सांगली - कृष्णा-वारणेचा रुद्रावतार।कृष्णेकाठी महापुराचा फटका।१० हजार नागरिकांचे केले स्थलांतर।
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- #सांगली #sangli #krishnariver #Flood #rain
कोयना, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणाने १०० टीएमसीची पातळी ओलांडली असून सायंकाळी १ लाख ३ हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु होता तसेच वारणा धरणातून ३८ हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरुच असल्यामुळे कृष्णा व वारणेची पातळी धोक्याच्या वर गेली आहे.
बरोबर जतला सोडा आलमटी भरले
जत.ला.पानि.दाय.
पुरा चे पाणी जत ला सोडा जत ला पाऊस नाही
घीउन जावा आम्ही वैतागलूय
amche Ghar purn budla aahe kasbe digrajla
jatla pauas nahi..kay
कसं पटव
आमच्या माण (सातारा) मघ्ये गटारीत सुद्धा पाणी नाही ओढे नाले कोरडेच आहेत
Matri mahody sangli jihalyat kahi dashukali taluke ahet tya talukat pinyas pani nahi te pani jath atpadi ya talukyana soda
Kokan va Pachim Maharashtra madhe padnara paus ardha dushkali marathwada va vidrbha madhye padu de.
Udya mazi exam aahe staff selection chi kolhapur madhe.. Mi kay karu
पुरा चे पाणी जत ला सोडा जत ला पाऊस नाही
oooio