अत्यंत महत्व पूर्ण अभ्यासपूर्ण माहिती बद्दल आपल्या सर्व लोकसत्ता वृत्तपत्र इले्ट्रॉनिक्स मीडिया समूहाचे मनापासून आभार आणि ह्या अश्या अनेक पुरातन इतिहासकालीन भूपृष्ठ व भूगर्भिय अवशेषांकडे जाणीपूर्वक सुरक्षित संरक्षित कसे होतील याकडे विशेष लक्ष वेधून समाजाचे तसेच शासन दरबारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 👍👍👍👌👌👌
Mumbaikars please start a petition on protecting these geological structures and publish the link on Loksatta, so that people living outside of India like me can also sign it! Though not Mumbaikar myself, I have spent a lot of time in Mumbai and love this series! Most of us know Mumbai as a financial and business hub but WELL DONE Loksatta for highlighting the historical and geological importance of Mumbai!
खुप खुप धन्यवाद सर 🙏 😊 मुंबई बद्दल इतके आश्चर्यकारक क्षण तुमच्या लोकसत्ता च्या माध्यमातुन अनुभवता येत आहेत, खरंच इतिहास आपणाला माहीत आहे का तर नाहीच, पण छान उपक्रम राबविण्यात येत आहे तुमच्या माध्यमातुन 😊 असे बरेच आश्चर्यकारक ठिकाण आम्हाला माहिती करुन देत रहा, पुन्हा एकदा धन्यवाद 🙏👍🏻
Gilbert hill was already decalred grade 2 heritage structure in 2007. I had learned that it is a monolith which was part of a ridge system. So what you said in video is wrong, gilbert hill is a monolith structure.
65 millions before Mumbai was part of Indian Island Before erruption of lava Sahyadri.Before that Dev and Danav made samudra Samudra manthan to get Amrut. And after doing so both sat at Nevase and other place north of Bihar at sea shore. Thus it is clear with geplogical evidance that there was Samudra Manthan done by Devas and Danavas.
गोष्ट मुंबईची ह्या दुसऱ्या पर्वात प्राचीन मुंबईची यात्रा करायला ज्ञानपुर्ण आनंद मिळतो आहे. दर्जेदार विश्लेषण.🙏🏻🙏🏻🙏🏻
देशातील लोकांना अशाच ज्ञानाची गरज आहे. सायन्स हेच खरं आहे. सायन्स हेच सत्य आहे.
खुपच अप्रतिम माहिती.👍👍👍🙏🙏याचे संरक्षण ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे
अत्यंत महत्व पूर्ण अभ्यासपूर्ण माहिती बद्दल आपल्या सर्व लोकसत्ता वृत्तपत्र इले्ट्रॉनिक्स मीडिया समूहाचे मनापासून आभार आणि ह्या अश्या अनेक पुरातन इतिहासकालीन भूपृष्ठ व भूगर्भिय अवशेषांकडे जाणीपूर्वक सुरक्षित संरक्षित कसे होतील याकडे विशेष लक्ष वेधून समाजाचे तसेच शासन दरबारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 👍👍👍👌👌👌
विनायक सर व्हिडीओ एकाहून एक सरस आणि माहितीपूर्ण झाले आहेत.
Mumbaikars please start a petition on protecting these geological structures and publish the link on Loksatta, so that people living outside of India like me can also sign it! Though not Mumbaikar myself, I have spent a lot of time in Mumbai and love this series! Most of us know Mumbai as a financial and business hub but WELL DONE Loksatta for highlighting the historical and geological importance of Mumbai!
Thank you for creating these unique videos on Our Mumbai! Keep on telling us such important n unique history of Mumbai!👌👌👏👏👏🙏
निवेदनशैली उत्तम!
खुप छान माहिती दिली सर पुरातन वस्तु जपुन ठे वायला पाहिजे👍👌👌
चांगली माहिती मिळाली. धन्यवाद !
खुप खुप धन्यवाद सर 🙏 😊 मुंबई बद्दल इतके आश्चर्यकारक क्षण तुमच्या लोकसत्ता च्या माध्यमातुन अनुभवता येत आहेत, खरंच इतिहास आपणाला माहीत आहे का तर नाहीच, पण छान उपक्रम राबविण्यात येत आहे तुमच्या माध्यमातुन 😊 असे बरेच आश्चर्यकारक ठिकाण आम्हाला माहिती करुन देत रहा, पुन्हा एकदा धन्यवाद 🙏👍🏻
सुंदर माहिती व नितांतसुंदर निवेदन
हे नष्ट करण्यासाठी राज्यकीय नेते आणि बिल्डर टपलेले आहेत????
कोल्हापूर मधील जोतिबा डोगराच्या वरच्या भागात देखिल दगडाची अशीच रचना आहे
खूप अभ्यास पूर्ण सांगण आवडल
तुमच्या मुळे इतकी छान अभ्यासपूर्ण माहिती मिळाली
अतिशय उत्कृष्ट विवेचन 🙏
उडपी जवळील सेंट मेरीज बेटावर यापेक्षा कितीतरी अप्रतीम स्तंभ लाव्हा चे साठे पहायला मिळतात
उत्तम महत्त्वपूर्ण
Khop Chan information sir thanks
अप्रतिम विवेचन, शुभेच्छा
मुंबई शहर महाराष्ट्रात विलीन करणे योग्य नव्हते, कारण सरंजामशाही मानसिकता असलेल्या वर्गाला नगर संस्कृती वसवण्याची मानसिकता नव्हती.
आपल्याला हा अनमोल खजीना सांभाळला पाहीजे.
Interesting and Bitter Fact, is perfectly articulated, Thanks
असाच columnar basalt आपल्याला सेंट मेरी आयलंड जे उडुपी जवळ आहे तिथे बघायला मिळतो.
Excellent information, when I saw this structure I always thought it looked like an important geological structure.Thanks for today's video.
Awesome info
Khupch chan history ahe sir... Kharch hii japli geli pahijee..
छान माहिती
Mary's Island near Mangalore is also famous for Coulmner Basalt.
Great
Liked.
कर्नाटकात 'याना' इथेही colomner basaltच आहे ना?
मी ही तेच विचारणार होतो?
Nice information sir
Sir khub chaan ❤
खुप छान माहिती
chann mahiti...🎉
Good information
We need to protect our geological history.
Veera Desai Road chya 70s madhe asa dongar phodla.
One correction please. Portuguese येण्यापुर्वी ह्या भागाचे नाव मुंबई होते याचा पुरावा नाही आहे. आपल्याला त्या काळचे ह्या भुभागाचे नाव सांगितले पाहिजे.
यवतमाळ जिल्हातील झरी-जामणी तालुक्यात सुद्धा कॉलमणार बसाल्ट आहे.
Aapan he parat ekada mukhyamantri aani up mukhyamantryana,paryavaran mantri Yana lekhi dakhvave.🙏
नाणेघाट मध्ये देखील कॉलमनर बेसाल्ट
Because of neglience some part of basalt column at Andheri was destroyed ,fortuentley other part was protected afterwords
अंधेरी,मुंबई।.गिल्बर्ट हील।
Hariom
😊👌🙏
Coloumnur basalt is available on iland near malpe beach Udupi - karnataka india
Aple कडे mandir banane avadte पण dusprinam kitihi zale तरीही चालते failed ander pahije teche dushprinar कितीही zale tari चालते
shole मधे असेच पहाड आहेत
Gilbert hill was already decalred grade 2 heritage structure in 2007. I had learned that it is a monolith which was part of a ridge system. So what you said in video is wrong, gilbert hill is a monolith structure.
similarly found in mahad
Udasin Prashasan.
65 millions before Mumbai was part of Indian Island Before erruption of lava Sahyadri.Before that Dev and Danav made samudra Samudra manthan to get Amrut. And after doing so both sat at Nevase and other place north of Bihar at sea shore. Thus it is clear with geplogical evidance that there was Samudra Manthan done by Devas and Danavas.
भरत गगहोटस्कर ना बोलवा
केस करा महानगर पालिका वर 🤬