जय शिवराय दादा🙏🚩 दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता आणि पुऱ्या जगाला सावधान राहण्याचे आव्हान देता तुम्ही खूप छान काम करत आहात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🙏🙏🚩🚩 महाराष्ट्राची शान आहे तुम्ही दादा 🙏🙏🚩🚩 मावळा आहे तुम्ही छत्रपती चा🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏 🚩 काय चुकले असेल तर माफी असावी दादा🙏
सा न वि वि मि आपले सव प्रकरने पहात आहे माझ्याहि मूलि बाबत असेच काहितरि विचित्रथोडेफार प्रकार चालू आहे मिहि गरिबपरिरस्यि आहे तरि काहि होण्या अगौदर प्रकरन हताळ्याचे सल्ला मिळावा आपला संपक कसा होनार
गुन्हा करणार्यांना पुढे असे कितीतरी चांगले होईल असे वाटते/गुन्हेगारच हा स्वताच मुर्ख असतोच पण पुढे आपलं आयुष्य पूर्णपणे बरबाद होणार याची कल्पनाच नसते/यामुळे दोन तीन कुटुंबे उद्ध्वस्त होतात याचप्रमाणे लहान मुलांच्या आयुष्यावर परिणाम होतो
baii chya nadat asta na mg Lagn karaych ny Tya Faltuk ne Faltuk Baiishich Lagn karaych na .Bicharicha to Jiv part del ka To Naradham .purvni tr paisa sathich aste Ek dum barober sir
Puravni ani to..yanchya pariksha suruch hotya🤣🤣🤣puranvichya mage firayla lagla ani sarkhach pariksha dyayla lagla😂😂hats off sir.. kay bolta ekkkkk number
Anaitik samandh.......main culprit for most of the crimes........!!! One should stay away from such extramarital affairs or affairs which are not based on moral grounds......!!!!..kshanik sukhasathi...
अशे नवरे असती अजुन जगात. Plz🙏 पण अस करू नका शेवटी काय आहे बायको असो किंवा अजून कोणी तिराकी.. आपण जीव घेतो तेव्हा जीव जाणाऱ्याचा वेदना जीव घेणाऱ्या नालायकाला नाय समजत.. आपण माणूस आहोत दानव नाहीत जीव घेयायला.. माणूस म्हणून माणसा सारखं जगायला शिखा.. सेक्स पोटी खूप खून होतात.. 2मिनिटाची मजा पण पूर्ण आयुष्याची वाट लागेल विचार करा आणि सावधान व्हा. 🙏🙏🙏🙏
भारतीय ही मानसिकता डेंजर आहे. इतका भयानक क्राईम करण्या पेक्षा बायकोला विश्वासात घेऊनपुरवणीशी लग्न करायच सुखी व्हायच दोन बायका पोसू शकत होता.. बायको एकत नसेल तर पुरवणी पासून कायम दूर राहीच .जर पुरवणी पासुन राहवत नसेल तर बायकोला कायदेशीर घटस्फोट देणे पर्याय भरपूर आहेत .पण लोक विचार करीत नाही..म्हणून फसतात निष्पपाप कुणाचा जीव घेणं हा पर्याय ठरू शकत नाही.. सर विषय समजून सांगण्याची पध्दत खूप छान आहे...
खूब काही शिकायल मिळाले ,,, जबरदस्त
Khup chhan vishleshan
जय शिवराय दादा🙏🚩 दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता आणि पुऱ्या जगाला सावधान राहण्याचे आव्हान देता तुम्ही खूप छान काम करत आहात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🙏🙏🚩🚩 महाराष्ट्राची शान आहे तुम्ही दादा 🙏🙏🚩🚩 मावळा आहे तुम्ही छत्रपती चा🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏 🚩 काय चुकले असेल तर माफी असावी दादा🙏
Thanks
Po
Unbelivable
खूप छान सर 👌👌👌👌
सांगण्याची सुंदर पद्धत
Mast story sangata sir tumi aagdi samajal aashi motivation story pan sangat jawa aadun madhun
Khoop chaan
Tumchi marathi bhasha cha tone far chaan aahe 👌👌👌
अस्सल गावठी eyknaryla हसायला येते
खूप छान सांगितले सर
एका पुरवणी मुळे संसाराचा सत्यानाश झाला आहे सर आपण खूप छान माहिती देत आहात
आपण अभ्यासपूर्वक संपुर्ण मांडनी करुन हकीकत सत्य कथा समोर उभी करतात
Thanks for storage
Puravni
Pariksha
Theory
Practical
Khel Khandoba
Rajasthani halwa
Mithai
Prani
Avdasa
Machharan barobar honeymoon ani gappa hanit 🤣🤣
Superb 👍😅
All credit goes to that smart young boy 👍
भाऊ तू लय भारी स्टोरी सांगतोस 👍
तू खूप पुढे जाणार
G CBC
Kharach aahe saheb DIL AAYA GADHI PE TO PARI KYA CHEEZ HAI...EVADHI AUNDAR BAIKO CH AS JIVAN BARABAD KELA HYANE HE FARACH VAIT, TYAPEKSHA DUSARYAAHI LAGN JHAL AASAT TR TYA GHARACH SANSAR SUKHI KEL ASATA...DEV TUJHYA AATMYAS SHANTI DEO,...EKA CHANGALYA MANSALA EKHADYACHA PAPBUDDHICHI SAJJA MILATE HE FARACH DURDEVI AAHE...
सर तुम्ही खूप छान स्टोरी सांगता
Kharach Datta bhau tumhi khuup chhan kam karat ahat...hya goshti aikun apan sawadh rahu shakato..pudhachyach thech magcha shahana
Sir Khup surekh sanngta majority👌🙏
काय लोकं आहेत जगात कशी वागतात आशी सुशिक्षित लोकांची विचारसरणी वेविचारी झाली आहे
Sir khup Chan bolta tumhi
😫😫majhi kahi asach ahe pan mi konala Maru ny shakat 😭😭😭😭
🙏khup chan
तुम्ही खुप सुंदर उपमा देऊन खुप छान सांगता
Puravni 😂😂
Dsd saheb🙏🙏🙏 thanku
Mstch
Well. Information. Friend
Style of explaining is absolutely great. पुरवणी आणि पेपर ही संकल्पना जबरदस्त. सगळेचं video motiational. कौतुक करावं तेवढं थोडचं!
Khup Chan
सर छान माहिती दिली तुम्ही.
Bhari visleshan kel
सा न वि वि मि आपले सव प्रकरने पहात आहे माझ्याहि मूलि बाबत असेच काहितरि विचित्रथोडेफार प्रकार चालू आहे मिहि गरिबपरिरस्यि आहे तरि काहि होण्या अगौदर प्रकरन हताळ्याचे सल्ला मिळावा आपला संपक कसा होनार
dsdtv2020@gmail.com
यावर माहिती पाठवा
पुरोनिच्या नादात, भाऊ नपास झाला.....
Sir , Shaalu madhi joda laptun marta tumhi 😂👌
गुन्हा करणार्यांना पुढे असे कितीतरी चांगले होईल असे वाटते/गुन्हेगारच हा स्वताच मुर्ख असतोच पण पुढे आपलं आयुष्य पूर्णपणे बरबाद होणार याची कल्पनाच नसते/यामुळे दोन तीन कुटुंबे उद्ध्वस्त होतात
याचप्रमाणे लहान मुलांच्या आयुष्यावर परिणाम होतो
Datta dada tumhala ekda bhetaychay, love you bro ♥️
१०० भाग होऊद्या.... लवकरच भेटू
पुरवणी मुळे पेपर फाटला 😁😁
baii chya nadat asta na mg Lagn karaych ny Tya Faltuk ne Faltuk Baiishich Lagn karaych na .Bicharicha to Jiv part del ka To Naradham .purvni tr paisa sathich aste Ek dum barober sir
😁 राजस्थानी हलवा😁
Very sad
Chan 👌 👌
very very good dada.
Puravni ani to..yanchya pariksha suruch hotya🤣🤣🤣puranvichya mage firayla lagla ani sarkhach pariksha dyayla lagla😂😂hats off sir.. kay bolta ekkkkk number
पुरवणी चे नदी लागून नापास झाला
असे कोणीही करू नये
खुपच.छोटा. बनविला.video..
😂😂😂😂
Chan
Puravna omg😂😅😅😅
tumacha aawaj god aahe pan vait lokansati khod aahe best of luck
and thans for the suggestion
चांगल्या मुलीचा जीव गेला, त्याच्या मूर्खपणामूळे
आयुष्यात पुरवण्या नसाव्यात,
No one
Dada thank you
KhupCh vait
Right
OK Good
पुरवणी दादाच्या आयुष्याला पुरून च उरेल आता
Khar bolala saheb puravanya Ani puravana band kelach pahije ...he Kai ayushya bhar chalat nai...kashala ugach nai te galyat
Nice
vait Sudha vatle . Udhya VAT baghto . vedio Sathi . jai hind . 😁😀
Hi दत्ता देशमख ,I never missed your episode due to speeching your tach, also congratulations for being 200 successful program
Berry true
Vivah baheche sambandh faar vait mansala la rakshas banavto very sad
Ky best stori ahy
पुरवणी चे मागे लागून नापास झाला
Tumch channel la crime petrol peksha jasta trp milel lavkarach
Anaitik samandh.......main culprit for most of the crimes........!!! One should stay away from such extramarital affairs or affairs which are not based on moral grounds......!!!!..kshanik sukhasathi...
Nice video
Sundar
सर . शेवटी कलम सांगत जावा
हाती आली पुरवणी
puravni
overtime
class
maalampati
theory
practical
servicing
Rajkaran
live manorajan
Ratra padi
xyzzzzz
क्या बात है.. Thanks
असच नवनवीन शब्दप्रयोग करत रहा...
marketing bhari aahe
अशे नवरे असती अजुन जगात. Plz🙏 पण अस करू नका शेवटी काय आहे बायको असो किंवा अजून कोणी तिराकी.. आपण जीव घेतो तेव्हा जीव जाणाऱ्याचा वेदना जीव घेणाऱ्या नालायकाला नाय समजत.. आपण माणूस आहोत दानव नाहीत जीव घेयायला.. माणूस म्हणून माणसा सारखं जगायला शिखा.. सेक्स पोटी खूप खून होतात.. 2मिनिटाची मजा पण पूर्ण आयुष्याची वाट लागेल विचार करा आणि सावधान व्हा. 🙏🙏🙏🙏
Mazya aayushat suddha 1 paurwani aali aahe mahnun nawrani mala sodun dil aahe
मग आत्ता नवरा पुरवणी सोबत असतो काय
Ha episode crime patrol madhe baghitala aahe. Tyat pan mala he kalale nahi ki Lokeshche aadhipasun ch affair hote tari Munesh sobat ka lagn kele??
Rajsthan madhe govt officer la hunda jast milat asel.....may b tya mule .....lagna tya sathich kele asel
2 GB data story aeikanyamadhych darroj jate
पुरवणी सोडून दिली असती तर कदाचित ही घटना उघडकीस आली नसती
पुरवणी चे मागे लागून नापास झाला
Pn puravni paper chi jaga ghete
Sar vait munesh c vat ty pan rajashtani halva yala mare paryant dyla hava
Daada chaan sangtos
I'm 2
Thanks
जवखेडे हत्याकांड अहमदनगर दाखवा
सारख्या परीक्षा चालुच 😀😀
Dil aya gadhi pe to pari kya cheez hai
पेपर पुरोनी लिहिता लिहिता पेन बोथातला 😁
🎊🎃
खूप छान 👍
I'm 1st
Thanks
सर हे पुरवणी वैगेरे असले शब्द नका use करून सांगण्यातलं suspense निघून जातो आणि माणूस कॉमेडी म्हणून बघतो
Wife cha last call kasa ky trace kela nahi
He saglyanla samjat nahi ..tyamulech jail madhe asya cases khup aahet..
Etki rakshsi buddhi yete kashi.puavni thevaychi hoti tr gharachya baher thevaychi.tyasathi baikola maraychi kay garaj hoti
पेपर गेला पुरवणी गेली
Datta sir 👍
Sar purvnicha kay zal
🤣🤣🤣🤣🤣
Like
Parat same topic sir..tumhi jaanunbujun he aslech anaitik sambandhanche crime stories nehmi aanta
इतरही विषय आहेत ना... पण जास्त गुन्हे अनैतिक गोष्टींमुळेच घडतात.
Tacha peksha maza shetata la sal gadi bara tala tar dimakh ahe
Tula seth aahe ka
Story mde thoda sa suspension theva ajun
सर आपली शब्द रचना साॅलेड आहे
पुरवणी
Marathi Crime Petrol Setrak 2020
पुरवणी
भारतीय ही मानसिकता डेंजर आहे. इतका भयानक क्राईम करण्या पेक्षा बायकोला विश्वासात घेऊनपुरवणीशी लग्न करायच सुखी व्हायच दोन बायका पोसू शकत होता..
बायको एकत नसेल तर पुरवणी पासून कायम दूर राहीच .जर पुरवणी पासुन राहवत नसेल तर बायकोला कायदेशीर घटस्फोट देणे
पर्याय भरपूर आहेत .पण लोक विचार करीत नाही..म्हणून फसतात निष्पपाप कुणाचा जीव घेणं हा पर्याय ठरू शकत नाही..
सर विषय समजून सांगण्याची पध्दत खूप छान आहे...