बाप्पा सोबत गप्पा | वालावलचे गणपती | Sandeep Pathak | Episode 4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • कोकणातील गवंडे Family 1933 सालापासून घरात गणपती पूजतात 🙏
    एपिसोड नक्की पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हॊ Subscribe🎯 करायला विसरू नका
    Website:
    www.barvaskinth...
    Nisarga Herbs : shorturl.at/horI1
    #SandeepPathak #GanpatiBappaMorya #NisargaHerbs #OrganicBappaCelebration
    _______________________
    Filming, Production Stills and BTS :
    Rushi Pawar
    Graphics : Nachiket Ashok Khasnis
    Makeup: Amit Dighe
    Boy and Driver: Sunil Jadhav
    Managed by: Team Blue Ocean Media
    Shital Avhad
    Rucha Karande
    Anurag Pathak
    ___________________________
    For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: contact@sandeeppathak.in
    ___________________________
    Sandeep Pathak is an Indian film, television and theatre actor in Marathi and Hindi Language.
    Connect with me on :
    Instagram: ...
    Facebook: www.facebook.c...
    Twitter: me...
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official RUclips Channel of Sandeep Pathak. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

Комментарии • 56

  • @akashmore8882
    @akashmore8882 11 месяцев назад +2

    कोकणाची बातमी न्यारी कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्य कोकणाचा गणपती म्हणजे आगळावेगळा गणपती आमचे संदीप दादा नेहमीच आगळीवेगळी कार्यक्रम असतात त्यातच हा उत्कृष्ट असा कार्यक्रम बाप्पा सोबत गप्पा संदीप पाठक यांच्यामुळे आम्हाला कोकणाचा सफर होत आहे कोकण म्हणलं की हिरवळ निसर्ग सौंदर्य म्हणले की दिवाळी असल्यासारखे वाटते खूप खूप धन्यवाद संदीप दादा.... 🙏🏻

  • @user-mv6ko5yo8h
    @user-mv6ko5yo8h 11 месяцев назад +1

    कोकणात गणपती उत्सव खूप छान असतात.. गणपती बाप्पा मोरया

  • @umeshindalkar7973
    @umeshindalkar7973 11 месяцев назад +1

    गणपती बाप्पा मोरया !! संदिपदादा मनस्वी आभार तुमच्यामुळे आम्हाला रोज एका बाप्पाचे दर्शन तर मिळतेच आहे पण त्यांच्या वेगळेपणाविषयी माहिती पण मिळतेय ..तुमच्या बाप्पा सोबत गप्पा हा उपक्रम खरंच छान आहे आणि आमचा मित्र महेश रणदिवे सुद्धा तुमच्या सोबत आहे खरंच खूप छान वाटतय..... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dipakmankar4003
    @dipakmankar4003 11 месяцев назад +1

    खूप निसर्ग रम्य वातावरण आहे संदीप भाऊ

  • @Donate_Blood_Save_Live
    @Donate_Blood_Save_Live 11 месяцев назад +1

    कमाल कमाल वालावलकर परिवार कमाल, आपल्यामुळे खूप माहिती भेटली तसेच संदीप दादा मुळे कोकणातील रेल्वेचे जनक समजले❤✨

  • @somnathrawale9283
    @somnathrawale9283 11 месяцев назад +1

    संदीप दादा छान माहिती दिली गणपती बाप्पा की जय आणि मनापासून आभार

  • @shitalchavan4136
    @shitalchavan4136 11 месяцев назад +5

    कोकणाची बातच न्यारी कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्य, कोकणचे गणपती म्हणजे आगळे वेगळे.. गणपती बाप्पा मोरया आमचे संदीप दादा यांचे नेहमीच आगळे वेगळे कार्यक्रम असतात त्यातच हा उत्कृष्ट असा कार्यक्रम म्हणजे बाप्पा सोबत गप्पा संदीप पाठक यांच्यामुळे आम्हाला कोकणाची सफर होत आहे...🥰

  • @hiteshhiware7925
    @hiteshhiware7925 11 месяцев назад +2

    खुप छान उपक्रम संदिप दादा आणि आशा करतो की आपण अशेच उपक्रम आमच्या भेटीला घेऊन येत राहा आणि खुप खुप शुभेच्छा ❤

  • @drpankajbhivate4840
    @drpankajbhivate4840 11 месяцев назад +1

    खूप सुंदर दादा खरं तर आपला परिचय महेश दादा खुळखुळे याच्या मुळे झाला

  • @nagnathmaske2559
    @nagnathmaske2559 11 месяцев назад

    खूप छान माहीती ...उपक्रम...गणपती बापा मोरया

  • @ganeshrathod7959
    @ganeshrathod7959 11 месяцев назад +1

    Gawande family Rocks....🎉🥳🚩🚩👌

  • @bharatpansare2958
    @bharatpansare2958 11 месяцев назад

    🚩🚩जगात भारी कोकण वारी 👌👌👌गणपती बाप्पा मोरया 🚩🚩

  • @rohitkhulkhule2656
    @rohitkhulkhule2656 11 месяцев назад +1

    कोकणातले गणपती बाप्पा अतिशय खूप छान असतात ❤👌

  • @vaibhav99u
    @vaibhav99u 11 месяцев назад +1

    वा दादा खूप छान आपल्या 'बाप्पा सोबत गप्पा' या कार्यक्रमामुळे आम्हालाही सर्व गणेश भक्तांना दर्शन झाले...

  • @santoshjogdand9328
    @santoshjogdand9328 11 месяцев назад

    कोकण आणि कोकणातील गणपती उत्सव हा खूप पाहण्यासारखा असतो आज आपण कोकण रेल्वे चा इतिहासही या माध्यमातून सांगितला खूप छान व्हिडिओ बनवला आपणास खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐💐

  • @PoojaGore-pg1cv
    @PoojaGore-pg1cv 11 месяцев назад

    कोकण मनल की हिरवळ निसर्ग सौंदर्य आणि कोकणात गणपतीं मोहत्सव मनल दिवाळीच असल्या सारखं माहोल आणि दादांमुळे आम्हाला कोकणातली हिरवळ निदर्शनास आली धन्यवाद दादा😊❤

  • @ashwinisurywanshi4493
    @ashwinisurywanshi4493 11 месяцев назад

    Khup chan sir ghari baslya Koknatil bbappanch darshan hote aahe😊👌👍

  • @maheshkhulkhule578
    @maheshkhulkhule578 11 месяцев назад +2

    कोकण म्हणजे स्वर्ग च

  • @sanjayrandive7692
    @sanjayrandive7692 11 месяцев назад +1

    'जगात भारी पंढरीची वारी' सारखंच 'बाप्पा सोबत गप्पा' हा ही आपला बाप्पाचा कार्यक्रम मस्त सुपरहिट 🔥🔥🔥 कोकणमधले गणपती कधी प्रत्यक्षात बघायला भेटले नाही पण आपल्यामुळे Utube वर बघण्याचा हा योग आला त्याबद्दल खूप खूप आभार सर ❤️🔥🥳💐

  • @ShindePandurang-eh7xq
    @ShindePandurang-eh7xq 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोर्या

  • @amolgobade
    @amolgobade 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया..🎉

  • @vaibhavpande6862
    @vaibhavpande6862 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया 🎉

  • @Ganeshkale-vb3pd
    @Ganeshkale-vb3pd 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया ❤#48 विजय सर ❤

  • @pappupandekar3631
    @pappupandekar3631 11 месяцев назад

    Aplatun ❤❤ khup sunder #49

  • @sagarkadam2271
    @sagarkadam2271 11 месяцев назад

    🙏💐

  • @sanjayrandive7692
    @sanjayrandive7692 11 месяцев назад

    बोला गणपती बाप्पा मोरया 🔥❤️💐🥳 लई भारी दादा 🔥🔥🔥❤️🥳💐

  • @sachinwaghmare5915
    @sachinwaghmare5915 11 месяцев назад

    Bappa morya #44 ❤❤

  • @udaybarde7684
    @udaybarde7684 11 месяцев назад

    खूप सुंदर 👌

  • @pravinmane5529
    @pravinmane5529 11 месяцев назад

    Ganpati Bappa Morya ❤️🙏🌺#50

  • @mangeshgurav7107
    @mangeshgurav7107 11 месяцев назад

    खुप छान संदीप भाऊ गणपती बाप्पा मोरया

  • @amolkatkar4800
    @amolkatkar4800 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया🙏 संदीप दादा तुमचे कार्यक्रम नेहमीच फारच छान असतात..🙏❤️

  • @nageshgaikwad6633
    @nageshgaikwad6633 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🎉🎉🎉🎉🎉

  • @bhaveshbagul4596
    @bhaveshbagul4596 11 месяцев назад

    Ganpati bappa morya ❤

    • @suwarnamalatapase5375
      @suwarnamalatapase5375 11 месяцев назад

      गणपती म्हणल्यानंतर मुंबई. डोळ्यासमोर येते.. पण आज कोकणातला गणपती पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटले ग्रामीण भागात किती छान गणपती उत्सव साजरा करतात...

  • @rahulpaikrao8525
    @rahulpaikrao8525 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया!!

  • @veersomnath6071
    @veersomnath6071 11 месяцев назад

    Deva shri ganesha #47❤❤❤

  • @suniljadhav548
    @suniljadhav548 11 месяцев назад

    ❤❤❤

  • @akkiparanjape5595
    @akkiparanjape5595 11 месяцев назад

    missing ❤

  • @mangeshveer5577
    @mangeshveer5577 11 месяцев назад

    👌👌🌺🙏जय गणेश

  • @vijaymali100k
    @vijaymali100k 11 месяцев назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @Mr.Creator-guy
    @Mr.Creator-guy 11 месяцев назад

    I have to vita city video

  • @chandrashekharswami4929
    @chandrashekharswami4929 11 месяцев назад +1

    देवाककाळजी रे

    • @SantoshPawar-yn9vj
      @SantoshPawar-yn9vj 11 месяцев назад +1

      खूप छान दादा कोकणमध्ये खूप छान कार्यक्रम

  • @indian62353
    @indian62353 11 месяцев назад

    0:27 सर 'आमचा चॅनेल' नव्हे तर "आपला चॅनेल" असं म्हणा

  • @RajDeshmukh-nl1bw
    @RajDeshmukh-nl1bw 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया

  • @rohitkhulkhule2656
    @rohitkhulkhule2656 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया 🎉

  • @swastikmusicstudio6290
    @swastikmusicstudio6290 11 месяцев назад

    खूपच छान 🎉

  • @dipakmankar4003
    @dipakmankar4003 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया

  • @rajuwankhede1260
    @rajuwankhede1260 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया

  • @prashantbadve
    @prashantbadve 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया

  • @rohitkhulkhule2656
    @rohitkhulkhule2656 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया 🎉

  • @gopalmadane1634
    @gopalmadane1634 11 месяцев назад

    गणपती बाप्पा मोरया🎉