I am not saying hate Raj Thackeray or abuse him I am simply saying, don't fall for him. He is a very clever person who invokes sentiments ....... and don't forget he has a very good and cozy relationship with Pawar's useless daughter since his college/school days. Rest u understand what i mean Too much of anything is too bad in the long run ....... he is a black sheep to divide Hindus
राज ठाकरे जी आपण केलेल्या भाषणानी खूप काही साध्य होणार ह्यात १००% विश्वास आहे. आपण असेच आम्हाला मार्गदर्शन व प्रेरित केल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद. शत् शत् नमन 🙏🙏🔱🗡️⚔️
Grow up, he raises some issues and once he gets his shares from the other political parties or businesses he dumps those issues. Marathi people are fed up of his bol bacchan giri. Even Balasaheb kicked him out of Shiv Sena. Nowadays he has become parrot of bjp, bjp is using him to break the Shiv Sena vote bank. Once they are in power bjp will throw him just like they did with Shiv Sena.. Maharastra politics has become jokers constituency..
@@DIVINE741Hz That's how Politics works, my friend, no one is a friend in politics. Politics is done to gain personal benefits, nothing wrong in that. That's every human nature to be on top. No politician is there to work for country, even if u join the politics u will try to fill ur pockets first.
ती नक्कीच होईल कारण ही काळाची गरज आहे. न भांडण करता न दंगली करता सभेतून जे सर्व जमाती साठी योग्य असेल ते होईलच अशी राज ठाकरे साहेबाना काही विनंति आहे. जय महाराष्ट्र
Dil bhar gaya aor Khoon khaol gaya yaar ye Speech sun k .. Raj Thackrey ne ekdam bilkul sahi bola h ek ek shabd 😘😘😘😘😘 Bal Thackrey Saheb ka Garv aor Shivaji maharaaj ka Asli beta 😍😍😍😍🤩
काय दलिंदर आहे तू ,,,,ना कळत मानस तुम्ही ,,,तुम्ही गु खाता हा ,,,,अरे ६०० मजिदी फक्त संभाजी नगर मध्ये आहे ,,,,,तर महाराष्ट्र तर दूर राहिला ,,,,आणि राज ठाकरे हिंदु धर्म पाहिले काय बोले ,,तुम्हाला फक्त विरोध करायचा आहे ,,🚩 जय शंभुराजे
@@dattasavant1445 barobr bhawa, hE sale secular ahe bhawa sale fakt arkshan, deshat ky chalale ahe kahich mahit nhi gharat ghusun rahtat fakt pub g khelat..
सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे खरोखरच उतरावे असे वाटत असेल तर हनुमानचालिसा मशिदीसमोर लावू नका याने फक्त हिंदु मुस्लिम दंगल होईल, तर हनुमानचालिसा सर्व पोलिस स्टेशन,तहसिलदार कार्यालये,जिल्हाधिकारी कार्यालये,विधानसभा भवन,मंत्रालय इमारत यां समोर रोज पाच वेळा हनुमानचालिसा लावा.
महाराष्ट्र मध्ये हे खूप दिवसांनी हिंदुत्वचं वादळ आलं आहे फक्त सगळ्यांने जात विसरून सपोर्ट करा कारण जाती पेक्षा हिंदुत्व सर्व श्रेष्ट आहे,अभि नही तो कभी नही,🚩जय श्री राम🚩🙏
महागाई वर बोला साहेब केंद्र सरकार;भाजपा वर चकार शब्द नाही;लोकांना रोजगार नाही;उगीच हिंदू मुस्लिम करून तरुण मुलांना भडकऊ नका.तयांना रोजगाराची खूपच गरज आहे
I see him as a Bala Saheb Thackeray. Living in Maharashtra since 2015 we need leaders like him. Marathas should vote him and give him a chance to run the govt in Maharashtra. I’m sure he will the one of finest CM of India not only Maharashtra. I likes his decision making power and straight forwards to tell the people what do I want to do?
What was the decision taken by him that benefitted Maharashtra? He just know how to provoke nonsense people by doing hate speach. He and his family will remain safe. Now somebody has paid him some money and asked him to do so and he is doing that.
@dkeditz420 So what is the pecularity of Marathi, Maratha, whatever it is. Do you have a language to speak? Or are you using the same Hindi letters to write something in your language?
साहेब तुमचं राजकारण कालबाह्य झालाय, लवकर जागेवर या नाहीतर आमच्या सारखी वैचारिक तरुणाई फक्त मनोरंजन म्हणून भाषणं ऐकेल आणि मतदान मात्र दुसऱ्या लाच देईल .💐
महंगाई वर बोला सर पूर्ण महाराष्ट्र पेटवू, सर्व नेत्यांना पेटवू, सामान्य जनतेचे प्रश्न हाती घ्या, आपली इमेज सांभाळा 👍🙏💐🌺जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद 🇮🇳
इथेच चुकते भावा... हिंदू आणि हिंदवी अस्मिते बद्दल कोणी बोल्ले तर आपल्याला गरीबी, बेरोजगारी, महगाई, आठवते... हे सवाल आघाडी सरकार ला विचार... भारत हिंदू राष्ट्र आहे विसरुन चालणार नही
सध्या सगळयात महत्वाचं एकच विषय वाटतंय तो म्हणजे सामान्य जनतेच्या हिताचा ,पोटा पाण्याचा, व महागाई,व बेरोजगारी. भोंगे आज ना उद्या उतरतील.लोकांनी कोणीही फालतू गिरी करू नका 4 तारखेला जर उद्या हिंदू मुस्लिम दंगल झाली तर राज ठाकरे ला संरक्षण भेटेल मरणार तर आपणच आहोत.
राज ठाकरेंनी हिंदू मुस्लीम दंगल घडावी म्हणून सभा घेतली वाटते पण एक लक्षात ठेवा जर महाराष्ट्रात दंगली झाल्या तर त्याला जवाबदार राज ठाकरेच असेल उगीच थोबाड वर करून मिडिसमोर बोलु नको
यांची पंचवीस वर्षापासून सभा आहे हे उत्तम वक्ते आहेत त्यांचा कार्यक्रम काहीच नाही हे सतत विचार बदलत असतात त्यामुळे यांना मते कोणी देत नाही मराठी तरुणांना वाईट मार्गाला लावणे दंगली करायला लावणे हे यांचा उद्योग
Maha Rashtra means Great & Most Powerful Desh, is part of our Great Country Bharat. Marathis welcome everybody to their State for fortune, YES, no one ever gone back empty handed, disappointed as well. We love & respect them.
राज साहेब...चुकीचा इतिहास सांगु नका...शिवाजी महाराजाची समाधी महात्मा ज्योतिराव फुले ह्यानी शोधुन काढली आणि १८७० मध्ये प्रथम शिवाजी महाराजाची त्यावेळी फ्क्त १६ रू.लोक वर्गणीतुन जयंती साजरी केली ...हवे तर गुगल वर सर्च करु शकता ..आणि जरा महात्मा ज्योतीराव फुले ह्यांचा इतिहास सुध्दा वाचा
किती शोकांतिका ही आज पण जाती आणि धर्माचा आधार घ्यावा लागतो ह्यांना राजकारण करताना ... काम नाही केली आयुष्यात की असले करावं लागत ... ह्यांनी ह्याची सगळी हयात मुंबई मध्ये बसून घालवली म्हणून ह्याच्या वरती ही वेळ आली ... आणि आज लागले ह्याच्या वर टीका कर ह्याला काय म्हण त्याला काय म्हण ... स्वतःच्या पोराला उतरवा अगोदर रस्त्यावरती दंगा करायाला मग बाकीच्यांना सांग...
@@shafikm.7065 barobar दादा ..पण ह्यांना हा दंगा घडवायचा आहे मुद्दाम चालय हे कारण आता इलेक्शन येतेय ना जनतेच्या नजरेत हिरो बनून जिंकायचे त्यांना ...पण राज ठाकरे ना एक विचारावं वाटते की जेंव्हा तुमचे काका आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते तेंव्हा पासून च नव्हे तर त्याच्या आधी पासून मशिदी वर भोंगे आहेत .बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कधी अशी भडकवण्याचा ,किंवा भोंगे उतरावे असे वादग्रस्त भाषण कधीच केले नाही .ह्यांना फक्त दंगा घडवायचा आहे दुसरे काहीच नाही कारण ह्यामध्ये त्यांचे काहीच वाईट होणार नाही मरतील ,लढतील,एक मेकांचे दुश्मन होतील एकत्र राहणारे गरीब हिंदू,मुस्लिम .ह्यांचे काहीच जाणार नाही .अरे जो स्वताच्या घरच्यांचा झाला नाही तो आपला काय होईल हे गरीब जनतेने ओळखले पाहिजे ह्यांच्या भाषणाला बळी पडू नये ही विनंती🙏🏼.
खुप छान राजसाहेब जर तुम्हाला आम्ही राज्यकर्ते बनवल तर तुम्ही शिवाजी महाराजानं सारखा राज्य चालवणार का तेवढी पात्रता आहे का तुमची. सत्तेत आल्यावर सर्वात आधी आम्हाला रेशन मोफत देऊ नका पण सर्वाना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत दया.
@@RS-is1hs तुला माहिती का अशे व्यकतव करायला किती हिम्मत लागते आहे का तुझ्या कोणत्या नेता मधे अशी हिम्मत मुस्लिम संघटना देशाबाहेर किती आहेत माहीत ना नशीब समजा hindtuva च नेतृत्व करत आहे कोण तरी आणि तुम्ही असाल बोलता अमित ठाकरे ल पाठवा पुढे...अरे टोल आंदोलन राज साहेब स्वतः गलेते तेव्हा बघ तिथे काय झालं जावून सांगतो तुम्ही पुढे व्हव म्हणून काय घाबणारे रे वाटले कां तुला
कोणता पक्ष काही का म्हणेना पण छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय आज निवडणूक प्रचार होऊच शकत नाही. एवढी ताकद छत्रपती नावात आहे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
Shivaji maharajanni muslmanan sathi masjidi bandun dilya Ani he bga aajc rajkaran Raj thakrec sagal ulat Kay mne Hinduc naav getat Aho hotel made tumhi ka musalmanac jevnala pasnti kartat
माझी सर्व मुस्लिमांना विनंती आहे की भोंगे काढावेत...... बघुया दुसरा मुद्दा काय काढतात हे..... जनतेला ला पण कळले पाहिजे की धर्मा च्या नावाखाली मूर्ख बनवत आहे त हे लोक.....
*It's not related...* *Universal Civil Code is very very important. It's clearly mentioned in Article 44 of Constitution. B. R. Ambedkar also gives speech in favor of UCC in Parliament. Those who do dalit politics they will be in trouble to oppose it. After implementation of UCC Government should implement 2 Children Policy effectively. In future, many jobs will taken over by Machines. And Retail Industry will completely changed or collapsed across world. If people don't wake up it will be disaster. Population control should be highest priority. Government should immediately stop giving free ration and other benefits to those family who refused to respect 2 Child Policy. India has almost 140 crores of people. But actually 80-90 CR is enough. India has limited resources. India can't give good education, health, job and security to this massive population. Due to this extra population Government puts so much tax burden on middle class. Support those political parties who support UCC.*
काही बोलता राव अमीत काय आपल्या लेकरांन सारखा बिनडोक थोडाच आहे त्याचा बापचं त्याच्या भविष्याचा विचार करतो, आपण आपल्या मायबापाचचं ऐकत नाही अन् त्यांना विचारतं सुध्दा नाही ते मेले की जिवंत आहेत
सभे च्या शेजारची अजाण थांबवता आली नही याला.. चालला महाराष्ट्राचे भोंगे बंद करायला😂 मंदिर असो मस्जिद असो आम्हाला प्रॉब्लेम नाही काहीच.. आरती पण आणि अजाण पण . दोन्ही मूड फ्रेश करतात❤️
@@AP-oj7ek shirsha netrutwa barobr ahe pn stanik patlivr mns la Gunda party samjtat lok tyamul mat milat nait tyana .... kai farak padel ki nai kai mahit nai ...
@@iproudtobeindian1900 aa gaye lande aag lagane mughlo ki najayaj aulad.. raj sirf un logo ke khilaf tha jo yaha ake up jaise gundagardi karte the ,baki up ke logo ke nahi.. warna aaj itne majority me nahi reh rahe hote up ke log aram se yaha.. Raj ka kaam ab Yogi ji kr rahe hai...
लोकसंख्या कमी करा आधी...... सगळ्यांना कळलंय आता महागाई का होती आहे....... हम दो हमारे 5-6 बंद करा.... 😂😂😂ऍटोमॅटिक महागाई कमी होईल.... आपण कमावतो किती आणि घरी लोकसंख्या किती असावी याच भान प्रत्येक कुटुंबातील लोकांना समजलं कि महागाई 4-5 महिन्यात आटोक्यात येईल.... बघा जमतंय का...... नाही जमत तर जिथं स्वस्त असेल तेथे जा आणि राहा.... तुम्हाला कोन अडवतो तेच बगतो..इन्शाअल्लाह.... 🤩🤩🤩🙏🏼😂😂😂😂😂🤩बोला.......... आमीन....... आमीन 😲😂😂😂
यांचे यैका आणी कार्यकर्त्यांनो तुम्ही जा जेल मधे आई बापाच्या कष्टाचा पैसा खर्च करून करा कोर्टाच्या वार्या जश्या टोलबंदी आंदोलनात यांनी केली सेटलमेंट आणी गुन्हेगार करले कार्यकर्ते यांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना वारयावर सोडले.
काही लोक असतातच चांगला रस्ताला गतीरोधक 😂😂 तु राज ठाकरे बदल भीती का बाळगून आहे तुझ्या घरी अवैध संपत्ती आहे ❓का का भडकावतोस आहे लोकांना आमची तयारी आहे तु घरी बस मुस्लिम लीग मध्ये जा
तूझ्या सारखे बोलणारे होते म्हणून तरी देशावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले...त्या वेळी पण तूझ्या सारखे फक्त स्वतः पुरता विचारा करणारे होते...आत्ता आमचा महाराष्ट्र अडचणी मध्ये आहे..आम्हाला एकत्र यावाच लागेल
छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माननीय ज्योतिराव फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे हे सर्व आणि इतर अनेक महापुरुष महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या सर्वांना सारख मान द्या, कोणीपन एकच श्रेष्ठ नाही
लोक येतात भाषण ऐकतात, चने फुटाणे खाऊन आपल्या घरी जातात पण निवडणुकीत कुणीही मत देत नाही😂😂😂 अस कस चालेल साहेब ४-५ नगरसेवक घेऊन किती दिवस अशे कीर्तन करणार😪😁😆😂😂
No he is not political he is hindutava person ... U know my brother & sister sleeping well in house he is tell all them get up n look Ur dharma us desh KO hamne Kia Diya he or kisko ham de Rahe Hain .. bas hame ek juth Hona he wohi bata Rahe Hain Apne Raj Thackeray sir.... Jay hind jay Maharashtra
The candidates picked by MNS earlier were central left to extreme left with little credibility (poor public image with criminal background). If they field centre right to right candidate with good and clean public image then they'll win for sure.
he raises some issues and once he gets his shares from the other political parties he dumps those issues. Marathi people are fed up of his bol bacchan giri. Even Balasaheb kicked him out of Shiv Sena. Nowadays he has become parrot of bjp, bjp is using him to break the Shiv Sena vote bank. Once they are in power bjp will throw him just like they did with Shiv Sena.. Maharastra politics has become jokers constituency..
@@jayBharatiraanga6425 मुळात त्यांना बुद्ध धम्म दिलाय तर कशाला इस्लाम स्वीकारावा, सवर्ण हिंदूंच्या त्रासापासून वाचायचे आहे तर बौद्ध बनले असते किंवा नास्तिक बनले असते पण इस्लाम घेऊन आणखी खड्ड्यात गेले
Ye to plan hai raj thakreka...isko to sirf dil jitke vote lena hai uske bad maharashtra me dange Q nhi ho jate isko ghanta kuch fark nhi padne wala likh lo....
सोंगाड्या नंबर 1 दादा कोंडके यांना पण आनंद झाला असेल, राज साहेब तुम्ही ठाकरे आहात, दलाल म्हणून काम नका करू, येणारी जनता ठाकरे म्हणून येत आहेत, एवढं लक्षात असुद्या
टोलनाक्याचा मुद्दा संपला फायदा झाला नाही,उत्तर प्रातीय लोकांना त्रास दिला फायदा झाला नाहीप्रत्येक दुकानावर मराठी पाट्या लावला गोधंळ घातला फायदा झाला नाही..राजकीय फायदा नाही पण तुमचा आणि ठराविक नेत्यांचा फायदा..।आता नैराश्येतून भोंगे उतरवा म्हणून"भोग्यातूनच"भाषण.....जय महाराष्ट्र.।
हे भाषण म्हणजे गोरगरिबांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी चे नक्कीच नसून केवळ समाजात दूही निर्माण करणे आहे. समाज आता बहीरा,मुका आणि आंधळा नाही. जी व्यक्ती कालपर्यंत मोदींच्या नावाने बोंब ठोकत होता ती व्यक्ती आता मोदी च्या छत्रछायेखाली आली त्यामागे ईडी सीबीआय ची धास्ती. पण हे जास्त काळ टिकणारे नाही.
Every Proud Marathi Citizen all Hindus (Even Buddhist, Jains, Sikhs as their Faith's are from India) should join him he is like Shivaji Maharaj to unite under one flag Saffron.
तोच दरारा " तोच रुबाब" तोच कणखर आवाज 🚩🚩 वंदनीय बाळासाहेब ठाकरे
मा: श्री राजसाहेब ठाकरे 🚩❤️🔥💥
I am from himachal… But i have supreme respect for Marathi people .. The warriors who stand firm in front of Mughals and wiped out them🚩🚩💪
तू तेरे हिमाचल मै देख bjp का जित्ना मुश्किल है.
Lavd 🍌🍆Mera Naya Bharat mahaan bina degree ke wishwa guru 🤣👏
@@koumei1709 bakh chu***ye
@@Analysis565 pakistan ka naam kitne baar lete ho din me ,😂
I am not saying hate Raj Thackeray or abuse him
I am simply saying, don't fall for him. He is a very clever person who invokes sentiments
....... and don't forget he has a very good and cozy relationship with Pawar's useless daughter since his college/school days. Rest u understand what i mean
Too much of anything is too bad in the long run
....... he is a black sheep to divide Hindus
राज ठाकरे जी आपण केलेल्या भाषणानी खूप काही साध्य होणार ह्यात १००% विश्वास आहे. आपण असेच आम्हाला मार्गदर्शन व प्रेरित केल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद. शत् शत् नमन 🙏🙏🔱🗡️⚔️
🤣🤣🤣🤣
आजपासून आता पासुन फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे सोबत....... मरेपर्यंत शब्द आहे माझा धन्यवाद डोळे उघडल्याबदल 🥰🥰🥰🥰🥰🥰
Ho ka...
भाऊ हे वाक्य विसरला नाही स कि
Respect & Salute to Raj Saheb 🙏🏼🙏🏼
Jai Hind Jai Mahrashtra 🙏🏼🙏🏼
Raj Saheb Thackeray - Voice of Hindu 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
राम कृष्ण हरी
Raj thakre Phakt bhaigiri zamte rajkaran nhi mhnun kon bhav pan dey na😂😂
@@kattapamama5798 kiti bhav detat te Mahim cha allah ukhadla var samajla
Thank You राजसाहेब तुमच्या या भूमिकेमुळे आमचा त्रास कमी झाला..रोज पाच वेळा ऐकण्याचा.. हाच stand कायम ठेवा 🙏🙏
Raj Thakre is a king of All hindus hearts 💓
Ghanta
Matlab tum mere bhai nhi ho Dushman ho mai muslim hoon toh 🥺
@@huzaifmokashi8473 no bro
@@riteshpatil8808 kya no samjha nhi
@@riteshpatil8808 agar insaan he nafrat karenge ek dusre se toh kaise chalega
राज ठाकरे आज जिंकलत मस्तच बोललात वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती मांडली त्याबद्दल आभार! आता होऊनच जाऊ दे माझा संपूर्ण पाठिंबा🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
One of the few based Hindu politicians left. The true heir to Balasaheb Thackeray's legacy.
Grow up, he raises some issues and once he gets his shares from the other political parties or businesses he dumps those issues. Marathi people are fed up of his bol bacchan giri. Even Balasaheb kicked him out of Shiv Sena.
Nowadays he has become parrot of bjp, bjp is using him to break the Shiv Sena vote bank. Once they are in power bjp will throw him just like they did with Shiv Sena..
Maharastra politics has become jokers constituency..
@@DIVINE741Hz That's how Politics works, my friend, no one is a friend in politics. Politics is done to gain personal benefits, nothing wrong in that. That's every human nature to be on top. No politician is there to work for country, even if u join the politics u will try to fill ur pockets first.
एक सभा बारामती आणि कोल्हापुरात झालीच पाहिजे.
Ho
yes
ती नक्कीच होईल कारण ही काळाची गरज आहे. न भांडण करता न दंगली करता सभेतून जे सर्व जमाती साठी योग्य असेल ते होईलच अशी राज ठाकरे साहेबाना काही विनंति आहे.
जय महाराष्ट्र
Ho nakkich
तु घेऊन जायन राज ठाकरे ला बारामती आणि कोल्हापूर ला घ्या सभा संभाना फक्त गरदी मतदानाला डिपाजीत जप्त
41:50 This was done on purpose.
Correctly said by Respected Raj Thackeray, all loudspeakers must be removed no matter what. I support this completely.
"जो जो समाज इतिहास विसरला.. त्याच्या पायाखालची भूमी सटकली... " राज ठाकरे
राज ठाकरेंनी स्वताच्या आजोबांनचा जर ईतिहास वाचला तर खुप बर होईल वाचून डोक ठिकान्यावर आल तर आल
@@sktushar1718 jra neat bghaych hota na bhashan mg samajle aste itihas bghitla ki nahi
@@sktushar1718 आबे ब्रिगेडच्या......राज जी नी याच कालच उत्तर दिलंय
Hmmm he barobar hai....
very good very naic speech
महाराष्ट्र मे बाला साहब का राज देखा राज को भि साथ देखा आज राज मे बालासाहेब देखा जय भवानी जय शिवाजी ज्य श्रीराम
नेता सुरक्षित राहील, त्याच्यासाठी रक्त उकळणाऱ्यांना त्रास होईल.
ऍडझव्या
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏 खुप छान कामगिरी ... भोंग्याचा आवाज कमी झाला
जय मनसे..साहेब आमच्या कडे नाही ..आवाज कमी झाला..
Dil bhar gaya aor Khoon khaol gaya yaar ye Speech sun k .. Raj Thackrey ne ekdam bilkul sahi bola h ek ek shabd 😘😘😘😘😘 Bal Thackrey Saheb ka Garv aor Shivaji maharaaj ka Asli beta 😍😍😍😍🤩
साहेब तुम्हाला मराठा समाजाचा हित पाहिजे असेल तर भोंग्या न बदल बोलण्या पेक्षा मराठा आरक्षण बदल बोला ....समाजाला खूप फैदा होईल.
Ani hy bongy baddal kon bolnar
Jar tuz ghar kuthe majjed javal aste tar tula.samjle.aste
काय दलिंदर आहे तू ,,,,ना कळत मानस तुम्ही ,,,तुम्ही गु खाता हा ,,,,अरे ६०० मजिदी फक्त संभाजी नगर मध्ये आहे ,,,,,तर महाराष्ट्र तर दूर राहिला ,,,,आणि राज ठाकरे हिंदु धर्म पाहिले काय बोले ,,तुम्हाला फक्त विरोध करायचा आहे ,,🚩 जय शंभुराजे
Are lavdyano tumch arkshan haklun lavlay mahavikas aghadi ne chutyano dole ughada 🤣🤣
@@dattasavant1445 barobr bhawa, hE sale secular ahe bhawa sale fakt arkshan, deshat ky chalale ahe kahich mahit nhi gharat ghusun rahtat fakt pub g khelat..
This is a turning point in Raj Thackeray and MNS politics!!
Raj thakre Maharashtra power full man 🔥🔥🔥💪🚩🚩🚩
11q
Bhade ke 10,000 aadmi voting mein 1 bhi seat nahin aati
Fox
Mhanje
Yahi thakre ji ek baar kisi ke dar se 3 din gahr se bahar nhi nikle the or wo the sardaar guro ji tempel ke sarch karo lo inki awkaat dikh jaygi
राजसाहेब ठाकरे यांचे १ मे २०२२ रोजी कडक भाषण संभाजीनगर
सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे खरोखरच उतरावे असे वाटत असेल तर हनुमानचालिसा मशिदीसमोर लावू नका याने फक्त हिंदु मुस्लिम दंगल होईल, तर हनुमानचालिसा सर्व पोलिस स्टेशन,तहसिलदार कार्यालये,जिल्हाधिकारी कार्यालये,विधानसभा भवन,मंत्रालय इमारत यां समोर रोज पाच वेळा हनुमानचालिसा लावा.
तस केल राज देश द्रोह हा चा ठपका लावतात्
Tu Marathi asun sudha ,,,tuzhya रक्त ससळत नाही का रे 🚩
Tu pan Izlam naavacha rakshasi majahad sweekarla kaa?
@@firsttimelove5578 to ahe marthi pn tuz sarka jatiwad nhi ahe to
एक दम छान कल्पना आहे
महाराष्ट्र मध्ये हे खूप दिवसांनी हिंदुत्वचं वादळ आलं आहे फक्त सगळ्यांने जात विसरून सपोर्ट करा कारण जाती पेक्षा हिंदुत्व सर्व श्रेष्ट आहे,अभि नही तो कभी नही,🚩जय श्री राम🚩🙏
100% करणार.... मराठा आता शरद ला टाकणार नाहि मत
👍🏻
jati gelya shivay dharm motha hot nahi itkechh tumhi jat visrt asal tr tumchya jati vyatrikt dusrya jatichya muli sobt lgn kra dharm apoaap stong hoil
मला वाटलं मुद्दा विकासाचा आहे पेट्रोल डिझेल गॅस बेरोजगारी वर आहे..हे तर BJP सारख दुसऱ्याच मुद्द्यावर बोलत आहे
Disha bhul karne ke liye to bheja hai
Right . I am a indian
Bhau aadhi hindu baddal kuni tari boltoy ....bolu de...petrol mahag aahe mhanun tu gaadi nako chaalau...
हे तर बि जे पी चाय प्रवक्ता आहे
@@yogpatil6631 भोंगे आत्ताच दिसले का साहेबांना BJP ने पाठवलेलं दिसतंय
Udhav Thackeray nko Only 👑 Raj Saheb Thackeray 🚩 मि जातिने मराठा नही हे 🚩 राज साहेब भाषण 1 नंबर 🚩 जय शिवराय 🚩jay Shree ram 🚩
ED लय वाईट😂😂😂🤣🤣🤣...काय होतास तू काय झालास तू😁😁😁😁😁
🤣🤣🤣🤣😂😂😂
😂😂💯
😂😂
Mi changla modichi khili udawat hota pan achanak ED explosive device modine majhyawar fekala itka ghabarlo ki jhopet pan jay modi jay modi karto.
@@meriawazsunobyfaqira4813 😂😂😂😄😄
महागाई वर बोला साहेब केंद्र सरकार;भाजपा वर चकार शब्द नाही;लोकांना रोजगार नाही;उगीच हिंदू मुस्लिम करून तरुण मुलांना भडकऊ नका.तयांना रोजगाराची खूपच गरज आहे
एकदम बरोबर आहे दादा
दादा कुणीही आला तरी तेवढा विकास होत नाही मग राजसाहेब काय वाईट आहेत, एकदा संधी दिली पाहिजे.
Nitin boshle bhau tumhi kiti thikani apply kel ahe sanga tari mla …tumhi ka berojgar zale
Hum 2 hamare 30 म्हणून महागाई आहे
हजार वेळा बोलले आहेत तेव्हा ऐकू नाही आला वाटतं आणि जे सत्तेत आहेत त्यांना जाऊन विचारा
I see him as a Bala Saheb Thackeray. Living in Maharashtra since 2015 we need leaders like him.
Marathas should vote him and give him a chance to run the govt in Maharashtra. I’m sure he will the one of finest CM of India not only Maharashtra.
I likes his decision making power and straight forwards to tell the people what do I want to do?
What was the decision taken by him that benefitted Maharashtra? He just know how to provoke nonsense people by doing hate speach. He and his family will remain safe. Now somebody has paid him some money and asked him to do so and he is doing that.
Bhaiye Fir se maar maar ke Bhagaye jaoge Maharashtra se.Ruko jara.....BHAITYA🤣🤣🤣🤣🤣🤣
@dkeditz420 So what is the pecularity of Marathi, Maratha, whatever it is. Do you have a language to speak? Or are you using the same Hindi letters to write something in your language?
We will vote only for Sharad Pawar
@dkeditz420 When you write your name in Hindi and then in Marathi, what is the difference you can see?
Super power man second King 👑 of Maharashtra young janretion
शिवाजी महाराज यांच्या जयंती सगळ्यात पहिली महात्मा फुले यांनी केली
Thakare thakur ankhi sampatti kuthun ali?
Amhi maharashtra madhli ka nahi mothe zalo.
Yenar kal dakhavnar.
खरंय
साहेब तुमचं राजकारण कालबाह्य झालाय, लवकर जागेवर या नाहीतर आमच्या सारखी वैचारिक तरुणाई फक्त मनोरंजन म्हणून भाषणं ऐकेल आणि मतदान मात्र दुसऱ्या लाच देईल .💐
आजपर्यंत हेच होवून राहलं तेच तर ह्यांना समजत नाही
BJP ni sponcer केलेल्या सभा आहेत
हकीकत हीच आहे साहेबांच्या भाषणालाच लोक जमा होतात बाकी मत मात्र दुसर्यांना देतात
🤣🤣🤣🤣🤣
Napkin hatat ghya.
महंगाई वर बोला सर पूर्ण महाराष्ट्र पेटवू,
सर्व नेत्यांना पेटवू,
सामान्य जनतेचे प्रश्न हाती घ्या, आपली इमेज सांभाळा 👍🙏💐🌺जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद 🇮🇳
To good meri bro.
Jay Maharashtra jay hind jay shivaji shuvra
खरच का ये उद्या पेटवायला
😅🤣🤣🤣🤣🤣
हिंदू फक्त महागाई वर बोलणार फ्री कुठे मिळते का
हिंदू बांधवांना जागे करण्यासाठी खूप खुप धन्यवाद साहेब👏👏👏
ज्यांना महागाई, बेरोजगारी, रस्ते, शाळा इ. विषयी ऐकायचं आहे त्यांनी मनसेची ब्लू प्रिंट पहावी..🔥🔥 जय महाराष्ट्र 🙏🙏🕉️🚩
हिच ब्लू प्रिंट आता परत राज ठाकरे ने पहावी
Nice joke
९ मार्च २००६ स्थापन फक्तं १६ वर्ष सेटिंग करून पैसे कमावले आणि आता बाकी मुद्दे सोडून भोंगा घेतलाय हाती
@@r.pgaming4322 🤣🤣 ekdam correct ahe, I Agree
Blue print ahe? Plans ahet? Mag lokk kaay bhongyanne martayet kaay. Ann, vastra, niwara, aarogya, shikshan, rojgaar hya paiki ek tari shabd aala ka hyanchya tondabaher.
ना हनुमान चालीसा ना अज़ान की बात किजिए।
भारत की अस्मिता के लिए राष्ट्र गान की बात किजिए।।
Ha he pan barobar aahe
Pehle bhongga utaro
Aap Gazwa-e-hind Karo uska kya
व्वा 🙏🇮🇳
@@rampratappatel8853 Bhai what's app aur brain wash University se bahar aao. Kuch din pehle Gujarati bhagao mission bhi chalu kiya tha
आज काल सर्व राजकारणी धर्माचं राजकारण करत आहे, कोणालाही बेरोजगारी,आर्थिक महागाई ,शिक्षण ,दारिद्र्य यावर कोणीही बोलत नाही.आपणही त्यांच्या मागे फिरतो
Yeah MVA is doing that 🤣🤣🤣
MVA made maha above London 🤣🤣🤣
Stupid nonsense, MVA banned Hanuman chalisa
इथेच चुकते भावा...
हिंदू आणि हिंदवी अस्मिते बद्दल कोणी बोल्ले तर आपल्याला गरीबी, बेरोजगारी, महगाई, आठवते... हे सवाल आघाडी सरकार ला विचार... भारत हिंदू राष्ट्र आहे विसरुन चालणार नही
Right
tuzhya sarkhe loka nuste lalchi astat fakta swatacha baghycha noukri mili ki desh jaude khadyat.
@@kirurathod1983 Bharat Hindu rashtra nahi secular rashtra aahe adhi samvidhan vach mag kalel ki ha desh konachya bapacha nahi
Raj is now famous all over India. Soon, he would be world-famous.
ऐकणारे खरे अभिनेते, ऐकतात सर्व पण निवडून काही देत नाहीत. 👍👍👍
😂
😂😂
पण यावेळेस अस होणार नाही येणाऱ्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजप मनसे महायुतीचा मुख्यमंत्री 100% बनणार आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ha nivad nukicha prashn nahi.
ani he bina niwadlya mntri zhale tyacha kay.
सध्या सगळयात महत्वाचं एकच विषय वाटतंय तो म्हणजे सामान्य जनतेच्या हिताचा ,पोटा पाण्याचा, व महागाई,व बेरोजगारी. भोंगे आज ना उद्या उतरतील.लोकांनी कोणीही फालतू गिरी करू नका 4 तारखेला जर उद्या हिंदू मुस्लिम दंगल झाली तर राज ठाकरे ला संरक्षण भेटेल मरणार तर आपणच आहोत.
Mhanun ekatra ya....Shatrunna parkha
Raj thakare ghart basnar aani marr
Tumhala nokrya kadhya milnar... tumchya jagi Muslim na seat milat ahe....hindu jage ho....
बरोबर बोलतोस भावा हे नेते नुसते भांडणे लावण्याचे काम करत आहेत
राज ठाकरेंनी हिंदू मुस्लीम दंगल घडावी म्हणून सभा घेतली वाटते पण एक लक्षात ठेवा जर महाराष्ट्रात दंगली झाल्या तर त्याला जवाबदार राज ठाकरेच असेल उगीच थोबाड वर करून मिडिसमोर बोलु नको
एखादी सभा शेतकर्यांसाठी घ्या आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दया
इतक्या वर्षी शेतकरी , मराठा आरक्षण , महागाई विषयी बोलत होते आवाज नाही आला का तुला आता भोंगा वाजला तसा आवाज आला
Sattadharyanna vichara na
are kelya satta konchi ahe Sharad and udhhav and soniya chi ..Tyanna ha prashn vichar
Vote jyana dilat tyana vichara....
Vote nahi deta yet, pun bolayla hawa...
Pawar chi chata ajun
जर इतिहास रचायचा असेल तर, जातिभेद नष्ट करुन इतिहास रचा, म्हणजेच जो नागरिक जातिभेद नष्ट करेल त्याच नाव इतिहासात १००%👍
Right
Right agdi babrobr
🙏
Khar ahe Tai
Right👍👍
यांची पंचवीस वर्षापासून सभा आहे हे उत्तम वक्ते आहेत त्यांचा कार्यक्रम काहीच नाही हे सतत विचार बदलत असतात त्यामुळे यांना मते कोणी देत नाही मराठी तरुणांना वाईट मार्गाला लावणे दंगली करायला लावणे हे यांचा उद्योग
इतर पक्ष काय करतायत
Waah, aani baramatikar barach barobar marga dakhavtat aahet vatta?😂😂😂
अगदी बरोबर छान फार छान आपण लिहिलेलं खूप छान आहे पण इथून पुढे जंगली आपण नाही करणार कारण काय हे आपल्या जीवावर संरक्षणामध्ये हिंन ड
Right
हे मात्र खरं आहे
भोंगे राजकारण करण्यापेक्षा एवढी महागाई का झालेली आहे या साठी पण राज ठाकरे यांनी बोलावे सामान्य जनता महागाईने होरपळून निघाली आहे
Sattet ahet tyana bola re
@@omkarjoshilkar1959 sahi bola
Hum 2 hamre 30 म्हणून महागाई आहे
hyla fkt matadanach padl aahe mahagaeich tyla kahi nahi padl karan ...
Zavadapana Kami Kara madam
राजकारणी ही एक वेगळीच जात आहे, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन स्वतःची पोळी भाजून घ्यायची
Kahi Ambedksrnche koni Gsndhi n che koni Nehru nche naav gheoon mothe zale tyaat ajun he tyat tyani konta paap kela
Vote karnare aapan aani bhajtay dusra ??
Jasi janta tasa raja
Baki shahu phule chya navane bhajtayat 🤪🤪🤪
पण पवार मात्र शिवरायांवर खोटा खोटा ईतीहास सांगुन जातीयवाद पसरवून पोळ्या भाजत आहेत.
I Am Not Secular
I Am A 🚩KATTAR HINDU🚩
🚩JAI HINDUTVA🚩
⚔️JAI BHANDARI⚔️
DUE RESPECT IS BHID ME SE 20% log b Raj Thakre ko vote nahi kartey hai .. TRUE REALITY OF POLITICS … If you like your leader then vote for him 🇮🇳
Aab history badlegi 😀👍
@@jiteshbalid1786 agdi barobar history badalnar
90 nhi krte Bhai aur aage bhi nahi
और नही भी करना चाहिए🙈
Only udhav thakre
पेट्रोल mahagal गॅस दर गगनाला भिडले त्यावर बोला लोक हुषार झाली आहेत भोंगा chalisa कश्याला
Shaith ghoda lagel ,,hlu hlu dharam sampel apla kltey ka
तुझा पगार नाही का वाढला रे रस्ते नाही का झाले ते सत्तेत बसणारे लोकांना विचार जाब याचा
महागाई वर् फक्त् साहेबनी बोलायच का khasdar aamdar kashala aahet??
Tumchya gharasamor masjid havi hoti
Ha prash tumhala padla nsta
Atta athawla mhagaavi
एकही तरुण भडकून जाऊ नका .. करिअर, जॉब , शिक्षण, ह्याकडे लक्ष द्या... उगाच कार्यकर्ते बनू नका...सगळे खोटे असते.
Did you say the same thing when pawar held meeting in the rains
It is reality ... True line
Brobr bolla bhava
Correct
Bhadku naka pn durlksha pn karu nka ... Mudda barobar ahe ...ani aple purvaj pn asech bolle aste tr apn pn atta rahilo nasto .... Jage tari vha ...nahitr nantar ashkya hoil
Maha Rashtra means Great & Most Powerful Desh, is part of our Great Country Bharat. Marathis welcome everybody to their State for fortune, YES, no one ever gone back empty handed, disappointed as well. We love & respect them.
Tula marathi bolta tari yete kare jhatu?
राज साहेब...चुकीचा इतिहास सांगु नका...शिवाजी महाराजाची समाधी महात्मा ज्योतिराव फुले ह्यानी शोधुन काढली आणि १८७० मध्ये प्रथम शिवाजी महाराजाची त्यावेळी फ्क्त १६ रू.लोक वर्गणीतुन जयंती साजरी केली ...हवे तर गुगल वर सर्च करु शकता ..आणि जरा महात्मा ज्योतीराव फुले ह्यांचा इतिहास सुध्दा वाचा
Correct
100% right
Barobar aahe
खर आहे
Are dada bandli bloat hote Saheb.
किती शोकांतिका ही आज पण जाती आणि धर्माचा आधार घ्यावा लागतो ह्यांना राजकारण करताना ... काम नाही केली आयुष्यात की असले करावं लागत ... ह्यांनी ह्याची सगळी हयात मुंबई मध्ये बसून घालवली म्हणून ह्याच्या वरती ही वेळ आली ... आणि आज लागले ह्याच्या वर टीका कर ह्याला काय म्हण त्याला काय म्हण ... स्वतःच्या पोराला उतरवा अगोदर रस्त्यावरती दंगा करायाला मग बाकीच्यांना सांग...
Right bhau ata paksh vachvnayche prytn chalu ahet raj sahibanche
@@shafikm.7065 barobar दादा ..पण ह्यांना हा दंगा घडवायचा आहे मुद्दाम चालय हे कारण आता इलेक्शन येतेय ना जनतेच्या नजरेत हिरो बनून जिंकायचे त्यांना ...पण राज ठाकरे ना एक विचारावं वाटते की जेंव्हा तुमचे काका आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते तेंव्हा पासून च नव्हे तर त्याच्या आधी पासून मशिदी वर भोंगे आहेत .बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कधी अशी भडकवण्याचा ,किंवा भोंगे उतरावे असे वादग्रस्त भाषण कधीच केले नाही .ह्यांना फक्त दंगा घडवायचा आहे दुसरे काहीच नाही कारण ह्यामध्ये त्यांचे काहीच वाईट होणार नाही मरतील ,लढतील,एक मेकांचे दुश्मन होतील एकत्र राहणारे गरीब हिंदू,मुस्लिम .ह्यांचे काहीच जाणार नाही .अरे जो स्वताच्या घरच्यांचा झाला नाही तो आपला काय होईल हे गरीब जनतेने ओळखले पाहिजे ह्यांच्या भाषणाला बळी पडू नये ही विनंती🙏🏼.
💙💙💙
YEAH MVA BANNING HANUMAN CHALISA
And u people... MVA exceeded development??🤣🤣🤣
@@techster8650 what did U want to say 🤔🤔
खुप छान राजसाहेब जर तुम्हाला आम्ही राज्यकर्ते बनवल तर तुम्ही शिवाजी महाराजानं सारखा राज्य चालवणार का तेवढी पात्रता आहे का तुमची. सत्तेत आल्यावर सर्वात आधी आम्हाला रेशन मोफत देऊ नका पण सर्वाना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत दया.
Chatrapati Shivaji maharajanchi jaga genyavmchi layki nahi ahe ye 2 kavdiche rajkarnanchi ye fkt lokanna lutnyasathi astat
Right
लाचार होऊ नका.राज ठाकरे यांच्या मनगटात दम आहे
साहेब आमच्या लातूर जिल्हातील उदगीर येथे एक सभा घ्या........
मी मनसे सेवक ❤🚩🚩🚩🚩🚩🚩
फक्त एक सभा घ्या ❤🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🥰😘😍❤
जय महाराष्ट्र 🚩
पहिला भोंगा तुम्ही स्वतह् आणि दुसरा अमित ला काढायला चढा तेही एकही सुरक्षाकर्मी शिवाय. मग इतरांना आवाहने करा साहेब.
अगदी बरोबर भाऊ
ते रस्त्यावर उतरले ना कोणाचं राहणार नाही समजलं ना
Are bhonga tar kadtil pan bakichi lok masjid padtil
@@Arjun-qz3ue आता पण ते कोणाचेच नाहीयेत. आधी शिव्सेनेचे होते, मग NCP चे आणि आता BJP चे. तुमच्या सारख्याना रस्त्यावर आणावयाचे काम चालू आहे.
@@RS-is1hs तुला माहिती का अशे व्यकतव करायला किती हिम्मत लागते आहे का तुझ्या कोणत्या नेता मधे अशी हिम्मत मुस्लिम संघटना देशाबाहेर किती आहेत माहीत ना नशीब समजा hindtuva च नेतृत्व करत आहे कोण तरी आणि तुम्ही असाल बोलता अमित ठाकरे ल पाठवा पुढे...अरे टोल आंदोलन राज साहेब स्वतः गलेते तेव्हा बघ तिथे काय झालं जावून सांगतो तुम्ही पुढे व्हव म्हणून काय घाबणारे रे वाटले कां तुला
कोणता पक्ष काही का म्हणेना पण छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय आज निवडणूक प्रचार होऊच शकत नाही. एवढी ताकद छत्रपती नावात आहे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
मग काय तुझं नाव घेवु का
मुसलमान चा नाव घेतल्याशिवाय बोल।
खोटं आहे तुझं
आज पूर्ण पक्ष राष्ट्रवादी शिवाजी महाराज चा आहे ना मग ते आता ते का घाबरतो
Shivaji maharajanni muslmanan sathi masjidi bandun dilya Ani he bga aajc rajkaran Raj thakrec sagal ulat Kay mne Hinduc naav getat Aho hotel made tumhi ka musalmanac jevnala pasnti kartat
राज साहेब ....जर आपण हिंदुत्वाची ध्वजा अखंड हाती घेणार असाल... तर समस्त हिंदू समाज आपल्या पाठीशी उभा असेल...... जय श्री राम 🙏🙏
🙌🙏 तुम्ही अत्यंत बरोबर आहातं 👍
माझी सर्व मुस्लिमांना विनंती आहे की भोंगे काढावेत...... बघुया दुसरा मुद्दा काय काढतात हे..... जनतेला ला पण कळले पाहिजे की धर्मा च्या नावाखाली मूर्ख बनवत आहे त हे लोक.....
अरे यांच्याकडे काय आहे....तेच आणि आपल महाराष्ट्राचं जास्त अवघड आहे....एक नेता जाती जातीत भांडण लावतो आणि दुसरा धर्मा धर्मा मध्ये
Alpsankhyak mhnt mhnt 25 koti chya war gela tari pn lad purwale jatat aaple nahi chalnar te...he hindu rashtra ahe aani hindu dharmacha abhiman ahe aamhala 🚩👍
@@akshaykulkarni2479 kaahi honar naahit
tumchya sarkhe samjdar lok...tumchya kaum madhe far kami aahet. hatachya bota var mojnya itake.
Last 15 minutes were dope!❤️
👍
Absolutely 💯
I see what u did there 🌝
*It's not related...*
*Universal Civil Code is very very important. It's clearly mentioned in Article 44 of Constitution. B. R. Ambedkar also gives speech in favor of UCC in Parliament. Those who do dalit politics they will be in trouble to oppose it. After implementation of UCC Government should implement 2 Children Policy effectively. In future, many jobs will taken over by Machines. And Retail Industry will completely changed or collapsed across world. If people don't wake up it will be disaster. Population control should be highest priority. Government should immediately stop giving free ration and other benefits to those family who refused to respect 2 Child Policy. India has almost 140 crores of people. But actually 80-90 CR is enough. India has limited resources. India can't give good education, health, job and security to this massive population. Due to this extra population Government puts so much tax burden on middle class. Support those political parties who support UCC.*
Ekdam Correct .. He became a Burning Lava 😎😎🤩
*We All Here for This **35:20* 📢📢📢
Jay Bhavani Jay Shivaji 🚩
🚩🛕🚩🪔 जय श्री राम 🚩🛕🚩🪔 जय हिन्दू राष्ट्र 🚩 वंदे मातरम 🇮🇪
सभा खूप छान झाली,ऐकायला पण भारी वाटले ,पण मत नाही देऊ शकत , सॉरी
Nigh
M tujhi aai ghal
तुझी आई चालेल मला
अमित ला पाठव कशाला मराठा, हिन्दू दलित आणि ओबीसींच्या मुलांना असले कामे करायला लावतो ?
कडक भाऊ उत्तर
काही बोलता राव अमीत काय आपल्या लेकरांन सारखा बिनडोक थोडाच आहे त्याचा बापचं त्याच्या भविष्याचा विचार करतो, आपण आपल्या मायबापाचचं ऐकत नाही अन् त्यांना विचारतं सुध्दा नाही ते मेले की जिवंत आहेत
To ahe mst ac mdhe baykocha bocha chatat... To ksa yeil ekde
पुढे व्हायला एकही बामण,मारवाड्याचं लेकरु नाही , ज्यांच्या घरी एक दिवसांची खायची सोय नाही असेच ह्यात जास्त आहेत
लोकांना काय आवडते हे गर्दी वरून कळते त्यामुळेच अश्या लोकांचे दिवस चांगले आहेत कष्टकर्यांविषयी कोणाला काही पडले नाही
Tuzya adnavtch gadhav ahe tyala tu tri kay karnar sopan bhadvya
😏😏😏🤔🤔🤔
तेच तर, पावसाळ्यात महातारयाला बघून माणूस पिघळून गेला आठवण आहे ना बुवा😂
@Eiblis allah iblis ko nahi pehchan paya Raj thackrey ko kya pehchanega.
Bhashan sirf sunne aate hai vot koi nhi deta
लाऊड स्पिकर हा सामाजिक विषय आहे ; हा धार्मिक विषय नाही. या मताशी मी सहमत आहे.
अरे पण अश्याने दंगली घड़तील .. याच्या मुलाचे भवितव्य सुरक्षित आहे.. बहुजनांच्या मुलांची अख्खी पीढ़ी बरबाद होईल
Nai hoat ata dangli...department is top tight..maa chodege police sab ki
मग हनुमान चालीसा न लावता नाशिक ढोल लावा ....
@@rangari01 vichar badla dangli ka hotil..te nit sangun aikt ny mhanun na.hindu mhanun tri changla vichar kara nahitr he asc niyam todt rahtil yacha pude khup trass hoil.
Sagle bhonge band zale phije without permission wale
chattrapati maharaj give identity to marathi people
....💚🚩💥
सभे च्या शेजारची अजाण थांबवता आली नही याला.. चालला महाराष्ट्राचे भोंगे बंद करायला😂
मंदिर असो मस्जिद असो आम्हाला प्रॉब्लेम नाही काहीच.. आरती पण आणि अजाण पण . दोन्ही मूड फ्रेश करतात❤️
😂😂😂
😂😂👍
Ho re chutmarike ruk thoda tera hagna bhi bandh hoga
येताना शंखनाद करून आला होता ,तेव्हा त्रास झाला नाही का
Lokana aaj kaal entertainment pahije. Jyana khara wattay bhonga saglyat motha issue ahe deshstla, tyani mendu tapasun ghyava. Hyancha swatachya claim nusar bhonga dharmik vishay nahiye tar tyani mandira varun pan utrayla sangitla asta.
साहेब... ह्यातले फक्त 10% मतदान मिळाले तरी आजची सभा धन्य म्हणायची...
कळतय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे.
Cast fitur hai bhai
Baramati lobby wale hai
@@AP-oj7ek shirsha netrutwa barobr ahe pn stanik patlivr mns la Gunda party samjtat lok tyamul mat milat nait tyana .... kai farak padel ki nai kai mahit nai ...
महागाई कशी कमी करता येईल.नोकऱ्या कश्या भेटतील ह्यावर बोला.काही होणार नाही.
Jyana nivdun dilas tyanchyakde mag nokrya
Tu ghari bas
Ho ka..te Sharad Pawar bolatat ka
राज ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री आहेत ...बाळासाहेबांची प्रतिमा त्यांच्यात आहे ..शिवाजी महाराजांचं प्रत्येक सभे मध्ये उल्लेख साहेब करतात 👏
Nakali
स्वतः जाऊन भोंगे उतरवा साहेब नाही तर अमित ठाकरे ला सांगा गोर गरीब मुलांवर केसेस लावून त्यांचं आयुष्य बरबाद नका करू.
1nambar bhav
Right bro
Tumhala hanuman chalisa yete ka
Tumhi swata mhna hnuman chalisa aadhi tumhala yete ka te bgha
Love for this man from devbhoomi ❤️
Main bhi kyoki kuch saal pehle yeh u. P bihari aur sharma surname ke logo ko maharashtra se bhaga raha tha😉
@@iproudtobeindian1900 aa gaye lande aag lagane mughlo ki najayaj aulad.. raj sirf un logo ke khilaf tha jo yaha ake up jaise gundagardi karte the ,baki up ke logo ke nahi.. warna aaj itne majority me nahi reh rahe hote up ke log aram se yaha.. Raj ka kaam ab Yogi ji kr rahe hai...
साहेब महागाई मुळे सर्व जनता त्रस्त आहे च्यावर बोला
Population kami kara. Loud speakers ha avaj kami kara proper school madhe ja. Mag bagha. Nahitar Pakistan Afghanistan ekdum swast aahe tikde ja
लोकसंख्या कमी करा आधी...... सगळ्यांना कळलंय आता महागाई का होती आहे....... हम दो हमारे 5-6 बंद करा.... 😂😂😂ऍटोमॅटिक महागाई कमी होईल.... आपण कमावतो किती आणि घरी लोकसंख्या किती असावी याच भान प्रत्येक कुटुंबातील लोकांना समजलं कि महागाई 4-5 महिन्यात आटोक्यात येईल.... बघा जमतंय का...... नाही जमत तर जिथं स्वस्त असेल तेथे जा आणि राहा.... तुम्हाला कोन अडवतो तेच बगतो..इन्शाअल्लाह.... 🤩🤩🤩🙏🏼😂😂😂😂😂🤩बोला.......... आमीन....... आमीन 😲😂😂😂
Ata paryant Bhav tari kami jast jhale pn ata ataa paryant bhonge kami zale ka Nahi. Ankhi jast jhale mhanun ya vr boln padl
What a speech 🤩
What a Leader 💯
ED वाले: चला एक केस बंद 😁
Pan pawar sahebanchya navin cases open 🤪🤪🤪
Siddharth shinde nice right 👍
Pakya kahich karu shakla nahi... white watla 😂🤣... Jai shree Ram 🚩
यांचे यैका आणी कार्यकर्त्यांनो तुम्ही जा जेल मधे आई बापाच्या कष्टाचा पैसा खर्च करून करा कोर्टाच्या वार्या जश्या टोलबंदी आंदोलनात यांनी केली सेटलमेंट आणी गुन्हेगार करले कार्यकर्ते यांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना वारयावर सोडले.
तुझ्या घरी कोणी आलय रे...बर झालाय तू आता आहेस मागे राहिला असता तर... अवघड होते
Rajsahebansathi Kahipan, jai manase
काही लोक असतातच चांगला रस्ताला गतीरोधक 😂😂 तु राज ठाकरे बदल भीती का बाळगून आहे तुझ्या घरी अवैध संपत्ती आहे ❓का का भडकावतोस आहे लोकांना आमची तयारी आहे तु घरी बस मुस्लिम लीग मध्ये जा
तूझ्या सारखे बोलणारे होते म्हणून तरी देशावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले...त्या वेळी पण तूझ्या सारखे फक्त स्वतः पुरता विचारा करणारे होते...आत्ता आमचा महाराष्ट्र अडचणी मध्ये आहे..आम्हाला एकत्र यावाच लागेल
Tu gharat bss bhai tu nako karu kahi
खुपच सुंदर मत आहे राज ठाकरे (साहेब) यांचे सर्व नेते यांचे पण असेच विचार असायला पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
Even being a north indian , raj saheb tumhi yug purush aahot, mazhe samarthan marnya paryant tumhala raahnaar 🙏 har har mahadev 🚩
Lavda yug purush sala nautanki hai aur tum jaise north indian k vajah s hamare community badnam hai is sale k kabhi vote nhi karna chahiye
गोड बोलून बोलून काही दिवसांनी हा देश विकला जाईल...आणि हे अनेक नेते हेलिकॉप्टर वरून तुम्हाला टा टा करून परदेशात जाणार ....आम्ही भारतीय जनता...
भाऊ तुम्ही कुठे राहतात ,,,
छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माननीय ज्योतिराव फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे हे सर्व आणि इतर अनेक महापुरुष महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या सर्वांना सारख मान द्या, कोणीपन एकच श्रेष्ठ नाही
Are shivaji maharaj 1600 cha ani baki sagle 1900 cha pude aale ahet
He te ekach saheb baba sa..... mhannaryana pahile jaun sang
महाराज होते म्हणून बाकिचे आले
Tu kashala devala mahamanvaan sobt compare krtoy
@@akash7.064 बरोबर भाऊ
लोक येतात भाषण ऐकतात, चने फुटाणे खाऊन आपल्या घरी जातात पण निवडणुकीत कुणीही मत देत नाही😂😂😂 अस कस चालेल साहेब ४-५ नगरसेवक घेऊन किती दिवस अशे कीर्तन करणार😪😁😆😂😂
😂😂😂😂
लायकी नसणारे अशेच बोलणार 😂
@@amitpatil1713 😅😅😅
Tujya sarkhe aastat na 200 rupee gheon dusryala mat karayala
😂😂
This man Raj thakre speech very well ,but election time people always forget him.
No he is not political he is hindutava person ... U know my brother & sister sleeping well in house he is tell all them get up n look Ur dharma us desh KO hamne Kia Diya he or kisko ham de Rahe Hain .. bas hame ek juth Hona he wohi bata Rahe Hain Apne Raj Thackeray sir.... Jay hind jay Maharashtra
*when election comes he always take sabhas 😅*
The candidates picked by MNS earlier were central left to extreme left with little credibility (poor public image with criminal background). If they field centre right to right candidate with good and clean public image then they'll win for sure.
he raises some issues and once he gets his shares from the other political parties he dumps those issues. Marathi people are fed up of his bol bacchan giri. Even Balasaheb kicked him out of Shiv Sena.
Nowadays he has become parrot of bjp, bjp is using him to break the Shiv Sena vote bank. Once they are in power bjp will throw him just like they did with Shiv Sena..
Maharastra politics has become jokers constituency..
he is joker 🤣🤣🤣
जातपात मानीत नाहीत मग तमाम हिंदु बाधवं म्हनण्यापेक्षा तमाम भारतीय शब्दप्रयोग वापराना
Gapp re
बाळा धर्म हा आहेच रे... जात पात कुठून आली? भारतात च हिंदू राहतात इतक्या संख्येने .. आफ्रिकेत नाही.. आणि हिंदू ही जात असेल तर मग अभ्यासाची गरज आहे😁🤣
Tyachya madhe bhartiya mhananyachi himmat nahi... 🤣
हिंदू जात नाही धर्म आहे
@@mahavirk8197 bharat = hindu and hindu = bharat.
तुम्ही काय केलं साहेब छत्रपती शिवाजी महाराजांसाठी??
ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला त्याच्या पायात पडले तुम्ही...
राज ठाकरे साहेब तुम्ही भजपचा भोंगा आहे हे आज मनापासुन पटल
राज साहेब म्हणजे आपला जीव
हिंदू धर्मात सगळे एकसमान ठेवा, कशाला जातील लोक सोडून
Kahi samanta nahi ya dharmat. Chutyagiri aahe, ucch neech, sattashe sath jaati, neech pana, yache aajoba swata mhanayche, dusryana chyutyat kadhtat
Muslim Moolniwasi Ahaet Buddhism Mae Gharvapsi Karloo 💙📢👌🇮🇳
@@TheJetsho br br lay shahan ahes rahude id change krun lande firtat
@@jayBharatiraanga6425 मुळात त्यांना बुद्ध धम्म दिलाय तर कशाला इस्लाम स्वीकारावा, सवर्ण हिंदूंच्या त्रासापासून वाचायचे आहे तर बौद्ध बनले असते किंवा नास्तिक बनले असते पण इस्लाम घेऊन आणखी खड्ड्यात गेले
@@jayBharatiraanga6425 shett
अमित ठाकरे आज पर्यंत कुठल्या मस्जिद समोर हनुमान चालिसा लावायला का गेला नाही ? त्याला ठेवा जपुन . आणि गरिबांच्या मुलाना पोलिस केस मध्ये अडकवा....
तुमच्या वाकड्यान तरी कुठे गरीबांच कल्याण केलय.आयुष्यभर पैसे खाल्ले.
Ye to plan hai raj thakreka...isko to sirf dil jitke vote lena hai uske bad maharashtra me dange Q nhi ho jate isko ghanta kuch fark nhi padne wala likh lo....
शाहीन बाग च्या वेली त्या लोकांनी तुझ्या सारखी गांडू गिरी नाही केली. शेपूट घालू नका. नाही जमत ते accept करा.
अडकु नको मित्रा 🙏🙏🙏चालीसा आणि भोग्यात 😞😞😞 नेत्याच कोणी नाही मरत त्यांनी पेटवल्याल्या🔥🔥🔥 दंग्यात.
👍😍 right brother
@@chetanshinde7043 mag laxde tula bhosaktil danglit...tevha kalel.
Correct.
👍👍👍
G8 leader.. His speech always motivate... He is not against any religion but law should be above everyone. Everyone should support him.
सोंगाड्या नंबर 1 दादा कोंडके यांना पण आनंद झाला असेल, राज साहेब तुम्ही ठाकरे आहात, दलाल म्हणून काम नका करू, येणारी जनता ठाकरे म्हणून येत आहेत, एवढं लक्षात असुद्या
टोलनाक्याचा मुद्दा संपला फायदा झाला नाही,उत्तर प्रातीय लोकांना त्रास दिला फायदा झाला नाहीप्रत्येक दुकानावर मराठी पाट्या लावला गोधंळ घातला फायदा झाला नाही..राजकीय फायदा नाही पण तुमचा आणि ठराविक नेत्यांचा फायदा..।आता नैराश्येतून भोंगे उतरवा म्हणून"भोग्यातूनच"भाषण.....जय महाराष्ट्र.।
Ekahi nivdun alela aamdar nahi, mimicry, bhatanchi chataychi, dusre kahi nahi. Itihas itihas jama jhala aahe
11:52 goosebumps 😊👍
what a speech sir
jai hind jay Maharashtra.......
जो गरिबाच्या हितासाठी कार्य करतो तोच खरा
गरीब जनतेच्या मायबाप
Only Uddhav Balasaheb Thackeray ...
Only shivsena...........
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हे भाषण म्हणजे गोरगरिबांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी चे नक्कीच नसून केवळ समाजात दूही निर्माण करणे आहे. समाज आता बहीरा,मुका आणि आंधळा नाही. जी व्यक्ती कालपर्यंत मोदींच्या नावाने बोंब ठोकत होता ती व्यक्ती आता मोदी च्या छत्रछायेखाली आली त्यामागे ईडी सीबीआय ची धास्ती. पण हे जास्त काळ टिकणारे नाही.
@@prasadchature1993 किती दरिद्री विचार रे तुझे
This man Raj thakre blowing double trumpet,no dought he is good speaker,but his all efforts always go in vain.
@@prasadchature1993
😮
🍌
स्वतःच्या घराला "सायलेंट झोन" बनवा आणि दुसऱ्याच्या दारावर भोंगे वाजवा!!!!
😒😒😒
Mag nit aaika mag kay bollet raj saheb te samjtil
@@omkarjoshilkar1959 तूच ऐक तुझ्या साहेबाला...
खरय हे फक्त राजकारणासाठी आणि दंगली घडवण्यासाठी करतायत .
@@siddheshchavan2642 mag kashala Bolto tu bhadvya
जाती पाती चे राजकारनाला देशात जागा नाही साहेब लोकांच्या रोजगाराच्या विषयावर बोला ,महागाई वर बोला देशाचे वाटोळे करू नका,
Right
Bakichya state madhe 105 ne petrol ani ithe Maharashtra 122 ar kut neun tevlay maza Maharashtra
@@dilipsuryawanshi754 diliprav.... ata tar manya kartay na petrol ne 100 par keli mhnaje mahagai chi zal tumhalahi bastya....
@@somethingnew7258 amchya kade electric gadi ahe tay mule kay vatat nay
@@somethingnew7258 hoy manun tarr amhi hya Maharashtra sarkar la vichartoy .
Sir, u r the most valuable asset of India 🙏
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि देवाच्या नावावर कधी मतं मागायची नसतात मतं स्वताःच्या कर्तुत्वावर मागायची असतात
4 तारखेला चाहापाणी नास्ता मिळनार फ्री फ्री पोलीस स्टेशन आँफर आहे सवँ कायँकत्याना लड्डू पेडा मिळनार 😂😂😂😂
तुझ्या घरच्या सगळ्यांना घेऊन जा
😂😂😂😂😂 भैया जे काही म्हणशील ते तुझे नियंत्रणात राहील 😂
अंध भक्त चा समोर ये कधी
Tujhe sarakhe janmala aale ,,, te pan free free free madhi,,,chu
Tuzya aaila zawala andh bhakt tevha tuza janm zala😂
आता नीट डोळे उघडून पाहा आणि ऐका ..आता तरी हिंदू उठा जागे व्हा ..18 पगड जातीं चे म्हणजे आपण सारे हिंदू .. राज ठाकरे साहेब यांना खरच..खूप खूप धन्यवाद..
Every Proud Marathi Citizen all Hindus (Even Buddhist, Jains, Sikhs as their Faith's are from India) should join him he is like Shivaji Maharaj to unite under one flag Saffron.