अमित देशमुखांचं भाषण पाहून तुम्हाला विलासराव देशमुख आठवतील | Vilasrao Deshmukh Amit Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Vilasrao Deshmukh Amit Deshmukh | अमित देशमुखांचं भाषण पाहून तुम्हाला विलासराव देशमुख आठवतील
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #maharashtra #political #news #today

Комментарии • 170

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 2 года назад +61

    अमितजी ना पाहून विलासरावांच्या आठवणी जाग्या झाल्या.आणि रोहित पाटील यांना भाषन करताना आबांच्या आठवणी जाग्या होतात...या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राची शान राखली आहे.
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏

    • @anilbasatwar192
      @anilbasatwar192 2 года назад +1

      सेम टू सेम माननीय विलासराव देशमुख

  • @a.a.jamadar7841
    @a.a.jamadar7841 2 года назад +15

    🚩🚩 स्व. विलासराव देशमुख साहेबांचा मिश्कीलपणा भाषणात दिसून आला . समाधान वाटले . अमित साहेब ...... GO AHED .......हम तुम्हारे साथ है ! 🚩🚩

  • @rashidshaikh-wy9vn
    @rashidshaikh-wy9vn 2 года назад +16

    कित्येक वर्षानी आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांना ऐकल्यासारखेच वाटले.....खूप छान अमित साहेब.....

  • @vijaykhandare2090
    @vijaykhandare2090 2 года назад +62

    खुप दिवसांनी असे भाषण ऐकायला मिळाले की ऐकतच राहिलो खुप छान या भाषणाने साहेब फेमस झाले

    • @myaim9874
      @myaim9874 2 года назад +1

      USELESS SPEECH
      Neither Scams Corruption Unemployment nor Inflation discussed

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 2 года назад +32

    विलासराव ...हे नाव जरी घेतलं तर मनात साहेबांची प्रसन्न हसतमुख भावमुद्रा उभी राहते .

  • @vlogs4405
    @vlogs4405 2 года назад +35

    विलासराव देशमुख साहेब यांची आज आठवण आली...

  • @diliphingane4372
    @diliphingane4372 2 года назад +6

    असं वाटते की, विलासराव देशमुख साहेब भाषण देत आहेत अति सुंदर अमित विलासराव देशमुख साहेब

  • @tabreztamboli4108
    @tabreztamboli4108 Год назад +3

    खरच आज आश्या सुसंस्कृत राजकारणाची गरज आहे आणि आशा सुसंस्कृत नेत्यांची गरज आहे आदरणीय अमितजी भय्यासाहेब भाषण आयकून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब च बोलत आहेत हुबेहूब त्या शैलीत Great

  • @pash27
    @pash27 2 года назад +18

    वक्तृत्व हे रक्तातच असावं लागते आणि ते आहे हे अमित देशमुख यांच्या कडे पाहून खात्री होते 🤔

  • @lado538
    @lado538 2 года назад +18

    सेम टू सेम साहेब आणी अमित भैया
    साहेबाच्या पावलावर पाऊल सगळ्याना सोबत घेऊन जाणारा नेता

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 2 года назад +7

    अगदी विलासराव देशमुख साहेबांनसारख ..... 🔥🔥

  • @azingo2313
    @azingo2313 2 года назад +12

    रॉयल खानदानी सुसंस्कृत ❤️🙏🏻❤️🙏🏻

  • @mukunddeshmukh5877
    @mukunddeshmukh5877 2 года назад +4

    आजच्या भाषणातून खरोखरच विलासरावांची आठवण झाली.
    अमित देशमुखांनी विलासरावांची उनिव भरुन काढल्याचे जाणवले.
    साहेब आपण महाराष्ट्र भर दौरा करा.

  • @hemantmadhavrao4076
    @hemantmadhavrao4076 2 года назад +30

    Amitaji Very good speech, in a second I feel that Vilasarao deshmukh saheb is speaking just now!!!!

  • @anilparab5815
    @anilparab5815 2 года назад +18

    अगदी हुबेहुब विलासराव

  • @ajitingavale9344
    @ajitingavale9344 2 года назад +8

    आज खरच जुन्या महाराष्ट्रा ची आठवण आणि आवाज ऐकू खूप छान वाटलं

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Год назад +1

    बरेच दिवस झाले आदरणीय विलासराव देशमुख साहेब. यांचा आवाज ऐकला नाही. तो आज मिळाला ❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnagaikwad3392
    @suvarnagaikwad3392 2 года назад +2

    एस अगदी खरी गोष्ट आहे मी पहिल्यांदाच या सरांचा भाषण ऐकलं मला वाटलं अक्षरशा विलासराव देशमुख साहेब खरच बोलत आहेत असं वाटलं की विलासराव साहेब आपल्या बरोबर आहेत

  • @ravibodke9877
    @ravibodke9877 5 месяцев назад

    Next chief minister Maharashtra Amit bhaiya VilasRaoji Deshmukh Saheb❤❤❤❤

  • @rameshwarwakudkar896
    @rameshwarwakudkar896 2 года назад +5

    आज अमित जि च भाषण एकूण दुसऱ्या नायत्यानीं आदर्श घ्यायला पाहिजय सलाम 🙏👌🌹❤️

  • @shashimaghade5624
    @shashimaghade5624 2 года назад +7

    आज साहेबांची आठवण झाली . ते तरुणांचे आयकॉन होते .अमितजी आज तुम्ही साहेबांचा अंदाज परफेक्ट पकडलात.

  • @ranjeetbhoirekar350
    @ranjeetbhoirekar350 2 года назад +15

    Really enjoyed the speech. Absolutely no hatreds, no 'tomne', full of humour. Vilasrao was known for such speeches. Also, hats off to Dr Lahane for his contribution to society.🙏

    • @arundeshmukh8335
      @arundeshmukh8335 2 года назад +1

      हो भरपूर साम्य आहे

    • @myaim9874
      @myaim9874 2 года назад

      USELESS SPEECH
      Neither Scams Corruption Unemployment nor Inflation discussed

  • @lado538
    @lado538 2 года назад +7

    मिस यू साहेब खरच साहेब असायला हवे होते

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +14

    सुंदर भाषण.

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 4 месяца назад

    खरच महाराष्ट्र राज्याला शोभणार व्यक्तीमत्व❤

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 2 года назад +2

    महाराष्ट्र राज्य ची राजकीय संस्कृती ्चा अभिमान वाटतो ❤️❤️❤️❤️

  • @whynot714
    @whynot714 Год назад +1

    Hubehub Vilasrao Deshmukh saheb

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 2 года назад +14

    भाषन असं असावं, नाहीतर देवेंद्र फडणवीस भाषन करतात की जापसाल करतात हेच कळत नाही.....🙂

    • @ssk1.1
      @ssk1.1 2 года назад +2

      टरबूज च भाषण म्हणजे कवट्या महाकाळ😂

  • @madhukarsawant8593
    @madhukarsawant8593 2 года назад +4

    मा.श्री. विलासरावजींना अमित साहेबांमध्ये बघत आहोत...!

  • @ganeshmohkar7663
    @ganeshmohkar7663 2 года назад +3

    डोळे बंद करून आज परत विलासराव साहेबांनं ऐकल्याचा भास झाला 🙏🙏🙏

  • @vijaytilekar5307
    @vijaytilekar5307 2 месяца назад

    प्रामाणिक ❤❤❤❤👌🙏

  • @rameshnaganhalli69
    @rameshnaganhalli69 2 года назад +2

    अमित देशमुख साहेबांना पाहिल्यावर विलासराव देशमुख यांची आठवण येते विलासराव देशमुख साहेब असल्यास काँग्रेसचे अवस्था अशी झाली नसते त्यांची त्यांची अपूर्ण राहिलेली कामे आपण पूर्ण करण्याची अपेक्षा आहे

  • @sachinpatil-sd6nq
    @sachinpatil-sd6nq 2 года назад +8

    same to same..

  • @goldiemahasatta
    @goldiemahasatta 2 года назад +7

    Next CM

  • @kisanshinde2778
    @kisanshinde2778 2 года назад +3

    भाषणाची लकब सहज विनोद कोपर खळी शेम टू शेम साहेबांची आठवण झाली.

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 2 года назад

      शेम नाही सेम म्हणा.
      शेम म्हणजे लाज.

  • @dipaklohar7506
    @dipaklohar7506 7 месяцев назад

    विलासराव साहेबांची आठवण आली

  • @dranandayurveda9906
    @dranandayurveda9906 2 года назад +3

    Really an open hearted ,friendly Great speech by Respected Shri Amit ji Deshmukh sir..💐💐

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 7 месяцев назад

    झेरॉक्स मशीन पन फेल आहे राव बाभळगावच्या देशमुख कुटुंबातील विलासराव अमित देशमुख या बापलेकाच्या वक्तृत्व,कर्तृत्व,नेतृत्व.....दिसणं,देहबोली.

  • @sandeepbabar3377
    @sandeepbabar3377 Год назад +1

    नौटंकी किती करायची असते
    घराणेशाही जोपासा
    वेगळे अस्तित्व पाहिजे जनतेला आता

  • @sagarchaudhariauthoreditor4388
    @sagarchaudhariauthoreditor4388 2 года назад

    सेम टू सेम स्टाईल

  • @ranjankenny6257
    @ranjankenny6257 2 года назад +3

    I love you may San i am Very Very happy to you the Massage Sir 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yashwantpadul6174
    @yashwantpadul6174 2 года назад

    अमित जी खूप सुंदर भाषण दिल आपण धन्यवाद.खरोखर आज मोठ्या साहेबांची आठवण झाली

  • @maheshbomble4859
    @maheshbomble4859 2 года назад +3

    साहेब तुमचे वडील भाषणातून जी गुली टाकायचे ते आज खुप दिवसांनी भाषान आईल खुप बरवाले

  • @vaishalipandit4977
    @vaishalipandit4977 2 года назад +2

    संयत राजकारणी. आजकालच्या राजकारण्यामध्ये असा शांत, संयमी,खानदानी आणि mature नेता विरळाच.

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 2 года назад +2

    खरच साहेबांची आठवण झाली

  • @pramoddarwai2002
    @pramoddarwai2002 2 года назад +1

    Khup chhan...prataksha sahebach boltait.....

  • @lalajadhavar4411
    @lalajadhavar4411 2 года назад +19

    अगदी हुबेहूब विलासरावजी देशमुख, तीच सुसंस्कृता,तीच विद्वत्ता,तीच शैली,सबकुछ विलासराव देशमुख. भावी मुख्यमंत्री हे असायलाच हवेत,नको ते फडणवीस सारखे उपद्रवी!

    • @omsai7537
      @omsai7537 Год назад

      Nakkeech honar

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m Год назад

      बापाच्या जीवावर नाही फडणवीस झवण्या

  • @magarumaji8197
    @magarumaji8197 Год назад

    साहेब साहेब च होते

  • @vamanjadhav5583
    @vamanjadhav5583 11 месяцев назад

    Saheb great❤❤

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 2 года назад +5

    ❤️ Vilasrao Deshmukh ❤️

  • @Siraj2151
    @Siraj2151 Год назад

    Sahebanchi aatvan aali 🙏

  • @roshantupat3423
    @roshantupat3423 2 года назад +8

    विलासराव देशमुख साहेब आणि मुंडे साहेबांचे भाषण मी एकदा बघितलेलं 2019 ची निवडणूक मध्ये अमित देशमुखांना भाषण करताना बघितलं हुबेहूब विलासराव सराव देशमुख यांसारखे भाषण शैली दिसते कोणी जर अमित देशमुख यांना लांबून भाषण करताना बघितलं तर विलासराव देशमुख भाषण करतेत असं वाटेल 🙏

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 года назад +1

    सेम विलासराव देशमुख साहेब

  • @Mahesh_286
    @Mahesh_286 2 года назад +2

    नुसती कॉपी काम शून्य...
    मतदार संघात काम करण्यावर लक्ष द्या जरा
    वडिलांच्या पुण्याईवर मंत्रिपद भेटलं आहे भाषणबाजी कमी करा आणि जिल्ह्याकड लक्ष द्या जरा..

  • @manojkulmethe1346
    @manojkulmethe1346 2 года назад +1

    Hubehub vilasrao sarkhech speech chan

  • @priyankasweetz5572
    @priyankasweetz5572 11 месяцев назад

    हा, हेच करत बसा. आणि नसुद्या पाणी, रस्ता, लाईट. ह्यांना भरुद्या स्वतःची घर आणि तुम्ही वाजवा टाळ्या आणि लोकांना काढा येड्यात. म्हणे same to same.

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 2 года назад +1

    तोच आवाज, तीच शैली, तेच हातवारे, तीच हास्यमुद्रा, जणू काही विलासराव देशमुख साहेबच बोलत आहेत.

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Год назад +1

    त्याचा आवाजही तोच आहे, शैलीही तीच आहे आणि हे स्वाभाविक आहे कारण कॉपी ओळखता येते. पण रक्ताच्या नात्यात साम्य नक्कीच असेल

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 2 года назад +1

    खुप छान भाषन ऐकायला भेटले

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 2 года назад +1

    खुप सुंदर भाषण अमितदादा

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 2 года назад

    अप्रतिम 🔥🔥🔥🔥🔥❤️❤️

  • @rameshnalavade5282
    @rameshnalavade5282 2 года назад +1

    खूप सुंदर भाषण,

  • @kailassomavanshi
    @kailassomavanshi 11 месяцев назад

    Real hiro

  • @purushottamkulkarni3357
    @purushottamkulkarni3357 10 месяцев назад

    काहि मोजक्या नेत्यांची भाषणं वारंवार ऐकावीशी वाटतात अशापैकी एक कै.विलासराव या उलट काहि चेहरे पहाण्याची किळस येते

  • @rajkumarannadatejain3115
    @rajkumarannadatejain3115 2 года назад +2

    Very nice 👍
    Laturchi aan, baan, shaan

  • @manojreddy8902
    @manojreddy8902 2 года назад

    Khupach chhan. Maja ali lay bhari👍

  • @pramodranaware7496
    @pramodranaware7496 2 года назад +1

    खुप छान 💕💕💕

  • @vijaykumarphalake2359
    @vijaykumarphalake2359 2 года назад +3

    Amitji is replica of respected Viliasraoji Deshmukh 👌

  • @ajaymaske9056
    @ajaymaske9056 2 года назад

    Same to same Vilasrao Deshmukh saheb

  • @maheshumate367
    @maheshumate367 2 года назад

    Readymade नेता काय यायचे कौतुक
    जनतेसाठी ज़तणाऱ्या खऱ्या नेत्यांना कोणी विचारत नाही

  • @amargondhali1831
    @amargondhali1831 2 года назад

    लयीभारी देशमुख साहेब

  • @anispatel9846
    @anispatel9846 2 года назад

    Congress ला पुढे घेऊन जा साहेब ...

  • @vankateshbhaskar8594
    @vankateshbhaskar8594 2 года назад +1

    Good

  • @arjunwable5264
    @arjunwable5264 2 года назад +1

    Really good speech

  • @positivevibes779
    @positivevibes779 2 года назад +2

    ते मागचं ढोल मस्त हसत य 😄

  • @liladharkarekar4975
    @liladharkarekar4975 2 года назад +1

    हुबेहूब स्व.विलासराव देशमुख

  • @sunilbabaraodeshmukh742
    @sunilbabaraodeshmukh742 2 года назад

    एकच नंबर देशमुख साहेब

  • @nitinjadhav1922
    @nitinjadhav1922 2 года назад

    ग्रेट saheb

  • @nhcvfdred
    @nhcvfdred 2 года назад

    Gr8

  • @jitendrakambale7340
    @jitendrakambale7340 2 года назад

    आदरणीय विलासराव देशमुख गेलेच असे वाटत नाही

  • @yuvashakti7848
    @yuvashakti7848 2 года назад +5

    विलास राव बोलता अस vattr होत

  • @poormanzeroman7535
    @poormanzeroman7535 2 года назад

    Khup chan jai maharashtra

  • @madhavjadhav3735
    @madhavjadhav3735 2 года назад

    ग्रेट भाषण भैय्यासाहेब

  • @faizulshaikh6231
    @faizulshaikh6231 2 года назад

    Wha
    Sem
    Sahebch

  • @navnathchidre5446
    @navnathchidre5446 Год назад

    माझ लातूर बिल्याट लातूर ....

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 2 года назад +1

    फक्त दिसणं बोलणं महान अशा वडिलाप्रमाणे आहे...प्रत्यक्षातील वागणं, सर्वाना बरोबर घेऊन चालणे , मतदार संघातील काम,लोकांचा ऊस वेळेवर नेणे, शहरातील व इतर शहरांना जोडणारे रस्ते ई जनतेच्या प्रश्नावर आदरणीय स्व विलासरावजी प्रमाणे काम केलं असतं तर बरं झालं असतं...

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 2 года назад +5

    पाणी द्या लातूरकराना. भाषण नंतर करा.
    लाज बाळगा.

    • @rajpandit1007
      @rajpandit1007 2 года назад

      टीका करण्याशिवाय काही काम नाही का तुला देशीपांडे

    • @rmptn317
      @rmptn317 2 года назад

      Barobar

  • @dnyaneshwardhaitidak3058
    @dnyaneshwardhaitidak3058 2 года назад

    Khupch chan

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 2 года назад

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @akshaysakat5
    @akshaysakat5 2 года назад +1

    नको विलासराव नी नको त्यांचा मुलगा, बस कोण तरी नवीन आणि नैतिदृष्ट्या योग्य असणारा पाहिजे.

  • @baburaorajarkar7794
    @baburaorajarkar7794 2 года назад +2

    JAI.SRI.RAM.JAI.HIND.JAI.HO.B.J.P.NAMO.NAMO.JAI...

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 2 года назад

    Nice 👍

  • @babasahebdabhade7042
    @babasahebdabhade7042 2 года назад

    क्या बात है साहेबांची आठवण आली

  • @user-un8op6yl9e
    @user-un8op6yl9e 2 года назад

    उत्तम व दुर्मिळ होत जाणारी लाघवी वक्तृत्व शैली.

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 года назад

    छान

  • @Saga-patil
    @Saga-patil 2 года назад

    Nice

  • @Tanny5222
    @Tanny5222 2 года назад

    Vilasrao ji and amit ji i saw first time vilasraoji in amit sir

    • @ranaji7298
      @ranaji7298 Год назад

      Mhanun sudhha ha khas shabd

  • @sushildeshmukh761
    @sushildeshmukh761 2 года назад

    विलासरावं देशमुख यांचं भाषण म्हणजे एक पर्वंनीच असायची! त्याचं भाषण हे अभ्यासू आणी मिश्किल असायचं

  • @nin7782
    @nin7782 2 года назад

    एका क्षणी अस वाटलं की साक्षात विलासरावच🙏

  • @manoharshinde3104
    @manoharshinde3104 2 года назад

    प्रत्यक्ष असं जाणवलं की विलासराव देशमुख बोलतोय क्या बात है