Soil charger tech. भाग १ - SCTवैदिक का गरज आहे आजच्या पिढीला⁉️ शेवटपर्यंत पहा ‼️पुन्हा पुन्हा पहा‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2021
  • Contact 8669200220/1/2/3/4/5/6/7/8 & 703077205/6/7/8/9
  • НаукаНаука

Комментарии • 120

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV 2 года назад +7

    राम सरांचे SCT वैदिक बद्दल अप्रतिम मार्गदर्शन आहे🙏🙏
    या व्हीडिओ च्या माध्यमातून अमूल्य ज्ञान शेतकरी मित्रांना दिले आहे. 📝🌱👳👏💪
    नक्कीच आपल्या देशात विषमुक्त,औषधी गुणधर्म असलेले सात्विक असे अमृत अन्न, व समृद्ध, शाश्वत ,आनंदी शेती नक्कीच होणार आहे .
    🌱🇮🇳👳👌👏

  • @pankaj99924
    @pankaj99924 11 часов назад

    खूप डिटेल आणि सविस्तर माहिती दिली..

  • @ajitpathare8041
    @ajitpathare8041 2 года назад +7

    वैदीक काय आहे याबद्दल सरांनी अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले धन्यवाद सर

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 года назад +1

    होय सर sct वैदीक आजचा पिडीला गरज आहे वैदीक मुळे मित्र जिवाणु वाढते खर आहे पटंल सर 👍🙏🏻

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 года назад +4

    SCT वैदिक बद्दल सरळ सोप्या भाषेत सरांनी खूप मोलाची महिती दिली धन्यवाद सर💐💐

  • @bethe4297
    @bethe4297 2 года назад +6

    केळी पिकासाठी कृषी-अमृत चे प्रमाण,पद्धत, कशाप्रकारे वापरावे ह्यावर संपूर्ण video अपलोड करावा ही विनंती....

    • @jivanchaudhari1649
      @jivanchaudhari1649 Год назад

      Yekari 10 bag 3 dos kara
      (1)Lagwad veli
      (2)120 Divaani
      (3) 180 divsani

  • @amarmangave3682
    @amarmangave3682 2 года назад +1

    अतिउत्तम, अप्रतिम, सर्वोत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद राम सर 🙏

  • @amarkadam9162
    @amarkadam9162 2 года назад

    खूप छान माहिती सांगितली cst वैदिक बद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @kakasahebkanse9680
    @kakasahebkanse9680 2 года назад

    खूप सरळ भाषेत सहज समजेल अशी माहिती दिली खूप धन्यवाद सर

  • @pratikshanehe6625
    @pratikshanehe6625 2 года назад +2

    Khup Chan mahiti dili Siranhi SCT Vedic baddal 👌
    Old is gold 🙏🏻👍

  • @vaibhavyeole5008
    @vaibhavyeole5008 2 года назад

    Yekdam super sir ha vidio pahun mazyapramane anek shetkaryana sct vedic tech sheti pramane sheti karel... Dhanyavad sir

  • @vishalsalve910
    @vishalsalve910 2 года назад

    Khup knowledge dil ahe sir ni agadi saral ani sopya padhatine nice sir and thank you

  • @rajupatil1435
    @rajupatil1435 2 года назад

    फार सोप्या पद्दती माहीती दीली धन्यवाद सर तुमचे

  • @saishagro.rahata6388
    @saishagro.rahata6388 2 года назад

    खुप सोप्या भाषेत समजेल अशी माहिती दिली सर.

  • @pradiprajmane8686
    @pradiprajmane8686 2 года назад

    सरांनी खुप छान माहिती दिली, धन्यवाद सर.

  • @HitechAgro1950
    @HitechAgro1950 2 года назад +1

    धन्यवाद सर,sctवैदिक बद्दल खुप छान मार्गदर्शन मिळाले.

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 2 года назад +1

    नमस्कार सर हा व्हिडिओ पूर्ण पाहून खुप छान वाटले आपण जो झाडांसाठी देणार आहोत ते म्हणजे अमृत आहे झाड जर चांगलं असेल तर ते आपल्यासाठी नक्कीच औषध व सकस आहार मिळणार आहे sctवैदिक वापरून शेतकरी खुपच समाधानी होणार आहे खुप खुप धन्यवाद सर🙏🙏🙏

  • @maheshnavale1417
    @maheshnavale1417 2 года назад

    राम सरांचे खूप खूप आभार अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेत त्यांनी SCT वैदिक सांगितल.हे वापरल्यामुळे शेतकरी खरेच समृद्ध होईल .

  • @pramodzagade5158
    @pramodzagade5158 2 года назад +1

    राम सरांचे मार्गदर्शन व् वैदिक चा विषय म्हणजे दुग्धशर्करा योग आहे..खूप सोप्या भाषेत सर नेहमीच मार्गदर्शन करतात....धन्यवाद सर🙏

  • @laxmanhatwate4652
    @laxmanhatwate4652 2 года назад +1

    राम सरांनी अत्यंत खुप सुंदर शेती बदल माहिती दिली आहे

  • @user-yb6cd6mx9e
    @user-yb6cd6mx9e 2 года назад +1

    सर अगदी सोप्या भाषेत माहीती दीली आज गरज आहे वैदीक ची

  • @user-lr4ko5ch3v
    @user-lr4ko5ch3v Год назад

    सर शेतकरी खर तर ज्ञाना पासुन वंनचीत आहे हे शिकण्याला तयार नाही लवकर आपला ऊधार होण्याचे स्वप्न बघत एकुमेकाची लुट करत आहे आज माणुस खुप आळशी झाला कष्ट करण्यास तयार नाही हे बघीतले रासायनीक आहार

  • @vaibhavkulkarni3445
    @vaibhavkulkarni3445 2 года назад +2

    वैदिक - video साठी धन्यवाद सर 🙏

  • @yashovanagro8195
    @yashovanagro8195 2 года назад +3

    ❤️ शेती शेत्रात क्रांती पाहतोय आपण, सर्व शेतकऱ्यांनी ह्याचे अनुभव घेऊन वापर करावा बिंदास आणि अध्यात्मिक शेती कडे वळावे 🙏🙏🌱🌱

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 2 года назад +3

    धन्यवाद सर खूप सोप्या भाषेत SCT वैदिक बद्दल माहिती दिली.

  • @pravinsonawane6393
    @pravinsonawane6393 2 года назад +1

    SCT वैदिक चे खूप सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे. 👌👌👌

  • @vijaygore5014
    @vijaygore5014 2 года назад

    Sct वैदिक बददल संपुर्ण आणि सोप्या भाषेत माहिती दिली . धन्यवाद सर. 🙏🙏

  • @saudagerjadhav8931
    @saudagerjadhav8931 2 года назад +2

    SCT वैदीक काय आहे याबद्दल अगदी सरळ व सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आहे

  • @akashru3928
    @akashru3928 2 года назад +1

    Khup chhan initiative ahe sir tumacha... Tumacha ya karyala hardik shubhechchha...

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर वैदिक बदल

  • @vishalchaudhari578
    @vishalchaudhari578 2 года назад

    Sct वैदिक चे नेमका कसा फायदा होतो हे अगदी सोप्या आणि साध्या शब्दांत मांडले आहे...👌

  • @sharadjagdale3887
    @sharadjagdale3887 2 года назад +1

    तुम्ही शेतात कोणत्याही पिकाला वेस्ट खादय टाकून
    बेस्ट पिक मिळत आहे पण बेस्ट खायला टाकून बेस्ट पिक मिळणार आहे हीच तर SCT वैदिक ची कमाल आहे

  • @uddhavaraomagar7060
    @uddhavaraomagar7060 2 года назад +2

    सर हाळद आद्रक सोयाबीन तूर हरभरा कापूस इतर पीकवर पण व्हीडीओ बणवा धन्यवाद

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 2 года назад

    खुप सुंदर माहिती दिलात सर ,,👌👌

  • @gauriritesh4577
    @gauriritesh4577 Год назад

    सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं sct वैदिक शेतीबद्दल

  • @DDKate-qr6ti
    @DDKate-qr6ti Год назад

    खूप छान माहिती दिली सर /काळाची गरज म्हणजे वैदिक शेती/

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Год назад

    पटलं साहेब तुमचं थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल नॉलेज रेप्रेझेंटेटिव्ह स्किल

  • @pravinahire2770
    @pravinahire2770 2 года назад

    Tanks sir
    Khup chan mahiti deli

  • @savataboratesct1627
    @savataboratesct1627 2 года назад +1

    खूप खूप छान सर..... Thanks

  • @ganeshkalange584
    @ganeshkalange584 2 года назад

    Khup chan mahiti Dili siranni 👌👍

  • @vasantsargar7052
    @vasantsargar7052 2 года назад +1

    एकदम मस्त माहिती मिळाली सर

  • @sandeshpawar71777
    @sandeshpawar71777 2 года назад +1

    एकदम मस्त माहिती मिळाली👌👌👌

  • @rameshwartarge9861
    @rameshwartarge9861 2 года назад

    खूप छान मार्गदर्शन 🙏🙏

  • @santoshnarale4583
    @santoshnarale4583 2 года назад

    Atishay sundar video

  • @swapnilpansare9286
    @swapnilpansare9286 2 года назад +1

    सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळाले सर धन्यवाद

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 2 года назад +1

    श्री प्रभू राम चंद्र च आलेत राम सर या धरणी मातेला विषमुक्त करायला...

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ 2 года назад

    अप्रतिम 👌

  • @baravkarpradeep1898
    @baravkarpradeep1898 2 года назад

    छोटा पॅकेट 🎁 बडा धमाका🎇

  • @AllinOne-ke2sz
    @AllinOne-ke2sz Год назад +1

    फायदेशीर आहेत... परंतु किंमत खूपच जास्त आहे... जो फायदा शेजाऱ्यांना झाला पाहिजे... त्यातला बराचसा भाग आपल्याला द्यावा लागतो... एव्हडी किंमत आहे तुमच्या प्रॉडक्ट ची... तुम्ही हा फॉर्म्युला स्वर्गातून तर नाही आणला असेल... सगळे इथच आहे... तुमच्या प्रॉडक्ट वर ingredients pan नसतात....

  • @vitthaljanabasurutakar4853
    @vitthaljanabasurutakar4853 2 года назад

    Wonderful speech

  • @kakasahebpatekar3220
    @kakasahebpatekar3220 2 года назад

    सर खुप माहिती सुंदर समजेल आशि दिली . पुढे प्रत्येक फळपिकाचे सेडूल वैदिक आणि sct चे तयार करुन त्याचे परिपत्रक किंवा पुस्तक तयार करावे .
    त्यातलीत्यात सिताफळाची माहिती किंवा युट्यूबवर क्लिपा फारच कमी आहेत . सिताफळाची सेडूयल किंवा पुस्तक तयार करावे . म्हणजे वैदिक चा वापर अचुक करता येईल . धन्यवाद राम सर .

  • @sbabar3171
    @sbabar3171 2 года назад

    एस सी टी वैदिक काय आहे हे सोपे भाषेत समजून सांगितले खुप खुप धन्यवाद सर.

  • @amolkolwale6758
    @amolkolwale6758 2 года назад

    Sct वैदिक ची माहीती सरांनी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे..

  • @TmTNaturalFarming
    @TmTNaturalFarming 2 года назад +2

    स्लरी पावसाळ्यात का देऊ नये? विनंती माहिती सांगा

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 2 года назад +1

    एसटी वैदिक टेक्नॉलॉजी नवीन क्रांती घडणार आहे जमीन वनस्पती व त्यावर चालणारे सजीव सृष्टी सगळ्यांचा पोषण होऊन सशक्त समाज होणार आहे

  • @devichanddhadge8338
    @devichanddhadge8338 2 года назад

    खुप सुंदर

  • @dattukhopade7382
    @dattukhopade7382 2 года назад

    🙏धन्यवाद सर 🌹🌹

  • @kushalsonawane4042
    @kushalsonawane4042 2 года назад

    Top class...

  • @monalithakar7956
    @monalithakar7956 2 года назад +2

    Super.... 👌🏻👌🏻

  • @kakasahebkanse3200
    @kakasahebkanse3200 2 года назад

    छान सर

  • @vlogs7808
    @vlogs7808 2 года назад

    SCT वैदिक काय आहे व कशा प्रकारे काम करते हे साध्या आणि सोप्या सरळ भाषेत सरांनी समजून माहिती सांगितली

  • @jatinpatil6277
    @jatinpatil6277 Год назад

    sir khup chhan explanation ahe tumch,
    Ek vicharaych as hot ki maze 1 varshache 100 kalam ahet tr bhesal dose cha praman kiti asave

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 2 года назад +4

    SCT बरोबर SCT वैदिक परस्परांशी किती महत्त्वाचे आहे याची उत्तम उदाहरण सांगुन वैदिक ज्ञानाची प्राप्ती झाली. धन्यवाद SCT वैदिक 💐🙏🙏

  • @satyappapirgonde6318
    @satyappapirgonde6318 2 года назад +2

    sct वैदीक काय आहे हे सोपया भाशेत समजावुन सागीतले खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻

  • @shivramarolkar1030
    @shivramarolkar1030 Год назад

    Very good news 👍

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 2 года назад +1

    Nice sir

  • @sanjayvichare5732
    @sanjayvichare5732 2 года назад

    नमस्कार सर,
    राम सर म्हणजे साक्षात प्रभु रामचंद्र यांचा अवतार आहे,
    सर ,रागऊ नये ,
    माझे गाव दापोलीला पाचवीत आहे,
    तूम्ही कोकणावरील पीकावर व्हिडीओ बनवा
    चार्जर ची आवश्यकता आहे
    तेवढे काम करा ,डेमो तरी दाखवा पत्या सकट महीती द्यावी , ही विनंती आहे

  • @morelaxman6422
    @morelaxman6422 Год назад

    Oksar

  • @kannankathirvel2748
    @kannankathirvel2748 2 года назад +1

    Ram Sir, please put english sub title ...It would help many people. I have been requesting many times. But no response.

  • @pravindada2159
    @pravindada2159 2 года назад +1

    सर्व चार्जर चे कंटेन्ट चा व्हिडिओ बनवा.

  • @s.r.sdragonfruitgereniumfa5862
    @s.r.sdragonfruitgereniumfa5862 2 года назад

    sir disease fighter liquid ahe mag tyala pn gul takun thevaiche ka ?

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 года назад

    Detail info about sct vedic

  • @smartkisan-7378
    @smartkisan-7378 2 года назад

    सर प्रत्येक ६००ग्राम पकिटासाठी १०-२० लिटर पाणी घ्यायचे आहे का समजा ३-५किलो वैदिक चे उत्पादन घ्यायचे आहे मग त्यासाठी पाणी किती घ्यायचे भिजत ठेवण्यासाठी

  • @dileepjadhav6134
    @dileepjadhav6134 2 года назад +1

    👍👍👍👍👍🙏🙏🙏

  • @mh-1278
    @mh-1278 2 года назад

    तुम्ही जे बोलताय डबल धमाका तो कोणत्या चार्जर साठीच आहे ? हे आळवणी ( ड्रिप ) साठी आहे का स्प्रे साठी आहे ते कृपया सांगा🙏🙏

  • @dhanajikhairnar3765
    @dhanajikhairnar3765 Год назад

    Sir नर्सरी रोप तयार करण्या साठी वैदिक काय वापरावे

  • @yogeshwaikar29
    @yogeshwaikar29 2 года назад

    फक्त sct वापरून केळी पीक successful होइल का

  • @siddharthjachak7950
    @siddharthjachak7950 2 года назад

    Sheb soil charger material che pakke bill ka milat nahi

  • @chetanpawar7246
    @chetanpawar7246 2 года назад

    Mi Akola district madhun ahe , mala santra sathi vaparayche ahe tr mala proper mahiti havi ahe konacha contact no. Milala tr Barr hoil

  • @vishalchaudhari7070
    @vishalchaudhari7070 2 года назад +1

    Sct वैदिक तंत्रज्ञान हे क्रांती घडवून आणणार!!!

  • @somnathtidme4491
    @somnathtidme4491 Год назад

    टोमॅटो डम्पिंगवर काही उपाय काढा

  • @MK-mr3nw
    @MK-mr3nw 2 года назад

    प्राथमिक अन्नद्रव्य, द्वितीय अन्नद्रव्य, आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ही पिकांना कुठून भेटणार

  • @dattatryaarande9191
    @dattatryaarande9191 Год назад

    आम्हाला मिल्क चार्जर पाहिजे

  • @user-ug8gh6qd9h
    @user-ug8gh6qd9h 2 года назад

    1nambar

  • @nagnathboregaon4931
    @nagnathboregaon4931 2 года назад

    एस सी टी आणि वैदिक चा वापर कसे करावे हे सरांनी सरळ आणि सोप्या भाषेत सांगून शेतकऱ्यांचा निराश दूर केला

  • @umanishad7227
    @umanishad7227 2 года назад

    Sir soil charger technology Ka product chattishgarh me kha milega

  • @user-mx9bk9sr3x
    @user-mx9bk9sr3x 2 года назад

    सर हिन्दी में बयान भेजिए हमको भी पता चले

  • @ravindarpawar8320
    @ravindarpawar8320 2 года назад

    मार्गदर्शन भेटेल का

  • @somnathtidme4491
    @somnathtidme4491 Год назад

    पूर्ण पने मी या वर्षी वापरले तरिही काही result नाही मला

  • @sureshpatil6663
    @sureshpatil6663 2 года назад

    Lay lambada lavto

  • @vishwnathrokade9205
    @vishwnathrokade9205 2 года назад +1

    नमस्कार मित्रांनो मला ग्रीनगुजरात ची किंमत किती आहे कोण सांगेल का आणि उसासाठी वापरावे का व ग्रीन गुजरात काय काम करते माहीत मिळावी

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 года назад

      खालील नंबर वर संपर्क करा सविस्तर माहिती मिळेल
      8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/6/7/8/9/10

  • @sanjayvichare5732
    @sanjayvichare5732 2 года назад

    सर , कोकणावर अन्याय होत आहे
    मदत करा
    तेव्हा खर्या अर्थाने कोकण ,समृध्द कोकण होईल

  • @abhijeetsuryawanshi4504
    @abhijeetsuryawanshi4504 2 года назад

    Sir jar apan sct chi demand vadhvli tar
    Himalayatil jangal sampatticha che Nuksan hoil ka
    Zale todli jail ka

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 2 года назад

      नाही सर, वेदिक हे जडीबुटी पासून बनवले गेले आहे.

  • @pravinsurani1594
    @pravinsurani1594 2 года назад

    Kuchh malum hi nahi pad raha to kese visvas kare

  • @smartkisan-7378
    @smartkisan-7378 2 года назад

    सर डीसिस फायटर पण भिजत घालून वापरणे आहे का

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 2 года назад

    वैदिक

  • @pravinsurani1594
    @pravinsurani1594 2 года назад

    SCT Vaidik ki ye video Hindi me hogi to samaj aayega.
    Tabhi use kar payenge.

  • @lochanamunda3744
    @lochanamunda3744 2 года назад

    Ye video ka Hindi language me nabayiye please

  • @smartkisan-7378
    @smartkisan-7378 2 года назад

    स्लरिसाठी माती ही sct वापरलेल्या जमिनीतील चालेल का

  • @shashikantchaudhari8141
    @shashikantchaudhari8141 Год назад

    कुटे भेटेल हे प्रोडक्ट