Mns | मुंबईत पाकिस्तानचे टीशर्ट विक्री करणाऱ्या कंपनीचा माज मनसेने उतरवला santosh dhuri, ketan naik

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июн 2024

Комментарии • 1,8 тыс.

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 29 дней назад +980

    पण हे पाकिस्तान चे टी शर्ट भारतात घालते कोण???जो घालत असेल त्यालाही ठोका...

    • @Sunstar24
      @Sunstar24 28 дней назад +60

      kahi muslman loka. kahi mhatla

    • @soham8208
      @soham8208 28 дней назад +23

      Kahi Converted sunni Muslims🤡🍌✂️

    • @stockmarket5723
      @stockmarket5723 28 дней назад +15

      Bhai 10 fodnya pekshya ek fodal chagl asel

    • @SoteKaGote
      @SoteKaGote 28 дней назад +6

      Pan viknaryana sodun dya ka?

    • @govindadevda7873
      @govindadevda7873 27 дней назад

      Govandi beganwadu wale 😂😂😂

  • @vilasvaydande-dv3uw
    @vilasvaydande-dv3uw 24 дня назад +160

    जर पाकिस्तान मध्ये जर इंडिया चे‌ टि शर्ट छापले असते‌ तर तो दुकानदार जिवंत राहिला नसता मनसेला सलाम

  • @user-pe8ed3ty5d
    @user-pe8ed3ty5d 24 дня назад +193

    महाराष्ट्र मधील मराठी जनता कुंभकर्ण सारखे झोपले आहेत मराठी बांधवांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे जय महाराष्ट्र

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 23 дня назад +1

      Only jarange

    • @vijayk8471
      @vijayk8471 22 дня назад +4

      सर्व हिंदू बांधवानी

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 21 день назад

      Jagi zali MVA geli
      Vidhan sabhet sudhha MVA cha supda saf

    • @ujwalagupte7691
      @ujwalagupte7691 21 день назад +1

      Pratek hindu 🕉

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 21 день назад

      @@ujwalagupte7691 England America che sudhha t shirt aahet
      Jo jya desh cha asel to match baghnyasthi tyacha desha ch t shirts ghalnar

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 23 дня назад +44

    स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांचे खरे वारस मा. राज साहेब ठाकरे, बाकिचे सत्तालंपट निपजले.

    • @NavnathGawde-wy6im
      @NavnathGawde-wy6im 22 дня назад +1

      शिंदे सरकार सुद्धा कट्टर आहे 🚩🚩🔥🔥💪🏿💪🏿

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 21 день назад

      ​@@NavnathGawde-wy6imBrahmananchi gand dhut aahe shinde

  • @SHANTVCI
    @SHANTVCI 28 дней назад +85

    हिंदुस्थान ची फाळणी धर्माच्या आधारवर झाली तरीही आता हिंदुस्थानात जागोजागी मिनी पाकिस्तान निर्माण झाले आहेत. ह्यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

    • @dvb2484
      @dvb2484 24 дня назад +8

      भारतीयां सोबत गेली ७६वर्षातील सगळ्यात मोठा धोका ,धर्माधिरीत राष्ट्राच विभाजन 😅😅😅
      पाकिस्तानातील तत्कालिन सत्ताधारी, जमिनदार,संस्थानिकांना त्यांचे अधिकार क्षेत्र वाचवायचे होते का....?
      सध्याच्या काळात पाकिस्तानातील मुस्लिमां पेक्षा लोकसंख्येने जास्त भारतीय मुस्लिम कसे?

    • @user-vx1pe9bi3e
      @user-vx1pe9bi3e 22 дня назад

      Tyasathi 400 par pahije aahe ka aaplya lokana dok tevd

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 21 день назад

      Videshi Brahman baniya tanter hai
      Manuwad murdabad

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 25 дней назад +198

    पैसे कमावण्यासाठी बाहेरून आलेले हे उपरे काहीही करतील. त्यावर वचक बसलाच पाहिजे. मनसे कार्यकर्त्यांचे खुप खुप आभार. धन्यवाद 👏

    • @mr.d5773
      @mr.d5773 23 дня назад +1

      Kiti bhole ahat tumhi. He fakt political stand ahe. Karan hyana koni ubh karat nahi.

    • @sanjaydighade1851
      @sanjaydighade1851 23 дня назад

      @@mr.d5773 नमस्कार आणि शुभ प्रभात. आपणास वाईट वाटले माझ्या कडून आपणास क्षमस्व : मी फक्त आपले मत व विचार व्यक्त केलंय. कृपया personaly घेऊ नका. धन्यवाद 🙏

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 23 дня назад +2

      @@mr.d5773 असु द्या ना...पोलिटिकल स्टेंड. मग हेच stand NCP, कॉंग्रेस, दोन्ही सेना, सपा वगैरे पक्ष का नाही घेत ? आपण लोकं धर्माच्या आधारावर पाकसतान चा विरोध नाही करत तर त्यांच्या काळया कामाच्या आधारावर करतो !

    • @9930nitingawkar
      @9930nitingawkar 23 дня назад

      Marathi bhaiya ala chatayla😂​@@mr.d5773

    • @Cnt390
      @Cnt390 22 дня назад

      ​@@rajupatel1094BJP ne pn kuthe kela virodh?

  • @bibhutibhushan3692
    @bibhutibhushan3692 22 дня назад +47

    👍 बहुत अच्छा लगा आपका यह प्रयास, पाकिस्तान का कोई भी चीज़ नहीं बिकना चाहिए हिन्दुस्तान में!! वंदे मात्रम 🙏

  • @HiteshGawle-bm4lj
    @HiteshGawle-bm4lj 23 дня назад +63

    धन्यवाद मनसे . अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले. धन्यवाद राज साहेब .

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 29 дней назад +546

    अशीच कामे करत रहा.... पण आपली हिंदु मराठी लोकं कधी सुधारणार नाहीत..मत देतील दुसऱ्याच पक्षाला.... माझे मत मनसेला❤

    • @tenlisriller5381
      @tenlisriller5381 29 дней назад

      Hindu khadi sudharna nahin katu Satya.

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln 29 дней назад

      Mulat hindu pakshane hindu sarkhe wagle pahije satta pipiasu jalet chkk RSS chi garaj nahi mhntata

    • @SoteKaGote
      @SoteKaGote 28 дней назад +7

      Maza pn bhai

    • @Swarajyabhatkanti
      @Swarajyabhatkanti 27 дней назад +10

      माझे पण मत मनसे la असते

    • @itsasmr4514
      @itsasmr4514 26 дней назад +7

      Barobr aahe

  • @vijayparit4732
    @vijayparit4732 28 дней назад +85

    कंपनीवर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा पाकिस्तानचा ध्वज असो किंवा पाकिस्तानचे टी-शर्ट भारतामध्ये विक्री करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

    • @samadhanwagh9714
      @samadhanwagh9714 23 дня назад +3

      पहले ज्याने हा टी शर्ट मागवला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा व कंपनी वर सुद्धा गुन्हा दाखल करा

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 23 дня назад +22

    बहुतेक करून ह्या कारस्थानात उबाठा चा हात असू शकतो . ह्या सर्व टी शर्टस ची जाहीर रित्या होळी करावी.

    • @AK-wo7qy
      @AK-wo7qy 21 день назад

      Tumhi fakt aap-apsatach bhandat basa. Nuste hindu-muslim karun desha che bhale honar aahe ka? Asel tar zarur hech kara. Mag mumbai cha satyanas zala tari kahi harkat nahi. Sagali mukhya officess, sagale udyog, sagali satta Maharashtra baher geli tari chalel. Jai hind.

  • @rameshpatil7668
    @rameshpatil7668 23 дня назад +18

    पाकडया बद्दल ज्यांचं प्रेम उतू जात त्यांना मनसेच वठणीवर आणु शकते ,मनसे आभार

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 28 дней назад +164

    टी शर्ट विकण्यावर कारवाई झाली च पाहिजे या बाबतीत मनसे चे कार्यकर्ते यांना सलाम

    • @kishanvaishnav5325
      @kishanvaishnav5325 23 дня назад

      तुमचा सलाम शब्द पन उर्दू आहे !!!!!!!!!!!!

    • @lalchowdhary3326
      @lalchowdhary3326 22 дня назад

      ​@@kishanvaishnav5325 Exactly why use word Salam y not use Pranam

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 21 день назад

      Are koni pakistani mach baghnya sathi ala tr to pakistani T shirt magnar

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 29 дней назад +236

    🔴आरे आता तरी जागे व्हा योग्य लोकांना vote करा, देश सुरक्षित ठेवा 🙏अन्यथा तुमची पिढी कधीच तुम्हाला माफ करणार नाही 😡

    • @subodhmarathe8549
      @subodhmarathe8549 28 дней назад +1

      खर आहे

    • @gurumurthykrishnan
      @gurumurthykrishnan 26 дней назад +1

      मैं भी महाराष्ट्र से हूं हमारे मराठी मानुष सिर्फ मनसे का उपयोग करती है जब वोट देने का समय आता है तो नारद सवार के आशू में टूब जाति है

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 25 дней назад

      दोगले सेक्युलर हिंदू सुधरणार नाहीत.

    • @abhishekmathankar5809
      @abhishekmathankar5809 24 дня назад

      Nai ithlya lokanna srw free paije aani arkshan paije ….kamchor saale

    • @iyionly4979
      @iyionly4979 24 дня назад

      जस्ट इलेक्शन झाले लोकांनी योग्य पार्टीला वोट दिला😂😅😢

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 23 дня назад +20

    मनसेला सलाम. फक्त मनसेचा का?काॅग्रेस, शिवसेना, भाजप चुप्प का? त्यांनी का नाही केला याचा जाहिर निषेध.जय भारत.

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 22 дня назад +1

      ते गप्प कारण खोके ऑलरेडी घरी पोहोचलेत

  • @anilsalunkhe4032
    @anilsalunkhe4032 23 дня назад +19

    पाकिस्तानचे टि शर्ट ऑन लाईन विकणाऱ्या कंपनीच्या मालकाला भर चौकात सगळ्यांसमोर जोड्याने मारा.

  • @vedantmarode5959
    @vedantmarode5959 29 дней назад +363

    एवढ करून सुद्धा लोक मनसेला मत देत नाही आणि इतर पक्षांना मत देउन बसतात.

    • @WAGH6789
      @WAGH6789 29 дней назад +9

      बीजेपी ने वाफ्फ बोर्डाचे अनुदान दिलं त्यातूनच हा नवीन उद्योग चालू केला असेल
      राजू गुजराती हृदय सम्राटाने वफ बोर्डाच्या अनुदाना बद्दल विचारावे😂😂

    • @framehuntstudios1467
      @framehuntstudios1467 29 дней назад +3

      election la ubhe kuthe rahtat vote karayala , karyakartyach kay aikatch nahi vidhansabhela suddha bjp la vote kara mhanun sangital

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 29 дней назад

      @@framehuntstudios1467 अबे 2014 आणि 2019 ला निवडनुक लढले पण कोणी मत दिले का

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 29 дней назад

      @@WAGH6789 जे चुक आहे त्याला चूकच म्हणणार n

    • @framehuntstudios1467
      @framehuntstudios1467 29 дней назад

      @@vedantmarode5959 2019 la loksabhe la bjp chya against baju ghetleli aata 2024 la bjp kiti changla aahe sangta aahe kasa vishwas thevaycha

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 28 дней назад +37

    मुंबईत, नवी मुंबईत, डोंबिवली, कल्याण, व इतर शहरात नाक्यानाक्यावर रोहिंग्या चे फेरीचे धंदे सुद्धा बंद करण्याकरता मनसे कडून उठाव, आंदोलने झालीच पाहिजेत. प्रत्येक फेरीवाला रोहिंग्या आहे.

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 23 дня назад +1

      Jarange bhau karnar na bandobast

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 21 день назад

      adani ambani nirv modi vijaye malya Mehta jaise luterou ko bech diya sara desh

  • @kailashrajguru5860
    @kailashrajguru5860 22 дня назад +8

    राज साहेब ठाकरे को खुब खुब धन्यवाद

  • @unnatichavan7021
    @unnatichavan7021 23 дня назад +11

    असाच प्रकारे आपण सर्वांनी मिळून देशातली सर्वी वाळवी काढायला राजसाहेबांना हातभार दयाला पाहिजे.

  • @bhaktimanthana
    @bhaktimanthana 29 дней назад +178

    Online कुणी T shirt विकत घेतले त्यांची नावे आणि पत्ता पण मिळेल कंपनीकडे..

  • @PranavThakur
    @PranavThakur 28 дней назад +98

    महाराष्ट्रातील एकमेव पक्ष जो देशासाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी उभा राहतो

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 23 дня назад +5

    पाकिस्तानि टी शर्ट कोणत्या कंपनिने , वयकतीने मागवीले त्याला तयातच गुंडाळून सिमेबाहे करा. व निवडणुकीत ज्यांनी या विचाराने जय मिळविला तयांचा हिसाब जनतेने करावा. जय महाराष्ट्र.

  • @vishwarupdasofficial
    @vishwarupdasofficial 22 дня назад +5

    मनसेचे खूप खूप धन्यवाद. अशी भाषाच त्यांनां समजते

  • @uniquesystems1737
    @uniquesystems1737 25 дней назад +29

    मनसेचे मनापासून आभार !!!
    हे खरंच अत्यावश्यक आहे.

  • @ashoknaik007
    @ashoknaik007 29 дней назад +130

    अबे पाकिस्तान का टी शर्ट इंडिया मे किसको पहिनायेगा.....
    इंडिया मे नही चलना चाहिये ये फालतुगिरी🫵🏻

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 29 дней назад

      आहेत की दादा यांची पिलावळ, खालेल्या ताटात घाण करणारी औलादी आहेत आपल्या हिंदुस्थानात 😡

  • @shailakale4778
    @shailakale4778 23 дня назад +4

    खूप धन्यवाद . मनसे खूप महत्वाचं काम करताय.

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 24 дня назад +9

    मनसे ने अगदी योग्य केलंय. जे दोन्ही सेना करू शकली नाही ते मनसेने करून दाखवलं 👍👍

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 27 дней назад +40

    दया अजून मविआ ला आणि ऊबाठा ला तुमच्या पदरी हेच पडणार आहे हिंदूंनो

    • @shailendraaher3518
      @shailendraaher3518 22 дня назад +1

      एकदम बरोबर बोलला 👍

    • @bharatsomavanshi8514
      @bharatsomavanshi8514 22 дня назад

      Right 👍

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 21 день назад

      Kiti divs videshi Brahmananchi gulami karnar
      Adani ambani jaise luterou ko bech kar is desh ko bhikari bana diya

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 29 дней назад +151

    यांची मनमानी खुपच वाढत चालली आहे.
    जनतेसाठी फक्त मनसेच.

  • @swarabhoomimusic
    @swarabhoomimusic 24 дня назад +5

    राज साहेब यांनी खरोखरच मावळे शिवरायांचे मर्द मराठी असे आपल्या पक्षात घेतले म्हणून बर नाहीतर महाराष्ट्रचा पाकीतान झाला असता

  • @aforashish7
    @aforashish7 24 дня назад +8

    ICC ने permission दिली आहे ना.
    मग ICC ला का नाही विचारत जाब.
    सामान्य विक्रेत्यांवर दादागिरी का?

    • @FaizanKhan-ez6lc
      @FaizanKhan-ez6lc 20 дней назад +1

      Yanha bolti band wanha se Hafta lekr chup ho jane ka jaise toll naka se mila tha

  • @dineshchavan9015
    @dineshchavan9015 29 дней назад +135

    ऊबाठा चे चेले चपाटे कुठे दिसत नाही

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 29 дней назад +16

      हो दादा नाहीतर इतर वेळी उबाठा उबाठा करतात आणि राज सहेबला नाव ठेवतात

    • @user-zv9rv9ib2x
      @user-zv9rv9ib2x 29 дней назад +10

      Bhai jan gela soniya cha padara khali,chele chapate laple gharat😂 mastapaiki😂

    • @anu3798
      @anu3798 29 дней назад +2

      Yevda kaam pan hot nahi kai binshirt pathimba walyan kadun ya sathi pan ubt pahije??

    • @anu3798
      @anu3798 29 дней назад +3

      @@user-zv9rv9ib2x nawaz chi biryani, cake khanaryana apla malkacha binshirt pathimba ahe bhava.. Lakshat asu de 😁😁

    • @dineshchavan9015
      @dineshchavan9015 29 дней назад +5

      @@anu3798 मग मराठी माणूस मराठी भाषा या बद्दल बोलायची अधिकार नाही उध्दव ठाकरे ला

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 29 дней назад +62

    फक्त टीशर्ट पवार ठाकरे यांना दलाली जाते का पाहा.

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy 29 дней назад +3

      गृहमंत्रालय काय करते, फडणवीस कुठे आहे?. इंपोर्टेड माल आणायला केंद्र सरकार ची परवानगीच लागते......अभिनंदन मनसे

  • @sandeepshinde1722
    @sandeepshinde1722 23 дня назад +2

    महाराष्ट्रात फक्त मनसे चा आवाज.. जय मनसे... 🚩

  • @chhayaberde6039
    @chhayaberde6039 23 дня назад +2

    एवढं समजावून कशाला सांगत आहात पैश्यासाठी इमान विकणाऱ्या लोकांचा तिथल्या तिथे न्याय व्हायला पाहिजे.सगळ माहित असत त्यांना कसली समज देताय कारवाईच करा

  • @ORprods
    @ORprods 29 дней назад +39

    दुकान फोडलं पाहिजे

  • @ashoksapkal3832
    @ashoksapkal3832 28 дней назад +50

    इतर कोणत्याही पक्षा कडून ह्या कारवाईची अपेक्षा ना केलेलीच बरी....हा माज फक्त मनसे च उतरू शकते

  • @dhananjayadatey3398
    @dhananjayadatey3398 23 дня назад +3

    मनसे ला मनापासून धन्यवाद. जे T Shirt घालतील त्यांचे T shirts उतरवून टाका.

  • @surendramadgaonkar6254
    @surendramadgaonkar6254 28 дней назад +21

    हे t shirts विकत घेणाऱ्यांची माहिती घ्या, त्यांना ठोकणे ज्यास्त आवश्यक आहे.

  • @pratikpawar714
    @pratikpawar714 22 дня назад +2

    महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार कोन चालवतोय पहिला त्यांना विचारले पाहिजे.

  • @MukeshThakor-wd3qz
    @MukeshThakor-wd3qz 22 дня назад

    मनसे कार्यकर्ताओं को बहुत बहुत शुक्रिया

  • @eshwarkadam6046
    @eshwarkadam6046 29 дней назад +40

    भारत ने पाकिस्तान मॅच खलेचा बंद करा म्हणजे सगळे बंद होईल आपल्या सीमा वर भारतत्या सैनिक शाहिद होतात कोणासाठी आणि आपण मॅच बगत बसतो ICC ल कोणत्याही देश सांगा खळीयचे कळलं पहाजे

    • @jojocat6555
      @jojocat6555 28 дней назад

      कुनी तरी व्यवस्थित कमेन्ट केले आहे , thanks

    • @roshu217
      @roshu217 22 дня назад

      क्रिकेट चा विषय वेगळा आहे..

    • @FaizanKhan-ez6lc
      @FaizanKhan-ez6lc 20 дней назад

      Modi wanha ja kr biryani khaa raha tha yaad hai na

  • @DigambarKajalkar-hg1ul
    @DigambarKajalkar-hg1ul 29 дней назад +27

    दुकानदारी बंद करा.राज साहेब हाकलून द्या टीना.

  • @user-jj6tc5zn9j
    @user-jj6tc5zn9j 21 день назад

    मनशे कार्यकर्त्ता च मनपुर्वक अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤

  • @kvsrivastava
    @kvsrivastava 22 дня назад +1

    बहुत ही सुंदर अभिव्यक्ति है मनसे की। 🙏🙏

  • @IndianMarathiRecipe
    @IndianMarathiRecipe 26 дней назад +12

    फक्त एकदा राजसाहेबांना संधी द्यायला पाहिजे.

    • @mr.stranger2953
      @mr.stranger2953 26 дней назад +1

      Pn lokanna nahi pahije na. Nahi mat detat. Lokanna development pahije. Asle dada giri nahi

  • @nareshjadhav8403
    @nareshjadhav8403 28 дней назад +8

    पण देशात आणि राज्यात कोणाच्या सत्तेत चाललंय हे सर्व.🤔कशी हिम्मत होते.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @UserUS0923
    @UserUS0923 21 день назад

    👍🏼 मनसे ला सलाम ! किती योग्य कृती करतात तुम्ही ! मी अमेरिकेत आहे ! शेवटी विजय तुमचाच होणार ! राजकीय पक्ष कुंभकर्णाचं सोंग घेणार ! कुठे गेला / मेला मराठा ! मुस्लिमांची मते घेऊन इतिहास विकून राज्य किती दिवस टिकवणार !

  • @user-us5bj5tk9b
    @user-us5bj5tk9b 29 дней назад +19

    जय महाराष्ट्र , जय मनसे ....🙏
    सर क्रिकेट पण बंद करा पाकिस्तानी नाही पाहिजे आपल्या देशात नको ती घाण आपल्या देशात . आपण दुसऱ्या कण्ट्री शी क्रिकेट खेळू पण पाकिस्तानाशी नकोच . जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 29 дней назад +3

      हो मित्रा पण यात राज साहेब काय करु शकतात हे तर सत्ताधारयाने केले पाहिजे

    • @jojocat6555
      @jojocat6555 28 дней назад +1

      Absolutely right

    • @bhaijaanaaaaan1786
      @bhaijaanaaaaan1786 28 дней назад

      Hahaha andhe bhakt tum yaha pakistan ka virodh karo aur Amit Shah ka beta jay shah jo bcci ka secretary jao hai wo khud inko visa deta hai india may matches khelne ki bjp ek Hindu Desh bhakt party hai 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @aniljadhav8569
    @aniljadhav8569 24 дня назад +5

    बिनशर्त पाठिंबा बाबत राज साहेबान वर नाराजी तर आहेच, पण माझ्या मनसैनिक मराठी भावांचा ह्या कारवाई बद्दल अभिमान आहे शेवटी आपण मराठी आणि अपल रक्त भगवच
    जय महाराष्ट्र

  • @prashantraut2554
    @prashantraut2554 23 дня назад +6

    या व्हिडीओ पाहून तरी मराठी माणसांनो जागा आणि आपल्या मनसेला प्रत्येकांनी हात दया आणि मुख्यमंत्री पदावर राज साहेबांना बसवा🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @deepnathbagchi6129
    @deepnathbagchi6129 23 дня назад

    Thanks for doing this MNS. Salute to Shri Raj Thackeray. You are the only people who are carrying forward the legacy of Late Shri Balasaheb Thackeray. Hats off. Keep up the good work. ❤🙏

  • @vineshjuwale4172
    @vineshjuwale4172 29 дней назад +40

    Jai मनसे साहेब ❤

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 29 дней назад +13

    जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे 🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @ganeshwaghmode1742
    @ganeshwaghmode1742 23 дня назад

    मनसे कडून हे पाऊल उचललं यासाठी मी खूप खूप आनंदी आहे. हे फक्त मनसेच करू शकते आणि असल्या लोकांना धडा शिकवू शकते.
    जय महाराष्ट्र भारत माता की जय. ❤❤

  • @sureshchaudhari6504
    @sureshchaudhari6504 24 дня назад +1

    एकमेव मराठी देशभक्त संघटना मनसे

  • @sourabhavinashshinde_09
    @sourabhavinashshinde_09 29 дней назад +81

    आता कुठे गेले महाविकासआघाडी आणि उद्धव भक्त👈[comment box मध्ये शेवटी भुंकलेच🦮लागली बुडाला आग]
    आठवली ना मनसेच🚩
    #मनसे🚩

    • @WAGH6789
      @WAGH6789 29 дней назад +8

      बीजेपी ने वाफ्फ बोर्डाचे अनुदान दिलं त्यातूनच हा नवीन उद्योग चालू केला असेल
      राजू गुजराती हृदय सम्राटाने वफ बोर्डाच्या अनुदाना बद्दल विचारावे😂😂

    • @WAGH6789
      @WAGH6789 29 дней назад +9

      बीजेपी ने वाफ्फ बोर्डाचे अनुदान दिलं त्यातूनच हा नवीन उद्योग चालू केला असेल
      राजू गुजराती हृदय सम्राटाने वफ बोर्डाच्या अनुदाना बद्दल विचारावे😂😂😢😮

    • @shankarj2637
      @shankarj2637 29 дней назад +4

      shinde ani bjp ne वाफ्फ बोर्डाचे अनुदान दिलं

    • @technorakeshbhuvad
      @technorakeshbhuvad 29 дней назад +2

      BJP c tim kamala lagali

    • @WAGH6789
      @WAGH6789 29 дней назад +1

      ब्रिजभूषण ते प्रज्वल रेवांना सारख्या बलात्कारांना पाठिंबा देणे हिंदुत्व आहे का🤬😡
      अयोध्येत हिंदूंचे घर ,दुकान तोडून फोडून त्यांना योग्य मोबदला न देणे म्हणजे हिंदुत्व आहे का😡🤬
      आरएसएसचा प्रदीप कुरळकर पाकिस्तानला माहिती देतो याला हिंदुत्व म्हणता का🤬😡
      भाजपाचा राज्यपाल कोसारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो याला हिंदुत्व म्हणतात का 😡🤬
      की किरीट सोमय्या व्हिडिओ मधून तुमच्या आया-बहिणी सोबत हिंदुत्व दाखवतो😂😝

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 29 дней назад +34

    😡आमच्या हिंदुस्थानात फक्त भारत माता वर निष्ठा करणारीच पाहिजे बाकी कुठल्या देशाची तुम्हाला फार किव, जीव वाटत असेल तर लवकर निघा इथून तिथं जाऊन तुमची अक्कल पाजरा, आणि हो तिथं जाऊन लोकसंख्या वाढवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😡

  • @pranalichendvankar8003PPC
    @pranalichendvankar8003PPC 22 дня назад

    Thank u खूप छान काम करत आहात
    T shart घेणारे कोण आहेत याची खात्री करून घ्यावी आणि त्यांना पहिली सजा केली पाहिजे.
    परमेश्वर आपल्याला यांच्या विरोधात लढण्याचं बळ deo
    गुड जॉब
    राज साहेब आणि त्यांची टीम जिंदा बाद.
    महाराष्ट्र मुंबई

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 29 дней назад +33

    उद्धव, पवार, आवाड अशा लोकाना दया

    • @ashasuryawanshi2491
      @ashasuryawanshi2491 28 дней назад +3

      याच लोकानी वाट लावली आहे.

    • @Suresh_Deshmukh
      @Suresh_Deshmukh 28 дней назад +1

      तूझ्या शिंदे फडणविस ने वक्फ बोर्डाला १० कोटी का दिले ते सांग?
      बोच्या

    • @gauravnachare1784
      @gauravnachare1784 28 дней назад

      Tarbuja kay tuzya aai cha navra ahe ka mag

    • @bhaijaanaaaaan1786
      @bhaijaanaaaaan1786 28 дней назад

      Me pan ha t shirt ghalnar ❤😂😂😂😂😂😂

    • @bhaijaanaaaaan1786
      @bhaijaanaaaaan1786 28 дней назад

      Gussa ho berozgar Santosh 😂😂😂

  • @sql9
    @sql9 29 дней назад +11

    MNS Solo election उतरत आहेत ना उध्वस्त ना पवार आता फक्त राज ठाकरे

  • @venkatballampally8994
    @venkatballampally8994 20 дней назад +1

    ❤ 110% True Said Sir 🙏 Band anything Name of Pakistan . JAI SRI RAM 🐅🐯🐆

  • @dgvicky8881
    @dgvicky8881 22 дня назад

    असा दनका दिलाच पाहीजे .... हिंदुहृदय बाळासाहेबांचे विचार राजसाहेब राखून ठेवत आहेत हे पाहुन बर वाटलं 🙏

  • @yogeshbamane4338
    @yogeshbamane4338 29 дней назад +18

    हिंमत कशी होते ह्यांना

    • @ittech4615
      @ittech4615 29 дней назад

      कशी होते म्हणजे हिंदू भईचारा निभवत आहेत अजून पण म्हणून बाकी काय

  • @cops5886
    @cops5886 29 дней назад +11

    अशी आआमे केली तरच मनसेला जास्त मतदान होईल.....

  • @khandugend5410
    @khandugend5410 23 дня назад

    Very nice Job done congratulations to MNS leadership

  • @ashokaher6584
    @ashokaher6584 17 дней назад

    राज साहेब आम्ही तुमचे खूप आभारी आहोत

  • @ankitjb3
    @ankitjb3 29 дней назад +7

    Please let this be published on mainstream media. Let people also see how beneficial MNS is for them❤

  • @akshaythorat2146
    @akshaythorat2146 29 дней назад +33

    जय मनसे 🙏❤️

    • @WAGH6789
      @WAGH6789 29 дней назад +1

      बीजेपी ने वाफ्फ बोर्डाचे अनुदान दिलं त्यातूनच हा नवीन उद्योग चालू केला असेल
      राजू गुजराती हृदय सम्राटाने वफ बोर्डाच्या अनुदाना बद्दल विचारावे😂😂

  • @darshanajadhav1719
    @darshanajadhav1719 16 дней назад

    महाराष्ट्रात जर मराठ्यांचा राज्य हवं असेल तर मनसेला साथ द्या. राजकारणी जर पार्ट्या बदलू शकतात तर जनतेने का बदलू नये. या सगळे मराठी एकत्र आणि द्या राज साहेबांना साथ आणि आपला महाराष्ट्र वाचवा.

  • @latikasave6570
    @latikasave6570 21 день назад +1

    राज ठाकरे 🙏
    राज ठाकरे हेच खरे शिवसेनेचा वारस . बाळा साहेबां च्या वीच्याराचे आहेत. आज मराठी माणूस राज ठाकरे च्या पाठीशी खबिर उभी राहिली एकदा तरी त्याना निवडून दया . मग बघच
    हे असले प्रकार करण्याची हिमत कोणी करणार नाही.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏

  • @thetrigon
    @thetrigon 28 дней назад +11

    ज्याने हे tshirt भारतात ऑर्डर केले त्यांची लिस्ट काढा आणि त्या सगळ्यांची चांगली खोलून मारा , खातात भारतातच आणि गुणगान गातात भिकारिस्तानचं

  • @yatishpadwal620
    @yatishpadwal620 29 дней назад +27

    जय मनसे चांगल काम केलं तुम्ही , भारत माता की जय ❤

  • @sahilmhatre7335
    @sahilmhatre7335 19 дней назад

    मनसे चे खुप खुप आभार याच्यावर कारवाई केल्या बद्दल..

  • @humanbeing2947
    @humanbeing2947 21 день назад

    राज साहब ठाकरे zindabad। MNS zindabad।

  • @arunkumarsingh6196
    @arunkumarsingh6196 22 дня назад +1

    बिल्कुल सही किया आपलोग दिल से सलाम

  • @Rahul-oy9li
    @Rahul-oy9li 26 дней назад +5

    भारत पाकिस्तान सोबत क्रिकेट 9 जुन खेळला त्यात भारतीय खेळाडू पाकिस्तान चे खेळाडू सोबत हातात हात घेत होते त्या खेळाडू वर पण कारवाई करा

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 28 дней назад +11

    कोणी राज साहेबानां काहीही बोलो पण आज मुंबईमधे मनसेशिवाय पर्याय नाही.ऊबाठा आता या घटनेवर बोलणार नाही

  • @yogeshvyas9226
    @yogeshvyas9226 21 день назад

    एक नंबर 👍🤝👌👌 जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी 🎉

  • @omprakashchandra6520
    @omprakashchandra6520 22 дня назад

    धन्यवाद मनसे, मैं आपको नमन करता हूँ बिलकुल सही किया जो देश द्रोहियो को रोका पाक लोगों का समान भारत में किसको, क्या भारत में पाकिस्तानी रहते हैं?

  • @stephenmartis7028
    @stephenmartis7028 29 дней назад +5

    Good decision MNS...Not only tshirt actors should also be banned in our country coming from Pakistan...☝

  • @yogeshmali4943
    @yogeshmali4943 28 дней назад +3

    जय महाराष्ट्र 🚩

  • @vijaykarekar6688
    @vijaykarekar6688 22 дня назад

    छान काम केले, मनसेचे आभार.

  • @adityajain4695
    @adityajain4695 28 дней назад +11

    हे तर फक्त टीशर्ट आहे हळू हळू पाहा पुढे काय काय होणार आहे
    गजवा ये महाराष्ट्र
    गजवा ये हिंद
    गजवा ये भारत

  • @pavanrank4878
    @pavanrank4878 20 дней назад

    मनसे पार्टी को कोटि कोटि धन्यवाद

  • @DigambarKajalkar-hg1ul
    @DigambarKajalkar-hg1ul 29 дней назад +8

    दुकान बंद करा ॲक्शन घ्या.

  • @user-er7uq9el5o
    @user-er7uq9el5o 29 дней назад +7

    मतासाठि राजकारण करणारे कुठे गेले

  • @rameshjadhav1280
    @rameshjadhav1280 22 дня назад

    एक दिवस खरच हे महागात पडणार आहे मोठी किंमत आपल्याला मोजावी
    लागेल सावध रहा

  • @sanjaynimbalkar703
    @sanjaynimbalkar703 23 дня назад +1

    हा मनसे चा माज, कायदा हातात घेऊन स्वताला सुप्रीम समझने ,महाराष्ट्राची इमेज़ खराब करने । जनता यानला कधीही सत्तेवर आणनार् नाही ।

  • @pradipkasbe8909
    @pradipkasbe8909 29 дней назад +10

    Jai manse saheb

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 28 дней назад +3

    म्हणूनच मला मनसे आवडते .हि हिंमत फक्त तेंच करू शकतात. आणि ते सरकार मध्ये असणं आवश्यक आहे. हे मनसे ने सांगितले नाही तर सर्व सामान्य माणसाला काहीच कळणार नाही. आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमच्या वरहे हल्ले करतात आणि आमचे काही भाडखाऊ निर्लज्ज नेते त्यांचं समर्थन करतात !म्हणूनच मनसे कोणालाही नको आहे अगदी हलकट उद्धवला सुद्धा आपला भाऊ नको पण बाकी नालायक मांडीवर घेऊन बसला आहे!

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 23 дня назад +1

    ताबडतोब Ban करायला पाहिजे कंपनी .
    क्षणाचाही विलंब लावु नका😡

  • @sagar7490
    @sagar7490 22 дня назад

    Great Work by MNS कार्यकर्ता🔥👍

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 28 дней назад +7

    मनसे ला वक्फ बोर्डाला दिलेल्या पैश्या बद्दल काही प्रोब्लेम नाही का?
    जिथे सुपारी आणि हफ्ता तिथे मनसे...

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 23 дня назад

      खोट पसरवल जातय, कशाला दिले त्याचा अभ्यास कर

  • @swapnilpowar257
    @swapnilpowar257 29 дней назад +7

    मस्त काम केल 🚩🚩🚩

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 23 дня назад +1

    राज साहेब एकटे कुठे कुठे पोहोचतील हा पण सत्ता त्यांच्या हातात दया बघा कसे सगळ्यांना सुतासारखे सरळ करतील हा एकच माणूस असा आहे ज्याच्यात दम आहे बाकी सगळे सत्तेच्या खुर्चीसाठी भुकेले आहेत

  • @ajaymistry429
    @ajaymistry429 21 день назад +1

    Sir, I understand Marathi little bit. But I was crying while seeing yor support for India. It would be better if Team of India not playing cricket with Pakistan until all terrorists attacks are stopped. Vande Matrum.

  • @snehalpatil601
    @snehalpatil601 28 дней назад +3

    हे विधान सभेला जागे झाले आहेत..

  • @nileshrane280
    @nileshrane280 29 дней назад +7

    What about Pakistani Onion we are eating since 1year😂

    • @hrushikeshkhairnar4813
      @hrushikeshkhairnar4813 24 дня назад +1

      You are eating pakistani onions???

    • @nileshrane280
      @nileshrane280 23 дня назад

      @@hrushikeshkhairnar4813 apmc market मे जो दलाल बैठे हैं उनको पूछलो

    • @abhishekdwivedi7216
      @abhishekdwivedi7216 23 дня назад

      Lidesh in dreams
      Don't be laudia😂

    • @nileshrane280
      @nileshrane280 23 дня назад

      @@hrushikeshkhairnar4813 ask to Market Dalal, Pakistani onions, Iranian Apples, Chinese electric equipments,

    • @Chinakumari1953
      @Chinakumari1953 22 дня назад

      Pakistani onion does not come ,but 10 days before Hindus suffered attack becoz of secular Hindus like u