कुकरमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचे दाणेदार पौष्टिक लाडू लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ladu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии •

  • @supriyaghadi8398
    @supriyaghadi8398 4 года назад +49

    Hi tai .. mi hi recipe 3 times banvat ahe. Khup avadle mla ladu . Aaj mla besan che ladu banvayche hote so mi tumich recipe bhgun banavle besan che ladu sudha .. ani ek no zale ahet ..Ankhi mi Alo parathe sudha banavla tumchich recipe bhgun😍Thank u so much .☺️😘

  • @nilambarisathe3410
    @nilambarisathe3410 3 года назад +4

    व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळ्या टीप सहित रेसिपी सांगितली आहे, नक्की करुन बघणार 👌👍

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @priyaskitchenfun7669
    @priyaskitchenfun7669 3 года назад +2

    The best laddoo recipe... Maine ab tak ye laddoo 3 baar banaye.... Har bar perfect bane

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 3 года назад +4

    धन्यवाद ! गव्हाच्या पीठाचे लाडू कुकरमध्ये पीठ वाफवून बनवण्याची पध्दत मला खुुपच आवडली. मी नक्कीच बनवून बघेन.

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @anujorigal2875
    @anujorigal2875 4 месяца назад +1

    Healthy recipe mi nakki try karen

  • @renukamether410
    @renukamether410 4 года назад +4

    गव्हाच्या पिठाचे लाडू मला फार आवडले ताई तुम्ही बनवलेले,‌👌👌

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @shraddhadhole1992
    @shraddhadhole1992 3 года назад +2

    खूपच छान मला खुप आवडले मी आजच बनवून पाहिल धन्यवाद

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @rajanipedamkar4544
    @rajanipedamkar4544 4 года назад +4

    खूप छान मी बनले आणि सुनेला पाठवले तीला खूप आवडले तीला आता बाळ होणार आहे

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @neetathakare9004
      @neetathakare9004 Год назад +1

      खुप छान मला नेहमीच पीठठीचे लाडु माझ्या , सासर्‍यान साठी कराव लागते ही ऑयडीया छान आहेत

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  Год назад

      धन्यवाद 🙏😊

  • @prabhapednekar1741
    @prabhapednekar1741 3 года назад +1

    फारच सुंदर छान झाले आहेत लाडू.

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @dipaligokhale1394
    @dipaligokhale1394 4 года назад +4

    I followed your recipe and made laduus today, they turned out awesome, loved your recipe..Thank you for sharing

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад +1

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @rasikagadgil4046
      @rasikagadgil4046 3 года назад +1

      Which milk powder did you use?

    • @seemakuklarni8661
      @seemakuklarni8661 3 года назад +1

      Nice

  • @mitalilotlikar5223
    @mitalilotlikar5223 3 года назад +2

    Khup mast recipe hoti. Aamchya gharat sarvanna aavdle he laddoo.

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @alkanagaraj6308
    @alkanagaraj6308 4 года назад +4

    खूपच छान रेसिपी आहे लाडू करण्याची पद्धत आवडली

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @JagtapGaming
      @JagtapGaming 4 года назад +1

      Please 🙏🙏mera channel subscribe Karo apka bhala hojayega

  • @deepakkamble4541
    @deepakkamble4541 3 года назад +1

    खुप सुंदर लाडू झालेत, तेहि घरातीलसाहित्यापासुन

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 4 года назад +16

    खुप छान लाडू बनवले तुम्ही मला ही रेसिपी खूप आवडली 👌👌 थँक्स

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @jayashridandge5252
      @jayashridandge5252 4 года назад +1

      Khup chhan ladu banvle recepi sopy

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @jayshreewaghmare451
      @jayshreewaghmare451 4 года назад +1

      Khup chan

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @mangalharolikar8247
    @mangalharolikar8247 3 года назад +2

    लाडू खूप आवडले .करायलाही खूप सोपे आहेत

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @kardeljr3355
    @kardeljr3355 4 года назад +4

    ताई साहित्य व रेसिपी छान मराठीत दिलेली आहे आम्ही नक्कीच लाडू करणार 👌

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @kalpanapatil5599
      @kalpanapatil5599 4 года назад +1

      Recipe for Rachana hai thank you

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @shakuntalamule445
    @shakuntalamule445 3 года назад +1

    मस्त आणि पाऊष्टीक लाडू मला खूप आवडले

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️

  • @vaishalisawant1188
    @vaishalisawant1188 4 года назад +7

    मी या रेसिपीप्रमाणे लाडू बनवले व ते खुप छान झाले. मी तुमची खुप आभारी आहे.अशाच अजुन काही रेसिपी तुम्ही आम्हाला माहिती करुन द्याव्यात.🙏🙏

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад +4

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @bharatitorpe6945
      @bharatitorpe6945 4 года назад +1

      खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 4 года назад +1

    मी खूप दिवसापासून लाडू रेसिपी शोधत होते, धन्यवाद, खूपच छान, सोपी पद्धत, आवडली मला.

  • @vanitasanas3286
    @vanitasanas3286 4 года назад +3

    I tried today... It became very 😋😋😋thanks for sharing a tasty recipee

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @fashionnbaking9799
    @fashionnbaking9799 2 года назад +1

    Hii tai mi hi recipe try Keli khup chan lado tayar zale aahet ...tyach barobar khup testy pan zale lado.. thanks 😊

  • @varshaarole5493
    @varshaarole5493 4 года назад +3

    लाडू छान व पाैष्टीक आहेत करायला साेपे आहेत मला खूप आवडले सर्वांना आवडतील

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @rohinijoshi6898
    @rohinijoshi6898 3 года назад +1

    खूपच छान अन् हेल्दी आहेत लाडू. नक्की करून बघणार. 😊

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @rashmisathe2866
    @rashmisathe2866 4 года назад +3

    तुमची रेसिपी बघितली. खूप lengthy process आहे. फक्त कणीक (गव्हाचे पीठ) नव्हे तर वेगवेगळी पीठे mix करून तुपावर खरपूस भाजून हे मिश्रण गार झाल्यावर त्यात पिठीसाखर किंवा गूळ, ड्रायफ्रूट पावडर, खारीक पावडर वगैरे घालून लाडू वळले तरी छान आणि अर्थातच पौष्टिक होतात. कुकरमध्ये वगैरे शिजवायची गरजच नाही.

  • @kamlavarma4621
    @kamlavarma4621 3 года назад +1

    रेसिपी फारच आवडली मी नक्की करून बघेन धन्यवाद

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @harshadagawade5807
    @harshadagawade5807 4 года назад +3

    Great madam , it is very delicious and very healthy and amazing receipe , I am making right now , I salute you mam for such a wonderful ladu

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @dipalishinde500
      @dipalishinde500 4 года назад

      essaqaddw

    • @ArunBhokre
      @ArunBhokre 4 года назад

      Tv

  • @suvarnagajghate7026
    @suvarnagajghate7026 3 года назад +1

    लाडू करून बघितले खूपच छान झाले धन्यवाद 🙏🙏

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад +1

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @madhavivaidya1345
    @madhavivaidya1345 4 года назад +7

    एवढा खटाटोप करण्यापेक्षा भाजून लवकर लाडू होतात माहिती आहे का

    • @shubhangimane7167
      @shubhangimane7167 4 года назад +1

      Navin padhat dakhavli tyani kadhi tari try karu shakto

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 4 года назад +1

    खूप छान लाडू आंणि पौष्टिक ही धन्यवाद ताई.

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @sunnypalshetkar3473
    @sunnypalshetkar3473 3 года назад +3

    🎉🎉🔥🔥🔥🔥

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @ashagautam6862
    @ashagautam6862 3 года назад +1

    Bahut sunder mujhe bahut pasand aai thamks

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️

  • @SunitaYadav-oj6kw
    @SunitaYadav-oj6kw 4 года назад +15

    रेसीपी छान आहे पण खूप बडबड पण आहे

  • @anuradhasonar9455
    @anuradhasonar9455 3 года назад +1

    ताई लाडु खुप सुंदर शिकवले नक्की करु बघेन मी

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @rohitchavan4973
    @rohitchavan4973 4 года назад +14

    पीठ थोडेसे रवाळ दलायचे का 🤔 लाडू खूपच छान आपल्या रेसिपी फार छान आहेत

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      नाही आपण जे चपाती बनवण्यासाठी घेतो तेच चाळून घ्या

    • @rajshreeaher5890
      @rajshreeaher5890 4 года назад +1

      @@Ramasrecipe खूपच सुंदर

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @jyotimhatre1212
    @jyotimhatre1212 3 года назад +1

    Hiii
    Me he ladoo 3 te 4 vela kele..khupach chan zale..thank you for..such nice & unique receipe

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      Thanks for watching video, keep sharing.. keep supporting 🙏😊

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 4 года назад

    मी सुद्धा कणकेचे लाडू करते. पण आता तुमच्या पद्धतीने करून पाहिन. हे लाडू खूपच छान लागतात.

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 4 года назад +4

    गूळ विरघळून घेतला तर जास्त सोपे होईल।

  • @jyotiskitchen5984
    @jyotiskitchen5984 3 года назад +1

    खूप छान लाडू बनवले आहेत. 😋❤️😊

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️

  • @suryamalachangede6992
    @suryamalachangede6992 3 года назад +4

    Please short made sangitale tar jast fayada hoil

  • @shalinip7357
    @shalinip7357 4 года назад +2

    ताई फार पद्धतीने सांगितलं .मी जरूर असे लाडू करणार. धन्यवाद

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @rupalipatil9485
    @rupalipatil9485 4 года назад +3

    Wow yummy

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @gargichaudhari4146
    @gargichaudhari4146 4 года назад +2

    Aj mi banavale ladu khup mast zale thanks

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @santoshdhotre2284
    @santoshdhotre2284 4 года назад +3

    साखर गुळ आयवजी मध घातला तर चालेल का

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад +1

      मी कधी मध वापरून लाडू बनवले नाही, पण मी नक्की बनवून पाहणार धन्यवाद 🙏☺️

    • @santoshdhotre2284
      @santoshdhotre2284 4 года назад

      Rama Recipe मराठी Ok
      बाईसाहेब

  • @jayshreeborade363
    @jayshreeborade363 4 года назад +1

    Khup chan recipe...
    Mi krun pahile mstt zale ladu..
    Gharchyanna khup aavdle..
    Thank you..😍

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад +1

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @vilasinidalvi1365
      @vilasinidalvi1365 4 года назад

      @@Ramasrecipe शशशशशशशशशशशश

  • @vaishalivaidya9327
    @vaishalivaidya9327 4 года назад +19

    कमी बोलला असतात तर ऐकताना चांगलं वाटलं असतं. लोकं पहात असतात. अनावश्यक बोलण्याची गरज नाही.

  • @suneetamestry2257
    @suneetamestry2257 4 года назад +1

    Mi banwale ladu. Khup Chan jhale. Khup avadale sarvana. Tumchya receipies khup sopya v kami sahitya v lavkar hotat mhanun khup avadatat.

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @dilipmankame9669
    @dilipmankame9669 4 года назад +7

    recepi chaan ahe pn...apan pahu shakta he jast vela hotay, tyamulye irritate hotay !

  • @ashasutar2835
    @ashasutar2835 4 года назад +1

    Khupach sopya paddhatine mahiti dili tumhi. Me pan try Karel. Thanks Tai..

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @meghanashinde4837
    @meghanashinde4837 4 года назад +1

    खूपच छान... मी नक्की करून बघेन...

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад +1

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @sachin34565
    @sachin34565 3 года назад +1

    Bahut Sundar hai aapki laddu ki recipe humne banai bhi aur khai bi.

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @dhruvdeshmukh5189
    @dhruvdeshmukh5189 Год назад +1

    Khupach innovative padhath ahe sundar ladu banlet
    Sahityat matra tupa aivaji pani lihilay ...mala vachun vatle paak karnar ..please tevdha rectify kara Maam 😊

  • @shamashetye5861
    @shamashetye5861 4 года назад +1

    Khup chan ladoo chi recipe mi nakki karun baghen 👌👌👌

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @suniljagtap6707
    @suniljagtap6707 4 года назад +1

    खुप छान मला लहान पणा पासून लाडु आवडतात सगळे रेसिपी सुंदर आहे आभारी आहोत

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @meghnapednekar8976
    @meghnapednekar8976 4 года назад +1

    Khup chan,navinpurn receip dakhvla baddal thanks,👌👍

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @rajanikulkarni3621
    @rajanikulkarni3621 3 года назад +1

    पचायला हलके,लहानमुलांना,वयसकरांना चालतील.पद्धत सोपी 👍👌

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @smitaambavane
    @smitaambavane 4 года назад +1

    Khupc Chan recipi aahe mi nakki banun bhaghen khup aavdale tumhi banvalele ladu poushtik aahet

  • @shrikalagujrathi629
    @shrikalagujrathi629 3 года назад +1

    खुप छान लाडू ताई❤️👍🙏

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @sulbhanand3670
    @sulbhanand3670 3 года назад +1

    नमस्कार लाडू खूप आवडले

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Год назад +1

    मस्त...

  • @sandipshikhare341
    @sandipshikhare341 3 года назад +1

    छान रेसिपी आणी ताई आपला आवाज सुद्धा छान

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @rupaliyengul7588
    @rupaliyengul7588 3 года назад +1

    Hi tai.mi pan ladu banavle gharat saglyana khup aavdle thank u so much

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @prafullatatupe5577
    @prafullatatupe5577 4 года назад +1

    चांगले बनविले आहे

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @manishasurve6003
    @manishasurve6003 2 года назад +1

    He बेसनाचे वाटतात.खरंच छान

  • @mangalharolikar8247
    @mangalharolikar8247 4 года назад +1

    खूप छान व सोपी पद्धत आहे

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 2 года назад

    Kiti dravidi pranayam🙏

  • @vandanasahane2644
    @vandanasahane2644 3 года назад +2

    Mst tai.... Recipe 👌👌👌👌👌

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад +1

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @vandanasahane2644
      @vandanasahane2644 3 года назад +1

      Ho nkkich.... Tai asech mst video bnavt raha
      ....

  • @bhimascorner
    @bhimascorner 3 месяца назад

    Super yummy 😋

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 3 года назад +1

    Khupach chaan recipe

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @swatiskitchen8595
    @swatiskitchen8595 4 года назад +1

    Khup khup chan tai

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @umeshyerunkar9933
    @umeshyerunkar9933 3 года назад +1

    Khup chan ani easy. Dhanyawad 🙏

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️

  • @vrushalinune8815
    @vrushalinune8815 3 года назад +1

    खूपच सुंदर रेसिपी
    हीच कृती वापरून बेसन चे लाडू बनवू शकतो का?

  • @Rajkumar-cv3dd
    @Rajkumar-cv3dd 4 года назад +1

    Nice recipe khup lavkar ani jhatpat bantat👍👌🙏

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @ritashah4318
    @ritashah4318 3 года назад +1

    Kiti chan aani dope karun dakhvle tumhi tai mepan krun bghte thanks

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @amitfulzele2957
    @amitfulzele2957 Год назад +1

    आवङलाआ हैओ😊

  • @ARTYIDEASWITHPREETI
    @ARTYIDEASWITHPREETI 3 года назад +2

    Khupch chan recipe👌👌

  • @dhanashrigandhi6245
    @dhanashrigandhi6245 2 года назад +1

    👌👌👌👌mast

  • @jayashreevaze4608
    @jayashreevaze4608 4 года назад +1

    नमस्कार छान शिकवता नक्की लाडु करुन बघेन...

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @ranjanasave403
    @ranjanasave403 4 года назад +2

    Rama receipi khup chhan

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @sadashivksalian215
    @sadashivksalian215 4 года назад +1

    khub chan,anki naveen receipi daakhva.tondat paani yetu

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад +1

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

    • @sadashivksalian215
      @sadashivksalian215 4 года назад +1

      @@Ramasrecipe ho tai

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 4 года назад +1

    खुप छान दिदी मी करणार अता

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @poorvakatore5584
    @poorvakatore5584 4 года назад +1

    khupch chan ladu mi aajch banwile

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @rajeshreepatil8905
    @rajeshreepatil8905 3 года назад +1

    Chan mahiti दिलीत

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @pramilapimpalgaonakar3275
    @pramilapimpalgaonakar3275 2 года назад +1

    Kupe 👌👌chaan

  • @suhasinikulkarni2542
    @suhasinikulkarni2542 3 года назад +1

    Best laddu Reciipi

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️

  • @sandeshwachkawde622
    @sandeshwachkawde622 4 года назад +1

    अतिशय सुरेख आहे

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा
      व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि शेअर पण करा.........

  • @savitaswami2562
    @savitaswami2562 4 года назад +1

    छान ताई खुप छान

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @ps8647
    @ps8647 3 года назад +1

    Chan kele ladu

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @DurvaDabirVlog
    @DurvaDabirVlog 4 года назад +1

    Khup chhan tai

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @latawasnik7272
    @latawasnik7272 2 года назад +1

    👌👌👌👍🌹🌹🌹🙂mast

  • @sheelapingle1607
    @sheelapingle1607 4 года назад +1

    ताई लाडू खूपच छान सांगीतलेत,,,,, to

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @divyakadam8138
    @divyakadam8138 4 года назад +1

    खूप छान ताई मी पण करणार लाडू मी 2st time बघतेय हे लाडू

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद

  • @VJShivanClass
    @VJShivanClass 3 года назад +1

    Khupach chhan 👌🙏

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️

  • @surekhajoshi2630
    @surekhajoshi2630 4 года назад +1

    मस्त सोपी आहे रेसिपी

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @vaishnavibhalekar366
    @vaishnavibhalekar366 4 года назад +1

    Mast ladu zhale tai me pahilyanda banavle thanks

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @shraddhajadhav3264
    @shraddhajadhav3264 4 года назад +1

    Wow mast chaan aahe recipi.... nakkich try karnar

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @smitakulkarni6313
    @smitakulkarni6313 5 месяцев назад +1

    Tai 🎉🎉🎉🎉🎉😊😊

  • @Sam_441
    @Sam_441 3 года назад +1

    Wow nice recipe I like itok thanks 👍👍👍🙏🙏

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      तुमच्या चांगल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा आणि मित्र परिवाराला शेर करा

  • @surekhapawar5614
    @surekhapawar5614 4 года назад +1

    खुप सुंदर 👍👍

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा

  • @sheelashambharkar1276
    @sheelashambharkar1276 3 года назад +1

    Lady chi receipe khoop chan

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  3 года назад

      धन्यवाद 🙏☺️

  • @sugandhalad8597
    @sugandhalad8597 4 года назад +1

    Khup chan recipe aahe tai tumchi

    • @Ramasrecipe
      @Ramasrecipe  4 года назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏☺️ असाच सपोर्ट करत रहा