अप्रतिम कथा कथन सर कथे तील पत्र चित्र न अतिशय सुरेख पद्धती चित्रित केले सर तुम्ही तारा बाई भाऊराव प्राध्यापक मनिरेकर नंदा आणि हेमंत यांचे स्वभाव वैशिष्ट्य अतिशय सुंदर पद्धतीने उलगडून दाखवले सर तुम्ही व्यक्ती इतक्या प्रवृत्ती ही म्हण मात्र या कथे तील प्रत्रा च्या स्वभाव वैशिष्ट्य बाबत समर्पक ठरते. धन्यवाद सर 💐🌹🌹🙏🏻😇
सुप्रभात सर खूप छान निराळी मैत्री
सुप्रभात .... 😊😊
निराळी मैत्री.छान कथाकथन
धन्यवाद धनावडे सर
Khup chan sir
रोहनजी ... मनःपुर्वक धन्यवाद ....😊😊🙏🙏
Khupach chaan Sir... khoop awadli hi story 🙏
गायत्री मॅडम ... खूप आभार ...!!🙏🙏
खूप मस्त..वाटली निराळी मैत्री👌👌👌
वा ... धन्यवाद अनुश्री मॅडम ...👍👍🙏🙏
👌👍
अरुणा ताई...आभार
कथेत गुंतवून ठेवणारे अतिशय समर्पक सादरीकरण ! धन्यवाद, दीपकजी !!
धन्यवाद भाग्येशजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
Jaywant Dalavee, yaanchi, Niraalee Maitri, hi katha chhan aahe. Ekmekaanchi olakh zaali, mate julali, adhun madhun mokalepanne yeun gappa kelya, Nikhil maitri. Ekadam mokali, donhi gharachya lokaana saangun, etakech kaay sakkhyaa shejaaryaanaahi maahit asaleli matri, kharach chhan !
Vaachanahi mast. NAMASKAR.
नमस्कार वर्षा ताई
अप्रतिम कथा कथन सर
कथे तील पत्र चित्र न अतिशय सुरेख पद्धती चित्रित केले सर तुम्ही तारा बाई भाऊराव प्राध्यापक मनिरेकर नंदा आणि हेमंत यांचे स्वभाव वैशिष्ट्य अतिशय सुंदर पद्धतीने उलगडून दाखवले सर तुम्ही व्यक्ती इतक्या प्रवृत्ती ही म्हण मात्र या कथे तील प्रत्रा च्या स्वभाव वैशिष्ट्य बाबत समर्पक ठरते.
धन्यवाद सर 💐🌹🌹🙏🏻😇
धन्यवाद दीप्ती मॅडम ....
आपल्या मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार .... 🙏🙏🙏🙏
मस्त कथा 👍
धन्यवाद ..!!
🙏🙏😊😊🙏🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊pppppppppllllllllllpplplppppplppppppppppppllplllllllllllllpllllllllllllllllllplllllllllplppl0pl0plllplpllllpppllpqq❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊aaaaaaaaaaaaaaaaaaa😊àaaàaaaaaaaàaaa😊😊àa😊a😊àaaaaaaaa@@deepakrege
Nice
तेजाजी ... आपली प्रतिक्रिया मिळाली ... आनंद वाटला ... मनःपुर्वक धन्यवाद ...😊😊🙏🙏
@@deepakrege Maze sukal tumchya video nech hote.. Kadhi kadhi ghai madhye comment dyala nahi jamat tya sathi sorry
कथा ऐकता हेच माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे , रसिकांपर्यंत उत्तम कथा पोहोचवाव्या या उद्देशानेच चॅनल सुरू केलंय ....😊😊
Khupch chhan Sir👌👌👌🙏
धन्यवाद स्वाती मॅडम ...👍👍🙏🙏
ताईबाई 👌
🙏🙏😊🙏🙏
खरच निराळी होती कथा mst 👏👏👏👏👍🙏😊
😊😊👍👍
शुभ सकाळ्, भाऊ 🙏🙏👌👌
सुप्रभात मोहनराव ....!!😊😊
एका वेगळ्या विषयावर सुंदर कथा ऐकायला मिळाली आज. खूपच छान.
धनराजजी .... आज झपाटा लावलाय की कथा ऐकायचा .....😊😊😊❤️❤️
@@deepakrege आज बाप्पा घरी येणार म्हणून सुट्टी आहे. तर सुट्टीचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घेतला. भरपूर कथा ऐकल्या आज🙏
😊😊😊😊😊👍👍👍❤️❤️
Good morning 🙏
सुप्रभात....😊😊
सर प्रत्येक लेखकाची कथा आपण खूप छान वाचून दाखवता त्यामूळे ऐकावीशी वाटते .👌👌👌👌
आशिषजी .... आपली प्रतिक्रिया , हा माझा सन्मान आहे , अभिमान आहे ...🙏🙏🙏❤️❤️
Ek vyakti Katha I ka ilaaj Manali
🙏
ऐक वेगळीच मैत्री...आणि भाऊरावच अचानक येन म्हणजे दुसरा भाग आहे का सर..
नाही नाही .... कथेचा दुसरा भाग नाही ...
निराळी मैत्री चालूच राहिली ....😊😊
🎉hlfily
रेखा ताई....🙏🙏
पण मणेरीकर नाही आवडला.
😁🙏🙏
मणेरीकराच्या बायकोने असे दुसऱ्या पुरुषाबरोबर " मैत्र?" ठेवलेले मणेरीकराला चालले नसते .
हे खरय ..!!
🙏🙏