मराठी गाणी लावण्यास नकार देणाऱ्या हॉटेलला मनसे दणका | Raj Thackeray | MNS | Marathi | Mumbai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 1,8 тыс.

  • @kadamrohan17
    @kadamrohan17 2 месяца назад +2027

    गुजराती असून ऐवडा गर्व मराठी चा वा ......मानलं

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 2 месяца назад +46

      राज साहेबांचा मावळा आहे..❤

    • @sachinjawale-e5n
      @sachinjawale-e5n 2 месяца назад +41

      To fakt business purta 😂😂😂😂

    • @someshwarajanma-anutama5870
      @someshwarajanma-anutama5870 2 месяца назад +18

      He is trying to prove his presence.. dum 😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 месяца назад +50

      ​@@someshwarajanma-anutama5870 काही का असेना भाऊ..मूळ गुजराती असून हा माणूस मराठी गाणी साठी आग्रह करतो आहे

    • @jitukshatriya1077
      @jitukshatriya1077 2 месяца назад +21

      अरे काही मराठी माणसा असून हे सगळे सहन करतात,तो मराठी माणूस नाही ,जो व्यक्ती मनापासून महाराष्ट्र आणि मराठी भाषा साठी आवाज उचलतो तो खरा मराठी.
      सलाम आहे तुला भावा...

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 2 месяца назад +545

    मी राजस्थानी राजपूत असून मी महाराष्ट्रात राहतो आणि ठामपणे सांगतो की मी माझ्या घरातही आम्ही संपूर्ण कुटुंब मराठी भाषेतच बोलतो.... पहिलं प्राधान्य माराठीलाच ❤❤❤❤

    • @Los_Morris
      @Los_Morris 2 месяца назад +3

      Which rajput?
      And from which district of rajasthan??

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 2 месяца назад +2

      Kharch? 😮😮

    • @HasteRaho_GamingYT
      @HasteRaho_GamingYT 2 месяца назад +4

      व्हा दादा 🙏🏻सॅल्यूट आहे तुम्हाला

    • @Raut-warrior
      @Raut-warrior 2 месяца назад +4

      Tumchya sarkhe loka je baherun yetat and Marathi shiktat and Maharashtrian hotat, aamhala ase havet.

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 2 месяца назад

      @@Raut-warriorek dum barobar bolla bhadwe UP Ani bihari nhi pahijet 😡😡😡

  • @NitinPatil-eo7bt
    @NitinPatil-eo7bt 2 месяца назад +779

    एक गुजराती महाराष्ट्र मध्ये मराठी शिकवतोय
    हे फक्त मनसे मध्ये घडू शकते
    बाकीचे सत्ते साठी इतर समाजाचे उदो चालू आहे फक्त मुंबई मध्ये

    • @bhaveshparmar8993
      @bhaveshparmar8993 2 месяца назад +7

      Mi pan gujarati aahe aani mala Marathi majhya aai vadla mule shiklo aahe

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 2 месяца назад

      ​@@bhaveshparmar8993ek dum badiya

  • @PPS2318
    @PPS2318 Месяц назад +80

    गाणं पण कोणतं सांगितलं..
    जय जय महाराष्ट्र माझा..
    वा खूप खूप छान...जय महाराष्ट्र. ..

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r 2 месяца назад +306

    असले हिरे दुसऱ्या पक्षात शोधून सापडणार नाही.. हे वैभव फक्त मनसेला प्राप्त झाले त्याचा गर्व आहे

  • @MayurKharade-g9h
    @MayurKharade-g9h 20 дней назад +25

    मला अभिमान वाटला की तुम्ही गुजरात मधील असून देखील तुम्ही मराठी भाषेचा मान राखला ❤️

  • @vishalmharugade2699
    @vishalmharugade2699 2 месяца назад +657

    या गोष्टी वाटत्यात तेवढ्या सोप्या नाहीत..मनसे वाले तुम्ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपणारा या महाराष्ट्रात 1 च पक्ष आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻नाहीतर सगळे सत्तेसाठी मारतायत

  • @vikasnaik3920
    @vikasnaik3920 Месяц назад +22

    दादा तुमचं हे मराठी प्रेम बघून ऊर भरून आला खरंच सॅल्युट तुम्हाला दादा🙏

  • @sudheerghanekar4814
    @sudheerghanekar4814 2 месяца назад +113

    महेंद्र भानुशाली सर खरच मनापासून आभार
    प्रत्येक मराठी माणूस जर असा वागला तर महाराष्ट्रात नव्हे तर जगात पण कोणी नजर वर करून बघणार नाही
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो
    जय महाराष्ट्र.

  • @akshayborhade
    @akshayborhade Месяц назад +30

    जय महाराष्ट्र जय छत्रपती साम्राज्य 🫳😍

  • @Dnyaneshwar9887
    @Dnyaneshwar9887 2 месяца назад +769

    मराठी भाषेचा अपमान चालणारं नाही

    • @someshwarajanma-anutama5870
      @someshwarajanma-anutama5870 2 месяца назад +6

      Then leave maharashtra 😂.

    • @vd7573
      @vd7573 2 месяца назад

      ​@@someshwarajanma-anutama5870लोकेशन सांग ना पूजा घालायची आहे तुझी

    • @VijayPatilMule
      @VijayPatilMule 2 месяца назад +14

      ​@@someshwarajanma-anutama5870 Aai la zavle ka Tuzya 😂 jalali na re. Bhadvya 🤣

    • @someshwarajanma-anutama5870
      @someshwarajanma-anutama5870 2 месяца назад

      @atharvajoshi99 me , lonavla la rahto bhau .

    • @someshwarajanma-anutama5870
      @someshwarajanma-anutama5870 2 месяца назад

      @@VijayPatilMule I'm not sure about ur mother , she might get fucked around with 10 ppls. And why would I be jealous on u .. what special talent u and ur bhumi putra has ..nothing ..
      Only one thing ..saheb , saheb , seth seth 😅😅

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 26 дней назад +12

    छान साहेब जय मनसे 2024 मध्ये तुम्ही आमदार होणार साहेब जय मनसे साहेब अभिनंदन

  • @sursangamkk6541
    @sursangamkk6541 2 месяца назад +262

    लयभारी कार्य,सलाम आहे.सर्वांनी मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे

    • @rajeswarimelville8613
      @rajeswarimelville8613 27 дней назад

      हिंदू - मुस्लिम करून मुद्या पासून भटकंवू नका. इथे मराठी भाषे बद्दल बोलत आहोत. मराठी पासून allergy असेल तर महाराष्ट्र सोडून जाऊ शकता. माझे आई वडील पण केरळ चे.... तरी मी महाराषज्ट्रीयन आणि गर्व आहे मला. @@harshilsolanki683

  • @vinodshinde827
    @vinodshinde827 2 месяца назад +12

    गुजराती असो किंवा मराठी..महाराष्ट्रात मराठी वरती प्रेम करणारा हा मराठीच ..आणि हो आम्ही मनसे वाले मराठी भाषा चे प्रेम वेडे आहोत.जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे ..खूप छान काम.. भानुशाली साहेब

  • @bhagwansolanke1503
    @bhagwansolanke1503 2 месяца назад +151

    अभिमान आहे साहेब तुमचा..तुम्ही मूळ गुजराती असून सुद्धा मराठी भाषेबद्दल खूप आदर करतात..आणि याचं कारण म्हणजे राजसाहेब यांच्यावर असलेलं प्रेम...सलाम साहेब तुमच्या कार्याला..❤

  • @sachinambekar790
    @sachinambekar790 2 месяца назад +39

    भानुशाली साहेब सलाम तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अद्दल घडवलीत तुम्ही.

    • @Karmic89
      @Karmic89 Месяц назад

      Salam nahi Naman. Salam marathi shabd nahi ahe.

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 месяца назад +143

    खरंच आज मला गर्व वाटतो मनसे पक्षाचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा,
    मराठी जपली जाते ती फक्त मनसे पक्षांमुळेच
    जय महाराष्ट्र, खूप छान काम केल,जय महाराष्ट्र

  • @khalifa5770
    @khalifa5770 18 дней назад +3

    भाई. .. मनसेचा पहिला कार्यकर्ता..ज्याने ना भांडता न तोडफोड करता समोरच्याची जिरवली..मानलं भाई .. गाणं पण काय तर जय जय महाराष्ट्र एक नंबर,. परप्रांतीय असून मराठी साठी एवढं केलं ..proud of u bhai

  • @moreshwarshelar7341
    @moreshwarshelar7341 2 месяца назад +89

    भानुशाली साहेब मस्त जय महाराष्ट्र तुमचा अभिमान वाटतो जिते राहतो तिथे जय जय कार

  • @charuchandrapawar5970
    @charuchandrapawar5970 12 дней назад +2

    आता असा bold stand घेऊन मराठी भाषेचा मान राखणारे फक्त मनसे सैनिकच आहेत. Salute!

  • @ravihandva
    @ravihandva 2 месяца назад +332

    या महाराष्ट्राला मनसे शिवाय पर्याय नाही,एक नंबर साहेब,सलाम साहेब.

    • @akshaykulkarni5691
      @akshaykulkarni5691 2 месяца назад

      Tari suddha apli maansa gaad zopli ahet...

    • @prafuldarji1832
      @prafuldarji1832 2 месяца назад +2

      Paisa vasuli

    • @ddp633
      @ddp633 2 месяца назад +1

      बिन शर्ट पाठींबा वाले 😂

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 2 месяца назад +1

      तुझ्या आईचे बहिणीचे बायकोचे कपडे काड पाठिंबा दिला

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 2 месяца назад +3

      बायकोला आईला बहिणीला पाठवून दे मग पैसा वसूल होईल 😂

  • @mahendrajadhav3853
    @mahendrajadhav3853 27 дней назад +10

    ऐक नंबर दादा सलाम आहे तुम्हाला

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 месяца назад +109

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच*',,:-:-

  • @papakoli4939
    @papakoli4939 7 дней назад +1

    एक नंबर दादा ❤ महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस असा पाहिजे

  • @mangaldolare7264
    @mangaldolare7264 2 месяца назад +64

    वा साहेब गुजराती असून सुद्धा मराठी भाषेचा एवढा गर्व आज अभिमान,,,जर मराठी माणसाने बाळगला असता ,,,,तर आज आपला महाराष्ट्र खूप पुढे असता,,,,,,आज आमच्या मराठी माणसांना स्वतःची लाज वाटत असेल,,,मानले तुम्हाला ,,,,,जय महाराष्ट्र🙏🙏🚩🚩

  • @prasadjoshi9492
    @prasadjoshi9492 3 дня назад +1

    एक नंबर जय मनसे ❤️❤️❤️

  • @Kokni_raj
    @Kokni_raj 2 месяца назад +183

    मी सुद्धा मराठी आहे गुजरात मध्ये राहतो म्हणून पाहिलं प्राधान्य गुजराती

    • @rohitbijapure8003
      @rohitbijapure8003 2 месяца назад +15

      तु गुजरात मध्ये लाव गाणी

    • @billionaire9723
      @billionaire9723 2 месяца назад

      कोकण्या लवड्या

    • @जयशिवराय-फ6छ
      @जयशिवराय-फ6छ 2 месяца назад +14

      ​@@rohitbijapure8003ज्या राज्यात तिच भाषा असते आपलीच लोक मराठी बोलायला लाजतात

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 2 месяца назад +4

      इथले प्रकल्प गूजरात्यांनी त्यांच्या पोरांसाठी गूजराताला नेलेत.बरोबर पोरं पण जाणारंच ना तिथे ?

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 2 месяца назад

      ​@@rohitbijapure8003
      किराणा मालाची उधारी पोत्यामागे नेउन फेडली गेली.त्याचा हा परिणाम.चूक त्याची नाही.मूळावर जाणार.नावं फक्त इथली 😂

  • @purvanshtrivdei991
    @purvanshtrivdei991 7 дней назад +1

    जय महाराष्ट्र

  • @ankushchalke4692
    @ankushchalke4692 2 месяца назад +84

    खरंच साहेब तुमचा अभिमान आहे हे फक्त राज ठाकरे करू शकता आणि राज ठाकरे यांचे शिलेदार जय महाराष्ट्र

  • @nc4266
    @nc4266 2 месяца назад +4

    Ekach number Maharashtra Sainik....Salute to guys 🖖😍😍

  • @anilmohite6546
    @anilmohite6546 2 месяца назад +21

    प्रत्येक मराठी माणसाने आपल्या भाषेचा अभिमान हा बाळगला पाहिजे...
    भानुशाली साहेब हे स्वतः गुजराती असुनही मराठी भाषेसाठी येवढा अभिमान,येवढा गर्व आहे त्यांना...
    खरंच खूप छान वाटत हे बघून आणि ऐकून....
    जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤

  • @ashoksurve1683
    @ashoksurve1683 13 дней назад

    मानलं आपल्याला भानुशाली सर!
    स्वतः गुजराती असूनदेखिल मराठी भाषेबद्दलचा आपलेपणा, आत्मियता पाहून खरोखरच अभिमान वाटला आपला!!!
    आपल्या सारखे मराठीवर प्रेम करणारे पदाधिकारी असतील तर मराठी भाषेचे अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही. आपले मनःपूर्वक खूप खूप आभार!!!
    जय मनसे!!!

  • @sagarnavrat
    @sagarnavrat 2 месяца назад +54

    बाकीच्या स्टाफ मराठी असल्याने त्यांच्या पण चेहऱ्यावर हसू आहे ❤❤❤🎉🎉🎉जय मनसे

  • @ashishwarghane
    @ashishwarghane 28 дней назад +1

    आपल्या सारख्या मराठी प्रेमी लोकांमुळे आज आपली मराठी जिवंत आहेत.हाच विचार सर्वांनी करून आचरणात आणला तर महाराष्ट्रात फक्त मराठीच दिसेल.जय महाराष्ट्र.गर्व आहेत आपल्याला आपण मराठी असल्याचा...

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    महाराष्ट्रात मराठीवर अन्याय झालाच नाही पाहिजे जय महाराष्ट्र जय मराठी 🐅🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩🌹🌹

  • @indrajeetpatil5784
    @indrajeetpatil5784 День назад +1

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 2 месяца назад +89

    हे गुजराथी खरे महाराष्ट्र प्रेमी वा साहेब छान हे खरे भुमी पुत्र शुद्ध मराठी बोलणारे

    • @jaschowdhari3463
      @jaschowdhari3463 2 месяца назад +3

      Mi aardha UP cha ahe, mala pan marathi bhaashecha maan ahe. Mala hasu yeta jevha loka dusrya state baddal bhaandtat , pan vishay hai ahe ki apan sagle ek ahot. Konala hi kontya hi bhaashecha apmaan karnyacha hakka nahi ahe !

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 2 месяца назад +1

      @@jaschowdhari3463 चोंदरी ऐसा नहीं है बुरा ना माने

    • @jaschowdhari3463
      @jaschowdhari3463 2 месяца назад

      @@RaghuttamDhuri *Chaudhary ahe bro

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 2 месяца назад +1

      @@jaschowdhari3463 ओके भावा मग नक्कीच मराठी असणार

    • @jaschowdhari3463
      @jaschowdhari3463 2 месяца назад

      @@RaghuttamDhuri mala kashacha hi vait nahi vatla ahe. Majha fakt ekach hetu ha ahe ki sagle bhandanyachya badle, ek dusryachya rajya la respect kara.

  • @nikhil23110
    @nikhil23110 2 месяца назад +9

    भानुशाली साहेब तुमच्या कामगिरीला सलाम... जय महाराष्ट्र... जय भवानी... जय शिवराय...

  • @shubhamraibole1656
    @shubhamraibole1656 2 месяца назад +36

    आम्ही महाराष्ट्र सैनिक गर्व आहे आम्हाला आम्ही महाराष्ट्राची मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी संस्कृती टिकावी म्हणून आम्ही भांडतोय लढतो...
    मराठी हृदसम्राट मा. श्री राज साहेब ठाकरे ❤❤

  • @gayatri0986
    @gayatri0986 10 дней назад

    Marathi is very sweet language ..with great singers like Lata ji ..and her family..Pt Bhimsen Joshi and many more..
    Land of Chatrapati Shivaji Maharaj and great saints like Sant Tukaram, Namdev and many more
    there are no words to describe this beautiful language
    Jai Maharashtra

  • @BGGORE
    @BGGORE 2 месяца назад +41

    मानल साहेब तुम्हाला, गुजराती असून मराठी भाषेबद्दल एवढं प्रेम मानल सर तुम्हाला

  • @pranjaliG123
    @pranjaliG123 20 дней назад

    Great work, Jay Maharashtra, Jay Shivray

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 2 месяца назад +79

    छत्रपतींच्या.महाराष्ट्रात.मराठीभाषा.पाहीजे.या.मनसे.सैनीकानां.माझा.रामराम.

  • @imharishshinde
    @imharishshinde 25 дней назад +4

    Wah! Garja Maharashtra Majha 🚩

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 месяца назад +33

    1 नंबर जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

  • @JazzyNanu
    @JazzyNanu 19 дней назад +1

    Ek number ❤

  • @deepakshiralkar3333
    @deepakshiralkar3333 2 месяца назад +37

    जय महाराष्ट्र 🚩

  • @krupa6350
    @krupa6350 15 дней назад

    खरच दादा तुम्ही ग्रेट आहात.....जय महाराष्ट्र साहेब

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 2 месяца назад +55

    सत्ता हाती दिलीत तर प्रत्येक हॉटेल कंपनी मध्ये ७०% मराठी भूमी पुत्रांना राखीव असेल... तेंव्हा दृष्य काही असच असेल.🔥💪❤️

  • @Reflex842
    @Reflex842 9 дней назад

    Jabardast saaheb! Manla tumhala! 🙌🏻

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 месяца назад +33

    जय जय महाराष्ट्र माझा
    गर्जा महाराष्ट्र माझा.
    शाळा आणि विद्यालयात मराठी
    गीत लावण्यात यावे.

  • @shashikantmestry8086
    @shashikantmestry8086 10 дней назад

    खरंच साहेब तुम्ही ग्रेट आहेत जय महाराष्ट्र

  • @ravindraphutak6067
    @ravindraphutak6067 2 месяца назад +53

    एकदा तरी लोकांनी राजसाहेबांनी संधी द्यावी.ही माझी नम्र विनंती आहे...जय मनसे.....🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @ParkashKadham
    @ParkashKadham 28 дней назад +1

    1नंबर भाऊ 🙏🙏

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 2 месяца назад +29

    महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपना रा एकमेव पक्ष मनसे. राज साहेब झिंदाबाद.

  • @LalitJain-f8o
    @LalitJain-f8o 7 дней назад

    जय महाराष्ट्र जय भवानी जय छत्रपति शिवाजी महाराज मैं एक आम जनता हु महाराष्ट्र में जन्म लिया और 4पीढ़ी है मेरा एक ही मानना है हम को महाराष्ट्र ने मां और बाप का प्यार दिया ❤लेकिन हम आज भी महाराष्ट्र के नागरिक है मुझे किसी से कोई तकलीफ नहीं है लेकिन एक बात मैं रात और दिन सोचता हूं कि आज के वक्त में बाहर से आने वाले आते है जुम्मा जुम्मा 4दिन होता नहीं और दादागिरी करने लगते है यह अब ज्यादा हो रहा है मुंबई को हमेशा अपना नाम दो कहा गए थे जब मुंबई में कोरोना महामारी आई । सब अपने गांव चले गए मुंबई को किसी ने पलट कर नहीं देखा अपने यहां बिछड़ गए कुछ भगवान को प्यारे हो गए थे तो बस हमारे मराठी माणुस आज भी जहां कुछ होता है मराठी माणुस आगे रहते है क्यों कि उनको मुंबई से प्यार है इसलिए मेहरबानी करके यहां दादागिरी बंद करो नहीं तो कही माननीय राज साहेब ठाकरे जी ने अपनी सख्ती की तो शायद मुंबई का सिस्टम हिल जाएगा महाराष्ट्र नवनिर्माण सेना का हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय ❤❤❤

  • @ShrikantKhochare
    @ShrikantKhochare 2 месяца назад +22

    कुठे गेले ते सुपरीबाज बोलणारे आरे लद्यानो आम्ही मराठी आणि मराठी माणसाच्या हिताच्या गोष्टी करतो
    जय महाराष्ट्र ❤🎉

  • @MrSherkhan23
    @MrSherkhan23 22 дня назад

    जिंकलास मित्रा, मस्त!!

  • @Jungle_boy123
    @Jungle_boy123 2 месяца назад +105

    हा महाराष्ट्र आहे
    इथे मराठीच चालणार
    .
    ज्यांना मराठी भाषा नको आहे
    त्यांनी स्वतःच्या राज्यात जाऊन राहा,
    इथे राहून मराठी चा विरोध केला तर
    💪 फटके देऊ.
    .
    हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे
    तुम्ही फक्त इथे पाहुणे आहात.
    .
    जय महाराष्ट्र 🚩

    • @truthspeaker.truthseeker.
      @truthspeaker.truthseeker. 2 месяца назад +2

      Only gujju marwadi agarwal king of pune business. Marathi amchya la¥%¥a var

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 месяца назад

      @@truthspeaker.truthseeker. अरे हा भाई तुम लोग जीस भी राज्य मे भी... मांगने जाते हो उधर यही kehte ho king ving etc....lekin tum log ko do ph..at.ke me m.a.fi magni padti he G..आन du logo ko 😜kal parso hi tum logo ke g.u.jju ko pure Maharashtra ki m.aff.i magni padi media ke samne .. p.ha..tt.u log 🤣🤣🤣🤣

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 месяца назад

      @@truthspeaker.truthseeker. ye sab dialogue ma..rke badme m.aa.fi bhi mangnte ho tum pha..ttt.u.. log 😜

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 месяца назад

      @@truthspeaker.truthseeker. kal parso hi MNS ne tum gu..jju marwadi se maafi mag.wai he mumbai me..pure Maharashtra ki.media pe 😜🤣🤣🤣🤣

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 месяца назад

      @@truthspeaker.truthseeker. bas b..ato ke sher ho tum log ..bad me pha..t tu log ma. फी भी मांगते हो🤣🤣🤣🤣

  • @horserider6391
    @horserider6391 12 дней назад

    Awesome ❤

  • @pramodkadam857
    @pramodkadam857 2 месяца назад +50

    भानुशाली साहेब खूप चांगलं काम

    • @ganeshmore_77
      @ganeshmore_77 2 месяца назад +1

      Yz Bhanushali fakta fydysathi

    • @tejast4172
      @tejast4172 2 месяца назад +3

      ​@@ganeshmore_77 tu kar mg faydyasathi yedzavya hyanni he ekach Kam nay Kel Marathi sathi jaun bg jra kiti Kam kelet.YZ

    • @veermaratha2758
      @veermaratha2758 2 месяца назад

      ​@@ganeshmore_77तू पण कर की डबल फायदा घे कोणी अडवल

  • @KengarAmit
    @KengarAmit 22 дня назад

    It's Very True Correct💯✅ JAI MANSE CONGRATULATIONS💐💐

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 месяца назад +19

    मराठी गुजराती।। मावस भाऊ।। जय महाराष्ट्र।।

  • @shrikantkulkarni5522
    @shrikantkulkarni5522 8 дней назад

    Good,chaan brother thanks

  • @minanathakarad9849
    @minanathakarad9849 2 месяца назад +24

    शाभास भावा.... प्राउड ऑफ यू

  • @adityashining
    @adityashining 20 дней назад

    Jabardast !!

  • @ravisaisinger7469
    @ravisaisinger7469 2 месяца назад +14

    शेवटी आम्ही घाटकोपरकर खूप छान भानुशाली भाई❤ जय मनसे

  • @akshaytiwatane4786
    @akshaytiwatane4786 19 дней назад +1

    👑🚩

  • @umeshshelke1801
    @umeshshelke1801 2 месяца назад +15

    खूप छान.. अभिमान आहे मराठी असल्याचा..

  • @vinoddabade7833
    @vinoddabade7833 17 дней назад

    Sir ek number ❤❤

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 2 месяца назад +20

    म्हणून अभिमान वाटतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा❤❤❤❤

  • @rakeshayare8867
    @rakeshayare8867 2 месяца назад

    1no bhava jai maharashtra
    Jai भानुशाली

  • @snfab1
    @snfab1 2 месяца назад +19

    wonderful 😊👋👋

  • @Charlie-kp8sn
    @Charlie-kp8sn 23 дня назад

    Great work ❤

  • @mandartamore9607
    @mandartamore9607 2 месяца назад +23

    Jai Maharashtra

  • @anandakhapare2367
    @anandakhapare2367 День назад

    Jay Maharashtra Saheb...❤❤❤❤❤

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 2 месяца назад +11

    एक नंबर दादा गर्व आहे आम्हाला तुमचा, जय शिवराय, जय मनसे, जय महाराष्ट्र

  • @rajnarkar6071
    @rajnarkar6071 2 месяца назад

    Waah sir… jai jai Maharashtra maza !! 🙏🙏

  • @mydevice-bz6ju
    @mydevice-bz6ju 2 месяца назад +7

    वा भानुशाली जी 🙌 जय महाराष्ट्र ❤

  • @GodlJonathan08
    @GodlJonathan08 24 дня назад

    1 no bhau❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 месяца назад +43

    महाराष्ट्रातील पाणी वीज वापरणारे परप्रांतीय यांनी मराठी गाणी लावली पाहिजेत.
    हॉटेल रेस्टॉरंट मधील भींतीवर मराठी सुविचार लिहा.
    कपड्याच्या दुकाना बाहेर मराठी फलक लावा.

  • @chillhopmusic07
    @chillhopmusic07 16 дней назад +1

    जय महाराष्ट्र🙌🏻🚩

  • @GaneshJadhav-fp7yy
    @GaneshJadhav-fp7yy 2 месяца назад +16

    महाराष्ट्रात मराठी माणसाला सन्मानाने जगायचं असेल तर मनसे पाहिजे.

  • @MeenazShaikh-i4z
    @MeenazShaikh-i4z Месяц назад

    Ek number dada Jai jai Maharashtra maza

  • @sandeshsakpal7144
    @sandeshsakpal7144 2 месяца назад +7

    साहेब तुमची केवढे आभार मानावे तेवढे कमी पडते जय महाराष्ट्र

  • @ganeshgurav7180
    @ganeshgurav7180 2 дня назад

    Gret yek gujrati salam bhava

  • @kunalmoitra3994
    @kunalmoitra3994 2 дня назад

    FULL SUPPORT TO RAJ SAHEB MNS SENA....LONG LIVE RAJ SAHEB

  • @sudammore7220
    @sudammore7220 2 месяца назад +7

    दादा सलाम तुमच्या कार्याला 🎉🎉🎉❤❤❤ गर्व आहे मला मराठी असल्याचा ❤❤❤❤❤❤

  • @rnsawant999
    @rnsawant999 21 день назад

    EXCELLENT. I LOVE MAHARASHTRA NAVNIRMAN SENA.

  • @rohitpatil3833
    @rohitpatil3833 2 месяца назад +7

    साहेब तुमच्यामुळे मराठी भाषा सुरक्षित आहे..... जय महाराष्ट्र माझा...

  • @durveshnakhate4751
    @durveshnakhate4751 13 дней назад

    जय महाराष्ट्र भाऊ 🧡🙏🏻

  • @PS4Base
    @PS4Base 2 месяца назад +9

    महिंद्र भानुशाली दादा❤ खूप भारी माणूस

  • @baalkalakar935
    @baalkalakar935 Месяц назад

    Khup chan ❤

  • @rajguruundage8823
    @rajguruundage8823 2 месяца назад +5

    भानुशाली साहेब... खूप सुंदर काम केलेत...

  • @MayurKharade-g9h
    @MayurKharade-g9h 20 дней назад

    Kdk sahib❤️

  • @prashantmedge7845
    @prashantmedge7845 2 месяца назад +10

    १नंबर काम आहे दादा तुमचं

  • @amolshendge6011
    @amolshendge6011 26 дней назад

    Ek number Jai Maharashtra...

  • @MangeshShigvan-w1y
    @MangeshShigvan-w1y 2 месяца назад +10

    साहेब खूप छान काम केलंय

  • @swarasonawane4681
    @swarasonawane4681 2 месяца назад

    ❤1नंबर भावा ❤जय महाराष्ट्र ❤

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 месяца назад +7

    गुजराथी भाऊ मराठी माणूस...अभिमान आहे ...❤❤❤