माई तुम्ही धन्य आहात 👋👋 तुम्ही कणखरच नाही तर तुमची निर्णय क्षमता आहे म्हणून तुम्ही एवढे मोठे कार्य करू शकलात नाही सोपे नाही ञिवार प्रणाम मला माझ्या आईची आठवणीने वडील एक वर्षा पूर्वी च आई गेली खुप कष्टाने आम्हाला मोठे केले आता ती सुखाच्या वेळी विविध आजाराने निधन झाले खुप खुप छान होती पण ती आमच्यात नाही हे च दुख आहे पण प्रेरणा देणारे हात गेले माई तुम्हाला शतःश नमस्कार 👋👋👋👋👋
माई सर्वच जन स्वतः साठी जगतात पण तुम्ही दीन दुबळ्यांची आई झालात ही खूप महान गोष्ट आहे अशी प्रेरणा सगळ्यांना मिळायला पाहिजे कारण प्रत्येकजण हा समाजाचं देणं लागतो. U r really great mai
🙏.... Tumhi maz role model ahaat maai... Mala pan aayushyat tumchasarkhach kahitari karaych ahe.... Je mala nahi bhetat te mazasarkhya dusrya mulinna dyaychay.... Thanks maai
मानवांमानवांत मायबापाच म्हणजेच मैत्रिच नात का? असाव.कारण हेच नात अस असत की, तळहातावरच्या फोडासारख लेकरांना जपणार हे ऐकमेवच नात असत. अस नात मानवामानवात जर असल तर प्रत्येक मानवि ह्रदय मन प्रत्येक मानवि ह्नदय मनाला जपल्याशिवाय राहणार नाहि.फक्त मानवि ह्नदय मनाचा हळूवारपणा जाणण्याचि गरज फक्त आहे.
जय गणेश जय जिजाऊ जय शिवराय जयशभुंराजे माई तुम्ही च जिजाऊ. सविञी.झाशीराणी.अहिल्या देवी संतबहिनाबाई.संत मुक्ताई माई तुम्हाला देवाने चांगले काम करण्यात पाठवले ते तुम्ही सत्य केले माई तुम्हाला पाहिले कि मीपणा. अहंकार गळून पडतो माई तुम्ही एक शक्ती आहात माई तुम्हाला महाराष्ट्र नमस्कार करतो कु.गणेश रोहिदास शेलार
सिंधुताई तुमचं भाषण ऐकून मनात खूप जोश येतो. रक्त खवळत स्त्रीयांवर होणारे अन्याय बघून. तुमची जीवन कहाणी ऐकून तर मन हेलावून जात. दुःख दुःख म्हणतात ते याच्या पेक्षा वेगळं कोणतं !!खरच तुमच्या कार्यालय मनापासून सलाम. तुमच्या पासून खूप स्रिया प्रेरणा घेत असणार यात शंका च नाही.
उल्हास कोटकर संपर्क :
Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com
'उल्हास कोटकर' यांच्या RUclips चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा.
ruclips.net/user/kotkarulhas
Facebook Profile 1 - facebook.com/ulhaas.kotkar
Facebook Profile 2 - facebook.com/ulhas.kotkar.77
----------------------------------
Facebook Page - facebook.com/ulhaskotkar/
Instagram - instagram.com/kotkar_ulhas/
Twitter - twitter.com/ulhaaskotkar
Linkedin - www.linkedin.com/in/ulhaskotkar/
----------------------------------
Blog - ulhaskotkar.blogspot.com/
Podcast - anchor.fm/ulhas-kotkar / ulhaskotkar.buzzsprout.com/
Telegram Channel - t.me/UlhasKotkarAcademy
Website: - ulhaskotkar.com/
----------------------------------
IG TV - instagram.com/kotkar_ulhas/channel/
Dailymotion - www.dailymotion.com/dm_034682f84ff19dc12f544933aef418e4
Vimeo - vimeo.com/ulhaas
उश
Uj
Mvg
Anathachi Aai shindhu Tai sapkad koti koti Naman Aai
Hi
माई तुम्ही धन्य आहात 👋👋 तुम्ही कणखरच नाही तर तुमची निर्णय क्षमता आहे म्हणून तुम्ही एवढे मोठे कार्य करू शकलात नाही सोपे नाही ञिवार प्रणाम मला माझ्या आईची आठवणीने वडील एक वर्षा पूर्वी च आई गेली खुप कष्टाने आम्हाला मोठे केले आता ती सुखाच्या वेळी विविध आजाराने निधन झाले खुप खुप छान होती पण ती आमच्यात नाही हे च दुख आहे पण प्रेरणा देणारे हात गेले माई तुम्हाला शतःश नमस्कार 👋👋👋👋👋
सिंधूताई सपकाळ (माईंसाठी) माझ्याकडे शब्द नाहीत. जगन्मातेला माझा मानाचा मुजरा...
सिंधु ताई सपकाळ माईना माझा मानाचा मुजरा
ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा........! मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नावं महाराष्ट्र आहे बाबा....!
Dhanyawad mai aaj me tumch aatmcharitra aplya navryasobt aiklay ani tyani mazyashi changl bolnyachi suruwat keli mai
By updated CV
Great
माई
सर्वच जन स्वतः साठी जगतात पण तुम्ही दीन दुबळ्यांची आई झालात
ही खूप महान गोष्ट आहे
अशी प्रेरणा सगळ्यांना मिळायला पाहिजे
कारण प्रत्येकजण हा समाजाचं देणं लागतो.
U r really great mai
Kharach सिंधु आई तुम्ही महान आहात
Nita chavan 👌☝🏽👍nice
बापाच्या गरीबीला मुलगी झाकुण नेते , हे खुपचहृदयस्पर्षि वाक्य आहे. अभिनंदन माई
बापाची गरिबी झाकण्यासाठी मुलीचा जन्म आहे आणि देशाच्या वेदना झाकण्यासाठी स्त्रियांचा जन्म आहे Heart touching sentence ❤️❤️
Yes great
Nice
@@UlhaasKotkar '
@@UlhaasKotkar ,
Great 🙏
माई शतशः प्रणाम तुमच्या कार्याला !
माई तुम्ही ईश्वर चे रूप आहात नमन तुमच्या कार्याला
खरोखरच अनथाचि माय माउली आहेत तुम्ही माई धन्य झालो मि तुमचे शब्द एकूण धन्य तुमची जिवन यात्रा 🙏🙏🌹🌹
मा........ई! मा...ई ! मा..ई
खुप..च छान आहे. नवरा आणी बायको यांना सायकलची उपमा खुप-खुप छान अतिसुंदर पध्दतीने सायकल म्हणजे च आपला परिवार.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
0000
Thanks00
Mai mla tumchya sobt bolayc
Mai khup chan 👌👌👌Jay sadguru 🙏
Thanks
कल्पने पलीकडचा जीवन प्रवास. माई तुम्ही मा व ईश्र्वर आहात. महणून तुम्हाला माई हे संबोधन अगदी समर्पक आहे. you are really great Mai.
Mai ahet
Mai is gart fully jagt kup mans astt pan apla kone nast pan mai saglych mai ahet
Nice
1
Ox
Fg
Khupach prernadayi prawas aahe.Mai tumhala koti koti Naman
माई या जगातिल सर्वश्रेष्ठ आई
Khup chan...Thank u..
Thanks
खुप छान व प्रेरणादायी भाषण आहे.
जय जनार्दन (कोपरगांव) व्ही.एल.जी.
तुमच्या या जीवनप्रवासातिल सार एकल्यानंतर नक्कीच जीवनाचा अर्थ कलायला लागला तुम्ही खरंच ग्रेट आहात...🌷🙏🙏
Thanks
माई तुम्ही जी हाकिकत सांगितली ऐकून मन भारावून गेलो, माई तुम्हाला 🙏🙏
Gr8
तुम्हाला उदड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Yes great
माई साहिबा सलाम !
जय मातृशक्ति !!
🙏.... Tumhi maz role model ahaat maai... Mala pan aayushyat tumchasarkhach kahitari karaych ahe.... Je mala nahi bhetat te mazasarkhya dusrya mulinna dyaychay.... Thanks maai
Grand salute maai ❤️🎊🙏🏻❤️great work great woman 🙌🏻❤️🥰🙏🏻 माई♥️
You have wonderful speech mam
उत्तम संवाद साधला.
धन्यवाद ताईसाहेब.
Thanks
Great work Mai❤️
लई भारी✌✌✌✌✌✌✌✌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹✌✌✌✌✌✌✌महान महान कार्य
Great speech
Shabd ch nahit o mai ,kharach great ahat tumhi
सायकल..स्टोरी...आवडली माई..खुप हासलो.
पुडील वाठचालीस तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा....🙏
ध
Speechless....... experience can't imagine the tragedy of SINDHU TAI SAPKAL . Really beyond greatest beyond imagination .....
Thanks
नतमस्तक होऊन महाराष्ट्रातील आईला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बरोबर
Great anathanchi maai sindhutai sakpal
Mai You are really great दुसरो के लिये जिना यही जिंदगी हैं
Really Great mai
Ji ba i navryachi nahi ti jagachi aani deshachi kashi hou shikel
Maa kabi takti nahi maa bacoo ke liy hoati hai vo bacoo ki sprit hoti hai sindumai ke charono me pranam
Wow 👌👌👌👌👌👌nice speech sindu tai
Thanks
4
।व
Superb mai outstanding
Thanks
आख्या भारतीयांची आई सिंधुताई सपकाळ तुमच्या कामाला सलाम
मानवांमानवांत मायबापाच म्हणजेच मैत्रिच नात का? असाव.कारण हेच नात अस असत की, तळहातावरच्या फोडासारख लेकरांना जपणार हे ऐकमेवच नात असत. अस नात मानवामानवात जर असल तर प्रत्येक मानवि ह्रदय मन प्रत्येक मानवि ह्नदय मनाला जपल्याशिवाय राहणार नाहि.फक्त मानवि ह्नदय मनाचा हळूवारपणा जाणण्याचि गरज फक्त आहे.
खुप छान माई तुमचा एक मदतीने खुप मुलानची मदत झालीय मला खुप आवडेल तुमचा मुलगा बनायला so Great mai
सिंधुताई सपकाळ ऽमाई खरंच तुम्ही खूप ग्रेट आहेत
Yes
दिला मधे वेदना असल्या की आपोआप शब्द जुडतात आणि त्यात वाहत जाते। दिल बोलत माईच
Aai tuze shabady aiykun ashru thablecc nahi
Yes Gr8
Khup .....great aai
Wa sidutai majya jivanat tumacha sarkha Bashan aj prayant aikal nay wa super tai
माई....अनाथांची माई ,खूप खूप तुमच्या कार्याला अनंत सलाम..💐
खूप छान ताई...खुपच
Thanks
Very nice Jivan yatra God Aapko Aadhik Sakti Devo.
Sindutai sapkal tumhi great ahat aapli mule vina navryacha sath nastana mothi kartay garibitun thyachyasathi tumhi prerna aahat mi pun khup tras kadla mazya jivanat
खूपच सुंदर विचार आहे माई तुमचे
खरंच आई तुम्हि तुमचा सगळा इतिहास सांगितला आती मी पण भाऊक झालो आई ईतीहास विसरतो तो ईतीहास घडवत नाही धन्य आई
Yes great
Mai tumche shabd khup kahi skiaun jatat, great🙏🤘
Mai ,
Mala he bahgu mazya maici Athvan Aali 🙏🙏🙏🙏🙏
Kharach khup motivational speech aahe hya speech baddal sindhu tai che khup khup thanks.
Thanks
आई ही आईचं असते..... खुपचं सुंदर विचार मांडता माय..
खूपच सुंदर विचार आहे.
धन्यवाद
माई तु अनाथाची आई आणि देणेवाला दाता नजर नही आता है जयजयकार हो आदेश गुरुजी आदेश ओम नमो नारायण गुरूजी आपकी जयजयकार हो और आपके माता पिता की जयजयकार हो
1 number sindhutai sapkal
जय गणेश जय जिजाऊ जय शिवराय जयशभुंराजे माई तुम्ही च जिजाऊ. सविञी.झाशीराणी.अहिल्या देवी संतबहिनाबाई.संत मुक्ताई माई तुम्हाला देवाने चांगले काम करण्यात पाठवले ते तुम्ही सत्य केले माई तुम्हाला पाहिले कि मीपणा. अहंकार गळून पडतो माई तुम्ही एक शक्ती आहात माई तुम्हाला महाराष्ट्र नमस्कार करतो कु.गणेश रोहिदास शेलार
Yes Gr8
Devane pathavle mg tuza aaine navryla ka sobat ghetale nahi
पुढचा माझा जन्म अनाथ म्हणून व्हावा आणि माईंनी मला त्यांचा मुलगा मानावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना मनापासून
Mayi tumhala pranam🙏🙏🙏 very heart touching 😭
आपले कार्य खूप चांगले आहे आशा आहे की प्रत्येकजण आपल्या कामात मदत करेल हे फक्त माझे हृदयातून आलेले आशीर्वाद आहे देव तुला आशीर्वाद देईल
What a great speech!!!!
Salute to sindhutai sapkal👏👏👏🙏🙏🌹🌹🌹
Yes Thanks
खूपच छान माहिती दिलीत माई 🙏🙏🙏🙏
Nice tai 👍 congrats arrangements institute programs🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Nice mai
Thanks
mai good job salut masaallaha
मस्त सूत्रसंचालन...
🙏 Aai 👍
Gr8 Mam
Great Mai......
आमच्या पुढे तुमचा एक आदर्श आहे माई खूप खडतर प्रवास आहे तुमचा माई
सलाम आपल्या प्रवासाला माई.......
Mai khup chan 👍 👏 👏 👏 👏 👏
सलाम या माऊलीला
Great
धन्य तीमाउली
Nice Real story mai.salam
माई ग्रेट आहात तुम्ही सलाम तूमच्या कामगिरीला
🙏🙏🙏Ram Krishna Hari Mauli
माई खरच तुम्ही महान आहात
No
नमन करते माई सिंधुताई सपकाळ 🙏 🙏
माई तुमच्या कार्याला लाख लाख सलाम
Yes Gr8
सिंधुताई सपकाळे यांना मानाचा मुजरा
माई मनापासुन दंडवत🙏🙏🙏
RUclipsमुळे माई खुप जवळून पाहिल्या व साक्षात भेटल्याचे समाधान मिळाले धन्यवाद नमस्कार
आई खरच खूप ग्रेट आहात तुम्ही तुम्हाला अभिवादन
सिंधुताई तुमचं भाषण ऐकून मनात खूप जोश येतो. रक्त खवळत स्त्रीयांवर होणारे अन्याय बघून. तुमची जीवन कहाणी ऐकून तर मन हेलावून जात. दुःख दुःख म्हणतात ते याच्या पेक्षा वेगळं कोणतं !!खरच तुमच्या कार्यालय मनापासून सलाम. तुमच्या पासून खूप स्रिया प्रेरणा घेत असणार यात शंका च नाही.
माई, तुझ्या प्रामाणिक कार्याला सलाम. तू तर साऱ्या मनुष्य जातीचीच आई आहेस.
Upendra Surve माई तुमच्या कार्याला सलाम
🙏🙏🙏
Yes Gr8
@@chandrakantpawar1590 aaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
माई आणि त्यांच्या कार्याला सलाम
Thanks
माई तुमचं बोलणे ऐकले की खरच खूप प्रेरणा येते, anni kahi tari karave watate tumchya sathi, मला भेटायचे आहे तुम्हाला
Tai bolan aikan khup sop aahe ts vaga kahi garaj nahi vyakhyan aikaychi.aani kunacha bolyala bhulaychi
🙏🙏💐माई मानाचा मुजरा
आई......🙏🙏🙏
सिंधुताई सकपाळ (माई ) तुम्ही खरे देवांची अवतार आहात, राम कृष्ण हरी माऊली
Kahipan ha aata
Mai mla nambar dhana
No 1
माई सलाम तुमच्या कर्तुत्वाला जय जिजाऊ माता
👋👋👋
मस्त आहे जिथे विषय गंभीर असतो तिथे माणुस खंबीर पाहिजे तश ताई तुमचं जीवन .होत
Nice
अप्रतीम आहे कार्य तुझ मायी
Swati अप्रतिम तुमसे मनोगत स्वाति
Nice maai
Great work
माईंना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏
माई खरच तुमच्या सारक नाही पण तुमच थोडस गुण मला भेटले तर खुप बर वाटेल मला तुमच्या कार्यत मदत करायला आवडेल तुम्ही च खरच खुप ग्रेट आहात
Yes Gr8
Mai Khupach Chan sagta tumi Mazya mainna manacha mujara tumchya sarkhe vichar jr pratek mulit rahile tr Sagle boltil Eka gharat ek tri mulgi janmala yavi 🙏🙏
Khup chaan