Это видео недоступно.
Сожалеем об этом.

koyna dam update : कोयना धरण अपडेट । कोयना धरणात आवक वाढली कोयना धरण किती भरलं बघा | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #koynadam #koynadamupdate #कोयना #koyna_water_level #koyna #monsoon #damupdate
    koyna dam update : कोयना धरण अपडेट । कोयना धरणात आवक वाढली कोयना धरण किती भरलं बघा | Hello Baliraja
    सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. मागील ३६ तासात कोयना येथे १२९ तर नवजाला मध्ये १०७ मिलीमीटर पाऊस झालाय. यामुळं कोयना धरणात येणारी पाण्याची आवक वाढलीये. सद्या धरणात किती क्युसेकने पाणी येत आहे. तसेच धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    कोयना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूये. मागील ३६ तासांत कोयनानगर येथे १२९ तर जूनपासून आतापर्यंत १ हजार ३६१ मिलीमीटर पाऊस पडलाय. तर नवजाला आतापर्यंत १ हजार ४५४ मिलीमीटर पाऊस झालाय. महाबळेश्वरला या पावसाळ्यात आतापर्यंत १ हजार १८८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालीये.
    धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळं कोयना धरणात येणारी आवक वाढलीये. कोयना धरणात १५ दिवसांत १२ टीएमसीहून अधिक पाणीसाठा जमा झालाय. हे धरण पूर्ण भरण्यासाठी मोठ्या आणि संततधार पावसाची आवश्यकता आहे. सद्या कोयनेचा पाणी साठा २७.२७ टीएमसी इतका झालाय. तर कोयना धरणात २२ हजार क्यूसेकने पाणी जमा होत आहे. कोयना धरण सद्या २५.९१ टक्के भरलं आहे.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 2

  • @malliksabpatil8570
    @malliksabpatil8570 Месяц назад

    Please update status of water level in koyana dam

  • @VenkateshJavalkar
    @VenkateshJavalkar Месяц назад +2

    PLEASE. , PRESENT WATER STORAGE OF. DHOM DAM. , KANHER DAM. WARANA DAM AND. DUDHAGANGA DAM. IS ALSO NECESSARY. . THANK YOU . , UJANI DAM. , JAYAL WADI DAM. .