प्रिया, पोह्यांची रेसिपी अप्रतिम ! आम्ही ह्या पोह्याना 'गूळ पोहे' म्हणतो. ह्यामध्ये खोवलेल खोबरं , किसलेला गूळ, चिमुटभर मीठ , वेलची, जायफळ पावडर एकत्र मिसळून त्यामध्ये पाण्यात भिजवलेले पोहे घालून पुन्हा एकत्र केले जातात. अप्रतिम चव लागते. तुझी रेसिपी वेगळी आहे पण उत्तम आहे. नक्कीच करून बघेन.
Khup chan Priya.Balgopalan sathi paushtik recipe.Jay shri krishna
Thank you tai 🙏
तुमचे काजू बेदाण्याबद्दलचे विचार खुप छान आहेत. रेसिपी अगदीं सोपी आणि सात्विक आहे.❤❤
जल्माष्टमी चा गोड पोह्याचा प्रसाद खुपच छान आहे. 👌🏻👌🏻👌🏻🙏
खूपच छान
Khupch chan recipe❤
Apratim healthy n tasty pohe prasad🎉🎉
अप्रतिम रेसिपी छानच गोड पोहे धन्यवाद प्रिया ताई ❤
प्रिया, पोह्यांची रेसिपी अप्रतिम ! आम्ही ह्या पोह्याना 'गूळ पोहे' म्हणतो. ह्यामध्ये खोवलेल खोबरं , किसलेला गूळ, चिमुटभर मीठ , वेलची, जायफळ पावडर एकत्र मिसळून त्यामध्ये पाण्यात भिजवलेले पोहे घालून पुन्हा एकत्र केले जातात. अप्रतिम चव लागते. तुझी रेसिपी वेगळी आहे पण उत्तम आहे. नक्कीच करून बघेन.
खूप छान प्रिया ताई, अप्रतिम , मस्तच , पौष्टिक !! जय श्रीकृष्ण !!,,🙏🙏🌹🌹
खूपच छान 👌🏼😍👌🏼👍🏼
खूपच छान रेसिपी 👌👌🙏🙏👍
Thank you for this kokani authentic recipe ❤🙏💯👌
Mastach n test la khupach chhan distahet👌👌👌
फारच छान गोड पोहे
खूप छान रेसिपी ❤👏👏👌👌👌
खूप छान ताई.
Khup chan priya tai❤
Very nice recipe 👌 😋
किती छान दिसतात गोडे पोहे ❤🤤🤤🤤😋😋💯
Mast pohe tai
Khupch tasty vataty
खूपच छान रेसिपी
Aapratim tai👌👌🙏🙏
Khuup Chan 😊❤
Mast. 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Khup chan recipe tai
Mast 🎉🎉🎉
Sunder receipy
आमच्याकडे हे पोहे होतात. फार छान तुम्हीपण ही रेसिपी शेअर केल्याबद्दल
Khup chan ❤
मस्त आहे
Mastch
Khoopch mast
Chhan❤
V.V. Nice
छान
Thanks khup mast❤❤❤
पोहे धुवून चाळणीवर टाकले तर वास येणार नाही सर्वच पोहे फ्रेश नसणार🤔
पोहे चाळणी वर धुऊन घेतले तर बरे होईल
Pohe dhuvayche nahit ka ❓
मी लहान पणी हे पोहे खाल्ले आहे