मेहकर मध्ये ३० वर्षात कोणते चांगले काम झाले नाही.. नाही लोणार चा विकास... नाही MIDC... नाही सिंचन प्रकल्प.... सामान्य जनतेने योग्य तो विचार करून... निवडणूक लढली....
सर्व प्रथम संजु भाउंनी जात प्रमाण पत्र बोगस काढु एस सी समुदाया सोबत पंधरा वर्ष अन्याय केला आहे ते सुतार ओ बी सी आहेत सर्व जिला जानतो आता खरा एस सी आमदार बनला.......................
मेहकर चे आमदार डॉ .संजय रायमुलकर आहेत आम्ही त्यांनाच आमदार मानतो तेच ,वजन ,तोच रुबाब ..वर्तमानातील मेहकर संदर्भात घडलेला प्रकार काल्पनिक आहे ....आमदार डॉ.संजय रायमुलकर साहेब एकनाथ शिंदे साहेब यांचे लाडके आमदार आहेत
खरच कामे केली आसती तर आले आसते
आता तर लय काम होणार आहे
निधी मिळतो का पाहाय या खरात ला
वरती महायुती सरकार आहे
आमच्या गावात कामं करून लोकांनी मतदान नाही केलं फक्त जातीवर कामं केलं
@@GaneshRahate-tl9pdtuzhya hatat ahe vatt Nidhi kunala dyarcha te😂
जनतेची इच्छा
Jantene nakarlela Raimulkar.... Dadagiri ani maaj jast zala hota🔥✌🏻
यांनी या अगोदर काहीच केलेल नाही खर तर यांना या अगोदर मतदान करणारे जे लोक आहेत त्यांच्या कडे यांच लक्ष नव्हते
अनुसूचित जाति साठी मतदार आहे रायमुरकर कोन आहे जात काय आहे दादा साहेबानची
खूप दुख: वाटत आहे भाऊ मंञि होणारच पन आपल्या गडाला तडा गेला भाऊ तुम्हिच आमचे नेते
😂😂😂😂 पाहिले बस स्टॉप बनवा 10 वर्ष झाले काम चालु आहे .मेहकर च लोक उन्हा मध्ये उभे राहतात खेडे गावात रोड नाही काय केल 30 वर्ष सांगा
माणसातील माणूस देव माणूस आपल्या लोकांना काय हवं आहे हेच कळत नाही
Aplya lokana shantata haviye.. dadagiri Ani gaddari nkoyyy😂
मेहकर मध्ये ३० वर्षात कोणते चांगले काम झाले नाही.. नाही लोणार चा विकास... नाही MIDC... नाही सिंचन प्रकल्प.... सामान्य जनतेने योग्य तो विचार करून... निवडणूक लढली....
Kay बंगला आहे भाऊ चा 😮😮😮😮 काम केले असते 😢तर पडले नसते 😅😅
सर्व प्रथम संजु भाउंनी जात प्रमाण पत्र बोगस काढु एस सी समुदाया सोबत पंधरा वर्ष अन्याय केला आहे ते सुतार ओ बी सी आहेत सर्व जिला जानतो आता खरा एस सी आमदार बनला.......................
👉कायम एकनिष्ठ👈💫
Waaahhh kya seen hai🤣
Will be minister within 2 months....I told WITH D FADNVIS AND EKNATH SHINDE.... RELAX ALL MEHKAR....
Miss you. Saheb 😢
काय केल दादा विकास काम
आमचे आमदार श्री.संजयजी रायमुलकर साहेब देव माणूस आहे ❤️❤️
मेहकर चे आमदार डॉ .संजय रायमुलकर आहेत आम्ही त्यांनाच आमदार मानतो तेच ,वजन ,तोच रुबाब ..वर्तमानातील मेहकर संदर्भात घडलेला प्रकार काल्पनिक आहे ....आमदार डॉ.संजय रायमुलकर साहेब एकनाथ शिंदे साहेब यांचे लाडके आमदार आहेत
जागा sc ची राखीव आणि आमदार सुतार वा रे लोक
😂😂😂😂😂😂 बस स्टॉप सांगा बनवायचं त्यांना मेहकर च 10 वर्ष झाले बनवत आहेत
Toya macha china tule mahit hay Kay Kam kel
Bhau Tumhi ch pahije 😢
Ghari gheun ja mg tuzhya😢
Tas pn ata rikamch zal te