नयना ताई, पदार्थ दाखवताना माझा नेहमीच प्रयत्न असतो की घरातल्या छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तो पदार्थ खाता आला पाहिजे. काजू बदाम बारीक करून नाही घेतले तर छोटी मुले किंवा आजी आजोबा नाही खाऊ शकत. खजूर नुसता वापरला तर त्याची चव सगळीकडे नाही लागत. कोणाच्या घरी बारीक रवा असेल तर कोणाकडे जाड. लाडूचे मिश्रण मिक्सर मधून वाटले तर वेळ पण वाचतो. तसेच लाडूची चव पण खूप छान येते. मिक्सर नसेल वापरायचा तर हातानी पण या सर्व गोष्टी करता येतात.
व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की ज्यांना साखर किंवा गूळ वापरायचा नाहीये त्यांना खजुराचे प्रमाण थोडसं वाढवावं लागेल पण ज्यांना खजूर खूप वापरायचा नाहीये आणि साखर किंवा गूळ वापरायचे त्यांनी ते कशा पद्धतीने वापरू शकतात ते सांगायचा माझा प्रयत्न होता.
वैशाली ताई,तुमचा हसरा उत्साही लूक खूप आवडतो..आणि रेसिपी छान समजावून बोलण्याची शांत पद्धत..एकदाच ऐकून व्यवस्थित समजते . रेसिपी छानच.👌👍🌹🙏
धन्यवाद
@@VaishaliDeshpande.😊.
0😂❤🎉😢😅
😊😊🎉😢9
? Mo
@@VaishaliDeshpande T@ 8:16 JTTJT
खुप छान
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
लाडू खूपच छान , पौष्टिक आहेत ,ताई तुमचे आणि आजींचे सगळेच पदार्थ उत्तम असतात ,आजींना नमस्कार 🙏🙏
खूप छान मधुमेही साठी खूपच उपयुक्त
खूप छान आणि झटपट होणारे गव्हाच्या पिठाचे लाडू अप्रतिम झालेत आता मी पण करून बघेन, रेसिपी दाखवल्या बद्दल खूप खूप आभारी,
धन्यवाद
खूप च छान लाडु
Vaishyali tumchya sarvach padarth Hatkae ani chavithach astatani padarth sangnyachi paddathi God she thanks🎉
धन्यवाद
लाडू खूप छान 👌👌
Khupach sundar recipe Aajach karun pahate 🙏🙏
Khupach chan
छान रेसिपी
खूप छान लाडू
Khup mast healthy recipes
मस्त झाले लाडु
खूप छान चविष्ट
फारच छान
लाडू छान आणि आजही गोड. 👌
खुप छान आणि पौष्टिक लाडू दाखवलेत ताई 👌👌😋😋... धन्यवाद 🙏🌹
Khupach छान् 👌👌👍👍
छान आणि पौष्टिक लाडू
Mam tumcha awaaj khoop sundar ahe.thanku
धन्यवाद
Farch apratim laddu 😊😊
Khup chan Ani heldhy
Waw mst g ajji
खूप छान
Mastch❤
Mast
Wahhh khup chan ladu.....❤
Ladu chi khuup chaan ani sopi recipe ahe....disayla pan chaan ahet ladu
धन्यवाद
Madam tumcha aavaj khop chhan aahe
धन्यवाद
रेसीपी खुपच छान helthy option diabetic patients la पण चालेल
रेसिपी झटपट आणि अतिशय सुंदर खूप खूप छान आणि👌👌
khup chan
He diabitic patients la chaltat kay?
🙏👌👌👌👌👌
👌👌👌😋😋👍👍🥰🙏😊
Ajun ek variation krta yeil.. sakhre aivaji gool.. Ani sobat kesar.. even goolachya shiryat kesar ghatla ki aprateem chav yete.. ervi gool aale .gool sunth.. gool jaiphal..Ani sakhar velchi.. ashya jodya tharlelya astat.. pan ekda gool Ani keshar ekatra ghalun paha.. kadhi kadhi gool n badishepechi jodihi agdi khulte
आपल्या चॅनेलवर गव्हाच्या पिठाचे लाडू यावर अजून एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात गूळ वापरून लाडू केले आहेत.
Amchya ghari he nehami karto amhi mazya mulala khup awadtat, Tu pan chanach keles
खूप छान
धन्यवाद
मस्तच लाडू... माझ्या मुलीला फार आवडतील... तूप चालेल का जास्त किंवा व्यवस्थित घातलेलं??
हो अगदी चालेल.
👌👌👌
पध्दत छान .पण आज अगणित वेळा आहे ,आहे म्हणत आहात . त्यामुळे ऐकायला नको वाटते .राग येऊ न देता .पुन्हा ऐका . आणि आहे शब्द न घालता वाक्य म्हणा .
Aho kiti vela to mixer lavaycha...
नयना ताई,
पदार्थ दाखवताना माझा नेहमीच प्रयत्न असतो की घरातल्या छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तो पदार्थ खाता आला पाहिजे. काजू बदाम बारीक करून नाही घेतले तर छोटी मुले किंवा आजी आजोबा नाही खाऊ शकत. खजूर नुसता वापरला तर त्याची चव सगळीकडे नाही लागत. कोणाच्या घरी बारीक रवा असेल तर कोणाकडे जाड. लाडूचे मिश्रण मिक्सर मधून वाटले तर वेळ पण वाचतो. तसेच लाडूची चव पण खूप छान येते. मिक्सर नसेल वापरायचा तर हातानी पण या सर्व गोष्टी करता येतात.
@@VaishaliDeshpande texture cchan yeto..ladu raval banto.. milun yeto..ase ravyache ladu suddha cchan lagtil
नक्कीच. रवा नारळ लाडू व्हिडिओ मध्ये आपण या गोष्टी दाखवल्या आहेत.
👌👌🙏🖕
Doodh ghata le ki laadu far divas tikanaar nahi.
७ दिवस फ्रीज शिवाय लाडू छान राहतात.
गव्हाचे पीठ थंड झाल्यावर त्यात गुळ मिक्स करायचा का
पीठ गरम असताना मिक्सर मधून पीठासहा बारीक करून घ्या.
थोडेच केले पाहिजेत
Talula nahi talyala😂
सॉरी. घाईगडबडीत बोलले गेले. आता कायम लक्षात ठेवते.
छाण!... "लाडू वळता येत नसतात"*😅
लाडू वळणे असा शब्द वापरतो. नेमका शब्द मला माहित नाही.
@@VaishaliDeshpande nahi tasa navhe...tyabaddal kahi mhanna nahi... 😁
छान म्हणतात , ण नाही न ,आणि आमच्याकडे लाडू वळणे हाच शब्द आहे ,धन्यवाद 🙏
हो बरोबर आहे, लाडु वळणे असेच म्हणत असतो
पिठी साखर, साखरेपासून तयार करतात नं ? मग का असं लिहीलं? नको साखर, नको गूळ 😢
व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की ज्यांना साखर किंवा गूळ वापरायचा नाहीये त्यांना खजुराचे प्रमाण थोडसं वाढवावं लागेल पण ज्यांना खजूर खूप वापरायचा नाहीये आणि साखर किंवा गूळ वापरायचे त्यांनी ते कशा पद्धतीने वापरू शकतात ते सांगायचा माझा प्रयत्न होता.
Khupach chan healthy recipe