नेहमी पस्तवावे लागते असे ४ गुण कोणते ? आता हे गुण आहेत का अवगुण तुम्ही ठरवायचं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • आपण ज्यांना गुण म्हणतो कधीकधी ते अवगुण असतात ते महत्त्वाचे चार गुण कोणते ते या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत

Комментарии • 165

  • @sangeetamirajkar353
    @sangeetamirajkar353 6 месяцев назад +4

    अगदी बरोबर सांगितलं सर ,खूप जास्त प्रामाणिक राहिल्यामुळे आपल्यालाच फसवतात,आणि मला डीप्रेस झाल्यासारखे वाटते, खूप विचार करून त्रास पण होतो की आपल काय चुकल

  • @chaitalipawar4617
    @chaitalipawar4617 7 месяцев назад +25

    पैश्या बाबत जे सांगितलं तेच....माझ्या सोबत झालंय ...आपलेच नालायक निघतात ..... "कामापुरता मामा" नंतर "तू कोण मी कोण"
    Sir... खूप सरळ ...थेट .. खरं... बोललात...🙏

  • @saiekaranjekar9800
    @saiekaranjekar9800 6 месяцев назад +3

    खर आहे. दया करून दिलेले पैसे कधीच परत मिळत नाही पण मी एक गोष्ट माझ्या सोबत घडलेल्या प्रसंगा वरून शिकलेय खऱ्या ची दुनिया राहिली नाही. आणि आणखी एक आपल खर आणि कणखर असन सगळ्यांनाच पचत नाही. पण आपण सगळ्यांनाच बदलू शकत नाही त्यामुळेच मी जिथे नाती गरजेची आहे तीथे ठराविक कारणांसाठी गप्प बसते पण जिथे गरज आहे तिथे स्वता साठी किंवा इतर कुणीही साठी स्टॅण्ड ही घेते. 😊

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 7 месяцев назад +26

    लोकांची, नातेवाईकांची,मित्रपरिवार ची अजिबात कीव करू नये. खूपच कमी लोक असे आहेत की जे इमानदार आहेत.

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 7 месяцев назад +28

    🙏🏻🙏🏻 गुरूजी तुम्ही खूप छान सांगितले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाची गोष्ट आली की सगळी नाती संपतात. हेच अंतिम सत्य आहे.

  • @anitashinde2396
    @anitashinde2396 7 месяцев назад +49

    माझ्याबरोबर असंच झालेला आहे म्हणून मी आता सगळ्यांना सोडून दिल्याने एकटी राहते तुम्ही खूप छान सुंदर माहिती दिली❤❤❤

    • @chaitalipawar4617
      @chaitalipawar4617 7 месяцев назад +2

      मी पण....

    • @dishasawant8565
      @dishasawant8565 7 месяцев назад +3

      मी पण

    • @Vaibhav_VJ_9293
      @Vaibhav_VJ_9293 7 месяцев назад +3

      Same here...

    • @pragatitiwad8265
      @pragatitiwad8265 7 месяцев назад +1

      मी पण

    • @anitashinde2396
      @anitashinde2396 7 месяцев назад

      @@dishasawant8565 कोण तुम्ही माझ्या मेसेज वर रिप्लाय दिला

  • @vaishalishirodkar41
    @vaishalishirodkar41 7 месяцев назад +16

    खर आहे दादा, मला पण असाच अनुभव आला मी ज्यांच्यासाठी मदत केली तेच लोक,आपली माणसं तोंड फिरवून जातात

  • @tejashreewadkar2408
    @tejashreewadkar2408 7 месяцев назад +6

    अगदी खरं बोललात, पण अंतर्मन तत्वांना मुरड घालू देत नाही. कारण स्वतःशी प्रामाणिक राहून जगत असताना आपल्या चेहऱ्यावर तेज असते आणि समाजात वावरताना व्यक्तिमत्त्वात भारदस्तपणा असतो. बस और क्या चाहीए जिने के लिये, शेवटी कर्माचा हिशोब वर बसलेलाच ठेवतो🙏

  • @rupalinimbalkar7481
    @rupalinimbalkar7481 7 месяцев назад +7

    ऐकदम खर, पन एक गोष्ट नक्की आहे, एवढे सगळे जणांना हा अनुभव आहे. म्हणजे जगात चांगली मंडळी आहेत. खंत एक आहे चांगल्या लोकांना चांगली लोक भेटले असते तर जगन कीती सुंदर झाले असते. किती तरी लोकांचा चांगुलपणा टिकून राहिला असता. आणि जग सुंदर झाले असते.mazhya barobar pan nehami अस होत.pan me विचार करते dusryanmule aapan आपला changulpana ka ghalwayacha karan aapan dusrya sarakhe wagayala gelo ki aaplyala te जमत nahi an aapalich घालमेल hote an ajun jagan अवघड houn basat. कारण apan एवढे changle ki tas wagal ki aapalyala zop yet naahi. Tyapeksha aapan jase aahot tase changale aahot. फक्त पैस्याचे व्यवहार karatana japun karayach. An aaplyala koni dokha deu naye yachi kalaji gyayachi. हिंदी me ek कहावत hai. अंततः सब अच्छा होना अच्छा ही होता हे

  • @latatelange2675
    @latatelange2675 7 месяцев назад +9

    खरच मला ही खुप त्रास होतो . मीही शब्दाची पक्की आहे पण खूप साऱ्या गोष्टींचा , प्रामाणिक पणाचा त्रास होतो . माझी रास तुझ आहे. तुमचे विडिओ मी नेहमीच ऐकते व बघते

  • @SavitaChopade-vj4sg
    @SavitaChopade-vj4sg 7 месяцев назад +6

    आपन खूप इमानदार राहतो.पन समोरचे त्याचा खूप फायदा घेतात.खरे एकटे पडतात आणि खोट्यांचा बाजार भरतो पण इमानदारीच फळ खूप मोठ असते त्याच माप होत नाही जय साईराम

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 7 месяцев назад +7

    अगदी खरं आहे.आम्हालाही आमच्याच नातेवाईकांचा अनुभव आहे. मी असं समजते की ते गेल्या जन्मीचे देणेकरी होते.

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 7 месяцев назад +7

    🎉छानच विषय.....मी पण सर्व प्रकारचे वाईट अनुभव घेऊन थकले आहे...खूप केलं सगळ्यांच्या साठी....कुठल्याही अपेक्षे शिवाय.....आता कोणालाही माफी नाही...या पुढे एकटं जगायला , एकटं मारायला लागलं तरी चालेल....शहाणे व्हा सगळ्यांनी , या जगात कोणी कोणाच नाही...थोड स्वतः साठी मनमुराद जागा.🎉

  • @ashishnabar1219
    @ashishnabar1219 7 месяцев назад +5

    "अति तेथे माती" ही म्हण सगळ्यांनाच माहित आहे... त्याचप्रमाणे अति चांगुलपणा ही वाईट ... इतुकेच लक्षात ठेवावे.... 🙏

  • @user-ff7iv8kz3x
    @user-ff7iv8kz3x 6 месяцев назад +1

    अगदी बरोबर आहे जय साईराम

  • @sukhadapujari4425
    @sukhadapujari4425 7 месяцев назад +2

    नाती जपण्यासाठी... खूप काही सहन केले....जाऊदे म्हणून पण... प्रचंड अपमान.. वेदना.. दुखावले गेले आपल्याच माणसांकडून.... आता ती नाती पण नकोत... असे झाले आहे....

  • @seemakashikar4438
    @seemakashikar4438 7 месяцев назад +1

    🙏अगदी खरे आहे....खूप छान मार्गदर्शन मिळाले

  • @bhagyashreepinjarkar3654
    @bhagyashreepinjarkar3654 7 месяцев назад +1

    अगदी बरोबर आहे गुरुजी. कर्क लग्नाचे लोक कसें असतात आपक जाणता.मी त्या पैकी एक. फार त्रास होतो पण इतरांसाठी उपयोगी पडून.

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 7 месяцев назад +1

    माझ्या बरोबर असेच झाले आहे सर आणि मी वाईट झाले खरोखरच तुम्ही खरे सांगितले धन्यवाद गुरुजी

  • @ashachimane9446
    @ashachimane9446 7 месяцев назад

    गुरुजी तुम्ही नेहमीच चांगली माहिती आणि चांगले विचार सांगत असता धन्यवाद प्रत्येक बाबतीत फसवणूक करणारे आपल्या आजूबाजूला नेहमीच वावरत असतात आपण अशा लोकांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही असं मी ठरवलंय आणि पैशाच्या बाबतीत मी नेहमीच एक ठरवलंय ते म्हणजे मी जेवढे पैसे त्यांना देऊन विसरून जाऊ शकते तेवढे द्यायचे नाही तर सरळ नाहीत म्हणून सांगायचं नंतर मनस्ताप होण्यापेक्षा हे बरं

  • @sangitajagtap6358
    @sangitajagtap6358 5 месяцев назад

    बरोबर सर छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @crick__status
    @crick__status 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    सर हे अगदी बरोबर आहे पैश्या बाबत अगदी विचार पुर्वक निर्णय घ्यायला हवा कारण मदत केल्यावर माणसे लगेच बदलतात.आमच्या बरोबर ब-याच वेला हे घडले आहे

  • @deepalipawar6798
    @deepalipawar6798 7 месяцев назад +3

    Khup Chan 🙌🙌

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 5 месяцев назад +1

    नातं नात्यांच्या ठिकाणी आणि व्यवहार हा व्यवहाराच्या ठिकाणी ठेवला तर नाती चांगली राहतात ब्रीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांची चिंन्ह ही योग्य वेळी योग्य ठिकाणी लागली तर आयुष्याचे गणित चुकत नाही आणि नाती पण टीकुन राहतात

  • @shraddhachakve3615
    @shraddhachakve3615 7 месяцев назад +6

    Ek ek word true. 🌹🙏🌹

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 7 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @pravinshinde3089
    @pravinshinde3089 6 месяцев назад

    गुरूजी तुम्ही खूप छान सांगितले खरी गोष्ट आहे असी माणसे आहेत

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 7 месяцев назад +1

    Khup Chan mahiti sangitli sir 🙏👌 ह्या जगात कोणी कोणाचे नसते

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 7 месяцев назад

    खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @kamalgavali4138
    @kamalgavali4138 6 месяцев назад

    Mala ha video khup avadla sir karan jivanat ekada tari ya goshtina samore jave lagate manane chagle asnarya manasala 🙏🙏

  • @jitendramali8125
    @jitendramali8125 7 месяцев назад +1

    खूपच छान गुरुदेव

  • @saileedeshpande1013
    @saileedeshpande1013 7 месяцев назад

    अतिशय सुंदर मार्गदर्शन , सत्य आहे ...!!!

  • @kiransharmadhkv5438
    @kiransharmadhkv5438 6 месяцев назад

    अगदी बरोबर आहे गुरुजी,धन्यवाद.

  • @geetanjalikhanvilkar7863
    @geetanjalikhanvilkar7863 7 месяцев назад +1

    अगदी खर आहे. पण हे सर्व फार उशिरा लक्षात येते. निस्तरण्यासाठी वेळ निघून गेले ली असते. हातात फक्त तापले ली वाळू राहते. समोरचा निवास असतो. या वयात कळत पण जमत नाही. आढ्यतच नाही त्यामुळे खोर्यात पण नाही.

  • @shalinigoswami3839
    @shalinigoswami3839 6 месяцев назад

    गुरुजी तुम्ही खूप चांगली माहिती दिली मी माझ्यावर सुद्धा असाच मोठा प्रसंग

  • @swatisontakke2358
    @swatisontakke2358 7 месяцев назад +2

    एकदम बरोबर आहे काका. 💯👌

  • @user-vp1ng6bt1n
    @user-vp1ng6bt1n 7 месяцев назад

    माझी तुला रास व लग्न कर्क आहे, तुम्ही बरोबर सांगत आहात,जय श्री राम ❤

  • @vandanashelake334
    @vandanashelake334 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @Handy_Hints
    @Handy_Hints 6 месяцев назад +1

    अगदी बरोबर गुरूजी

  • @vidyashinde_1511
    @vidyashinde_1511 7 месяцев назад +1

    गुरुजी शंभर टक्के बरोबर आहे... आम्ही दोघेही पती पत्नी हा अनुभव नोकरीत आणि समाजात ही घेत आहोत.... लोकं कस वागतात त्याचां धर्म आपण चांगलच वागायच असं आम्ही ठरवतो पण खूप त्रास होतो आणि आर्थिक मदत करून तरी आम्ही फसलोच आहोत.. खूप छान माहिती तुम्ही दिली आहे ओम् साईराम

  • @alakapatil2244
    @alakapatil2244 7 месяцев назад +1

    एकदम बरोबर आहे सर 🙏

  • @aspirantshital7927
    @aspirantshital7927 7 месяцев назад +2

    Khare ahe sir tumche ..ya jagat 2 tondi lok khup ahet...pan khare sone kadhi lokhand hot nasate...te tapun pan chamakate...mhanun khare vagane khup mahatvache ahe😊

  • @ranjanamagar985
    @ranjanamagar985 6 месяцев назад

    सर खुप छान माहीती देता

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 7 месяцев назад

    Very true words sir mi sarvatun geli aahey jya natevaik friends na aapla manla ti khup matlabi nighali ayusyaney khup shikavla aani savarla suddha

  • @shakuntalakarne6145
    @shakuntalakarne6145 6 месяцев назад

    खूप छान सांगितले .धन्यवाद . 🌹

  • @bhagwanniphade3669
    @bhagwanniphade3669 3 месяца назад

    खुपच सुंदर

  • @urmilakoyaleurmilakoyale6325
    @urmilakoyaleurmilakoyale6325 7 месяцев назад

    Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @vimallandge413
    @vimallandge413 6 месяцев назад

    Guru deov namste Guru deov Dattra mauli jai shree guru deov Dattra 🙏

  • @seemabhujbal5125
    @seemabhujbal5125 6 месяцев назад

    Ho. Agdii. Barobar sangta. Guruji tumhi

  • @kavitajaiswal1373
    @kavitajaiswal1373 7 месяцев назад +2

    Very nice good 👍👍

  • @yashodapatil8355
    @yashodapatil8355 7 месяцев назад

    ॐ साईराम सर....
    खूप छान माहिती दिली आहे .

  • @archanarathod4678
    @archanarathod4678 6 месяцев назад

    Thank you sir
    Khup chan mahiti sangitali

  • @riyahare1809
    @riyahare1809 7 месяцев назад +2

    बरोबर आहे सर

  • @mayajamadade9468
    @mayajamadade9468 7 месяцев назад

    आपण प्रामाणिकपणे सर्वांना मदत करायची आणि आपल्याला मदतीची गरज असेल तर कोणी ही मदत करत नाही मगती मदत आर्थिक असेल किंवा आणखी इतर मार्गाने असेल

  • @pragatitiwad8265
    @pragatitiwad8265 7 месяцев назад

    अगदी बरोबर आहे Om Sai Ram

  • @AnandiPooja
    @AnandiPooja 7 месяцев назад

    Sir tumhi kiti chan mahiti deta, agdi barobar

  • @sangitasonawane1490
    @sangitasonawane1490 7 месяцев назад

    Majhya mistarancha babtit asch ghadlay sakhya Bhavala paise dile ata to det nahi, khup chhan mahiti dile sar dhanyawad, 0m namah shivay 👌🙏🙏🙏🙏

  • @vaishalibathe6500
    @vaishalibathe6500 6 месяцев назад

    Very very true and nice. 👍🙏

  • @geetakhairnar1691
    @geetakhairnar1691 7 месяцев назад +1

    खरं आहे गुरुजी खूप छान बोलले आपण

    • @geetakhairnar1691
      @geetakhairnar1691 7 месяцев назад +2

      ठोकर खूप लागल्या आहेत गुरुजी

  • @SG-5059
    @SG-5059 7 месяцев назад +3

    🙏🌹Om Sai Ram🌹🙏
    एकदम बरोबर आहे सर

    • @SG-5059
      @SG-5059 7 месяцев назад

      Sir आमच्या जागेत South West 240 ते 280 डिग्री विहीर आहे तर त्यावर काय उपाय आहे की ती बंद करावी.🙏

  • @kitchenlab867
    @kitchenlab867 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद

  • @anjaliphalle5073
    @anjaliphalle5073 7 месяцев назад

    Liked you talking Jai sai ram

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 7 месяцев назад +1

    बरोबर सांगितले गुरूजी

  • @renukadorle9601
    @renukadorle9601 6 месяцев назад

    Khup chan guidance sir

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy 7 месяцев назад

    Khup chan ekdam barobar 🙏

  • @nitadharse9484
    @nitadharse9484 7 месяцев назад

    Khup chan sangital tumhi sir

  • @sarikadeshmukh7642
    @sarikadeshmukh7642 6 месяцев назад

    !!ओम साईराम!!🙏🙏

  • @madhuripatil4716
    @madhuripatil4716 7 месяцев назад

    Khup chan mahiti dili guruji

  • @sureshtalekar5456
    @sureshtalekar5456 7 месяцев назад

    Ekadam barobar ahe sir om sai ram🙏

  • @dilipkulkarni1802
    @dilipkulkarni1802 7 месяцев назад +1

    खूपच मस्त 🚩🚩

  • @bendresr561
    @bendresr561 7 месяцев назад

    Barobar ahe sir.om sai Ram.

  • @poonammore4490
    @poonammore4490 6 месяцев назад

    एकदम बरोबर आहे सर

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 7 месяцев назад

    हो, अगदी बरोबर बोललात गुरूजी 🙏🙏

  • @PunamDeshmukh-ef9cf
    @PunamDeshmukh-ef9cf 7 месяцев назад

    हो बरोबर आहे सर 🙏🙏🙏🙏🙏🌹💐💐🌹

  • @sudhakarsankpal4956
    @sudhakarsankpal4956 7 месяцев назад

    Dhanyawad Gurudev

  • @jayshreehatle81
    @jayshreehatle81 7 месяцев назад

    जय साई राम .गुरूजी माझ्या बाबत ही माहीती अगदी तंतोतंत जूळतेय.आणि आता कोणी कितीही गयावया केले तरी आम्ही पैशांनच्या बाबत लांबच ठेवतो.

  • @Pranav20102
    @Pranav20102 7 месяцев назад

    Om Sai Ram Guruji
    Barober aahe❤❤

  • @sunilawate1218
    @sunilawate1218 6 месяцев назад

    PRANAM GURUJI

  • @laxmikant1334
    @laxmikant1334 7 месяцев назад

    गुरुजी नमस्कार
    प्रामाणिक पणे राहुन सूदा आपल्यालाच त्रास होतो कधी कधी अस वाट देवाणे वर्दाण आहे कि श्राफ हेच कळत नाही

  • @anilkudlapgol4705
    @anilkudlapgol4705 7 месяцев назад

    गुरूजी सांगितलेला अगदी खरं आहे

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 7 месяцев назад

    अगदी बरोबर आहे सर

  • @wendolesir6004
    @wendolesir6004 6 месяцев назад

    अगदी बरोबर आहे मला असाच अनुभव आला आहे

  • @rohanshinde4232
    @rohanshinde4232 6 месяцев назад

    बरोबर आहे सर🙏

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 7 месяцев назад +1

    एकदम खरे पटले माला

  • @sunshinepink7551
    @sunshinepink7551 7 месяцев назад

    धन्यवाद

  • @varshabhopale5663
    @varshabhopale5663 7 месяцев назад

    सर खरे विचार कोणी सांगत नाहीत म्हणून मी तुमच्या प्रत्येक विडिओ बघते नमस्कार सर

  • @Jyostna_pasalkar
    @Jyostna_pasalkar 7 месяцев назад

    Khupp chan mahite sir

  • @anitapatil1569
    @anitapatil1569 6 месяцев назад

    अगदी बरोबर आहे😊🙏👉

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 7 месяцев назад

    अगदी खरं सौ टक्के की बात. 👍

  • @savitaraut2162
    @savitaraut2162 6 месяцев назад

    आपण जे बोलले ते अगदी बरोबर आहे.मला पटते.

  • @veenasapkal594
    @veenasapkal594 7 месяцев назад

    Jai shree krishna

  • @VaishaliKavalanekar
    @VaishaliKavalanekar 7 месяцев назад

    True. Nice. Advice

  • @sangitamukwane4778
    @sangitamukwane4778 7 месяцев назад

    Agdi barobar aahe he mhanan. 🙏🙏

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 7 месяцев назад

    Khup chan 👍

  • @bharatikakade5788
    @bharatikakade5788 4 месяца назад

    Correct ahe sir 💯

  • @balasahebsansare8527
    @balasahebsansare8527 6 месяцев назад

    बरेच अनुभव आले.....पण चांगले काम करायचे सोडले नाही .....देव बघतो सगळं......

  • @dAaM_EdIz
    @dAaM_EdIz 6 месяцев назад

    Agti babobar dada

  • @mandakinitarate8084
    @mandakinitarate8084 7 месяцев назад

    खूप छान 🙏🙏

  • @shwetadesigns9064
    @shwetadesigns9064 6 месяцев назад

    👌👌👌👌👌👌

  • @vindamathkar169
    @vindamathkar169 6 месяцев назад

    👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏