सुबोध दादा तुला सलाम ,तू अभिनेता म्हणून खरच खूपच चांगला आहेस तू मनोविकार तज्ज्ञ न वाटता मानसोपचार तज्ञ होतोस यातच सारं आलं ,सवय व्यसन व्याख्या किती सोप्या करुन सांगितल्यात , डॉक्टर म्हणून यातून अनेक गोष्टी शिकता येतातच पण माणूस म्हणूनही आपण कसं असावं कसं असू नये याची उजळणीही होते, धन्यवाद संपूर्ण टीमला❤
वाह!! सध्या ही समस्या खूपच जास्त वाढत चाललीय आणि त्यावर उपाय करण्याची खरच खूप गरज आहे. असा हा विषय या भागासाठी निवडला आणि खूप सुंदर रित्या तो दाखवला आहे. 👏👏👏 ज्यांना ज्यांना ही तल्लफ लागते त्यांनी त्यांनी यावरून काहीतरी शिकायला हवं.
आजचा भाग अगदी वेगळा आणि अगदी डॉक्टरांनाही खूप शिकवणारा होता. निनाद लिमये यांनी व्यसनी डॉक्टर पण मुलाच्या प्रेमासाठी कातर होणारा पिता फर छान उभा केला आहे. सुबोध यांचे तिथे असतना डॉक्टर, मित्र आणि सह वेदना जाणणारा माणूस अशी भूमिका केली आहे. कमाल !
अतिशय सुंदर पद्धतीने हा विषय उलगडला आहे सर्वांची कामं सुंदर झाली आहेत specially सुबोध दादा ची ॲक्टिंग अप्रतिमच आहे ज्या ज्या व्यक्तिरेखा तो साकारतो त्या तो स्वतः जगतो खुप सुंदर आहे . मालिका ❤❤
सुबोध भावे जी आपले सर्व एपिसोड अतिशय सुंदर आहे आपल्या अभिनयाच्या कौशल्यातून प्रत्येक भूमिका आपण अतिशय सुंदर मांडत आहात आणि विविध विषयांना स्पर्श करणारी ही मालिका मात्र अतिशय आगळी वेगळी आहे समाजमनाला विविध दिशा देणारे आहे धन्यवाद
माझी अत्यंत आवडती मालिका आहे या मालिकेमु ळे पुन्हा टी ही पाहण्याची इच्छा झाली मालीकेच सर्व भाग खुप सुंदर मी ऐकटी असताना मालिका पहाते.सहजखुप का ही शिकता येते.अभिनंदन.
Subodh Bhave is the best actor in this world. His wonderful voice and calm demeanor are amazing. I love him so much in this role that I wish that he was a real psychiatrist and that I could go to him for counselling. I wish to give him a big hug. He is my favorite actor. I can watch Subodh and Mukta Barve 365 days in a year.
खूप सुंदर भाग होता...खरचं व्यसन मग ते कोणतंही आणि कोणालाही असू शकते..पण ते स्वतः हुन सोडवण्याचा प्रयत्न करणं च योग्य आहे..डॉ फक्त मदत करू शकतात ...खूप धन्यवाद ABP majha🙏सुबोध सर आणि सर्वांचा अभिनय छानच 👌👌
माझी अत्यंत आवडती मालिका आहे.प्रत्येक वाहिनी वर तेच ते कंटाळवाणी, कुटुंबात षड्यंत्र रचणारे पात्र,पासुन कंटाळा आला होता.या मालिके नी परत एकदा टी.वी पाहण्या ची उत्सुकता वाढवली.मला या मालिके चे सगळे भाग कसे पाहण्यास मिळतिल? मी अगदी सुरुवातीचे भाग पाहिले नाही.👍👏👌
काय अभिनय अभिनय कसला खरेखुरे मानसोपचारतज्ज्ञ वाटता आदरणिय डाॅ.मुलमुले काय बोलावे. काय विषय मांडत आहेत. सामान्य माणस आता मानसोपचारतज्ज्ञांकडे जायचा विचार करतील घाबरणार नाहीत
सगळं च छान आहे.. शिर्षक गीत ही.. सुध्द तुझं, ऐकताना पण गोड वाटतं..हा ही एपिसोड छान मी माझ्या नातवाबरोबर शेअर केला कारण आज मोबाईल शिवाय एक सेकंद ही राहू शकत नाही ही मुले अशा वेळी हा विषय घेतला त... धन्यवाद
खूप छान भाग ! सवय आणि व्यसन , व्याख्या उत्तम रित्या सांगितल्या. शेवट खूप सुरेख पद्धतीने दाखवला आहे. तीन डॉक्टर मित्रांचा संवाद आवडला. सगळे जण छान काम करतात. मी नेहमी बघते हा कार्यक्रम. ❤
सुबोध दादा तुला सलाम ,तू अभिनेता म्हणून खरच खूपच चांगला आहेस तू मनोविकार तज्ज्ञ न वाटता मानसोपचार तज्ञ होतोस यातच सारं आलं ,सवय व्यसन व्याख्या किती सोप्या करुन सांगितल्यात , डॉक्टर म्हणून यातून अनेक गोष्टी शिकता येतातच पण माणूस म्हणूनही आपण कसं असावं कसं असू नये याची उजळणीही होते, धन्यवाद संपूर्ण टीमला❤
वाह!! सध्या ही समस्या खूपच जास्त वाढत चाललीय आणि त्यावर उपाय करण्याची खरच खूप गरज आहे. असा हा विषय या भागासाठी निवडला आणि खूप सुंदर रित्या तो दाखवला आहे. 👏👏👏 ज्यांना ज्यांना ही तल्लफ लागते त्यांनी त्यांनी यावरून काहीतरी शिकायला हवं.
खूप चांगला विषय घेतला आहे. सर्वानी खूप चांगली कामे केली आहेत.
आजचा
एपिसोड अत्यंत सुरेख। व्यसनाची नावे वेगवेगळली अस्तील पण त्यांचे अंतिम परिणाम सारखेच असतात ।,शरीरावर ओरखडे ,म्हणजेच,मृत्यू ।
आजचा भाग अगदी वेगळा आणि अगदी डॉक्टरांनाही खूप शिकवणारा होता. निनाद लिमये यांनी व्यसनी डॉक्टर पण मुलाच्या प्रेमासाठी कातर होणारा पिता फर छान उभा केला आहे. सुबोध यांचे तिथे असतना डॉक्टर, मित्र आणि सह वेदना जाणणारा माणूस अशी भूमिका केली आहे. कमाल !
माझ्या ओळखीत एक गृहस्थ आहेत.त्यांनी एका क्षणात सर्व सोडले.❤
मन स्वच्छ दिसते मनोतज्ञ डॉक्टर ला आणि म्हणून त्यावरील उपाय. छानच लिहिलय आणि अभिनय. अभिनंदन मनपुवॅक. ❤
अतिशय सुंदर पद्धतीने हा विषय उलगडला आहे सर्वांची कामं सुंदर झाली आहेत specially सुबोध दादा ची ॲक्टिंग अप्रतिमच आहे ज्या ज्या व्यक्तिरेखा तो साकारतो त्या तो स्वतः जगतो खुप सुंदर आहे . मालिका ❤❤
सवय आणि व्यसन यातला फरक किती सोप्या भाषेत सांगितला!
छान भाग.
सुबोध भावे जी आपले सर्व एपिसोड अतिशय सुंदर आहे आपल्या अभिनयाच्या कौशल्यातून प्रत्येक भूमिका आपण अतिशय सुंदर मांडत आहात आणि विविध विषयांना स्पर्श करणारी ही मालिका मात्र अतिशय आगळी वेगळी आहे समाजमनाला विविध दिशा देणारे आहे धन्यवाद
फार छान झालाय भाग .
यात पुरूषही सहज रडताना दाखवलंय..हे दखल घेण्यासारखे आहे.
सुंदर ऐपिसोड
अतिशय सुरेख.. सुंदर विषय.. सगळ्यांची खूप खूप सुंदर ॲक्टिंग.. अगदी नॅचरल सहजसुंदर अभिनय
अप्रतिम, सुबोध दादा ❤
जागतिक पातळीवरचा विषय तीन डॉक्टर कलाकार मित्रानीं खूप च चागल्या पद्धतीने मांडला आहे 👏 सर्व भाषेत प्रसारित व्हावा असा भाग
सुबोध भावे खूप आश्वासक असा dr वाटते तुमच्या कडे बघुन, ऐकून. खूप छान अभिनय आणी विषय पण खूप जवळचे वाटतात.
Subhod ji great job sir 👏🏼👏🏼👏🏼
अतिशय सुंदर.सीझन २
अप्रतिम
माझी अत्यंत आवडती मालिका आहे या मालिकेमु ळे पुन्हा टी ही पाहण्याची इच्छा झाली मालीकेच सर्व भाग खुप सुंदर मी ऐकटी असताना मालिका पहाते.सहजखुप का ही शिकता येते.अभिनंदन.
Subodh Bhave is the best actor in this world. His wonderful voice and calm demeanor are amazing. I love him so much in this role that I wish that he was a real psychiatrist and that I could go to him for counselling. I wish to give him a big hug. He is my favorite actor. I can watch Subodh and Mukta Barve 365 days in a year.
अत्युत्तम!
खूप सुंदर भाग होता...खरचं व्यसन मग ते कोणतंही आणि कोणालाही असू शकते..पण ते स्वतः हुन सोडवण्याचा प्रयत्न करणं च योग्य आहे..डॉ फक्त मदत करू शकतात ...खूप धन्यवाद ABP majha🙏सुबोध सर आणि सर्वांचा अभिनय छानच 👌👌
लई च भारी! सुबोध सवयी बद्दल सांगत असताना मला माझ्या वाईट सवयी वर उपाय मिळत होते. उपयुक्त विषय, उत्तम मार्गदर्शन! 👌👍
Khup Chan subject aahe,tighanihi chan samjun सांगितले. Thanks
So relatable
खूप छान संवाद! सवय, व्यसन, कळतं पण वळत नाही....सगळे मुद्दे छान
काय मत व्यक्त करु.सगळ्याच मुलांनी यातून शिकावे.वेळेवरच.खुप खुप धन्यवाद.
खूप छान शब्द अपुरे आहेत असेच सृजनात्मक कार्य घडावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना
Kiti sunder abhinay karata ho khare kalakar ahat
अतिशय सुंदर एपिसोड, सुंदर लिखाण- संवाद. खूपच छान
खूप चांगले विषय घेतले आहेत - सर्वांचाच अभिनय तोडीस तोड
सुंदर एपिसोड 👌🏻
अप्रतिम
सवय आणि व्यसन.... अतिशय समर्पक व्याख्या
इथे भाषेवर लोक का प्रतिक्रिया देतायत तेच कळत नाहीये.
सुबोध भावे अत्यंत शुद्ध बोलतातच...
किती छान विषय मांडत आहेत ते बघुया ना 😊
Nice discussion.
खूप छान विषय खूप आवडला
Habits can never be stopped, they can only be replaced.
Kuthlyahi wait sawaila swatahalach swatahachi madat karavi lagte he matra agadi khare aahe DR Subodh bhàvenni khup uttam prakare samjhaun sangitale aahe superb performance Subodh bhàve 👍👌💯
चांगला विषय आहे.
सगळ्या व्यसनींना सुबुध्दी होवो...सगळ्यांचा अभिनय छानंच!पुढच्या भागाची आतुरता आहै😊
प्रश्न मालकीचा आहे..हे सहीच..अप्रतिम..
सुंदर
सर्वांचा अभिनय मनापासून...... अनेक व्यसनी लोकांच्या मनापर्यंत जाईल.
Superb acting
अप्रतिम एपिसोड
सुबोध जी तुम्ही खरंच psychiatrist आहात की काय ? जबरदस्त 👌👍
माझी अत्यंत आवडती मालिका आहे.प्रत्येक वाहिनी वर तेच ते कंटाळवाणी, कुटुंबात षड्यंत्र रचणारे पात्र,पासुन कंटाळा आला होता.या मालिके नी परत एकदा टी.वी पाहण्या ची उत्सुकता वाढवली.मला या मालिके चे सगळे भाग कसे पाहण्यास मिळतिल? मी अगदी सुरुवातीचे भाग पाहिले नाही.👍👏👌
Apratim Malika ani excellent abhinay
खरोखरच खुप चांगली संकल्पना आहे.आज समाजात ज्या ची गरज आहे, तोच आपण समाजाला दाखवून अशा प्रकारे चुकीचे वागणे अधोरेखीत करून वेळेवर मार्गदर्शन करत आहात.
खूप छान सिरीयल, सुबोध भावेचे काम खूप छान, खरोखरच Acter नाही तर Doctor वाटतात
,, संवाद खूपच छान ❤❤..
Dialogues are superb👏
अतिशय सुंदर
,👌
प्रत्येक भागात काहीतरी नवीन शिकवण असते. सहज अभिनय आणि अप्रतिम लेखन
खूप छान वाटलं.
सर्वच एपिसोड अप्रतिम आहेत.
Khup chan
खूप छान सिरीयल,सुबोध भावेचे काम खूप छान, खरोखरच Acter नाही तर doctor वाटतात.
खूपच छान, मी सगळे भाग 9 चे 9 आणि सिझन 1 चे सगळे,मस्त वाटले पाहून,मला असाच एखादा डॉक्टर हवा आहे,
मस्त विषय असतात.. Nice series ✨👍
अतिशय उत्तम
Suboodh Sir Apratim
Khoop chaan.. Many people get benefited.
हा एपिसोड the best आहे 👌👌👌खूप आवडला
खूप छान . सुबोध भावे actor न वाटता खरा डॅाक्टर वाटतो
सुंदर सांगितले, जगातील जे सिगारेट ओढत आहे त्यासाठी हा भाग उत्तम
EXCELLENT 👍
Thank you 🙏🙏🙏🙏
फार सुरेख एपिसोड
नेहमीप्रमाणे अप्रतिम .
खूप छान लिहिलय,
સુબો જીંદા બાદ ❤
Aas watte kharrach Dr. Aahet wah
Very nice episode. Please do the same kind of episode on alcoholism. Let the people know some more about these sick people.
बाकी सगळे संवाद,भाषा अतिशय उत्कृष्ट आहे,त्यामुळे सुचवावस वाटलं.
वा!छानच❤
💯💯👏👏🙏🙏
Sunday la Mann Sudha tujha Baghnyachi Talabh❤
No offence to subodh bhave fans..but Swapnil Joshi’s interaction was much more positive pleasant and optimistic.His charm was effortless.Season -1 ✌️
Best episode❤❤❤
Bahin bhau varil ekhada episode kadhal ka sir
👌👌👍🙏
कोणतेही बॅकग्राऊंड म्युजिक नाही. आणि फ्लॅशबक नाही. सामान्य आणि व्यवस्थित संवाद किती दिवसातून असे कानाला गोड वाटले. दुरदर्शनची आठवण आली.
खरं आहे
khup chan
खूप छान विषय हाताळणी
मूळ जे गाणं आहे ते मन सुद्घ तुझ गोस्ट हाये प्रिथिवी मोलाची असे आहे. म्हणून असे म्हंटले आहे.
Excellent
Good one
काय अभिनय
अभिनय कसला
खरेखुरे मानसोपचारतज्ज्ञ वाटता
आदरणिय डाॅ.मुलमुले काय बोलावे. काय विषय मांडत आहेत.
सामान्य माणस आता मानसोपचारतज्ज्ञांकडे जायचा विचार करतील घाबरणार नाहीत
सगळं च छान आहे.. शिर्षक गीत ही.. सुध्द तुझं, ऐकताना पण गोड वाटतं..हा ही एपिसोड छान मी माझ्या नातवाबरोबर शेअर केला कारण आज मोबाईल शिवाय एक सेकंद ही राहू शकत नाही ही मुले अशा वेळी हा विषय घेतला त... धन्यवाद
Subodh bhave apratim 👌👌
डॉक्टर खरे तर इतरांना उपाय सांगणारे पण त्यांच्या पेशा वर त्यांचे सामान्यपण हावी होते व व्यसन लागते. स्वमदत केल्यानेच व्यसन सुटते हा संदेश आजचा
Plsssss next episode immediately ana. Mala agdi exactly tassech vatate..plsssssss help...plssssssssss. i m totally alone n lonely
ही सिरियल आहे का
कोणत्या चॅनेलवर लागते...
यात डॉक्टर पेक्षा मित्रच जास्त जवळचा वाटतो कारण मैत्री सारखे खरे नातेच नाही ❤❤
Mast
एपिसोड अतिशय सुंदर.फक्त"चहा मागवतात."चहा बोलव"वाक्य बरोबर नाही.वस्तु मागवतात,माणसाला बोलवतात.😊
Atomic Habits book madhale points aahe. Nice episode
खूप छान भाग !
सवय आणि व्यसन , व्याख्या उत्तम रित्या सांगितल्या. शेवट खूप सुरेख पद्धतीने दाखवला आहे.
तीन डॉक्टर मित्रांचा संवाद आवडला.
सगळे जण छान काम करतात. मी नेहमी बघते हा कार्यक्रम.
❤