सारे प्रवासी घडीचे |भाग १| जयवंत दळवी | part 1| sare pravasi ghadiche| jaywant dalvi|
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- सारे प्रवासी घडीचे |भाग १| जयवंत दळवी | part 1| sare pravasi ghadiche| jaywant dalvi|
@sahityapandhari
marathi kadambari Sare Pravasi Ghadiche part 1 by Jaywant Dalvi |
story telling by Deepak Rege |
Join this channel to get access to perks:
/ @sahityapandhari
#marathikatha
#marathigoshti
#deepakrege
#marathistorytelling
#marathiaudiobook
#deepakregekathakathan
#jaywantdalvi
माझे आवडते लेखक.आणि सर तुम्ही खूप छान अभि वाचन करता.रोज मी कमीत कमी एक तरी भाग वाचते च.धन्यवाद सर.
धन्यवाद संगीता ताई...🙏🙏
👌🏼👌🏼👌🏼
दळवी सर...आभार
Apratim vachan kele ahe tumhi .
धन्यवाद
❤❤
अमर भाऊ...🙏🙏
ही कादंबरी मला बी.ए..ला होती. आणि देवगड माझी कर्मभूमी. खूप छान आहे.
पवार साहेब...🙏🙏🙏
@sahityapandhari मी दळवी सरांना देवगड जामसंडे येथे प्रा.शिक्षक निवासी शिबिरामध्ये लेक्चर देतांना पाहिले आहे आणि ऐकलेले आहे. त्यावेळी टी.व्ही. वर त्यांच्या पुस्तकावर भाकरी आणि चूल की काय अशी मालिका चालू होती.
लवकरच मनाची पकड घेतली कादंबरी ने,
सुंदर सुंदर कांदबरी सुरू केल्याबद्दल धन्यवाद सरजी ❤
धन्यवाद रावसाहेब...!!
जयवंत दळवींची कादंबरी आणि दीपकभाई तुमचं अभिवाचन म्हणजे निव्वळ दुग्धशर्करा योग
विजया ताई...आभार
वा...! सुरवात एकदम मस्त झाली. शाळेचा 'श्रीगणेशा ' मजेशीर होता.
मंजिरी ताई...🙏
नविन कादंबरीचे स्वागत आहे रेगे सर.🙏🙏👌🏻👌🏻👌🏻
रुपाली ताई...आभार
कादंबरी फारच छान आहे❤❤
आभार
Saare Pravaasi ghadiche, hi Shree Jaywant Dalavi, yaanchi kaadambari bhaag 1 surekhch.survaatis bhavanene uchambalun jaanare varnan, pan Aajiche chorun Vidya odhane, hishebaat ghotaala karun shevakhandiche laadu khane varnan majedaar aahe.
Uttam lekhan ,uttam vaachanachi jod mag aanakhi kaay have?
Namaskar.
नमस्कार वर्षा ताई...🙏🙏
🙏🙏🙏
धन्यवाद वैशाली ताई
आता याच सतत पारायण करणार!!!!!अगदी शेवटपर्यंत!!!!
👍👍
नमस्कार सर नविन कादंबरी चे स्वागत आहे
धन्यवाद प्रशांत भाऊ
सुरवात.छान झाली.आहे आणी आपले अभिवाचन खूप छान आहे
धन्यवाद लक्ष्मी ताई...🙏🙏
Masst😅😅👍👍
🙏🙏
मस्त ....
धन्यवाद प्रभावती ताई...🙏🙏
एकदम ,अप्रतिम असे असंख्य लिहावेत तरीही कमी लहानपणापासूनचे आनेक आवडत्या लेखकांपैकी एक ही कांदबरी आनेक वेळा वाचायचे!!!!
रेखा ताई... दळवी ... माझ्यामते...ग्रेट होते..आहेत..राहतील...
माणसातला माणूस शोधतात ते...
माझं भाग्य..मी त्यांच्या नाटकात काम करू शकलो...
आजी बिडी 😂😂
🙏😄🙏
👍🏻👍🏻
धन्यवाद प्रभावती ताई..!!
🙏🙏
जयवंत दळवी चे लेखन म्हणजे अनुभवाची शिदोरी आपले वाचनही सुश्राव्य सलग ऐकत रहावे असे वाटते.
मन:पुर्वक धन्यवाद...🙏🙏
दळवींच्या बाकीच्याही फक्त महानंदा सोडून कर्व कांदबर्या वाचनास घ्याव्यात !!!!
महानंदा कधीच वाचून झालिये .. आपल्या चॅनलवर...😊😊
नमस्कार सर
धन्यवाद शुभांगी ताई
Beautiful story & your presentation is beyond words. Eagerly waiting for the next part.
मन:पुर्वक धन्यवाद...🙏🙏
मस्त....
🙏🙏