बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, काहीही न वापरता घरच्या घरी कढईमध्येच बनवा खुसखुशीत नानकटाई| Nankatai |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 75

  • @sushamarasal5324
    @sushamarasal5324 2 года назад +1

    मी नानकटाई केली छान झाली धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      खूप खूप धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिला तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती

    • @gajag4569
      @gajag4569 2 года назад

      C

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 3 месяца назад

    खूपच सुंदर झाले आहेत नानकटाई. किती पर्याय सुचवले आहेत प्रत्येक गोष्टीसाठी. अगदी घरातील वस्तू पासून तयार केलेल्या नानकटाई बेकरी पेक्षाही स्वच्छ, शुद्ध व घरगुती चवीच्या आणि खूपच स्वस्त! अभिनंदन प्रिया.❤❤❤❤❤❤🙏🙏🤗👌👌👍

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 2 года назад +1

    Khup chan recipe dakhavali dhanyavad

  • @pushpabhadrige5294
    @pushpabhadrige5294 2 года назад +1

    प्रिया
    या वेळी सर्व दिवाळी फराळ मी तुमच्या सर्व रेसिपीज प्रमाणे केला आहे
    अतिशय स्वादिष्ट झाला आहे.
    खरोखरच सुगरण आहात तुम्ही.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад +1

      इतका छान अभिप्राय दिलात वाचून खूप आनंद झाला मनःपूर्वक धन्यवाद पातळ पोह्यांचा चिवडा करायचा असल्यास पातळ पोह्याच्या चिवड्याची लिंक खाली देत आहे नक्की पहा
      ruclips.net/video/BZaaz60hVDc/видео.html अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात पातळ पोह्यांचा अजिबात तेलकट न होणारा कुरकुरीत चिवडा बनवण्याची सोपी कृती तसेच पोहे आकसू नयेत याकरता काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @priyajadhav9046
    @priyajadhav9046 2 года назад

    आज नानकटाई बनवल्या अप्रतिम झाल्या . शंकर पाळीही तुम्ही सांगितल्या प्रमाने बनवली मस्त खुशखुशीत झाल्या आणि oil तर अजिबात soak केलं नव्हतं ते जास्त आवडलं

  • @vijayarane9371
    @vijayarane9371 2 года назад

    खुप छान नानकटाई बनविली आहे नक्की ट्राय करणार.

  • @akankshalad3701
    @akankshalad3701 Год назад

    प्रिया मॅडम तुमचे दिवाळीचे सगळेच पदार्थ करून पाहिले.खूप छान झाले.धन्यवाद

  • @aartipatil3313
    @aartipatil3313 2 года назад

    Very nice mam mi try karun bagate thank you so much

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад

    खूपच सुंदर झाल्या आहेत नानकटाई. किती पर्याय सुचवले आहेत प्रत्येक गोष्टीसाठी. अगदी घरातील वस्तुपासून तयार केलेल्या नानकटाई बेकरीपेक्षा स्वच्छ , शुद्ध व घरगुती चवीच्या आणि खूपच स्वस्त !
    अभिनंदन प्रिया.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      धन्यवाद काकू🙏🙏

  • @namratapatil1652
    @namratapatil1652 Год назад

    Mi pan banvlya khup chan zalya❤🎉

  • @shivrajkulkarni4628
    @shivrajkulkarni4628 2 года назад

    एकदम मस्त आणि खुसखुशीत 👌👌👌

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 Год назад

    तुमच्या सर्व रेसीपी छान आहेत ❤❤

  • @bhumi9852
    @bhumi9852 2 года назад

    Tai khup mast faral kela tumhi sagla

  • @dipalibhagat9955
    @dipalibhagat9955 2 года назад

    Khoop khoop Sundar👌👌

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 2 года назад

    Me nehmi baherun magvaichi, but this time me try karin ashya padhati ne, thanks for sharing.

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 3 месяца назад

    प्रियाताई नानकटाई खूपच छान झालेले आहेत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असतात ते आम्हाला सांगा गव्हाच्या पिठाचे आवडतात आम्ही बेकरी मधून गव्हाच्या पिठाचे बनवून आणतो तुम्ही घरी बनवता तशीच आता आम्ही गव्हाच्या पिठाच्या बनवूया खूप छान होतात ते सुद्धा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      ruclips.net/video/g0G2BVukUVI/видео.htmlsi=XCmA7lfLKX3So5Of
      पारंपारिक पद्धतीने 4 ते 5 दिवस टिकणाऱ्या मऊ लुसलुशीत
      "लाल भोपळ्याच्या दशम्या"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke779 2 года назад

    Khoopch mast tai

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 2 года назад

    मस्तच प्रिया ताई नंबर वन 👌👌👍👍

  • @yashodakadam7615
    @yashodakadam7615 2 года назад

    खुप छान 👌👍

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 2 года назад

    Mastch

  • @truptishaligram5570
    @truptishaligram5570 2 года назад

    प्रियाताई आज मी तुम्ही सांगितल्या तशा खारी शंकरपाळी केल्या सुंदर झाल्या . तुमच्या प्रमाणात च मोहन साहीत्य घेऊन केले.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      ताई इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏पण काही टेक्निकल इशूमुळे तो व्हिडिओ मला प्रायव्हेट करावा लागला आहे🙏

    • @manasirawool4370
      @manasirawool4370 2 года назад

      आम्हाला नाही आला खारी शंकरपाळी चा video

  • @amolyadav9879
    @amolyadav9879 2 года назад

    Waa apratim

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 2 года назад

    छानच 👌🏻

  • @sheelakarande3128
    @sheelakarande3128 2 года назад

    Khup chan

  • @CraftnKitchen1510
    @CraftnKitchen1510 2 года назад

    I will try this one 😋😋😋

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 3 месяца назад

    प्रियाताई तुम्ही गव्हाच्या पिठाचे नानकटाई कशी बनवतात ते आम्हाला सांगा मैद्याचे पदार्थ आता खायला नको आवडतात पांढरे तीन पदार्थ म्हणजे साखर मैदा मीठ असे प्रकार जास्त खाल्ले की शरीराला त्रास होतो त्यामुळे तुम्ही अगदी गव्हाच्या पिठाचे कसे बनवतात ते सुद्धा आम्हाला नानकटाई सांगा❤❤❤❤❤ तुम्ही हे नानकटाई बनवली हे मैद्याचे आहेत पण छान आम्हाला सुद्धा समजले पण आता हे शरीरासाठी चांगले नाही वाटत चायनीज जळजळ करतो शरीराला

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      लवकरात लवकर गव्हाच्या पिठाचे नानकटाई कसे करायचे ते नक्की दाखवेन

  • @asw7309
    @asw7309 2 года назад

    Mast 😋😋

  • @sushamarasal5324
    @sushamarasal5324 2 года назад

    तुम्हाला दिपावली च्या शुभेच्छा

  • @DKCookings
    @DKCookings 2 года назад

    Nice recipe

  • @kaminikadam2862
    @kaminikadam2862 2 года назад

    1 St view

  • @ushalondhe4399
    @ushalondhe4399 8 месяцев назад

    हॅलो ताई गव्हाच्या पिठाचे बिस्कीट दाखवा

  • @govindturankar6348
    @govindturankar6348 2 года назад

    Vatichya mappne ghetle ter kiti ghyache

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад +1

      याच मापाप्रमाणे घ्या मी कपाने मोजले आहे तुम्ही वाटीने याच प्रमाणात घेतली तरीही चालेल

  • @priyankavanare5606
    @priyankavanare5606 2 года назад

    rava aani besan bhajun ghyaych ki asach vapraych?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад +1

      असेच घ्यायचे आहे

  • @sapnapatil1906
    @sapnapatil1906 2 года назад

    1 cup maida made kiti zale madam nankhatai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад +1

      20 झाले.

    • @sapnapatil1906
      @sapnapatil1906 2 года назад

      Hi Priya me kal try kele ghari agdi baher bhetat tasech Lagat hote thanks for the nice recipe share

  • @raniscraft6767
    @raniscraft6767 2 года назад +2

    जर ओव्हन मध्ये बेक करायचे असेल तर टेंपरेचर किती ठेवायचे, किती वेळ लागतो.

    • @jyotiscreation.4642
      @jyotiscreation.4642 2 года назад

      Preheat karun ghyaycha adhi oven n mg 20 mins 170 degree var thevaycha

  • @meghnabhambare8975
    @meghnabhambare8975 2 года назад

    ताई नानकटाई ची रेसिपी खूपच छान.. मी नक्की करून बघणार...... पण ताई माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. माझे ना अनारसे तिला टाकल्यावर विरघळतात काय करू प्लीज सांगा....

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      गुळाचे प्रमाण जास्त झाल्यानंतर अनारसे तेलामध्ये विरघळले जातात आता तुम्ही यामध्ये थोडं सुकं तांदळाचे पीठ असेल घरामध्ये तर ते मिसळा आणि 24 तास तरी हे पीठ पुन्हा फरमेंट व्हायला ठेवून द्या

    • @meghnabhambare8975
      @meghnabhambare8975 2 года назад

      @@PriyasKitchen_ धन्यवाद ताई

  • @malatikanade6900
    @malatikanade6900 2 года назад

    मैद्या एैवजी गव्हाच पिठ चालेल का ?

  • @sujatapatkar7598
    @sujatapatkar7598 Год назад

    ओव्हन मध्ये केल्यास काय Temperature लागेल

  • @pushpabhadrige5294
    @pushpabhadrige5294 2 года назад

    प्रिया
    तुमच्या सर्व रेसिपीज अचुक प्रमाणात असल्याने चुकण्याची भीतीच नाही.
    त्या बद्दल धन्यवाद
    बेसन बर्फी अथवा म्हैसूर रेसिपी दाखवलीत तर फार छान होईल.
    विनंती करते.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад +1

      शक्य झालं तर नक्की दाखवते🙂👍 पण, तुम्ही इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे.🙏🙏🙏 ताई तुम्हाला एक विनंती करते की या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏💐💐🙂

  • @manasirawool4370
    @manasirawool4370 2 года назад

    Bakery मध्ये bake करायला दिली तर चालतील का.. खारी शंकरपाळी chi receipe शेअर करा pls..

    • @manasirawool4370
      @manasirawool4370 2 года назад

      Hya वर्षी सर्व फराळ तुझ्या receipe baghunach केलाय आणि मैत्रिणींना पण video share केलेत चुकायची भीतीच नसते.. Thank you so much ❤️❤️

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      ruclips.net/video/oWJj6nn2wFo/видео.html
      भरपूर पदर सुटलेली खारी शंकरपाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      बेकरीमध्ये बेक करायला दिलं तर उत्तमच आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      खूप खूप धन्यवाद मी तुमची शतशः ऋणी आहे🙏🙏🙏

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад

    गव्हाचे पीठ चालेल कां ,मैद्याऐवजी.

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 3 месяца назад

    प्रिया ड्रायफ्रूट्स लावल्यानंतर पूर्ण ते निघून जातात ओहन मधून काढले की पूर्ण ते ड्रायफ्रुट्स निघतात त्यासाठी टिप्स काय आहे सांगा आम्हाला

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад

    तूप आणि पिठीसाखर आत्ता केले तेवढे एका मिनीटाच्या आत मिक्सरमधून फेटून एकदम लोण्यापेक्षा क्रिम सारखे मऊ व फेसाळ होते.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      ही तुम्ही फार वेळ वाचवणारी कष्ट वाचवणारी महत्वपूर्ण टीप आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏

  • @ajantamore1661
    @ajantamore1661 2 года назад

    .

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      ruclips.net/video/L0zykK5AqMg/видео.html
      संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @nikhilsatpute
    @nikhilsatpute 2 года назад

    First like and comment

  • @nikhilsatpute
    @nikhilsatpute 2 года назад

    Mast

  • @nikhilsatpute
    @nikhilsatpute 2 года назад

    🌹🌹🌹

  • @sonalideshmukh9307
    @sonalideshmukh9307 2 года назад

    Mast

  • @pratikshapalkar2382
    @pratikshapalkar2382 2 года назад

    Mast