साहेब तुमच्या स्टोरी मुळे सर्वांचे डोळे उघडले पाहिजेत त्या स्टोरी ऐकून यांचे घर बसणार आहेत कोणी घर बरबाद करू नये त्या तुमच्या स्टोरी खूप चांगले आहेत पण लोकांना कळलं पाहिजे धन्यवाद साहेब परत तुमचे अभिनंदन अभिनंदन
मै खुद 8 महिने से जिंदगी से परेशान हूं..... मेरी खुद की बीवी भी एक फर्जी पत्रकार से भाग गयी हैं..... और मेरे सब पैसे, सोना,(22लाख) लगभग पुरी जिंदगी की कमाई लेकर गयी हैं.... मै भी न्याय की प्रतीक्षा में हूं..... मेरी बीबी भी गयी, इज्जत भी गयी, और पुरी जिंदगी की कमाई भी गयी .....मेरे मन में या तों उन्हे मारणे के खयाल आते हैं, या खुद मरणे के खयाल आते हैं.... ना मेरा काम में ध्यान हैं, ना कोई चीज में ध्यान हैं..... मै 24 घंटे याही बात सोच सोच कर पागल हो जाऊंगा...... कृपया कोई मेरी मदत करे....
खूपच व्यवस्थित बातमीचा लेखाजोखा करता खूप छान
एक लाख एक
आव्हान आणि आवाहन यात खूप फरक आहे.....!! आपले शब्दोच्चार स्वच्छ उचारावेत .....!!
अगदी बरोबर आहे
आपल्या स्टोरी खुप सुंदर आहे
Thanks for reading of super stores
If it is true, Salam to you, because you have taken all te facts.
Motivational story
खुप छान बोलता सहज सोपी भाषा
खूप छान पद्धत आहे तुमची crime स्टोरी सांगण्याची
बरोबर आहे
आपल विश्लेषण करण्याची पद्धत आवडली साहेब!धन्यवाद
खुपच स्टोरी समजुन सांगता खुप आवडते बरका
ये ही आजकी निति कलियुग से मे खड्डा खन्नेका तरीका देश को भी,
सोनवणे साहेब,
आपण उत्तम प्रकारे क्राईम बाबत विश्लेषण करीत आहात.सावधान म्हणून प्रत्येक व्यक्तीने बोध घेणे आवश्यक आहे.धन्यवाद.
खुपच उत्तम आ हे आपली प्रसारण सैलि। धननवाद।
जबरदस्त शब्दांकन
Good
Regular ashich Stories sangat chala THANKS
विडिओ खूप छान आहे
मांडणी सुंदर करतात तुम्ही
Nice way of presentation ....
Sanwad khup sundr aahe
Dattarao. Bhau.. Pratyek. Episodeche. Chitrikaran. Dakhwa. Nice. Episode. Bhau
अभिनंदन
एक लाख सबक्राईब्स
👌👌👍👍✌️✌️
खरच, दादा तुमच्या मुळे खुप, शिकायला मिळते,आशे, व्हिडिओ बना, बाई, पुरुष, तुमच्या मुळे,
Very nicely explained.Thanks.
Best of luck
लालसे पोटी केलेल्या गोष्टींचा खेळ हेतेच संपतो ''बाईचा नाद खुळा""
अभिनंदन सर
तुमची सांगण्याची हातोटी खूपच छान आहे
लवकरच तुमचे दहा लाख सवस्क्रिबेर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
गूखू
Best of luck Abinandan sir
खुप छान सांगता सर
Khupch chhan
👍👍👍😂😂😂good
अभिनंदन सर,अजुन पुढे जायचं आहे आपल्याला,आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे...
खुप छान सांगितले आहे की मी रोज तुमची स्टोरी ऐकून मी खूप काही शिकायला मिळाले
You tell good story brother god bless you thanks tell about utter Pradesh crime story also
Congrats : Sir & Happy Journey
आपल्या अचुक माहितीमुळे हजारो परिवार सावध आणि सतर्क होत आहे
याचा नक्कीच सामान्य लोकांना याचा फायदा होईल
भाऊ ,तुम्ही खूप पुढे जाणार, बेस्ट ऑफ लक
आदरणीय सर नमस्कार मी हा व्हिडिओ पाहिला ऐकला खूप छान बोलता तुम्ही विशेष म्हणजे राजकारण हा शब्द या शब्दांमध्ये मी जबरदस्त हसलो😀😀👌👌👌👌
Congratulations.
खूप खूप अभिनंदन अशीच मोठे व्हा आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहेत. पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट👍👍 परत एकदा अभिनंदन💐💐💐
congratulations
Abhindan sir live pahige
खूप छान माहिती दिलीत
सर तुम्ही इतक्या उत्तम प्रकारे सांगता खूप मना पासून ऐकतो
अभिनंदन सर तुम्ही खूप चांगले काम करत आहात, जनजागृती होते 👍👍👍
Very good
खूप छान
भाऊ तुम्ही आम्हाला सावधान कारते हीच आम्हाला साखळ्या मोठ्या गोष्टी आहेत 🙏🙏🙏😯😯👍👍
खरंच खूप सुंदर काम करता
Nice sir..
लयभारी छान साहेब
खूपच छान story narration bhau
Tumi sarve khup Chan sangta
मंत्री लोकांना हे तर लागतच लागतं पन अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातील मंडळींना अजिबात कळतं कस नसेल ही फार मोठी शोकांतिका आहे
एकदम छान
सत्ता आणि संपत्ती माणसाला कशी रसातळाला नेते यांचे ज्वलंत उदाहरण आहे कथाकथन अतिशय प्रभावी आहे
सर आपलं बोलणं मराठी अप्रतिम आहे .👍
Ase video karat ja
Joy
Congralute sir
Kup chan
Nice sir
Story acchi lagi jis tarah Se aapane samjhaya Achcha Laga story ka fan Hun Main aap ki story Har din dekhta hun
Very nice sar khup chan story
राजकारण, मस्त रंगलय फार्म हाऊस वर, किती वेळ लागला असेल, भावरीचा भवरा फिरवायला
hiii
निवेदनात्मक कथाकथन शैली मस्त आहे ! या बरोबरच जगातील अत्यंत गाजलेल्या क्राईम स्टोरी देखील येऊ द्या !
मस्त स्टोरी सांगता 🙏🌹🌹🙏🌹🌹
Preranadayak good news
अभिनंदन DSD.
हि ईसटोरी फार मार्मिक आहे सर हे ऐकल्यावर माणूस तर्क ज्ञानी बनतो
दादा एक नंबर ला बघितलाय व्हिडिओ
2nd
First thanks
सादरीकरण खुपचं छान
Best of luck 👍
Bhau 1ch number explaination
Khup Chhan sangital sar
कारण। बाहेरचा। नाद
Very nice.
Best. Lecture
I appreciate you bhava
साहेब तुमच्या स्टोरी मुळे सर्वांचे डोळे उघडले पाहिजेत त्या स्टोरी ऐकून यांचे घर बसणार आहेत कोणी घर बरबाद करू नये त्या तुमच्या स्टोरी खूप चांगले आहेत पण लोकांना कळलं पाहिजे धन्यवाद साहेब परत तुमचे अभिनंदन अभिनंदन
Rajkaran = intimate
आपले खुप खुप अभिनंदन
अभिनंदन सर
Khup chhan sir....
Khup chan
Nice यावरून हे सिध्द होते की माणसाला मोठ वाहायचे असेल तर या गोष्टीपासून सावधान रहा
Dada chhan watchal aahe tumchi
Khup chan abhinadan sir.
Very nice thanks sir
मै खुद 8 महिने से जिंदगी से परेशान हूं..... मेरी खुद की बीवी भी एक फर्जी पत्रकार से भाग गयी हैं..... और मेरे सब पैसे, सोना,(22लाख) लगभग पुरी जिंदगी की कमाई लेकर गयी हैं.... मै भी न्याय की प्रतीक्षा में हूं..... मेरी बीबी भी गयी, इज्जत भी गयी, और पुरी जिंदगी की कमाई भी गयी .....मेरे मन में या तों उन्हे मारणे के खयाल आते हैं, या खुद मरणे के खयाल आते हैं.... ना मेरा काम में ध्यान हैं, ना कोई चीज में ध्यान हैं..... मै 24 घंटे याही बात सोच सोच कर पागल हो जाऊंगा...... कृपया कोई मेरी मदत करे....
स्टोरी जरा कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न करा, बाकी सर्व काही ठीक आहे,, छानच आहे माहीती
M
S
S
Y
T
Good sir
मनापासून अभिनंदन
100k झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन सर, रोज न चुकता तुमची crime story भगत asto ..... तुमचं बोलन्याची शैली खुप छान आहेत.
What skill u have story telling
All your stories r great n the way u present it is truly interesting, great going n all the best
Congratulations 🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 sir
09518939393
😊
Umedvar ubha rahto☺️☺️
अभिनंदन सर खूप छान
Mast