण किती गोड आहे तिच्यावर महाराजांची खरंच कृपा आहे
ड
खुपच प्रभावी ् भक्ती मय अनुभव जय गजानन महाराज
जय गजानन माऊली माऊली.
खूप छान अनुभव
🙏🙏🌹🌹
Bhagyashree tai khoop chan Anubhav aahet Tumche .Kharech Khoop bhagyavan aahat tumhi sarvajan .Jay Gajanan Shree Gajanan .
ताई,अनुभव खूप छान आहेत.जय गजानन माऊली🙏🙏🙏
Khup chan aanubhav aahe tai tumcha... Gan gan ganat bote.. Jay gajanana
JAI GAJANAN
🙏🏻गण गण गणात बोते🙏🏻
खूपच छान वाटले अनुभव ऐकून . महाराजांची अशीच आपल्या सर्वांवरती कृपा राहू दे .
Jay gajanan 🙏🙏
ताई खुप खुप छान तुमचे अनुभव आणी तुमची भक्ती ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात की महाराजांनी तुम्हाला सुरभी सारखी गोड मुलगी प्रसाद म्हणून दिली धन्य ती गुरु माऊली धन्य तो महाराजांचा भक्त परिवार गण गण गणात बोते🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️
Khupach chan nivedan. Man khupach shant zale.amhala kadhi baba krupaprasad detail hi sadicha.
भाग्यवान अहात तुम्ही! महाराज आपल्या
भक्तांना तारून नेतातच। जय गजानन नमो
नमः, श्री गजानन नमो नमः गुरू गजानन
नमो नमः ओम गजानन नमो नमः💐
खूप खूप छान वाटलं गन गन गगनात बोते असा च आशिर्वाद गजानन बाबांचा सगळ्यांना मिळावे असी ईच्छा करते जय गजानन श्री गजानन जय हरी विठ्ठल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई खुपच छान अनुभव आहे
Tai mazya mulasathi babana prarthana kara tyala mul nahi please baba tumch eiktata aani khhup Sundar anubhaw
जय श्री गजानन ,, महाराज🙏🙏🙏🙏
श्री गजानन, जय गजानन 🙏🏻
ताई फारच छान अनुभव गजानन महाराजाची कृपा अशीच आपल्यावर राहो.गण गण गणात बोते.सुरभी फारच छान अशीच तुझी प्रगती होवो हिच सदिच्छा
Jai Gajanan baba 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Khup chhan anubhav || Jai Gajanan | Shri Gajanan ||
❤️❤️❤️🌷🌷🌷🙏🙏tuzyasarakhi banabarobar amhi sarv jodale javagady hridya ojaswi bhakti 🙏🙏❤️🌹❤️🙏🙏
🙏🌹जय गजानन 🙏गण गण गणात बोते🌹🙏खुप सुंदर अनुभव आहे ताई तुमचे
ताई तुमची अनन्य भक्ती चे हे फळ आहे,तुमची मुलगी सुरभी ही बाबांचा प्रसाद आहे, जय श्री गजानन माऊली 🙏🙏🙏
Jai Gajnana
Shree gajanan maharaj ki jay 🙏
अप्रतिम अनुभव अशीच सेवा तुमच्या कडून बाबांनी करून घ्यावी जय गजानन श्री गजानन🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गजानन महाराज गण गण गणत बोते.
तुमचे अनुभव ऐकताना मला रडू येत होते
Gajanan Maharaj ki jai 🙏
खरच खुप छन अनुभव आहे🙏😇
🙏🏼जय गजानन माऊली 🙏🏼
खुप छान अनुभव ताई 👌
खुप छान भाग्यश्री 👍जय गजानन
Khupach sundar anubhav aahet. Gajanan Mauli aaplya lekranchi nehmi kaalji ghete. Gan gan ganat bote 🙏🙏🙏🙏🙏