कथाकथन | Kathakathan | पाषाण हृदयाच्या पोराची आणि हळव्या बापाची हृदयस्पर्शी कथा | Marathi Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 64

  • @jyotibangre9756
    @jyotibangre9756 3 года назад

    खरच नको रे बाबा अशी मूल

  • @avinashdalavi5279
    @avinashdalavi5279 2 года назад +1

    😓😓😓😓😓😓😓

  • @varshajadhav9423
    @varshajadhav9423 2 года назад +2

    आपला आवाज खुप छान आहे

  • @avinashdalavi5279
    @avinashdalavi5279 2 года назад +1

    Sir radu aal aikun

  • @KunitariAapleWhawe
    @KunitariAapleWhawe 4 года назад +1

    खुप सुंदर कथा सर

  • @kathalay..
    @kathalay.. 3 года назад

    हेलावून टाकणारी कथा

  • @ramdasjagtap1731
    @ramdasjagtap1731 4 года назад +1

    Khup can sir

  • @ManishaPatil-xm9fh
    @ManishaPatil-xm9fh 3 года назад +1

    निःशब्द मन भरून आले🙏🙏🙏

  • @shobhakalavikatte5237
    @shobhakalavikatte5237 4 года назад +2

    वास्तव्य दर्शन घडवणारी कथा आहे. आज ब-याच मुलांना आपल्या आईवडिलांनी करत असलेल्या कष्टाची जाणीव माहिती करून घ्यायची नसते. तसेच सुसंवाद कमी असतो. कथा वाचन छान आहे👌👌👌👌

  • @nivruttipawar287
    @nivruttipawar287 4 года назад +1

    आता अशा मुलांच्या बाबतीत नेमकं आई वडिलांनी काय करायला पाहिजे तर मुलांचे फाजील लाड पहिल्या पासुन करु नयेत . आपली कथा ऐकून मन सुन्न झाले.सध्याचे मुलांचे वास्तव कथेत मांडले आहे.छान कथा आहे.

  • @balisureshsonawane3776
    @balisureshsonawane3776 3 года назад

    खुप छान सुविचार

  • @ps-fy6jw
    @ps-fy6jw 4 года назад +3

    Nice khatha sir

  • @madhuripawar9712
    @madhuripawar9712 4 года назад +3

    सुंदर कथा

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 4 года назад +2

    नमस्कार सर आपल्या कथाकथन ऐकले फारच छान असला मुलगा नसलेला चांगले

  • @rampaighan1426
    @rampaighan1426 3 года назад +1

    8

  • @bhavanasuryawanshi5690
    @bhavanasuryawanshi5690 4 года назад +2

    Sir sagli kade ashich mule ahet mi pan khup ashi mule baghtey sir kahi janana tar पश्चात्ताप sudha hot nahi.khup kathor asatat sir he visrun jatat nantar te sudha bap honar ahet. Khup chan katha hoti ani tumhi sangitlat khup chan.👌 👌

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 года назад +1

      हो बरोबर आहे...खूप थँक्स

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 4 года назад +1

    उधवस्त होतात आणि मग त्याचा दुर्दैवी अंत होतो. अशी शोकांतिका सांगणारी ही करुण कहाणी आहे. वाचन अप्रतिम आहे ऐकताना वास्तवाचे दर्शन होते.
    चुकून दोन भागात अभिप्राय लिहिला गेला आहे.

  • @bhanu77754
    @bhanu77754 4 года назад +5

    दुःख दायक कथा आहे सर

  • @sunilkanade7979
    @sunilkanade7979 3 года назад +1

    खुप छान आहे

  • @ravindrakshirsagar7009
    @ravindrakshirsagar7009 4 года назад +4

    😢😢

  • @alkavartak1370
    @alkavartak1370 4 года назад +3

    Vel nighun gelyevar shanpan aale

  • @abhaymandke1163
    @abhaymandke1163 4 года назад +3

    Palkanchi

  • @ravindrakshirsagar7009
    @ravindrakshirsagar7009 4 года назад +3

    👍👌

  • @abhaymandke1163
    @abhaymandke1163 4 года назад +3

    Jara vegla vishay. Kharach pallavi gochi hote. Mulanchya apeksha yogyach aahet. Samasya badi aahe
    Nivedan top

  • @swapnakamble3112
    @swapnakamble3112 3 года назад +1

    Nice...👌👌👌

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 4 года назад +1

    आपल्या प्राप्त परिस्थिती मध्ये सुखाने जीवन
    व्यतीत करणाऱ्या सर्व सामान्य कुटूंबाची ही
    हृदय द्रावक कथा आपल्या कुटूंबातील सर्व
    जणांची काळजी घेऊन त्याना सुखी ठेवण्याचा
    त्याचा आटोकाट प्रयत्न कायमच असतो. सहाजिकच आपल्या मुलाचे वर्तन समाधान कारक असावे त्याचा अभिमान वाटावा असे त्यानं काही तरी करुन दाखवावे एव्हडीच
    मापक अपॆक्षा आई बाबा करत असतात पण
    त्यान्च्या मूल्याची पायमल्ली करुन तो अविचारी
    मुलगा वाईट संगतीत वाहवत जातो. आणि बाबांच्या मनातील आकाशा पूर्ण पणे त्याच्या
    वाईट वर्तनाच्या आगीत जळून खाक होतात
    आणि आपल्या वरील या आघाताने

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 года назад

      मुलांना कळायला पाहिजे...
      बघूया...
      हा छोटासा प्रयत्न..
      खूप थँक्स

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 4 года назад +3

    Khup dukach gatna hote😭😭

  • @rohangirhe7019
    @rohangirhe7019 3 года назад +5

    Keep it up sir👍 you're doing great job 👍🔥🙏

  • @sweetys2737
    @sweetys2737 4 года назад +7

    खरच सर असली मुले असण्यापेक्षा कुस वांझ राहिलेली चांगली.कारण मुले असून पण मरणयातना देतातच.त्यापेक्षा ती नसलेली च चांगलं..समाजात सगळीकडेच अशी बरीच मुले बघायला मिळतात..वास्तव दर्शवणारी कथा आहे..अभिवाचन पण छान केलंय..

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 года назад +1

      खरंच आहे
      खूप थँक्स

  • @swatisalunke7097
    @swatisalunke7097 4 года назад +3

    हिऱ्यापोटी गारगोटी असेच म्हणावे लागेल .पण खरं सांगू का असले मुले असल्यापेक्षा नसलेले बरे खुप वाईट वाटले कथा ऐकून

  • @arvindpawar4235
    @arvindpawar4235 4 года назад +2

    छान कथा सर

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 4 года назад +1

    नमस्कार सर आपल्या कथाकथन ऐकले फारच छान असला मुलगा नसलेला चांगले