8 फूट सरीचा पॅटर्न | Ganna Master | 8 Feet | गन्ना मास्टर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 16

  • @navidkazi7360
    @navidkazi7360 Год назад +2

    उत्तम प्रयोग,महाराष्ट्र ।मधे आजवर काही शेतकरीनी 10 फूट पर्यंत उस लावून पाहिला त्याना सहज 50 ते 55 टन उत्पादन मिळाल ,पण याची माहीती सर्वाना झाली नाही
    आपन करत असलेला प्रयोग नक्कीच सर्वाना मार्गदर्शक ठरेल 👍👍👌👌👌

  • @rajendrarathod1592
    @rajendrarathod1592 25 дней назад

    आक्टोबर २० च्यापुढे लागवड करायची परंतु रिकाम्या सरित फेक कांदा करता येईल का

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 Год назад +2

    खूप छान प्रयोग

  • @KiranPatil-br8po
    @KiranPatil-br8po Год назад +5

    Suresh Anna kabade sahebana khup vela photo pathavale pan pratek veli ignore kela shevati tumhala tari samjala

  • @Picaulhas
    @Picaulhas 2 месяца назад

    माझे शेत रोड वर आहे. शेतकरयांना बघण्यासाठी सोपे आहे. ड्रिप केलेले आहे.

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 Год назад

    Namaskar. Bau. Apple. Banana. Master. Che. Ket. Ahey ka. Asel. Tar. Kemat. Kete. Please. Reply. Me.

  • @radheradhe2675
    @radheradhe2675 Год назад +1

    नमस्कार सर, मी उस लागवड करून 7 दिवस झालेत , तनंनाशक कोणते फवारू

    • @amolghumare2733
      @amolghumare2733 Год назад

      उस CO 0265 असेल तर 1 महिन्यानंतर मारा...तमर 1kg + 24D 1kg = 200 ltr पाणी मारा

  • @bhausahabgawali8272
    @bhausahabgawali8272 7 месяцев назад

    सर संभाजीनगरला उसाची रोपांची भेटतील का

  • @yashpawar2517
    @yashpawar2517 Год назад

    कोणत्या जातीचा ऊस आहे

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 8 месяцев назад

    डोंगर पोखरून उंदीर निघाला

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 9 месяцев назад

    नमस्कार दादा
    🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱

  • @yashsarnaik492
    @yashsarnaik492 Год назад

    ऊसावर ड्रोन द्वारे टॉनीक मारले तर त्याचा फायदा ऊसाला होतो काय?
    ते टॉनीक निट बसतय काय ?
    रिझल्ट कसा आहे .
    त्यच्या वरती एक विडीओ बनवा सर 🙏

    • @rightdestination8077
      @rightdestination8077 11 месяцев назад +2

      तुमचे एकरी 20 टन उत्पादन वाढते 4 फवारणी प्रत्येक वेळी नॅनो dap+5 gm ga3 + cheleted Zink 250gm khatarnak result milto

  • @rajeshbhosale5056
    @rajeshbhosale5056 Год назад

    Uss motha hoil tase vidio banva