फारच छान अगदी वास्तव आहे, हातचे राखून वागावे लागते तिथे मन रमत नाही,त्यांच्यावरचा अन्याय मला समजतो, डॉक्टर मला समवयस्क नसले तरी चालतील पण समान मूळ असणारी माणसे हवीत,किती खरयं ना हे, डिप्रेशन delays healing अगदी वास्तव,पण सुखाच्या कल्पनेत अंतर पडले आहे हे आता अगदी जगमान्य आणि जाहीर आहेच...तेव्हा मन जिथे रमेल तिथे रहावे, खूप सुंदर रित्या विश्लेषण केलंय, अप्रतिम एपिसोड....खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻👍🏻 keep posting such VDO's.... फार पटले मनाला...हल्लीचा अगदी ज्वलंत प्रश्न हाताळला आहे, कामे तर उत्तमच केली आहेत सर्वांनी....सुबोध भावे आणि आप्पा उत्तमच👏🏻👏🏻❤️
मानसोपचारच्या व्याप्तीची कल्पना करता येणार नाही इतकी ती अनंत आहे. त्यातूनच पर्याय कसे काढायचे ही कला जमली तर सोने पे सुहागा म्हणजे काय याचा अनुभव येतो. Classic presentation of therapeutic skills. 👍अनेक शुभेच्छा
झाड उपटून दुसरीकडे लावलं तर ते जगणं जरा अवघड असते. त्यातून ते जगेलही पण ते कधी फुलेल ते सांगता येत नाही. माणसाचं ही तसंच आहे. हल्लीच्या तरुण पिढीला वाटतं, ' तुम्ही तुमच्या comfort zone च्या बाहेर यायला तयार नसता.' पण आयुष्याच्या संध्याकाळी ते नकोच वाटते. आयुष्यभर वेगवेगळी आव्हानं स्वीकारलेली असतात. आता वस्तूंपेक्षा विसाव्या चे क्षण आणि मित्र परिवार हेच समाधान देऊन जाते. एकट्या पडलेल्या व्यक्तीचं मनोविश्व अगदी योग्य प्रकारे चित्रित केले आहे. खूप छान. खूप धन्यवाद.
खूप छान. मला अनेक वर्षाच्या सवयी मुळे एकटेच रहायला आवङते. मुलांनी- १मुलगा,१मुलगी-कितीही आग्रह केला तरी मला माझ्या घरीच छान वाटते.मी तब्येत सांभाळून रहाते. सांगून ठेवले आहे काही emergency असेल तरच फोन करिन,नाहीतर मी मजेत आहे समजावे. एकच अपेक्षा आहे,त्यांनी आठवड्यातून एकदा/ मधून मधून फोन करावा. त्यांची खुशाली कळवावी व माझी विचारावी. आता बहूतेक आईवडील financially settle असतात व मुलेपण. जरूर असेल तेव्हामात्र एकमेकांच्या मदतिला हजर रहावे.
खू..पचं आवडला आजचा भाग नेहमी प्रमाणेचं!! काम छानंच..सुबोध भावेला बघताना प्रत्यक्ष प्रसंग घडतोय असं वाटतं! शेवट सांगीतलेला पर्याय..अगदि बोध घेण्यासारखा..धन्यवाद एबीपी माझा...अगदि थोड्यावेळात खूप आनंद मिळतो...
नात्यांचे गुंते फार विलक्षण असतात. पण असा समजूतदार पण शिकविणार माणूस डॉक्टरांच्या रूपांत मिळणं म्हणजे अहोभाग्य च आहे. आणि सुबोध सर अहो किती परफेक्ट डॉक्टर ची भूमिका केली तुम्ही. I just love you.
आयुष्याच्या संध्याकाळी आपल समाधान शोधण ही तितकंच गरजेचं असत...प्रत्येकाच्या मनाच्या गरजा ... मनाच सुख हे वेगवेगळी असू शकतात..खूप सुंदर भाग...सुबोध भावे सर आणि सर्वांचा अभिनय छानच... ABP majha चे आभार 🙏
वाह... किती सुंदर आणि सध्याच्या परिस्थितीत गरजेचा असा विषय आणि किती छान रित्या मांडलाय. अप्रतिम.. सर्वांचं काम कमाल. 👏👏👏 या मालिकेची series अशीच सुरू ठेवा आणि डॉक्टरांच्या भूमिकेत सुबोध सरांनाच पाहायला आवडले आम्हाला 🙌
please please please हि मालिका अशीच सुरू ठेवा ना आठवड्यातून एक दिवस का होईना पण मनाला छान वाटतं ह्या भागासारखा सारख समाधान वाटतं कृपया ही मालिका लिमिटेड भागांची ठेवू नका ही नम्र विनंती!!!
चौकटीतलं जगणं असते ते आपले सवयीचे होवुन जाते त्यामुळेच स्वभाव बदल होण्यास वेळ लागतोय.खरय आपलं वय होत जाते तसे आपण बदल घडवून आणणे आवश्यक आहे हेच खरयं...पण आपण जगायची जी सवय अंगवळणी पडले ते सोबतच असावे वाटते. वयातील अतंर व विचार,सवय , समाधानी जगणं या गोष्टींवर अवलंबून असते.😊
Very relatable and common topic.., Parents do not want to leave their roots and kids want to explore new horizons.., very good recommendation by doctor to donate an ambulance 🚑
आजकालची ज्वलंत समस्या... पण हा उपाय सर्वांनाच झेपेल असं नाही. ज्यांना झेपेल त्यांनी नक्कीच करावा... शेवटी मानसिक समाधान महत्वाचं...मालिकेचा प्रत्येक भाग खूप छान
आमच्या पिढीला नेमके काय हवे आहे ते अगदी नेमके पणाने मांडले आहे...आपली आपली एक space असते अगदी प्रत्येकाचीच..even पाळण्यात ल्या छोट्या बाळाची पण..ती ओळख ता आली पाहिजे तर मग असा सुवर्णमध्य साधता येतो... नेहमी प्रमाणे च छान एपिसोड..
अचूक उपाय आणि तो योग्य रितीने पटवून देणे देणं हे काम डॉ. करु शकतात अश्या मानसिकतेतून जाताना. छान छान गोष्टी समोर येत आहेत आणि उपाय योजना हि मस्त... अजून बर्याच विषयांना बोलतं करावे.🙏🙏♥️
हातच राखूनच जगाव लागत.-त्यामुळे आपला गाव बरा असे वाटते.विषय खूपच वास्तव आहे.दोघेही आपापल्या जागी खरे आहेत.समजून घेणे.समाधान जीवनाच्या संध्याकाळी नक्कीच मिळावे.
कुठल्याही नात्यात मनाला जाणणं यापेक्षा अधिक सुंदर काय असू शकतं!!! खूपच छान. डॉक्टर नंदू मुलमुले यांच्यासह सर्व टीमचे मनापासून आभार! सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम! शुभेच्छा!!! ❤
Wonderful episode. I live in USA & am facing exactly same issue with my parents. Acting by Subodhji is ❤. This episode belongs to Subodhji. Vijay Nikamji was good 👍. In season 2, Dilip Prabawalkarji, Nirmitee Sawant ji and great great superstar Mukta Barveji were outstanding. Mukta is a sheer genius. She's an institution of action.
THIS IS EXCELLENT 😊 SUNDAR EPISODE AAHE HAA........MEE EKULTI EK MULGI AAHE MUMMY-PAPANCHI.....PAPA 2012 MADHE GELE.....MOM AAHE😊INDEPENDENT AAHE ......GOT MY ANSWER...HAD MANY QUESTIONS......THANKS 👌🙌👍🙏🚩🚩🚩🚩🚩
फारच छान अगदी वास्तव आहे, हातचे राखून वागावे लागते तिथे मन रमत नाही,त्यांच्यावरचा अन्याय मला समजतो, डॉक्टर मला समवयस्क नसले तरी चालतील पण समान मूळ असणारी माणसे हवीत,किती खरयं ना हे, डिप्रेशन delays healing अगदी वास्तव,पण सुखाच्या कल्पनेत अंतर पडले आहे हे आता अगदी जगमान्य आणि जाहीर आहेच...तेव्हा मन जिथे रमेल तिथे रहावे, खूप सुंदर रित्या विश्लेषण केलंय, अप्रतिम एपिसोड....खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻👍🏻 keep posting such VDO's.... फार पटले मनाला...हल्लीचा अगदी ज्वलंत प्रश्न हाताळला आहे, कामे तर उत्तमच केली आहेत सर्वांनी....सुबोध भावे आणि आप्पा उत्तमच👏🏻👏🏻❤️
मानसोपचारच्या व्याप्तीची कल्पना करता येणार नाही इतकी ती अनंत आहे. त्यातूनच पर्याय कसे काढायचे ही कला जमली तर सोने पे सुहागा म्हणजे काय याचा अनुभव येतो. Classic presentation of therapeutic skills. 👍अनेक शुभेच्छा
अप्रतिम विषय
किती नेमकं निदान.. किती सुंदर उपचारयोजना !
झाड उपटून दुसरीकडे लावलं तर ते जगणं जरा अवघड असते. त्यातून ते जगेलही पण ते कधी फुलेल ते सांगता येत नाही. माणसाचं ही तसंच आहे. हल्लीच्या तरुण पिढीला वाटतं, ' तुम्ही तुमच्या comfort zone च्या बाहेर यायला तयार नसता.' पण आयुष्याच्या संध्याकाळी ते नकोच वाटते. आयुष्यभर वेगवेगळी आव्हानं स्वीकारलेली असतात. आता वस्तूंपेक्षा विसाव्या चे क्षण आणि मित्र परिवार हेच समाधान देऊन जाते. एकट्या पडलेल्या व्यक्तीचं मनोविश्व अगदी योग्य प्रकारे चित्रित केले आहे. खूप छान. खूप धन्यवाद.
प्रत्येक वयाच्या आपल्या मानसिक गरजा , उपाय अचूक व अप्रतिम सुचवला. इथेच खरा कस लागत असावा मानसोपचार तज्ञांचा.
खूप छान. मला अनेक वर्षाच्या सवयी मुळे एकटेच रहायला आवङते. मुलांनी- १मुलगा,१मुलगी-कितीही आग्रह केला तरी मला माझ्या घरीच छान वाटते.मी तब्येत सांभाळून रहाते. सांगून ठेवले आहे काही emergency असेल तरच फोन करिन,नाहीतर मी मजेत आहे समजावे. एकच अपेक्षा आहे,त्यांनी आठवड्यातून एकदा/ मधून मधून फोन करावा. त्यांची खुशाली कळवावी व माझी विचारावी. आता बहूतेक आईवडील financially settle असतात व मुलेपण. जरूर असेल तेव्हामात्र एकमेकांच्या मदतिला हजर रहावे.
खू..पचं आवडला आजचा भाग नेहमी प्रमाणेचं!!
काम छानंच..सुबोध भावेला बघताना प्रत्यक्ष प्रसंग घडतोय असं वाटतं!
शेवट सांगीतलेला पर्याय..अगदि बोध घेण्यासारखा..धन्यवाद एबीपी माझा...अगदि थोड्यावेळात खूप आनंद मिळतो...
नात्यांचे गुंते फार विलक्षण असतात. पण असा समजूतदार पण शिकविणार माणूस डॉक्टरांच्या रूपांत मिळणं म्हणजे अहोभाग्य च आहे. आणि सुबोध सर अहो किती परफेक्ट डॉक्टर ची भूमिका केली तुम्ही. I just love you.
फारच छान 👍❤आणि शेवट उपाय,ॲम्बुलन्स सुरु करून अप्पांना वेगळच समाधान मिळवून देणारा 👏👏👏👍❤🙏🙏
आयुष्याच्या संध्याकाळी आपल समाधान शोधण ही तितकंच गरजेचं असत...प्रत्येकाच्या मनाच्या गरजा ... मनाच सुख हे वेगवेगळी असू शकतात..खूप सुंदर भाग...सुबोध भावे सर आणि सर्वांचा अभिनय छानच... ABP majha चे आभार 🙏
वाह... किती सुंदर आणि सध्याच्या परिस्थितीत गरजेचा असा विषय आणि किती छान रित्या मांडलाय. अप्रतिम.. सर्वांचं काम कमाल. 👏👏👏 या मालिकेची series अशीच सुरू ठेवा आणि डॉक्टरांच्या भूमिकेत सुबोध सरांनाच पाहायला आवडले आम्हाला 🙌
please please please हि मालिका अशीच सुरू ठेवा ना
आठवड्यातून एक दिवस का होईना पण मनाला छान वाटतं
ह्या भागासारखा सारख समाधान वाटतं
कृपया ही मालिका लिमिटेड भागांची ठेवू नका ही नम्र विनंती!!!
किती छान विषय.
बरेचदा आपण लोक काय म्हणतील मध्येच अडकतो.
सुबोध भावे आपण जान ओतता आपल्या भूमिकेत. सुंदर
चौकटीतलं जगणं असते ते आपले सवयीचे होवुन जाते त्यामुळेच स्वभाव बदल होण्यास वेळ लागतोय.खरय आपलं वय होत जाते तसे आपण बदल घडवून आणणे आवश्यक आहे हेच खरयं...पण आपण जगायची जी सवय अंगवळणी पडले ते सोबतच असावे वाटते.
वयातील अतंर व विचार,सवय ,
समाधानी जगणं या गोष्टींवर अवलंबून असते.😊
सुंदर भाग.
सध्या बऱ्याच ठिकाणी असे घडत असेल. त्याचा समाधानकारक पर्याय मिळाला की गोष्टी किती सोप्या होतात.
समाधान हे खरंच आयुष्य जगताना महत्वाचे आहे..खूप अप्रतिम विषय नेहमी प्रमाणेच..धन्यावाद .
Atishay sunder malika aani sagale uttam vishay
Very relatable and common topic..,
Parents do not want to leave their roots and kids want to explore new horizons.., very good recommendation by doctor to donate an ambulance 🚑
फारच जिव्हाळ्याचा प्रश्न परंतु तितकाच आत्मीयतेने सोडवला आहे . अभिनंदन.
नेहमीप्रमाणे उत्तम. काही प्रश्नांची न कळत उत्तरं देणारा कार्यक्रम 👌👌🙏
खूपच छान 👌🏻मानसिक समस्यानंच समाधान अशा प्रकारे पहिल्यांदाच पाहिलं. खुप छान वाटलं. तुम्हाला लाख लाख 🙏🏻🙏🏻😊असंच छान छान भाग बघायला मिळूद्या. 😊💐
डॉ. नंदू मुलमुलेंची ही गोष्ट लोकसत्ता चतुरंग पुरवणी मध्ये वाचलेली आठवते 😊
समान मूळ असले ले माणसं हवीत. छान एपिसोड.
आजकालची ज्वलंत समस्या... पण हा उपाय सर्वांनाच झेपेल असं नाही. ज्यांना झेपेल त्यांनी नक्कीच करावा... शेवटी मानसिक समाधान महत्वाचं...मालिकेचा प्रत्येक भाग खूप छान
अतिशय प्रेरणादायी भाग मनापासून धन्यवाद.
अप्रतीम सुंदर
आमच्या पिढीला नेमके काय हवे आहे ते अगदी नेमके पणाने मांडले आहे...आपली आपली एक space असते अगदी प्रत्येकाचीच..even पाळण्यात ल्या छोट्या बाळाची पण..ती ओळख ता आली पाहिजे तर मग असा सुवर्णमध्य साधता येतो... नेहमी प्रमाणे च छान एपिसोड..
अतिउपयुकत मार्गदर्शन, मोठे समाजकार्य आहे हे,धन्यवाद डॉक्टर
अप्रतिम..!!
निकम सर & आशुतोष दादा उत्तम अभिनय 👍 खूप छान सादरीकरण 👌
❤अगदी जिव्हाळ्याचा, संवेदनशील विषय. प्रत्येक घरात असा समजुतदार मुलगा हवा 🙏
👍समाधान👌
खूप छान पर्याय
सगळ्यांनी आवर्जून पाहावे असे विषय दाखवले आहेत. टीमचे खूप धन्यवाद.
खूप सुंदर..
Implanting pacemaker in heart doesn't give mental peace..
Finding mental peace is very important❤
अतिशय सकारात्मक विचार प्रसरूत करणारी मालिका
👌👌👍🙏
अचूक उपाय आणि तो योग्य रितीने पटवून देणे देणं हे काम डॉ. करु शकतात अश्या मानसिकतेतून जाताना. छान छान गोष्टी समोर येत आहेत आणि उपाय योजना हि मस्त... अजून बर्याच विषयांना बोलतं करावे.🙏🙏♥️
खुप छान लिखाण आणि सला
एकटे पणा कसा घालवावा हा मोठा प्रश्न असतो . आहे. वस्तुस्थिती स्विकारणे कठीण जाते. प्रेमाने दोन शब्द बोलणारा हवा असतो .धन्यवाद
विषय खुप छान घेता प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या गोष्टी ना सामोरे जावे लागते त्या problem वर उपाय खरच छान आहेत
हातच राखूनच जगाव लागत.-त्यामुळे आपला गाव बरा असे वाटते.विषय खूपच वास्तव आहे.दोघेही आपापल्या जागी खरे आहेत.समजून घेणे.समाधान जीवनाच्या संध्याकाळी नक्कीच मिळावे.
निशब्द झालं ये सार बघून खरोखर असं प्रत्येकाने वागले पाहिजे आणि dr सुबोध भावे तुम्हच तर अप्रतिम काम खुप भारी वाटलं ❤
कुठल्याही नात्यात मनाला जाणणं यापेक्षा अधिक सुंदर काय असू शकतं!!! खूपच छान. डॉक्टर नंदू मुलमुले यांच्यासह सर्व टीमचे मनापासून आभार!
सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम! शुभेच्छा!!! ❤
खूप छान मालिका
आप्पाना सुख नाही तर समाधान हवय
अप्रतिम!खूप छान विषय..🙏💐
खूप खूप आवडलं. सुबोध भावे खरोखरच डाॅ. वाटतात .
माणसाचे मन खरेच समजण्याच्या पलीकडचे आहे,हे प्रत्येक भागात उमजते. आणि हो....intercom शांत झाला,धन्यवाद.
मस्त विषय हाताळला आहे
Atishay sunder.
मुलगा आणि वडील यांच्यातली मानसिक घालमेल खूप छान दाखवली आहे❤😊
सुंदर विषय घेतला नेहमीप्रमाणे सुंदर एपिसोड
Sundar kathanak
So satisfying. Thank you so much for such beautiful creation. Aabhari aahe
अप्रतिम episode,sir tumachya pratek episode ne डोळ्याला धारा लागतात, प्रत्येक व्यथा आपलीच आहे असं वाटतं
हातच राखून राहावं लागतं,आतली सल ......म्हणूनच पुन्हा पुन्हा गावाकडचं राहावं वाटत,जे अवघड आहे.
Thanks
Extremely good serial.
Khup chan
अप्रतीम भाग डोळ्यात पाणी आल आई ची आठवण झाली
Amhi Sunday vhi वाट बघतो, तुमच्या episode साठी
मन शुध्द तुझं चे सर्वच episode खूप छान आहेत.
छान👌सुंदर समाधान!!
अप्रतिम खुप छान हाताळला Hat's Of To Entire team
Khup Chan episode
Khooop chaaan 🎉🎉🎉
सुषमा ताईंची प्रतिक्रिया बरोबर आहे. तीच विरोधी पक्षांची अधिकृत भूमिका असायला हवी.
खूप सुंदर ❤
अतिशय सुंदर भाग.. योग्य प्रकारे विषय हाताळणी. कलाकारांचे अभिनय अतिशय उत्तम...
Wonderful episode. I live in USA & am facing exactly same issue with my parents. Acting by Subodhji is ❤. This episode belongs to Subodhji. Vijay Nikamji was good 👍. In season 2, Dilip Prabawalkarji, Nirmitee Sawant ji and great great superstar Mukta Barveji were outstanding. Mukta is a sheer genius. She's an institution of action.
अतिशय सुंदर
मस्त विषय हाताळलेला आहे🎉
वा!खूप आवडला.अप्रतिम.
खूप सुंदर आहे
Khupch sundar aajcha Vishay
खूप छान भाग होता..पाणी आलं डोळ्यात
फारच सुंदर
Jave tyachya vansha teva kale.nitant sundar upchar.
खूप छान आहे सिरीयल. मनातील भाव वयाप्रमाणे आनंदाची बदलत जाणारी व्याख्या. छान दाखवली आहे. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे. मनाचा ठाव घेणारी ही सिरीयल
खुपच छान विषय असतात ह्यातून कितीतरी घेण्यासारख असते
Wah chaan!
फार सुंदर विषय घेतला आहे, सध्याची परिस्थिती.... कलाकार तर tooo good
agadi manatali gosht. khup chhan
Khup chhan .🎉
THIS IS EXCELLENT 😊 SUNDAR EPISODE AAHE HAA........MEE EKULTI EK MULGI AAHE MUMMY-PAPANCHI.....PAPA 2012 MADHE GELE.....MOM AAHE😊INDEPENDENT AAHE ......GOT MY ANSWER...HAD MANY QUESTIONS......THANKS 👌🙌👍🙏🚩🚩🚩🚩🚩
Mast episode
अप्रतिम खूप सुंदर 👌
Khup Sundar story and acting❤
Very good topic and best solution.
अप्रतिम
खुप छान.
शेवटी आपलं घर ते आपलं घर... खूप छान ..
सुंदर सुंदर एकूण सगळेच भाग .
कलाकारांची काम खुप सुंदर. लेखन सवाद अप्रतिम. ❤
👌🏻👌🏻 पर्याय सुचवला आहे. 🙏🙏
आपलाच गाव. आपलीच माणसं पाहिजेत मन गुंतवायला
प्रत्येक दोन पिढीसाठी खूप सहज समजेल अशी नात्यांतला पीळ सोडवत जाणे अप्रतीम
Lai bhari. Sarv episode yekapeksha yek. Eagerly awaiting for the next one
आम्ही नेहमीच शेवटपर्यंत पहातो हा रंगमंच
Subhodh no.1 Performance....All r toooo good.....
मस्त. हाच प्रॉब्लेम आहे आता genration cha
बब बाबा बबभ भ बबंबंब ब ब बभ ब ब ब ब ब ब ब ब ब ब ब भ मानवी देहावर अधिराज्य गाजवणारा मन नावाचा अदृश्य अवयव. गोंधळलेल्या माणसाला तुमच्या सीरीयलनी मार्गदर्शन करुन मोलाची मदत केली आहे म्हणनच😮
Excellent episode
APRATEEM ❤