Ajay Purkar on Gappanchi Misal | Rj Dnyaneshwari | Mirchi Marathi
HTML-код
- Опубликовано: 6 июн 2024
- Versatile actor Ajay Purkar in conversation with Rj Dnyaneshwari _________________________________
Enjoy & stay connected with us:
👉 Subscribe to Mirchi Plus RUclips: / mirchimarathi
👉 Like us on Facebook: / mirchimarathi
👉 Follow us on Twitter: / mirchi_marathi Развлечения
खूप सुंदर विचार आहेत. Spiritual अजय पुरकरांच्या कडून ऐकायला आवडेल अजून. चांगले, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कलाकार
एक नम्र विनंती, अजय पुरकर सरांकडून अध्यात्म वर येईकायला आवडेल 🙏🙏.. जर हे त्यांच्याकडे बघत असतील तर फार उत्तम 🙏🙏
खुप छान वाटलं ऐकून. सर म्हणजे एक जबरदस्त वेगळंच व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे विचार ऐकून एखाद्या ला नविन उमेद निर्माण होते. ही कला आणि दैवी गुण देव फार कमी देतो.फार कमी लोकांमध्ये बघायला मिळते.😊🙏🏻💐
We were not knowing that Ajay Purkar is such an intelligent and having sound base of philosophy. His thoughts were really inspiring and can help in containing depression in the society.
खूपच छान विचार मांडलेत,किती अभ्यास,वाचन आहे.....
अजय दादा हा अत्यंत विचारशील अभिनेता आणि संवेदनशील व्यक्ती सुद्धा आहे. तुझासारखा तुच आहेस. बाकी सर्व फक्त ऎकमेकांचे पाय खेचण्यातच व्यस्त आहेत. रंगमंचावर एखादा जुनियर आपल्या पेक्षा सरस ठरत असेल तर रिप्लेसमेंट ठरलेली असते. पण त्याच्या आर्थिक परिस्थिती चा आणि घरच्या जबाबदारी चा विचार ही करत नाहीत. मग त्याच्या भविष्याचा विचार सोडाच. असो, तुझ्यातील पॉझिटिव्हिटी निर्मळ विचार आणि एनर्जी खूपच छान आहे तुझ्यासारख्या नटांची खूप गरज आहे मराठी इंडस्ट्रीला कीप इट अप...!!!
अप्रतिम मुलाखत. एक चांगले व्यक्तिमत्त्व. नाटक बघायला खूप आवडते.serious नाटक मला आवडते. हे नाटक नक्की बघणार.नाटकाचा प्रेक्षक कमीयाची कारणे बरोबरच आहेत.
पण आम्ही सीनियर citizen आहोत त्यामुळे टॅक्सी ,रिक्षा शिवाय जाऊ शकत नाही. आणि ट्रॅफिक.
वाचनान माणूस व त्याचे विचार तसेच आचरणातून त्याचे व्यक्तीमत्व समजते तस तुमचे व्यक्त होण आहे. असेच सदैव कार्यरत रहा ही सदिच्छा.
अजय पुरकर सर अप्रतिम मुलाखत.
नुसतं ऐकत रहावं वाटतं.
कृपया करून अशा विषयांवर जर काही व्हिडिओज असतील तर नक्कीच बघायला आवडेल.
खूप उत्तम मुलाखत झाली आहे.👌👌
खूप छान सर अप्रतिम 🙏🏻
समर्थ अभिनेता,गायक म्हणून प्रसिद्ध आहेतच अजय पुरकर पण विचारवंत म्हणुनही श्रीमंत आहेत हे या मुलाखतीतून कळले.👍👌
धन्यवाद सर या सुंदर सुश्राव्य मुलाखती साठी 🎉🎉🎉🎉
सांगलीत आलं की नक्की बघीनच पण पुणे,कोल्हापूर ला जरी असेल तरी नक्की बघायला जाणार....👍
Khup chhan vyktimattw ahe , Ajay purkar is great person
खूपच छान greattt अप्रतिम बोललात अजय सर,खूप खूप छान व्यक्त झालात very very touching ♥ 👍👌👌👌👏👏👏
अप्रतिम मुलाखत,अप्रतिम विचार परत परत ऐकायला आवडेल.
सोलापूर ला येईल का ते फेन्डरिक्वेस्ट
नाटक...नसेल तर घेवुन या जरुर.
एक सुंदर अनुभव मुलाखतीचा....❤
Sir खरंच मुलीचं आणि वडलांचे नाते वेगळेच असते.
खूप छान व्यक्त झालात. पटले सगळे विचार.
नाटक नक्की बघणार
अतिशय अध्यात्मिक विचार
Khup छान मुलाखत. Ajay Purkar aavadate kalakar आहेत .
I am watching this interview from Panjim Goa.
Eagerly waiting to watch this Natak in goa
Khup chan podcast aahe ❤ khup chan vichar aahet siranche 😊 khup mast vatal aikun real life experiences sirani sangitale ❤ ani sir khup chan music gatat thank you
Super thoughts… Namaskar from Dubai
Great personality 😊❤
It was great to listen this interview
Khup Chan Interview ... Bappa Bless You Sir
उत्तम विचार मांडलेत, विषय नाटकाचा असला तरी त्या अनुषंगाने अनेक विषय मांडलेत, आभार.
पुन्हा अजयजींना ऐकायला, पहायला नक्की आवडेल 🙏
अप्रतिम बोललेत पुरकर जी..
खूप छान मुलाखत ,अजय पुरकर मी तुमची खूपच जास्त फॅन आहे . तुमचा प्रत्येक रोल आणि प्रत्येक काम हे खूपच छान असते. तुम्ही एका सिरयल मधे इन्स्पेक्टर ची भूमिका करत होतात तेव्हा कोथरूड ,एरंडवणा या भगात नेहमी दिसायचात तुमच्या बाईक वरुण तुम्ही जाताना असे वाटायचे की खरच तुम्ही मोठ्या पदा वरील इन्स्पेक्टर आहात की काय भारी ,
Maze pan khup aawdte kalakar ahet Ajay Purkar.
Mi pan kothrud/Erandwane bhagat rahate. Mala pan kadhi disale he tar aawdel...😅
अजय सर तुमचे विचार ऐकूण खूप छान वाटले.मी सांगलीत राहतो.' friend request ' चा प्रयोग सांगली मध्ये असेल तेव्हा नक्की सांगा. धन्यवाद.
अजय पुरकर इतकं छान बोलतात हे माहीतच नव्हतं। नाटक नक्की बघणार।
खूप सुंदर अभ्यासपूर्ण विचार!! आपणांस खूप खूप शुभेच्छा!
Khup bhari .......
Dhanyavaad Ajay dada
Rj Dhyaneshwari
अप्रतिम मुलाखत. खूप सुंदर विचार मांडलेत🙏👏
Khup chan interview..ani gan sunder....
खूप सुंदर विचार.वाचन आणि अभ्यास आहे अजय पुरकराचा मी त्यांचे code mantra नाटक पाहिले आहे खूप सुंदर भारदस्त व्यक्तिमत्व interview मस्तच झाला ज्ञानेश्वरी तू खूप आवडतेस
खुप काही शिकण्यासारखे छान मुलाखत झाली
सूरश्री केसरबाई केरकर यांनी सुद्धा आयुष्याच्या अखेरीस थोडा दमसास कमी झाला म्हणून गाण सोडून दिले होते . कुठे थांबाव हे कळल पाहिजे . आपल गाणं लोकांना ऐकावस वाटतय तोपर्यंत थांबाव केसरबाईंच्या सारख असं वामनराव सडोलीकर म्हणत
Atuttam Vichar 🙏🙏❤
अतिशय उत्तम मुलाकात.
Nakki sir evdha chaan bolale ki mi ata natak baghitslya shivay rahushsknar nahi... Thanku sir evdhe chan vichar aamchyaparyannt pochavalet🙏❤
Ajay sir Amavasya/ pournima che sangtay te true ahe....hote ase...je kahi sangt ahet ekdam reality 🫠🫠🫠
Sir khup chaan❤
Great person ❤️👍 great thoughts 😊❤
Hya video la English or Hindi subtitles havey hote
खूपच उदबोधक
Khooooop sundar
खूप मस्त 🎉❤
खूप छान आणि महत्वाचं गप्पा हा freind request नाटकं बंगलोर येथे आयोजित करण्यात एईल का
Spritual talk aavdel
Khupach sundar
Excellent no words to describe
छान mulakhat विचार आवडले
32:00
RJ Dhyaneshwari ,Pls hyaancha Spritual experience varti ek podcast kar.. aikyla jarur avdel..🙏 baki uttam kalakar
Nice
नाटक नक्की बघणार
great.
mast Dnyaneshwari!
Mast aahe Ajay Purkar
Acting best
Manusahi best
Very nice 🎉
आचार्य प्रशांत यांना बोलवा अध्यात्म, भगवदगीता, climate change, युवा,स्त्री या विषयांवर बोलण्यासाठी.
Acharya Prashant यांचे 50 M subscriber आहेत खूप लोक ऐकतात त्यांना
Mast 👏
👍👍👌👌
Pl share link by dr puri
👍👍
Ghatsfotache parinam mulanwar hotatach yawar ek serial hoti purvicha serial chan hotya tee serial eka lagnachi teesari gosht tyat tushar dalavi umesh kamat shilpa tulaskar doctor mohan aagashe mohan joshi vagaire mothe kalakar aahet
🌞💫
Great down to earth person
Chan mulakhat.
Aahet ti natyagruh chalat nahi, booking nahi mag ajun bandhun kas kay workout honar.
पुरकरांचा नं दाखवू शकाल का
पुण्यात कधी आहे नाटकाचा प्रयोग?