लेकीबद्दल बोलताना स्नेहलच्या वडिलांना अश्रू अनावर | Snehal Shidam & Her Father |Father's Day Special

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 июн 2023
  • आजच्या फादर्स डे निमित्त अभिनेत्री स्नेहल शिदम आणि तिच्या बाबांशी खास गप्पा मारल्या. स्नेहलचं बालपण, तिच्या करिअरबद्दल तिच्या बाबांना वाटणारा अभिमान आणि स्नेहलने बाबांना फादर्स डे निमित्त केलेलं खास प्रॉमिस पाहूया आजच्या या स्पेशल Interviewमध्ये.
    #snehalshidam #fathersdayspecial #rajshrimarathi
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 47

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 Год назад +26

    मला स्नेहल खुपच आवडते आणि तिच काम आणि अभिनय तर प्रचंड आवडतो तुझी खूप प्रसिद्धी आणि प्रगती होऊ दे लव्ह यू ❤🎉

  • @anilagre9082
    @anilagre9082 11 месяцев назад +2

    सुंदर स्नेहल तुमच्या सारखी मुल पोटी जन्माला येणं हे भाग्यच म्हणाव छान गट्टी आहे
    आई वडील हे नेहमीचं मुलांच्या भविष्यासाठी कष्ट करतात हे मुलांना उमजलं पाहिजे
    खुप मोठी हो स्नेहल सर्व तीर्थ आई वडिलांच्या पायाशी आहेत
    खुप खुप 💐💐💐 शुभेच्छा ❤👍

  • @surekhamathurai2104
    @surekhamathurai2104 Год назад +3

    स्नेहल मे तुझे सर्व हवा येऊद्या चे एपिसोड बघत असते.मला तुझा अभिनय फार आवडतो. अशीच खुप मोठी हो. आणि आई वडिलांची सेवा कर.तू खुप सुखी आणि ashirwadit होशील.❤यू

  • @manaliparulekar5779
    @manaliparulekar5779 Год назад +6

    G8, सरळ साध सामान्य कुटुंब.स्नेहल तुझे सहज अभिनय आवडतात आम्हाला. ही मुलाखत छान वाटली. आई वडिलांन चे योग्य संस्कार आणि त्यांच्या कस्टाची जाणीव ठवणारी मुलं आहात तुम्ही. अभिमान वाटतो तुझा 👍

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 Год назад +17

    काकांचे बोलण्यावरून कळते की किती साधे आणि छान विचार आहेत..एका वाक्यात सांगेन Motivational Interview ❤

  • @manoharjagtap6233
    @manoharjagtap6233 Год назад +5

    स्नेहल दीदी खुप छान अभिनय करते, तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @anujainamdar9810
    @anujainamdar9810 Год назад +12

    खूप छान बाप लेकीचे बॉंडींग... ❤

  • @deepamotewar6404
    @deepamotewar6404 Год назад +1

    स्नेहल सावळी असली तरी नाकी डोळी खुप छान आहे त्यामुळे ती सगळ्यांना खुप आवडते.आणि तिचा अभिनय तर खुपच छान असतो.तीचे काम पाहुन खुप हसते माणुस म्हणुन ती हवीहवीशी वाटते.

  • @user-jn3uu9dv5k
    @user-jn3uu9dv5k 7 месяцев назад

    Snehal is my favorite in chala hava yeudya, very bindhast, dilkhulas, & jabardast acting 🤗

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Год назад +3

    छान, मनाला भावनारी मुलाखत, डोळ्यातून अश्रू आले,स्नेहल सतत तुला यश मिळो हिच सदिच्छा.

  • @charusheelakoyande2914
    @charusheelakoyande2914 Год назад +1

    स्नेहल चा अभिनय खूप छान असतो

  • @shravanigamre2848
    @shravanigamre2848 Год назад +3

    Snehal proud of you..मुलगी असावी तर तुझ्यासारखी❤️

  • @praneshwarideokar2290
    @praneshwarideokar2290 8 месяцев назад

    Best ever...keep it up... swami aahet ch pathishi. Shubham bhavtu🙏🏻

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад +1

    Baba Snehal Khupp Bhari
    Snehal Tu Sarv Karykram
    Chan Aastat I Like you
    Mast Bhari Blog 👌👌👌👌👌👌

  • @dhanshreevaity1515
    @dhanshreevaity1515 Год назад +6

    Khupach Sundar bap lek❤

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Год назад +2

    ❤️snehal tu khup chhan aahes guni aahes mehanati aamhala sagalyana tu khup aawadates ashich mothi ho ❤️🍫🌹

  • @sangitakoganur8817
    @sangitakoganur8817 Год назад +3

    Snehal Shidam natural acting n Down to earth person

  • @Sjk0909
    @Sjk0909 Год назад +3

    Khup chan 👌👌

  • @nilimakulkarni1834
    @nilimakulkarni1834 Год назад +1

    खूप छान

  • @pineapplestudios8639
    @pineapplestudios8639 Год назад +2

    Kiti god❤❤❤❤

  • @Sheelpaa
    @Sheelpaa Год назад +2

    स्नेहलनी करून दाखवलं. आई वडिलांची गुणी लेक.

  • @sangitakhare3080
    @sangitakhare3080 Год назад

    Khupch Chan aahe.mla tr khup aawrte God bless you

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад +1

    04.55 - 5.20 😢😢😢😢😢 God Bless You Snehal & your family members. 🙏🏻💓🙏🏻

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Год назад +1

    Snehal is great.

  • @pranoutirajendramagdum496
    @pranoutirajendramagdum496 Год назад +6

    Superb and very natural interview ...good luck snehal ...keep shining like star ..

  • @virkumardevtale9671
    @virkumardevtale9671 Год назад

    Ek no video🎉

  • @rajendraghosalkar6
    @rajendraghosalkar6 Год назад +1

    🙏🙏🙏god blese you 🙏🙏🙏

  • @nileshkudale5921
    @nileshkudale5921 Год назад +1

    💜💜💜

  • @Diva95n
    @Diva95n Год назад +1

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 Год назад +1

    Snehal khup sacchi aani mehnati aahe

  • @surekhajadhav4505
    @surekhajadhav4505 Год назад +3

    स्नेहल तुझं कोकणात गावी कोणत आहे.शिदम कुटुंबाला शुभेच्छा.

  • @supriyajadhav2536
    @supriyajadhav2536 Год назад +3

    अशी मुलगि सगळयाना मिळो

  • @mybhumikokan_5k
    @mybhumikokan_5k Год назад

    स्नेहल तु कोकणातील आहे याचा खुप अभिमान आहे ❤🎉

  • @shivalkarrashmi
    @shivalkarrashmi Год назад +3

    Snehal's comedy hundred times better than Shreya Bugade... But she gets very less footage in CHYD.

  • @sagarpawar6437
    @sagarpawar6437 Год назад

    Shehal tujjha Kam aawade pan ata papa pi big fan jato

  • @vinayakkamath5184
    @vinayakkamath5184 Год назад +2

    Snehal is an actor from the core. She is very expressive

  • @manishhirlekar9249
    @manishhirlekar9249 Год назад

    ⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️....

  • @manishakarangutkar6504
    @manishakarangutkar6504 Год назад +2

    👌👍

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 Год назад +1

    मला माझ्या वडिलांची आठवण झाली.

  • @sangitakhandekar334
    @sangitakhandekar334 11 месяцев назад

    Cana ahy

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 Год назад +11

    स्नेहल ला अर्धा घर जावई नवरा मिळावा कारण तिला सासर मिळेल ते तिच्या मिळकती डोळा ठेवणारे असणार एवढ नक्की स्नेहल ने लग्न ठरल्या वर मुलाला सांगायच मला कुटुंबा कडे लक्ष द्यायच आहे. त्याने संगळ्या समोर मान्य केल पाहिजे कारण हल्ली स्वार्थ खूप वाढला आहे

    • @pushpagaikwad84
      @pushpagaikwad84 Год назад +2

      दादा तुम्ही खरेच बोलत आहे कारण आजकाल मुलीची मिळकत बघून करतात. स्नेहलता हाच विचार करून लग्न करावे.

    • @manishhirlekar9249
      @manishhirlekar9249 Год назад

      He gosti ha विचार सर्व marathi स्टार ni फॉलो करावा विचारात आणावा वेरी नाईस thoughts ⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️......

  • @tanvibane928
    @tanvibane928 Год назад

    स्नेहल वेट लॉस कर अजून look बदलेल.

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Год назад

    खूपच छान

  • @ishaan2.212
    @ishaan2.212 10 месяцев назад