दिग्दर्शक कृपया ती बेड वरची दोरीला टांगलेली साडी काढून टाका..बास झाला तो धोबीघाट एवढ्या चांगल्या घरात..हे असं गावंढळासारखं कसं दिसतेय ते कपडे टांगलेले..खूप विचित्र दिसतेय सिन मध्ये ते..शक्य नसल्यास बेड सोडून कला आणि अद्वैत चे शुट बाहेर कुठेही घ्या चालेल आम्हाला..फार विचित्र वाटते त्या साड्या तशा लटकलेल्या पाहून..😑🤷
😊😊😊😊😊😊😊😊😊 nice 🙂🙂