या घटनेचा तीव्र निषेध...

Поделиться
HTML-код

Комментарии • 359

  • @rushikeshkhopade8660
    @rushikeshkhopade8660 23 дня назад +340

    आज सर्व प्रकार पाहिल्या नंतर स्वर्गीय रणजित निंबाळकर यांची आठवण आली

    • @user-uz7pr7xg3t
      @user-uz7pr7xg3t 23 дня назад +16

      Miss you sir

    • @maheshgaikwad8535
      @maheshgaikwad8535 23 дня назад +3

      bhava khar bolalas Samanya jantecha avaj ekach Ranjit Sir Miss You Sir

    • @vikramsurve6982
      @vikramsurve6982 23 дня назад +4

      रणजीत सर एकमेव व्यक्ती 💯

    • @maheshrangat8231
      @maheshrangat8231 23 дня назад +1

      Ho😢

    • @lalitjadhav8896
      @lalitjadhav8896 21 день назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@user-uz7pr7xg3t

  • @P3_Live
    @P3_Live 23 дня назад +131

    जाहीर निषध

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 23 дня назад +137

    रंजीत सर असते तर या प्रकरणावर पहिल्यांदा बोलले असते एकमेव धाडसी व्यक्तिमत्व होते निंबाळकर सर

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 23 дня назад +106

    आज रंजित निंबाळकर सर असते तर सरळ नाव घेतल असत 😢😢

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 23 дня назад +52

    आज रणजित निंबाळकर सर असते तर असते तर हा मुद्दयावर रात्री एक छोटा व्हिडिओ आला असता गाडीतला आणि आज सकाळी त्यांचा बालकनि मद्ये बसून एक व्हिडिओ आला असता सविस्तर मिस you सर 💐🥹

    • @mangesh622
      @mangesh622 23 дня назад +4

      खर आहे भाऊ miss you sir 😢😢

  • @rushikesh544
    @rushikesh544 23 дня назад +119

    विलास पैलवान हे या प्रकाराला योग्य आळा घालू शकतात...कोणी धक्काबुक्की केली त्याच नाव जाहीर करा...व त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी,अश्याना जागीच ठेसा व परत असे करण्यात येवू नये...

    • @user-fu1uf5qn4g
      @user-fu1uf5qn4g 23 дня назад +3

      जे आहे ते नाव घेऊन सांगाच की..कशाला भेयच

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 22 дня назад

      @@rushikesh544 ड्रोन वाला याच लायकीचा आहे मार खायच्या 🤣 बांडगुळ, त्याच्या जवळील गाडीवर ओबजेक्शन घेतलं की म्हणतो ड्रोनची बॅटरी लो झाली 🤣 मग तुला कशाला उपटायला बोलवतात का मैदानात.

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 23 дня назад +51

    सर्व संघटित अधिकारी मिळून विलास पैलवान दादा यांना त्यांचा निर्णय मागे घ्या

  • @babunalwade4178
    @babunalwade4178 23 дня назад +34

    आज जर का रंजीत सर निंबाळकर असते तर सर्वप्रथम त्यांनी आवाज उठवला असता म्हणूनच रणजीत सर किंग होते

    • @Superaaa9999
      @Superaaa9999 23 дня назад +2

      केळ वायदी किंग

  • @Bakàysarjapremi01
    @Bakàysarjapremi01 21 день назад +5

    रोकठोक बोलणारा एकच माणूस.
    रणजीत sir .
    Always Miss you sir😢

  • @manerajesh12345
    @manerajesh12345 23 дня назад +81

    निषेध . विलास पैलवान पुन्हा सक्रिय व्हा तुषार भाऊ पैलवान मुलाखत घ्या

  • @MaheshB-br1zh
    @MaheshB-br1zh 23 дня назад +10

    गुरुवर्य आप्पा साहेब 💝❤
    कराड तालुक्याची मुलुख मैदानी तोफ

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 23 дня назад +5

    निंबाळकर सरांची आठवण झाली खूपच आज... कारण त्या माणसाने पाहिला आवाज उठवला असता... आणि संगठने द्वारे त्याला सजा ही केली असती.... Miss you सर... 🥺

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 23 дня назад +75

    अतिशय निंदनीय प्रकार आहे खर तर हे शेत्र सर्व RUclips वाल्यांमुळे हेवढं उंचीवर गेलं आहे हा विसर काही लोकांना पडला आहे😢😢जाहीर िषेध

    • @ArvindLambor-it8nv
      @ArvindLambor-it8nv 23 дня назад +3

      दादा काय झालं 😢plz सांग ना

  • @shivajimore6082
    @shivajimore6082 23 дня назад +21

    अप्पा अभिमान वाटतो तुमचा सारखी माणसे या क्षेत्रात आहेत तो कोण भिक्कारचोट आहे त्याला सोडू नका

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 23 дня назад +8

    आता आली असेल निंबाळकर सरांची आठवण miss you सर😢😢😢

  • @_mr_x_96k_
    @_mr_x_96k_ 23 дня назад +39

    जाहीर निषेध.🚫

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 23 дня назад +6

    पै. विलास देशमुख वाई (सचिव) यांनी कृपया संघटनेत काम करण्याची आमची विनंती आहे. अपल्या शिवाय हे क्षेत्र सुरळीत पणे चालणे अशक्य वाटते आणि मनापासून सांगतो की, जर हे क्षेत्र बंद पडले तर मात्र सूरू होऊच शकणार नाही हे आमचे तरी ठाम मत आहे. 🙏🌹🌹जयहिंद, जय महाराष्ट्र.🌹🌹🙏

  • @AvinashTarange-f3z
    @AvinashTarange-f3z 23 дня назад +10

    आप्पा चा विषय लय हार्ड हाय आप्पाच्या तलवारीला धार हाय मग काय आप्पा तुम्हाला सोडणार नाय........,🔪🔪🔪🔪🔪🐂🐂🐂❤आप्पा प्रेमी ❤❤🐯🐯🦁🦁

  • @kumarvijayjadhav
    @kumarvijayjadhav 23 дня назад +94

    झालेल्या घटनेचा जाहीर निषेध...🤬🤬

  • @akashmadane3191
    @akashmadane3191 23 дня назад +17

    भारताच्या लोकशाही चा चौथा स्तंभ पत्रकार आहेत,त्यांच्या मुळे आज ५६ देशामध्ये बैलगाडा शर्यत प्रसिद्ध झाली आहे, त्यांच्या वर असा अन्याय करू नका.🙏 जाहीर निषेध 🙏

  • @prasadkharat1597
    @prasadkharat1597 23 дня назад +18

    आता सगळ्याची निंदा/ निषेध होईल ओ पण रणजीत सर गेले तेव्हा निषेध करणारे बोटावर मोजण्याइतकी च होते

  • @user-mv8hb2du7w
    @user-mv8hb2du7w 23 дня назад +11

    झालेल्या घटनेचा निषेध अहो हे युटुब वाले आहेत म्हणून बैलगाडी लांब लांब पोहचली आहे त्यांना असे करणे चुकीचं आहे. आज रणजित निंबाळकर सर पाहिजे होते

  • @AvinashTarange-f3z
    @AvinashTarange-f3z 23 дня назад +4

    आप्पा चा विषय लय हार्ड हाय आप्पाच्या तलवारीला धार हाय मग काय आप्पा तुम्हाला सोडणार नाय........,😢😢❤आप्पा प्रेमी ❤❤

  • @mrugankpharade7004
    @mrugankpharade7004 23 дня назад +7

    आज खरच sir पाहिजे होते. Miss u sir😢

  • @RupachnadSatre
    @RupachnadSatre 23 дня назад +7

    संघटनेने विचार करून बंदी घातली पाहिजे दम देणार्यावरती झाहीर निःशेष या घटनेचा

  • @rajendrahubale8222
    @rajendrahubale8222 23 дня назад +4

    कृष्णाकाठचा वाघ - पैलवान आनंदराव मोहिते आप्पा❤❤❤

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 23 дня назад +2

    एकच नंबर मुलाखत. खूप छान बैंलगाडा मालक असावा तर असा. ना राग ना द्वेष. हार पण सहन करणार आणि जीत पण......

  • @user-qc7sc8rb5r
    @user-qc7sc8rb5r 22 дня назад +2

    खरच आज निबांळकर संराचि कमी भासते

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 23 дня назад +17

    आयोजक यानी पणं त्याची दखल घेतली पाहिजे

  • @sandy-ki3li
    @sandy-ki3li 23 дня назад +16

    Aaj sir पाहिजे होते...मग त्याला समजल असत.. वादळ कस पेटून उटत....

  • @nileshpawar8856
    @nileshpawar8856 23 дня назад +29

    सर मी नाशिक मध्ये राहतो लहानपणापासूनच घोडा बैल शौकीन आहे या मिडिया व रंजित सरामुळे सातारा शर्यती नाद लागला आताच्या या घटनांमुळे. वाईट वाटते पहले नाशिक रिगी विरोध सरांचा खुन बैलचे व्यवहार यामुळे मानुसकी संपली आहे. आमच्या नाशिक घोडा बैल शैर्रत पाचशे रुपये खेळ खेळतात भांडणे करत नाहीत तुम्ही आमच्या नाशिक भागात या भाऊ

  • @faridpathan8150
    @faridpathan8150 23 дня назад +14

    आप्पांचं मन खूप मोठा आहे

  • @anilwaydande8945
    @anilwaydande8945 23 дня назад +4

    एकमेव धाडशी निर्णय घेणारे बोलून दाखवणारे रणजीत सरच ,आणी बेधडक बोलणारा वाघ आप्पा ,यांना आमचा पाठिंबा

  • @ajayingawale9213
    @ajayingawale9213 23 дня назад +13

    आप्पा निर्णय चांगला आहे तुमचा

  • @kiransul4629
    @kiransul4629 23 дня назад +14

    जाहीर निषेध

  • @amolmane2205
    @amolmane2205 23 дня назад +6

    खरंच हा प्रकार ऐकून डोळ्यात पाणी आले आप्पा आम्ही तुमच्यासोबत आहे

  • @naad_shetkaryacha9699
    @naad_shetkaryacha9699 23 дня назад +3

    अरे आम्हा youtuber मुळे आपले सर्व सामान्यांचे नंदी साता समुद्रापार पोहचले.विचार करा जर youtubers नसते जी popularity बैलगाडा शर्यतीला आहे ती कदाचित नसती.त्यामुळे या घटनेचा जाहीर निषेध

  • @nitinpawar8802
    @nitinpawar8802 23 дня назад +28

    खर आहे आपा तुम्हीच हा निर्णय घ्या

  • @user-ek5eq3id7e
    @user-ek5eq3id7e 23 дня назад +19

    जीवन ड्राइवर चा जाहीर निषेध नाव मोठ आणि लक्षण खोटी आहेत याची

    • @surajpatil7428
      @surajpatil7428 23 дня назад

      Kai kela tyni

    • @RohitBodare-kz8gz
      @RohitBodare-kz8gz 23 дня назад +3

      घरी बसून तुम्हाला काय माहिती नसत तो ड्रोन वाल्यान दोन तीन वेळा ड्रोन दाखवला नाही ड्रायव्हरन चेपूट चावल होत याला दाखवायला काय प्रॉब्लेम आहे सचिन कोळेकर ला तो त्याच्या जिवलग ड्रायव्हरची बाजू सेफ ठेवतो प्रत्येक वेळेस

    • @user-ek5eq3id7e
      @user-ek5eq3id7e 23 дня назад +1

      तुम्ही होता का तिथे आम्ही असल्या शिवाय बोलतच नाही

    • @RohitBodare-kz8gz
      @RohitBodare-kz8gz 23 дня назад +2

      हो होतो

    • @RohitBodare-kz8gz
      @RohitBodare-kz8gz 23 дня назад +1

      नेहमीच आहे याच तो कशाला नाही ति नाटक करतोय तु काय आहे ते सत्य दाखव म्हणाव कोळेकरला सोन हिरा केसरी मैदानात हिच कारण दिली होती तेव्हापण शेपुट चावले होते तेव्हा पण याची बॅटरी उतरली होती

  • @bapuadake1205
    @bapuadake1205 23 дня назад +4

    हिते हार आहे आणि जीत आहे हार पण पचवायला आली पाहिजे ... आणि विजयी हे.. त्याचं हे क्षेत्र आहे तरच या नादात उतरा.....

  • @akshayhatkar1708
    @akshayhatkar1708 23 дня назад +10

    आप्पा अगदी चांगला निर्णय घेतला तुम्ही... सोडू नका कोणाला

  • @KshatriyMaratha
    @KshatriyMaratha 23 дня назад +7

    पैलवान विलास देशमुख हे एकच व्यक्तिमत्व अस आहे , जे " खटक्यावर बोट जाग्यावर पलटी " निर्णय घेणारा माणूस होता .
    त्यांचा राजीनामा मागे घ्यायला कोन पुढे नाय आल , आता भोगा

  • @ds__creation__4047
    @ds__creation__4047 23 дня назад +8

    अप्पा तुम्हाला full support ahe 👑💯🔝

  • @BanduAagale
    @BanduAagale 23 дня назад +2

    हो बरोबर आहे आपा जे तुम्ही बोलें ते बरोबर आहे... निषेध निषेध

  • @SohelMulanix
    @SohelMulanix 23 дня назад +8

    आज झालेली घटना या अत्यंत वाईट घडलेले आहे आणि मी या घटनेचा एक बैलगाडा शौकीन म्हणून जाहीर निषेध करतो 🚫

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 23 дня назад +2

    सर्व यूट्यूब वर पत्रकार बंधूंना सुरक्षा कवच काहीतरी पाहिजे व या गोष्टीचा जाहीर निषेध महत्त्वाचं म्हणजे पैलवान विलासराव देशमुख हे त्यांच्या पदावर ती पाहिजेत यासाठी सर्वांना विनंती आहे पत्रकार बंधूंनी त्यांची एक मुलाखत घ्यावी त्यांनी त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारावा ही विनंती करावी

  • @Carton-4606
    @Carton-4606 23 дня назад +44

    आप्पा चा विषय लय हार्ड गेम होनार म्हणजे होनार

    • @JayShivraj09
      @JayShivraj09 23 дня назад +3

      Appa bailgada shetra pasun te rajkaran made appancha changlach vachak ahe te jast dakvun det nahi ektyacha damavar valu cha depo chalvla hota kuna airya gairya cha kaam nahi 4/5 partner asle tar valu nigat nahi appa ekdach 💪

  • @सर्जा_आमचं_काळीज

    इथ आवाज उठवणारा एकच माणूस रणजित निंबाळकर सर miss you King ❤❤❤

  • @rammane57901
    @rammane57901 23 дня назад +23

    मीडियावर कोण हात उचलत असेल हे चांगलं नाही मीडियाची ताकद खूप मोठी आहे .. वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होती . बाकीचे चैनल वाले सुद्धा आता शर्यतीच्या विरोधात व्हिडिओ बनवणार बघ. हा खेळ चालू ठेवायचा असेल तर शांततेने खेळा.जाहीर निषेध.

  • @user-qn1bq2jq8q
    @user-qn1bq2jq8q 23 дня назад +2

    रणजीत सर गेले पण त्यांचे नाव हे कायम अजरामर राहील 😢😢😢😢

  • @sultanpatel2550
    @sultanpatel2550 23 дня назад +6

    या गोष्टीला औषध एकच विलास पैलवान वाई

  • @vishalshinde5156
    @vishalshinde5156 23 дня назад +3

    खरं आहे विलास बैलवान❤

  • @sudhirphadtare7424
    @sudhirphadtare7424 23 дня назад +8

    पैलवान शब्दाला लय पक्का असतात... शब्द दिला कि दिला.

  • @jagdishshedge7004
    @jagdishshedge7004 23 дня назад +13

    जे लोक भांडण करीत असतील त्या मालकांवर व त्यांच्या बैलावर संगठनेने बंदी घालावी जर बंदी घातली नही तर बैल गाडी शर्यत बंध होतील हे दिवस लांब नाहीत

  • @Sandesh-re4mf
    @Sandesh-re4mf 23 дня назад +3

    एक नंबर वस्ताद

  • @vishalkadam8788
    @vishalkadam8788 23 дня назад +11

    अजून थोडे दिवस हे क्षेत्र परत बंद होणार, अशी बरीच उदाहरण आहेत

  • @sakharammali9586
    @sakharammali9586 23 дня назад +2

    जाहीर निषेध करतो बैलगाडा संघटना मानेगाव

  • @rajeshkoli1219
    @rajeshkoli1219 23 дня назад +1

    खूप वाईट परिस्थिती आहे आत्ताच्या बैलगाडी शर्यतीत खूप चुकीचं घडलं. हार पचवायला येत नसेल तर बैलगाडी शर्यत खेळू नका. जाहीर निषेध 😡

  • @Adarshclub88
    @Adarshclub88 23 дня назад +29

    काही लोकांना वाटत आहे आपण ह्या क्षेत्रात किंग आहोत तसे समजू नका हे कृत्य जीवन ड्राइवर नीनाम यांनी केलेले आहे त्यांचा जाहीर निषेध

    • @SushantDhanawade-pn9sk
      @SushantDhanawade-pn9sk 23 дня назад +3

      Jivan driver asa karu shakat nahi bhava changla vyakti ahe te

    • @Adarshclub88
      @Adarshclub88 23 дня назад

      भिकारछोट आहे काल डोळ्याने बघतले समोर मी

    • @bholakatkar6476
      @bholakatkar6476 23 дня назад +15

      Asach apan gautam kakade la mhnat hoto changala manus ahe

    • @Adarshclub88
      @Adarshclub88 23 дня назад +7

      नाव मोठे लक्षण खोटे

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 23 дня назад

      Proof आहे का भावा ?

  • @prashantghanwat7262
    @prashantghanwat7262 23 дня назад +4

    झहीर निषेध

  • @gholapnarayantatya5244
    @gholapnarayantatya5244 23 дня назад +3

    झालेला प्रकार चुकीचं आहे. निषेध असो. कायदेशीर कार्यवाही करा. 🙏

  • @ganpatsawant6162
    @ganpatsawant6162 23 дня назад +3

    हा खेळ मर्दाचा आहे हार जीत होत असते पण काही बांडगुळं वळवळ करतात त्यांना वेळेत ठेवून काढा

  • @gajendragajendraa3451
    @gajendragajendraa3451 23 дня назад +2

    ड्रोन, कॅमेरा वाले यांच्यामुळेच निकालात पारदर्शकपणा आलाय, नाहीतरी सामान्य गाडीमालकावर खुप अन्याय झाला असता.

    • @rafboy49
      @rafboy49 22 дня назад

      pan instagram.var yeun video takun ekmekanna madhe bhandan lawtat 😂😂😂 ha jadya kolekar aahech harami 😂😂

  • @govindsawant9307
    @govindsawant9307 23 дня назад +1

    बैलगाडी संघटनेला विनंती करतो कि त्या माणसाला शोधून त्याच्यावर कारवाई करा म्हणजे पुढ कोणीच हा प्रकार करणार नाही. आणि करवाई करा नुसतीच त्याला माफी मागायला लावू नका

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 23 дня назад +1

    बैलगाडी क्षेत्राला चांगले वळण लावायचे काम विलास पैलवान यांनी काम केले पण पैलवानांनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्र वेगळ्या वळणावर जाईला लागले पण जो कोणी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्या मुलाचे दोन गोळ्यांचे लाकेट परत मिळाले पाहिजे

  • @rohitdeshmane382
    @rohitdeshmane382 23 дня назад +2

    पैलवान विलास देशमुख वाई यांची मुलाखत घ्या त्याच्या कळवा हा विषय

  • @Parasharamkoli51
    @Parasharamkoli51 23 дня назад +9

    जाहीर निषेध ..🤬

  • @user-ln3db7lt7t
    @user-ln3db7lt7t 23 дня назад

    Sandy we really appreciate your efforts to put this field to next level.

  • @vishwashubale6512
    @vishwashubale6512 23 дня назад +24

    माळशिरस च्या जपान ची मुलाखत घ्या त्यांचावर दुःख आलेलं आहे

    • @HanumantThaware
      @HanumantThaware 23 дня назад +1

      काय झालं जपानला

    • @Ankit-pq2cd
      @Ankit-pq2cd 23 дня назад +2

      Ali ahe mulakhat bgh ssndy yadav

  • @swapnilmane9687
    @swapnilmane9687 23 дня назад +5

    I support विलास पैलावन ✌️✌️✌️

  • @SantoshShinde-oc5ws
    @SantoshShinde-oc5ws 23 дня назад

    जाहीर निषेध करा या गोष्टीचा, जानी हे कृत्य केले त्यांची नावे जाहीर करा, विलास दादा यांना त्यांचा पदावर पुंना विराजमान होण्यास सगळ्यांनी मिळून आग्रह करू या ही विनंती

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 23 дня назад +27

    बैलगाडी संघटनेला एक विनंती आहे के राहुल भाई पाटील यांना कमिटीवर घ्या कारण त्यांच्याकडे ती हिम्मत आहे चांगल्याला चांगलं करायचे आणि वाईटला वाईट करायची आणि सर्वसामान्यांना सोबत त्यामुळं चालायची

    • @sharayat8910
      @sharayat8910 23 дня назад +1

      mumbai bg

    • @trading2620
      @trading2620 23 дня назад

      ​@sharayat8910 tula kay kaltay re gap ki

    • @vikassonawle2428
      @vikassonawle2428 23 дня назад +2

      मुंबई मध्ये त्याला केला नाही. घाटावर कोन विचारणार पण नाही.

    • @trading2620
      @trading2620 23 дня назад

      @@vikassonawle2428 लवड्या आमच्या मथुर ला हरवायला सगळी एकत्र आल्यात हे सांग ना🤣

    • @Cricket-z2j
      @Cricket-z2j 23 дня назад

      😂😂😂

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 23 дня назад +4

    जो पर्यत गौतम काकडे याला कठोर शिक्षा होत नाही .तो पर्यत असच होणार जो तो फायदा घेणार .लिहुन ठेवा आज ही सुरुवात आहे आता तर फुढे बघा .त्यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे.

  • @pareshshelar7803
    @pareshshelar7803 23 дня назад +1

    Miss you Sir ❤

  • @madhurmungase798
    @madhurmungase798 19 дней назад

    असल्या लोकांवर कडक कारवाई करा, मग त्यांना अक्कल येईल

  • @pratappatil7656
    @pratappatil7656 23 дня назад +1

    आप्पा तुमच अभिमान आहे

  • @ganeshmulik490
    @ganeshmulik490 23 дня назад +1

    आप्पा तुम्हीच आहे यूट्यूब वरला न्याय देणार आहे

  • @Bailgadapremi1112
    @Bailgadapremi1112 23 дня назад +2

    जाहीर निषेध 😡

  • @sagerchavan8079
    @sagerchavan8079 23 дня назад +1

    बरोबर

  • @user-fp8ig6cq6d
    @user-fp8ig6cq6d 23 дня назад +1

    लवकरच अशानी मैदानं बंद होतील😢

  • @ds__creation__4047
    @ds__creation__4047 23 дня назад +2

    Miss Sir😢💔💐

  • @atulsasane4718
    @atulsasane4718 23 дня назад +2

    Sachin bhau Garib manus aahe yar as nko karyla pahije😢

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 23 дня назад +2

    सर्व बैलगाडा मालक सर्व सुट्टी मेकर सर्व यूट्यूब वर हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे वाईट कृत्य कोणी करू नये

  • @TipuMulani7007
    @TipuMulani7007 23 дня назад +1

    जाहीर निषेध...!

  • @sandipdeshmukh5875
    @sandipdeshmukh5875 23 дня назад +19

    आप्पा त्याचं नाव जाहीर करा आणि त्याच्यावर संघटनेच्या वतीने गुन्हा दाखल करा

  • @dhirajkaule3605
    @dhirajkaule3605 23 дня назад

    खंत खंत वाटण्यासारखी मुलाखती मधून कलंक लागण्याची दिशा हा खेळ बंद पडण्याला लय वेळ लागू शकत नाही असं दिसतंय

  • @tusharmarne7367
    @tusharmarne7367 23 дня назад +3

    जाहीर निषेध
    परंतु मला एक गोष्ट यावरून लक्ष्यात आले की बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये फक्त सातारा छकडी बैलगाडा प्रकारामध्येच अशा गोष्टी जास्त प्रमाणात होतात चारबैल सेकंद घाटात ज्या शर्यती होतात त्या मध्ये असे प्रकार होत नाही हा सातारा छाकडी प्रकारात अनेकांना असे वाटतेकी कमी वेळेत जास्त नाव मोठे होते आणि असे अनेक प्रकार फक्त आणि फक्त सातारा छकडी प्रकारातच होतात आणि बैलगाडा क्षेत्राला गालबोट लावले जाते

    • @atulpawar797
      @atulpawar797 23 дня назад

      अस काही नाही सगळीकडे अशी माणसं आहेत, हरण्या बैलाचे जुने मालक यांना बैल पाळतो म्हणून मारत होते, मावळ मध्ये बैलाला पण मारले होते, सगळीकडे अशी माणसं आहेत, त्यांना आळा घातला पाहिजे

  • @SachinKale-sw7mg
    @SachinKale-sw7mg 23 дня назад +2

    जे आंडा भरवतात त्यांचं कहीच नसतं पण त्यात काही लोंक आहेत तेचं घाना घालतात त्याचा बंदोबस्त करा प्रत्येक मैदानात हे चालु आहे

  • @nitinpawar8802
    @nitinpawar8802 23 дня назад +8

    हे नवीन आलेत यांना काय घेणे देणे नाही

  • @vaibhavgabhane9509
    @vaibhavgabhane9509 23 дня назад +7

    सरांचा सुंदर कधी येणार माघारी आपडएड द्यावे
    व काय आहे ते सांगावे 🙏🙏🙏🙏

  • @shubhamsuryawanshi9350
    @shubhamsuryawanshi9350 23 дня назад +2

    जाहीर निषेध 😢

  • @nitinpawar8802
    @nitinpawar8802 23 дня назад +7

    आपा विलास सर ना परत घ्या पदावर

  • @rinkubhosale2079
    @rinkubhosale2079 23 дня назад +1

    जाहीर निषेध 🙏🚩

  • @yashwantparshetti5787
    @yashwantparshetti5787 23 дня назад +2

    आप्पा एक नंबर बोललेत संघटने पुडे कोण नाही आप्पाआम्ही तुमच्याबरोबर आहे

  • @shubhamnimbalkar1317
    @shubhamnimbalkar1317 22 дня назад

    आप्पासाहेब ह्यांना कोणतीही सेमी नाही पण हे व्यक्तिमत्त्व तुम्हाला कायम कृष्णासारख तारणार असं आहे.कधी किंग नाही होणार कायम किंग मेकर असणार
    दोस्ती दुनियेचा राजा नाही सगळ्या राज्यांचा माणुस.

  • @ganeshgore1170
    @ganeshgore1170 23 дня назад

    Dhanyavaad

  • @छंदमाझावेगळा

    RUclipsr हा प्रत्येकाचा व्हिडीओ घेऊ शकत नाही, तुम्हाला व्हिडीओ बनवायचा असेल तर तुम्ही त्या youtuber बरोबर स्वतः बोला. आणि त्याला व्हिडिओ बनवणे शक्य नसेल तर दुसऱ्या youtuber बरोबर संपर्क करा. उगाच शक्तिप्रदर्शन करू नका

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 23 дня назад

    ज्यानी धका बुक्की केली त्यावर गुन्हा दाखल करून भरपाई वसूल व्हावी तरच असे प्रकार होणार नाहीत ...

  • @prashantjadhav6814
    @prashantjadhav6814 23 дня назад

    पंच कमिटी काय करत होति आयोजक ह्यांनी पण समजवायला पायजे होत धका बुकी करतात त्यांच्यावर कारवाई करायला पायजे संघटना अजून एक जूट नाही आपा तुमी बोलता हे बरोबर आहे विलास पैलवान यांना परत आणा बरोबर होईल सगळे

  • @avadhutnitore44
    @avadhutnitore44 23 дня назад +2

    आज पासून मी बैलगाडी शर्यत बघणार नाही...........जपान च्या बाबतीत‌ जे झाले ते बघून वाईट वाटतय......