बाबलो खनता नी पुनग्या बघता | नदीतल्या शिंपल्या | प्लॅन फ्लॅाप होता होता रवलो | ColoursOfKonkan
HTML-код
- Опубликовано: 1 авг 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #मालवणीगजाली #नदीतल्याशिंपल्या #पुनग्या #बाबलो
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबलो खनता नी पुनग्या बघता | नदीतल्या शिंपल्या | प्लॅन फ्लॅाप होता होता रवलो | ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar Развлечения
असच भावंडांच प्रेम राहुदे पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा
पुढच्यावेळी मुकेश ऊर्फ बाबु ऊर्फ बाबल्या सोबत मी पण खणणार आहे! मजा आहे बुवा तुमची!!
नमस्कार, मी पण कोकणातलीच आहे. तुम्ही कोकणातली संस्कृतीचे जतन करत आहात हीच खुप अभिमानाची गोष्ट आहे.कोठेच दिखावा नाही जसे आहेतसे सादर करता असेच नैसर्गीक स्वभाव जपा. एकदिवस नक्कीच पुढे जाऊन यश संपादन कराल ही खात्री आहे. सर्वाना खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी #कोकण 😍from Lanja👍🙏🏝🏖🥭
एक नंबर vdo....🎉❤
मडक्यातला आइस्क्रीम मागवताना पुंग्याच्या चेहऱ्यावरचो भाव भारी..... छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा किती आनंद असता तो पूनग्यावर बघतल्यावर कळता....
अशीच लोका आपल्या कोकणात आसत ❤
सुख म्हणजे नक्की काय असतं ता ह्या ❤❤❤
Ďdď😅😊😊
Khube tye
Wa Vinu, Babu aani Punghya 🎉😂😂mast
Tode he bhartichya time la miltat khupch chaan lagtat
अरे विनू बावा किती छान होतो, मला ही हसू आले. गडावरील मुळे.
Aamchya ithale aahet ti lok munage madhale☺
शिंपले जिथं असतात तिथे पाण्याची पिचकारी उडते. कधी कधी एकाच ठिकाणी बरेच शिंपले मिळतात.
Tumhcha bhau Ani bahinich nata khup chaan aahey. Kaslahi dikhava nahi .Poonam mala aavdtey. Aamhi pan kokanatley aahot.
Poonam Tai aani Pushpa Tai khup chhan video👌👌
खूप छान सुंदर मस्त विनू आणि बाबू खूप छान पुनम ताई 👌👍पण पुनम ताई सरपंच नकी आहे की नाही काय काम करताना व्हिडियो दिसत च नाही तिचे
आमचे कडे तोडे नाही चिरमुले म्हणतत पण त्यांना लांब पांढरे देठ असतत
खूप छान 💐✨
आमच्याकडे त्याला तोडयच म्हणतात. आमच्याकडे पुळणीत असतात हाताने पुळण उकरायला लागते. तोडयचा स्वाद अति सुंदर. खूप छान!👌👌👌👌👌👌
Punam yekdam bhari aahe v babalo, vinu tupan
Mala tumchi family khup khup avdate.. Tumhi saglech khup chaan ahat😘 love you all❤
शिवल्याचा ऐक टाईमाचा सार झाला
मस्त विनू तुका मालवणी बोलाक जमता पुनम मालवणी बोल आपली भाषा मराठी सगळेच बोलतात मालवणी बोला आपल्या भाषा खूप छान आहे बोला ऐकाक बरा वाटता पुष्पाक कित्याक आणुक नाय जरा गाळी घातल्यान असते मुळे काढा पुनमने निसत्याक बनवल्यान की पाठवुन द्या मज्जा करा
Its khube 🙏🙏🙏🙏
Mast video dada
छान विडीयो
तुमचं सादरीकरण खुपचं भारी
👍 Enjoyed today's Vlog 👌
Nice video
nice video 👍
👌👌👌🙏
khube mhantat amcha kade
आमच्याकडे हेका खुबे म्हणतत.
Nice video 👌👌👌❤️ ❤️
❤️
Mast 🎉Ek number poonum
तुम्ही, सगळे, खुप छान, आहात, पण,बाबुजी,बायको,पुष्पा,आली,असती, तर,अजून, मज्जा, आली,असती
विनू व्लॉगिंग जॉब अप्रतिम फोटोग्राफी एक नंबर अप्रतिम ❤
Thanku
खुबे
Amchakeday yaka shinanye manta
आतासे वाडातर खाडीत तसरे पडले हत.
Nice video make a video from Mumbai to your village🎉🎉🎉🎉
Aag lago.. 😂😂😂😂😂😂😂
आमच्या कडे खूबे म्हणतत
Gift send karaycha aahe tumchya sathi
आमच्या कडे शिंपल्या म्हणतात
आमच्या कडे खुबे म्हणतत
आमच्या कडे तोडयच म्हणतात
Lassi varti limbu sarbat piyu naye.......
tode gavat nay... 😂😂😂😂😂
शिंपल्या शोधूक फावडा वापरताना मी पुनम ताईकच बघितलय 😂 नदितल्यांन शिंपल्या सहसा भेटत नाय, भेटले तर नशीब, खूप मेहनत घेवूची लागता, समुद्रात खाडीत मात्र सापडतत शिंपले छोटे का होईना पण सापडतत 😊 ह्या शिंपल्यांका तोडये म्हणतत आणि काय भागात शिणाने पण म्हणतया.
ह्यांना कणकवली ला शिंपल्या म्हणतात.
अरे ती माणसे खणताना दिसते तिथे च मुळे गावतील.
Sukya jaminivr mule nay gavanat panyachya dharek baghayache
dabre marucha kam... 😂😂😂😂😂😂😂
mithbav madle satish che dukan , limbu soda ek number bhetto
तिसरे म्हणतात रे कारवार मध्ये
😂😂
एव्हढासा खायचा त्येका मेहनत किती
Kuthe send karnar aamhi, sanga
Ti pora lay hushar hoti bara jala tikde gelat te ny rikamya yeuk lagla asta 😅😅
😂
शेळवा ति
Hotel ch bill nehami vinu ch deto vatat
Mumbaiwalo mhatlyawar mich denar😛
पुन ग्या माल कमी बोल गो गावाक मालवणी भाषा बरी वाटता आ मी मुंबई क पन मालवणी बोलताव आनी तु गावक आसा भाषा बोल तस 😊
विनू पुष्पा का येत नाही मुळे काढायला?
Tila awadat nahi
Nice video