मुक्ताला इतके वाईट अनुभव येत असूनही ती अजूनही सावनीवर इतका विश्वास कशीकाय ठेवते ? आणि इतरांना ठेवायला भाग पाडते ? शिवाय कधीही जबाबदारीने कामे न केलेली सावनी कपडे तेही वर- वधूचे , डिझाइन करू शकते संपूर्ण अविश्वसनीय .मालिकेत एकूणच असल्या अविश्वसनीय , पूर्णपणे खोट्या असणेच जास्त शक्य आहे अशी ही मालिका आता फालतूपणाकडे पूर्णपणे झुकली आहे . प्रेक्षक बघतात म्हणून काय वाटेल ते थोपवू नका प्रेक्षकांच्या माथी . अतिशयोक्तीपूर्ण घटना दाखवायलाही काही मर्यादा असते .
मुक्ता कोळी नाही मूर्ख कोळी आस नाव असायला पाहिजे होते.सागर आणि त्यांच्या आई पण अभिषेक च्या कोणीच relation आई वडील बहीण भाई ह्याची चौकशी na करता ईतक्या घाईत लग्न कस काय करतात. 😢
Muktach Kam best Aahe puravya shivay Muktavar kon Vishwas thevnar Sagar Aalyavar ji kahi tighachi tarambal udate Aapan Asech ghabarto😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤❤❤
मला samjat नाही sagle Savni sarkhya नालायक बाईला gharat का thetahet.ani प्रत्येक veli कोणी बोलत असतात त्या veles saitanasarkhi सगळ्यांची kase aikate.ti bhut asate का. बरोबर कधी saglyachya private गोष्टी ही barobar aikate.are lekhaka kase असे suchte.haklun द्या Savnila

खुप छान मालिका आहे❤

मुक्त इतनी मूर्ख।।।सावनी सब सुनती है,,ये समझती नहीं। उसपर शक भी नहीं।।।ग्रेट एक डॉ,,इतनी मूर्ख दिखा रहे हो।सावनी को ओपन करो,,बस हुआ नाटक
मुक्ता माझी बहीण होनार का प्लिज
Are ekdam opn kel tar Siriyala kay Arth rahanar kuthalihi Mahiti Samjayala Vel ha lagto Aapan nahi ka ekhadyavar Vishwas thevto tech dakhavlay ❤❤❤❤❤❤
Serial madhe Bed room cha Darvaza ugda ka asto
दरवाजे खुले,,,क्या पागलपन