विनू सोबत पुनग्याकडची चाय बिस्किटा | मालवणी माणूस | धावती भेट | ColoursOfKonkan
HTML-код
- Опубликовано: 19 май 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #मालवणीगजाली #काळीमिरी #देवगड #फणस #मिठबाव
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"विनू सोबत पुनग्याकडची चाय बिस्किटा | मालवणी माणूस | धावती भेट | ColoursOfKonkan”
#llकोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Развлечения
पूनमचं घर , आणि घराभोवतीचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे 👌👌😍
खूप छान बाबु मस्त👌👌👌👌
बऱ्याच दिवसांनी विनू च दर्शन 👍👍
बाबलो पेठे कधी दे
बाबलो पेठे कधी
Khup chhan asatat tumchya video best of luck🎉
खूप छान दादा 💐
very nice vlog and i like it
Bhari asa video ❤❤❤❤
खुप छान दादा 🎉❤
Nice video
so nice
Nice video 👌🥰🥰🥰🥰🌺
mast vdo
Khup chan aahet tumchya videos ❤❤❤
खूप छान असतात वीडियो...
Mast
Lok bolltat te naka aiku ki khaych nust kam krta. Khar tar he bahin n bhawanch prem aahe.😊
👌👍
❤❤❤❤❤babu and viney vari vari naic sureshpatel Mumbai Malad west
👍
❤
🎉
Babu pungya kade nusti khauk yeta kaditari pungyak pan anunde kay yari
मला पण आगळ हवय कस पाठवता येईल आंबा पोळी फणसाचे तळलेले गरे हवेत विनु तु मुंबईत रहातो ना मग पाठव ना पैसे किती पण सांग
Ata nahiye… sampal sarv tevhach
@6:03 kiti to pramanikpana 😁😁
Dada taley ley gare nahi bhetat ka tumcha kadey
मी फोन नाही करणार आम्ही प्रत्यक्ष भेटणार
फोनचा नंबरचा काय उपयोग साठा दाखवता पण सातारमधे तुमच पार्सल येत नाही बाकी पुनम घर सुंदर आहे आणि फँमीली सुद्धा खुप मस्त आहे तुमचे व्हीडिओ बघायला खुप आवडतात भाषा थोडी समजायला उशीर लागतो पण ऐकायला मस्त वाटते
Bus shivay parcel nahi pathav ani bus fakt Mumbai la jaate amchya ethun
साट म्हणजे काय दादा
आंब्याचा रसाचा पोळा tyla मालवणी साटा बोलतात
पाहुणा कोण
आगुल म्हणजे काय
Kokam kse kilo aahet ?
Tumcha kade aagul kasa betata .kimat kay
विनू गावाला आलि का ?
Satachi price kay ahe?
तुम्ही विनुदादां बरोबर मुंबईला पाठवून पुण्यात पाठवू शकत नाही का?
नंदांचा मोबोल नंबर होया हा
मोबाईल नबर काय आहे आपला
पण तुम्ही पुण्यात पाठवत नाही.
😂
विनू तुझा नं दे