Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi Ajay Purkar sings "Majhe Jeevan Gaane" and impresses the judges with their pitch-perfect singing.
जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील हे मूळ गाणं ऐकणं अप्रतिम सुंदर अनुभव आहे. गायकी, संगीतरचना आणि काव्य यांचा सुंदर मिलाफ असलेलं हे गाणं म्हणजे मराठी गीत संगितातील एक नाजुक सुंदर कलाकुसर असलेला अनमोल दागिना आहे.या गाण्याचं श्रेय तिघांचंही आहे पण कवीचा उल्लेख श्रेयफलकात केलेला नाही. 😮कवी मंगेश पाडगावकर हे एक आनंद यात्री होते. म्हणूनच त्यांनी जीवनाला गाण्याची उपमा दिली. झ-यातून ता-यातून वा-यातून गीताचे नाद ऐकणारा आणि श्रोत्यांनही तसाच अनुभव देणारा असा कवी कधी विसरला जाऊ नये. अजयनेही गाणं छानच गायलं. पण "सूरावरीही हा जीव तरंगे"या ओळींवर
सगळ्या कलाकारांची ही दुसरी बाजू खरंच खूप अप्रतिम श्रवणीय आहे.
जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील हे मूळ गाणं ऐकणं अप्रतिम सुंदर अनुभव आहे. गायकी, संगीतरचना आणि काव्य यांचा सुंदर मिलाफ असलेलं हे गाणं म्हणजे मराठी गीत संगितातील एक नाजुक सुंदर कलाकुसर असलेला अनमोल दागिना आहे.या गाण्याचं श्रेय तिघांचंही आहे पण कवीचा उल्लेख श्रेयफलकात केलेला नाही. 😮कवी मंगेश पाडगावकर हे एक आनंद यात्री होते. म्हणूनच त्यांनी जीवनाला गाण्याची उपमा दिली. झ-यातून ता-यातून वा-यातून गीताचे नाद ऐकणारा आणि श्रोत्यांनही तसाच अनुभव देणारा असा कवी कधी विसरला जाऊ नये. अजयनेही गाणं छानच गायलं. पण "सूरावरीही हा जीव तरंगे"या ओळींवर
Watched Subhedar recently..I am from Telangana, but love Maratha culture. Ajay is such a talented actor and singer...Fan of you sir..
खूपच छान
मराठी कलाकार हा सगळ्या कलाकारांचा बापच असतो.
दमदार आवाज..... कौशल्यपुर्ण गायकी! !!!!!
So well sung by Ajay and Amruta did full justice to this wonderful song by Pt Abhisheki
अजय Sir Must Be Winner....
OMG Ajay Purkar sings like professional classical singer ...awesome 👌👌
माझा आवडता अभिनेता आणि गायक...♥️♥️ you Ajay Purkar
अप्रतिम
Possibly the best actor singer in the show
What a divine voice. He should work in natya sangeet . His voice is a blessing for us music lovers🙏🙏
Waa waa waaa... Kaay khulaa aawaaj...kaay khankhaneet gaana... Massttt
Salil sir's reaction when he got to know the song.. is priceless
Brilliant singing..! He acted very beautifully in the raikar case.
Brilliant singer and actor . This song is perfect for you 👍👏🏼love you a lot 🤗😍
very professional singing. Pandit Jitendra Abhisheki, Ajay ji is superb.
व्वा अजय जी सुरेल खूप छान 👌
In this whole lot ajay sir is the best, and sankarshan too.