whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा हा शेवटचा भाग नक्कीच नाही, ११वा भाग येत्या सोमवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
महाराष्ट्रातील तमाम जनता रोज एपिसोड ची वाट बघत आहेत जेवढे आम्ही प्रेम दिलय आठवी-अ ला तेवढेच एपिसोड लवकर लवकर टाका ही सर्व प्रेक्षकांकडून कळकळीची विनंती!... 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 💯🙌
खूप छान लेख 1. जाती भेद संपवणार 2. प्रेम परिभाषित करणार 3. सामाजिक न्याय व्यवस्था दाखवणारा 4. शिक्षणाच कष्ट दाखवणारा 5. माणस समजाऊन देणारा भाग. खूप छान लेख, दिग्दर्शन, अभिनय, संगीत!
आयुष्यात काही पात्र ही रेश्मा सारखे असतात जे आपल्या आवडत्या व्यक्ती साठी काही ही करायला तयार असतात. पण ती आवडती व्यक्ती रेश्मा सारख्या व्यक्तीला समजून घेण्यात कमी पडते. आणि यामुळेच दुर्दैवाने मनापासून प्रेम करणारा व्यक्ती निदान या जन्मात तरी वंचित राहतो. 😢❤❤❤
इथल्या जातीयवादी मानसिकते विरुद्ध लढणारा कांबळे सर आणि तशी मानसिकता असणारा मुरकुटे सर अजून सुद्धा तुम्हाला प्रत्येक शाळेत सापडतील.आणि अशा गोष्टी आम्ही स्वतः बघितल्या आहेत..जबरदस्त एपिसोड होता हा
जर्मनी मध्ये पण तुमच्या सिरीजची चर्चा आहे मे आणि माझे मित्र बोलत असतो तर सापडली ही सीरिज. एकदम घरची आणि मुख्यतः शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. पुढच्या भागांसाठी खूप शुभेच्छा.
मित्रांनो,ह्या एपिसोड मध्ये खूप शिकण्यासारखं आहे... शिक्षण कितीही असुद्यात,तुम्ही कितीही मोठ्या जागेवर यशस्वी व्हा पण आजही असे लोकं आहेत जे जातीवरून आपल्याला लेखतात... अश्या मानसिकतेचे लोकं कधीच माणुसकी जपणारे नसतात आणि नेहमी जातीवरून माणसांना वागणूक करतात पण त्यात काही लोकं खरच चांगली आणि समजदार आहेत जे जातीभेद मानत नाही...आणि जे शेवटच्या सीन मध्ये आपल्याला राजकारणी बॅकग्राऊंड ची अतिशय वाईट बाजू दिसते.... खूप सुंदर सादरीकरण....सर्व कलाकारांना आणि टीमला hats off...🙏
रेश्मा आणि अभिजीत यांची जोडी खुप छान आहे आणि रेशमा अभिजीत वर खुप मनापासून खरं प्रेम करते आणि हि सिरिज बंद करू नका कळकळीची विनंती आणि रेशमा अभिजीत यांचे खरं प्रेम दाखवा
माझ्या कमेंट वरती तुमचा रिप्लाय येईल कि नाही माहित नाही पण.... आठवी अ म्हणजे काळजाचा विषय आहे तुम्ही ज्या पद्धतीने सिरिज दाखवत आहात खूप म्हणजे खूप हृदयस्पर्शी आणि भावनात्मक दृष्टीने तसच मनोरंजनात सुद्धा अग्रेसर अशी अर्थपूर्ण सिरिज आहे तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन नंदन🌹 सिरिज पाहत असताना पापणी सुद्धा लबकत नाही त्या लहान मुलांच्या तोंडून जे शब्द बाहेर पडतात ते जगायला शिकवणारे असे आहेत आठवी अ पाहत असताना मन भरून येतं आणि अभिनंदन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात... ❣️❣️❤️🌹 love you all team... आम्हाला संधी मिळाली तर नक्कीच त्याच सोनं करू 😊❣️
'आठवी अ' मुळे तुम्हा सर्वांसारखी माणुसकीची जाण असणारी, आपली माणसं जोडली गेली.. याचे खरंच खूप समाधान लाभले. कलाकृती जेव्हा सर्वांच्या मनाला भिडते, विचार करायला लावते... तेव्हा कलाकृतीमागील सर्वांच्या जीवनाचे सार्थक होते. तुम्ही सर्वानी दिलेल्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. खुप आभार 😊🙏
मी खरतर एक रील भगितीली होती जेव्हा केवडा चा वाढदिवस असतो आणि ती अभिजित ला विचारते की तू काय नाय अनल आणि तेव्हा सागर येतो आणि तिला टेडी देतो तेव्हा मधुकर म्हणतो की तुझा बाप काय मोठा जगिर्दार नाही आहे तेव्हा मी पूर्ण 10 भाग एका दिवसात भगितली खूप आनंद झाला जुन्या आठवणी आणि पाहिलं प्रेम पण एवढीच अपेक्षा आहे की रेश्मा आणि अभिजित ची स्टोरी चांगली जर त्याच्या बद्दल काही विचार तर चांगलंच आणि कांबळे सरांची भूमिका तर एकच नंबर आहे बाकी सर्वांची भुमिका पण चांगली आहे ही webseries बंद नाही झाली पाहिजे❤❤❤
शिक्षकांवर होणारी दमदाटी गुंडगिरी सुद्धा दाखवलीय.आम्ही शाळेत असताना शिक्षकांवर दादागिरी खूप लोक दादागिरी करायचे. लेखक आणि दिग्दर्शकानी सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलाय.
ही मालिका खरंच खूप भारी आहे कारण की स्टोरी खूप भारी आहे मला तर वाटतं ही मालिका बंद पडू शकणार नाही आणि बंदी पडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤😊 कारण हे कॅरेक्टर आता आठवी मध्ये आहे याच्यापुढे आठवी दहावी 10 वी रिझल्ट नंतर त्यांचे कॉलेज यावरील चांगल्या प्रकारे शूटिंग होऊ शकते असे आम्हाला वाटते आणि खरंच खूप छान स्टोरी आहेत निर्देशक व लेखक व पूर्ण या मालिकेतील कॅरेक्टर व ही मालिका सादर करण्यासाठी ज्यांचा ही संयोग आहे योगदान आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार😊
शब्दात मावेल एवढाच दर्जा नाही या वेब सिरीज चा खूप सुंदर.. का कुणास ठाऊक एपिसोड बगताना डोळ्यांच्या कडा कधी ओल्या होतात हे कळत पण नाही...ही वेब सिरीज अशीच सुरू राहो आणि त्या निमित्ताने आमचं बालपण पुन्हा जगून घेओ हीच प्रार्थना...नितीन सर यांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤
११वा भाग येत्या सोमवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
अश्या वाईट वृत्तीच्या संस्कारामुळे घरातील मुले गुरूचा आदर करत नाही. आणि नंतर वाईट मार्गाला जातात. खरच या एपिसोड मुळे मुलांना शाळेत कसे वागावे व घरच्यांना पण मुलांच्या चुका लक्ष्यात घेणे खुप गरजेचे आहे. खुप छान मॅसेज आहे या एपिसोड मध्ये गूड जॉब ओल टीम ❤❤❤
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा हा शेवटचा भाग नक्कीच नाही, ११वा भाग येत्या सोमवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Okkkkkk❤
Dada lavkar band naka karja sirij majaa yeete bagayla
Hoo
❤❤❤❤❤❤
एपिसोड मोठे करा सर फक्त
मालिका खरंच खुप छान आहे...........प्रेम म्हणजे कुणीतरी आपलस वाटण़ .....अनेक जन्माची ओळख.. ही मालिका बंद झाली नाही पाहिजे अस कोणा कोणाला वाटतं❤❤❤❤❤❤❤❤
❤
to be continue this serial
Yake number kambale sir
Mla pn vatt as
Mla pn vatta ❤
कांबळे सर साठी एक like ❤️✌️🥰
महाराष्ट्रातील तमाम जनता रोज एपिसोड ची वाट बघत आहेत जेवढे आम्ही प्रेम दिलय आठवी-अ ला तेवढेच एपिसोड लवकर लवकर टाका ही सर्व प्रेक्षकांकडून कळकळीची विनंती!... 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 💯🙌
❤❤ हो खरच
रेशमा आणि अभिजीत जोडी खूप छान आहे व मला असं वाटलंतय की रेशमा अभिजित वर प्रेम करते रेशमा अभिजित साठी एक लाईक ❤❤❤❤
बरोबर बोलो तुमी
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤ yes
❤❤
❤❤
कुणाकुणाला वाटतं भाग खूप मोठे असावे त्यांनी लाईक
हा brobr ahe भाग तरी मोठे असावे naytr part तरी jast असावे
Kivva episode tari 1 divas sodun yave
40 min tar Pahije episode
हा पुढे भाग हावेत ❤😘
कांबळे सरांसाठी एक लाईक😢
😢
Jat jatch nahi
😢
कांबळे सर फार चांगले विचार मांडतात
गावाकडची अस्सल मराठी मायबोली असल्यामुळे सिरीज १ नंबर आहे.👍
Hoo❤
अगदी बरोबर ❤
Pudcha epoisde kadhi yenar
अभिजित ला खरं सिद्ध करायला रेश्माची खूप मोठी साथ आहे
❤
खूप छान लेख
1. जाती भेद संपवणार
2. प्रेम परिभाषित करणार
3. सामाजिक न्याय व्यवस्था दाखवणारा
4. शिक्षणाच कष्ट दाखवणारा
5. माणस समजाऊन देणारा भाग.
खूप छान लेख, दिग्दर्शन, अभिनय, संगीत!
अगदी बरोबर आहे
काय पन मना केवड़ा पेक्षा रेशमा च भारी आहे. ❤
अभिजित आणि रेश्मा ची जोडी कोनाकोनाला आवडते,❤️❤️❤️👌👌👌
Love it' Bhau ❤
1 no.....
Mala
त्यांच love khar ahe.... त्यांची स्टोरी पहीजे....abya आणि reshma
मला ❤❤
कांबळे सारांनसाठी एक लाईक 🫰👍
एकमेव समजदार व्यक्ती कांबळे सर....❣️😘💫💯
आयुष्यात काही पात्र ही रेश्मा सारखे असतात जे आपल्या आवडत्या व्यक्ती साठी काही ही करायला तयार असतात. पण ती आवडती व्यक्ती रेश्मा सारख्या व्यक्तीला समजून घेण्यात कमी पडते. आणि यामुळेच दुर्दैवाने मनापासून प्रेम करणारा व्यक्ती निदान या जन्मात तरी वंचित राहतो. 😢❤❤❤
रेशमा ची 😊स्माईल भारी आहे
ओ
सगळ्यात भारी मला मधुकरच बोलणं व त्याची कॉमेडी बोलण खूप आवडतं
😂😂एवढ्याश्या मेंदवाला एवढा विचार बरा नव्हे.. अप्रतिम dilouge
😂😂
To khup Chan bolto
😅😅😅
😂
😂😂😂😂 hoy ki
इथल्या जातीयवादी मानसिकते विरुद्ध लढणारा कांबळे सर आणि तशी मानसिकता असणारा मुरकुटे सर अजून सुद्धा तुम्हाला प्रत्येक शाळेत सापडतील.आणि अशा गोष्टी आम्ही स्वतः बघितल्या आहेत..जबरदस्त एपिसोड होता हा
हो खर हाय
आपली आवडती कलाकार रेश्मा ❤
खरं आहे खूप छान काम केले आहे 👌👍🎉
Mast❤😊
Abhyachya premala satyatyane muknari ❤❤❤
खूपच छान काम केलय रेश्मा
Reshma cha khass ahe kevdya pekshya
पन एवड खर आहे बरका रेशमा ची एक्टिंग खुप भारी आहे ❤👰😇✨
ही मालिका कधी बंद पडयला नको 😇❤
होय नक्कीच
He kay maleka aahe ka😅😅
जर्मनी मध्ये पण तुमच्या सिरीजची चर्चा आहे मे आणि माझे मित्र बोलत असतो तर सापडली ही सीरिज. एकदम घरची आणि मुख्यतः शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. पुढच्या भागांसाठी खूप शुभेच्छा.
रेश्मा मॅडम अप्रतिम बिग फॅन ❤ सर्वच टिम उत्कृष्ट अभिनय करत आहेत....
मध्या best of luck bhava
रेश्मा आणि आभिजित ची लव्ह स्टोरी दखवा खूप भारी आणि खूप आवडेल आम्हा सर्वांना बागायल plz ही जोड बनवा रेश्मा आणि अभिजित ❤
अभिजीत ❤रेश्मा
मला आज खात्री झाली बाबासाहेब आंबेडकर आणी त्यांचं संविधाना नी भारत देशा साठी काय केल_जय संविधान जय भारत
Yes👍
Jay bhim💙💙💙💙💙💙💙💙💙
👍
लवकर या राव भाग मोठा बनवा🙏🙏🙏
अभिजीत आणि रेशमाची जोडी खुप छान आहे.
रेशमा खुप छान व सुंदर.आहे.
रेश्मा आणि अभिजीत कडक जोडी...केवडा अभिजीत नाव जोडले तर प्रेम दुखी वाटते...
❤️Hm
मित्रांनो,ह्या एपिसोड मध्ये खूप शिकण्यासारखं आहे... शिक्षण कितीही असुद्यात,तुम्ही कितीही मोठ्या जागेवर यशस्वी व्हा पण आजही असे लोकं आहेत जे जातीवरून आपल्याला लेखतात... अश्या मानसिकतेचे लोकं कधीच माणुसकी जपणारे नसतात आणि नेहमी जातीवरून माणसांना वागणूक करतात पण त्यात काही लोकं खरच चांगली आणि समजदार आहेत जे जातीभेद मानत नाही...आणि जे शेवटच्या सीन मध्ये आपल्याला राजकारणी बॅकग्राऊंड ची अतिशय वाईट बाजू दिसते.... खूप सुंदर सादरीकरण....सर्व कलाकारांना आणि टीमला hats off...🙏
सगळ्यात भारी म्हणजे आपली रेश्मा....वहिनी 😅😅😅😅म्हणजे कार्यक्रमाच्या मंच्यावर बोळवताना म्हणतात ती वहिनी 😂😂😊😊🥰🥰
मधुकर साठी❤ त्याची विनोद शैली एकदम भारी ....!
कोणा-कोणाला वाटते की ही वेब सिरीज कधीच बंद झाली नाही पाहिजे ?
🙌🙌🙌
प्रेमाची भावना. प्रेम हे वास्तविक, संवेदनशील आणि अत्यंत सांसारिक असतं, जे माणसांना एकमेकाशी जोडतं.❤❤❤❤❤❤❤
रेश्मा आणि अभिजीत यांची जोडी खुप छान आहे आणि रेशमा अभिजीत वर खुप मनापासून खरं प्रेम करते आणि हि सिरिज बंद करू नका कळकळीची विनंती आणि रेशमा अभिजीत यांचे खरं प्रेम दाखवा
Ani kevda ch ky mg.😂..
कडक जबरदस्त भाग घेतला
रेश्मा ने मनातल सांगितले पाहिजे अभिजीतला अस कुणा कुणाला वाटत
❤❤
Ho barobar aahe
Sangitla pahije❤❤
मैत्री असावी तर या चौघांन सारखी मित्र अडचणीत सापडला की मदत करणारी ❤ शाळेतले दिवस आठवले ❤
❤❤❤❤
मधुकर लय भारी विनोद करतो ❤
खर हाय भाऊ
रेशमा आणि अभि ची जोडी छान आहे
सिरीयल तर खूपच छान आहे...पण अभिजीत आणि रेश्मा ला एकत्र दाखवाल तर खूपच छान होईल...❤️🤞💯असं कोणाकोणाला वाटतं...
बरोबर मी सहमत
Kurkute sir
बापू एक नंबर acting ❤️💯🔥💯❤️
मुख्यध्यापकांची भूमिका खूप छान आहे
खरच शाळेतल प्रेम लय भारी असते या सिरीज मुळे शाळतल्या आठवन जाग्या झाल्या
घरात मोठा भाऊ असणे म्हणंजे,जगातील ब्रूसलीला पण हरवायची हिमंत तो असल्यावर येते,,,प्रिय बापू😢
माझ्या कमेंट वरती तुमचा रिप्लाय येईल कि नाही माहित नाही पण....
आठवी अ म्हणजे काळजाचा विषय आहे तुम्ही ज्या पद्धतीने सिरिज दाखवत आहात खूप म्हणजे खूप हृदयस्पर्शी आणि भावनात्मक दृष्टीने तसच मनोरंजनात सुद्धा अग्रेसर अशी अर्थपूर्ण सिरिज आहे तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन नंदन🌹
सिरिज पाहत असताना पापणी सुद्धा लबकत नाही त्या लहान मुलांच्या तोंडून जे शब्द बाहेर पडतात ते जगायला शिकवणारे असे आहेत आठवी अ पाहत असताना मन भरून येतं आणि अभिनंदन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात... ❣️❣️❤️🌹 love you all team... आम्हाला संधी मिळाली तर नक्कीच त्याच सोनं करू 😊❣️
'आठवी अ' मुळे तुम्हा सर्वांसारखी माणुसकीची जाण असणारी, आपली माणसं जोडली गेली.. याचे खरंच खूप समाधान लाभले. कलाकृती जेव्हा सर्वांच्या मनाला भिडते, विचार करायला लावते... तेव्हा कलाकृतीमागील सर्वांच्या जीवनाचे सार्थक होते. तुम्ही सर्वानी दिलेल्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. खुप आभार 😊🙏
Ho kharach.. ❤
हो खरं आहे 👌👍🎉
तुम्ही खरी वस्तुस्थिती दाखवताय ....सगळ्या टीमचे अभिनंदन...आणि हो खूप छान episodes आहेत सगळे
रेश्माची एक्टींग एकदम मस्त आहे👌👌👌👌
Kurkute sir sobat ase zalya baddal kona kona la vaait vatl like kara....😢😢😢
आजचा भाग खूप छान होता मस्त वाटलं अभ्या रेश्मा आणि मधुकर च काम खूप छान आहे
मी खरतर एक रील भगितीली होती जेव्हा केवडा चा वाढदिवस असतो आणि ती अभिजित ला विचारते की तू काय नाय अनल आणि तेव्हा सागर येतो आणि तिला टेडी देतो तेव्हा मधुकर म्हणतो की तुझा बाप काय मोठा जगिर्दार नाही आहे तेव्हा मी पूर्ण 10 भाग एका दिवसात भगितली खूप आनंद झाला जुन्या आठवणी आणि पाहिलं प्रेम
पण एवढीच अपेक्षा आहे की रेश्मा आणि अभिजित ची स्टोरी चांगली जर त्याच्या बद्दल काही विचार तर चांगलंच
आणि कांबळे सरांची भूमिका तर एकच नंबर आहे बाकी सर्वांची भुमिका पण चांगली आहे
ही webseries बंद नाही झाली पाहिजे❤❤❤
बऱ्याच ठिकाणची वास्तविकता आहे ही... ती सादर केल्याबदद्दल धन्यवाद🙏
मस्त आहे एपिसोड खुप छान आहे
अभिजीत तू खूप छान काम करतोस , कांबळे सरांसारर्खे मनमिळाऊ आणि सर्वांना समजून घेणारे सर सर्वांनाच मिळावे.
आगदी खरं आहे, कांबळे सरां सारखे शिक्षक पाहिजेत 🎉🎉🎉
खुप जबरदस्त 🎉🎉
खुप छान आहे सिरीज शाळेतील आठवणी जाग्या झाल्या ❤❤
कांबळे सर तुम्ही अन् आमचे उबाळे सर खूप प्रेमळ असे सर मिळाला भाग्य लागतं शाळेला.
शिक्षकांवर होणारी दमदाटी गुंडगिरी सुद्धा दाखवलीय.आम्ही शाळेत असताना शिक्षकांवर दादागिरी खूप लोक दादागिरी करायचे. लेखक आणि दिग्दर्शकानी सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलाय.
शिव्या नाही दिल्या तरी अभिनय छान च आहे की, आणि अगदीच कठोर शब्दांची गरज आहे पटकथेला तर शिव्या बीप silent करून वापरु शकता.
@@gjksays शिव्या पाहीजेतच नाहीतर reality touch येत नाही
खुप छान भाग घेतला आहे
दादा रोज एक एपिसोड आणा नान.. खरंच खूप छान वाटत बघितल्यावर.... एपिसोड end झाला की न्यू एपिसोड कधी येतो यासाठी वाट बघावी वाटते
Ho bhava
Lav kar taka na raw 🎉
Ha agdi barobar bolas bhava
Nice video
खरंच आजचा भाग खूपच सुंदर आहे सगळयांची अभ्या बदल वाटणारी तळमळ दिसतेय त्याच्या डोळ्यात... मार देवू पुन्हा जवळ घेणारी आई.. कायम खंबीर राहणारा मोठा भाऊ...
ही मालिका खरंच खूप भारी आहे कारण की स्टोरी खूप भारी आहे मला तर वाटतं ही मालिका बंद पडू शकणार नाही आणि बंदी पडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना
❤😊 कारण हे कॅरेक्टर आता आठवी मध्ये आहे याच्यापुढे आठवी दहावी 10 वी रिझल्ट नंतर त्यांचे कॉलेज यावरील चांगल्या प्रकारे शूटिंग होऊ शकते असे आम्हाला वाटते आणि खरंच खूप छान स्टोरी आहेत निर्देशक व लेखक व पूर्ण या मालिकेतील कॅरेक्टर व ही मालिका सादर करण्यासाठी ज्यांचा ही संयोग आहे योगदान आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार😊
Roj 1 episode aala tr khup aavdel
Ho Naa
Roj 1 episode devun tya madhe ky majja rahat nahii
कांबळे सरांसाठी एक लाईक
शब्दात मावेल एवढाच दर्जा नाही या वेब सिरीज चा खूप सुंदर.. का कुणास ठाऊक एपिसोड बगताना डोळ्यांच्या कडा कधी ओल्या होतात हे कळत पण नाही...ही वेब सिरीज अशीच सुरू राहो आणि त्या निमित्ताने आमचं बालपण पुन्हा जगून घेओ हीच प्रार्थना...नितीन सर यांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤
खूप भारी next episode chi वाट बघत आहे लवकर relis kara ❤❤❤❤
११वा भाग येत्या सोमवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
खूप छान आहे एपिसोड 11वा एपिसोड लवकर पाठवा ❤❤🎉🎉😮😮😊😊❤❤❤
1no nitin सर आजचा एपिसोड कड़क ani chaan रेशमा ani abijit 1 Jodi एक्टिंग छान आहे अशी मैत्रीण milne कठीन आहे🎉🎉🎉🎉🎉🎉
Kamble sir yek number bole ahet ❤🎉
खूप मस्त् episode आहेत ❤️
❤❤माझे सातवी मधले प्रेम आठवलं 😂😂😂
❤❤❤❤❤😂
Dr laych chanda distay tumhi 7vi madhe.
सध्या ती काय करते
अश्या वाईट वृत्तीच्या संस्कारामुळे घरातील मुले गुरूचा आदर करत नाही. आणि नंतर वाईट मार्गाला जातात. खरच या एपिसोड मुळे मुलांना शाळेत कसे वागावे व घरच्यांना पण मुलांच्या चुका लक्ष्यात घेणे खुप गरजेचे आहे.
खुप छान मॅसेज आहे या एपिसोड मध्ये गूड जॉब ओल टीम ❤❤❤
नितीन सर ही बरोबर नाही उगाच 20 मिनिटचा,चा विडिओ कमीत कमी 1तासाचा तरी करा ❤❤❤
Ek no hai hi series aajun part banva sir❤
अभिजित रेश्मा ❤️
Lai 🙏🙏🙏🙏🙏🙏bhari ahe sir
लवकर टाका ओ episode ❤❤
Epics lavkar Kara Dada khup bhari ahe kahi ghosti manla lagtat pn mst ahe❤
खूप छान सिरीयल आहे मला त्यातला अभिषेक पवार आणि सर याचा काम खूप आवडलं
Mast episode
कांबळे सर ग्रेट
❤ ek number ahe series
खूप छान सिरीयल आहे केवडा आणि अभिजीत याचं खूप छान नात तयार झाले आहे आणि ते अजून फुलूदे
कांबळे सर ग्रेट..
खूपच छान मराठी वेब सिरीज आहे सर्वांनी भरभरून प्रेम द्या आपली मराठी माणसं मोठी झाली पाहिजे 👍🙏🙏
Mast ❤❤
खरचं खुप सुंदर episode ahe
राजवाडयात राहणारा वीर समाज
महारवाडयात, कोणी घातला याच जरा चिंतन होणे जरुरीचे आहे,,जय भिम बस नाम ही काफी है🎉
आजुन पण
जाती भेद आहेच का सर .,.... विचार करणारी गोष्ट आहे सर कांबळे सरचे विचार खुप छान आहेत❤❤❤❤
एक वेळ झालेलं खर निष्पाप प्रेम .... ... आज... पुन्हा एकदा आठवल...... निस्वार्थी.😢❤
😮
अशेच कांबळे सर आम्हाला पण होते दुर्ग धामणी इयत्ता 5 वी ल होते लय आठवण येते राव त्यांची ❤❤ अन् आपली आवडती रेश्मा ❤❤
कोरी पाटी प्रॉडक्शन्स च्या वेब सिरिज खुप छान असतात,,,ही वेब सिरिज ही खुप छान आहे,,लवकर ११ वा भाग काढा.
मी खांदेशकर MH--19
खरं बोलात कांबळे सर.....जात काय जात नाही....
एक नंबर भाग घेतला आहे
काय खतरनाक पात्र आहेत, एक से एक....
जबरदस्त.
अभिनयला तोड़ नहीं काय उपमा द्यावा कल त नहीं❤I like yar
एक नंबरमालिका❤❤❤❤❤