केज विधानसभेला नमिता विरुद्ध संगीता ? | Kaij Assembly | Namita Mundada | Sangeeta Thombre | BJP |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #kaij #kaijvidhansabha #bjp #bjpmaharashtra #bjpcandidates #namitamundada #sangitathombre #ncp #devendrafadnavis #pankajamundhe #bajrangsonawane #dhananjaymunde #sharadpawar #ajitpawar
    बीड जिल्ह्याच्या केज विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष सध्या दिसतोय… भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्याविरोधात भाजपच्याच माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी दंड थोपटलेत… 105 गावांचा दौरा करुन जनभावना समजून घेतल्या असून केज विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे दावेदारी करणार असल्याचे ठोंबरे यांनी जाहीर केलं… ठोंबरे इथेच थांबल्या नसून पक्षाने तिकीट नाकारल्यास वेगळी वाट धरली जाईल, असा स्पष्ट इशारा देत नमिता मुंदडा यांचं आणि पर्यायाने भाजपच टेन्शन ठोंबरे यांनी वाढवलंय…
    केज विधानसभेचं राजकारण आणि इतिहास जाणून घेण्यापूर्वी संगीता ठोंबरे यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊया… 2012 च्या केज विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून संगीता ठोंबरे प्रथम राजकारणात आल्या. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी दिली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांच्याकडून पराभूत झाल्या. मात्र, पुढच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचा पराभव करुन ठोंबरे भाजपच्या आमदार झाल्या आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला.. पुढे मात्र, 2019 मध्ये भाजपने संगीता ठोंबरे यांना उमेदवारी नाकारली… तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांना रिंगणात उतरविले…त्यानंतर आजपर्यंत पक्षाच्या आदेशाचे पालन केलेल्या ठोंबरे यांनी आता मात्र विधानसभा लढण्यासाठी दंड थोपटले आहेत…
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Комментарии • 6

  • @Sham__giri__9970
    @Sham__giri__9970 27 дней назад +2

    नमिता मुंदडा 🎉

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 16 дней назад +1

    नमिता मुदाडा पुढील दहा वर्ष आमदार आसतील

  • @shrikantkhune3012
    @shrikantkhune3012 Месяц назад +3

    केज विधानसभा मतदारसंघात कितीही उमेदवार असले तरी आमदार या नमिताताई च होणार.....

  • @user-lv8cd7hi6d
    @user-lv8cd7hi6d 19 дней назад

    नमिता मुंदड़ा

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 16 дней назад

    भाजप च्या असतील तर दोघीही नको

  • @sarjeraonaikwade6734
    @sarjeraonaikwade6734 17 дней назад

    Sangita thombare