सुवर्णा ताई हया साडीवर साडीच्याच कलरचा dark plain blouse देखील सुंदर दिसू शकतो. ताई घरामध्ये लेडिज ची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. तुम्ही सगळ्याचीच खूप प्रेमाने काळजी घेता हे तुम्ही दाखवून दिले आहे .त्यामुळे तुमच्या घरचे वातावरण हे देखील प्रसन्न असते.❤❤❤
Tai puja lagi kakdii gajar assa daba dayacha poli bahji sobat tomatoes cit karun mhnje fit rahil tii ata lagn zhal ki nahi sewa purwata yenar . Suvarna mubai
सुवर्णा हे भाकरी चे तुकडे पण आम्ही याला राजा राणी म्हणतो हे दही घालून खायचे एकदम यमी यमी व अप्रतिम लागतात मी पण करते पण पोळी किंवा ज्वारीची भाकरी राहिली तर मस्तच मला तर खुप आवडते
Suvarna tai tumchi hi ji sadi ahe agdi ashach colourchi sadi me mazhe lagna zhale hote tevha daily use sathi ghetli hoti.anu tumchi he sadhi baghitli ki mala tyach sadichi athvan yete kharach
Kahi mhana pan Archana vahini 1ch number ahe kadhihi hasat mukh asate kadhi कपालावर atthya nasatat mi pan ashich hoti agodar pan javlchya लोकानी kadar nahi Keli tumhi jari natyane nanand asal tai tari वाहिनीला मदत karat ja ashyane नाते बहरते नहीतर durava येतो
Pn आम्हीच कधी तिला एकटीला काही करायला सांगत नाही...माहेरी जरी असलो ना आम्ही तरी पण काम करतो आम्ही सर्व बहिणी ...नुसतं बसून नाही राहत ..कारण आमच्या आईलाच ते आवडत नाही ...नुसतं बसून राहिलेलं...त्यामुळे आमची अर्चना सुधा आम्हाला या ताई घरी ...अस सारख म्हणते....ती कधीच आमचा कंटाळा करत नाही ..तिला सर्व लागतात...आणि माझ्या आईचं आणि तीच खूप चां bonding आहे दोघी पण एकमेकींना suport करतात..
@@suvarnalonare हो tai tech sangtiye mi amchya gharat yachya उलटे आहे घरच्या सुना kitihi काम करत असातिल tar tyanach Karu dyayche tumhi kartat madat te video madhe baghtoch amhi phakta kayam ashech Raha ekatra amachya gharat जेवनाच्या tatavarun uthun lagech bed var jaun loltat mag amhi bhaujaya asalo tari अम्हालाही man ahe aso mala phakta evdhech mhanayache ahe ki tumchi vahini ekulti ek ahe ani changali ahe tich man tumhi japata ani ashech japat Raha ani aai la hat's of sanga Karan tine evadhe changale sanskar kele तुमच्यावर ani ho comment negative way ne ajibat navti keli
ताई,भाकरी झाल्या की ,,ह्याच तव्याला तुम्ही रात्रीचा भिजून भैया पावडर लावून ठेवा , आणि सकाळी तारेने घासा ,खूप चमकतो तवा ,, रोज भाकरी करून काळा होत असतो ,, पावडर खूप छान आहे ,❤❤😊
सुवर्णा ताई हया साडीवर साडीच्याच कलरचा dark plain blouse देखील सुंदर दिसू शकतो. ताई घरामध्ये लेडिज ची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. तुम्ही सगळ्याचीच खूप प्रेमाने काळजी घेता हे तुम्ही दाखवून दिले आहे .त्यामुळे तुमच्या घरचे वातावरण हे देखील प्रसन्न असते.❤❤❤
Thankyou 🥰
एवढं सगळं बोलण्यापेक्षा राहुल All Of You म्हणत जा 😊😊
Tai puja lagi kakdii gajar assa daba dayacha poli bahji sobat tomatoes cit karun mhnje fit rahil tii ata lagn zhal ki nahi sewa purwata yenar . Suvarna mubai
सुवर्णा हे भाकरी चे तुकडे पण आम्ही याला राजा राणी म्हणतो हे दही घालून खायचे एकदम यमी यमी व अप्रतिम लागतात मी पण करते पण पोळी किंवा ज्वारीची भाकरी राहिली तर मस्तच मला तर खुप आवडते
Thankyou 🥰
सुवर्णा आम्ही पण भुगा म्हणतो छान चव लागते अंशु खुप गोड बोलते अंडा भाजी 1नबर आहे ❤❤❤
जय श्रीराम,सुवर्णा, तुमची अंशु खुप गोड बोलते!नवी साडी छान दिसत्येय तुम्हाला!
Thankyou 🥰
तूमच्या मुलांना खरच चांगले संस्कार आहेत.... ❤❤
Thankyou 🥰
गूड मोर्निंग ताई सृवण ❤ आरोग्य धनसंपदा लाभो❤
ताई 🙏🙏
ताई तुम्ही तांदळाच्या कुरडई ची रेसिपी दाखवा
Thankyou 🥰
Suvarna tai tumchi hi ji sadi ahe agdi ashach colourchi sadi me mazhe lagna zhale hote tevha daily use sathi ghetli hoti.anu tumchi he sadhi baghitli ki mala tyach sadichi athvan yete kharach
आत्याबाई तुमच्या अंशू मोठी झाली की ती तुमची सारखी दिसेल छान दिसतीये खूप खूप गोंडस आहे खूप मस्त आहे
Thankyou 🥰❤️
Blauj mst ahe sadivrcha
Tai tumchi sadi khupch chhan ahe mast ahe blause pn matching zala
Thankyou 🥰
Tai anshu la ghodychi mahnje unicorn chi bag pahije asel z😅
अंक्षु खुप छान बोलते मला खुप आवडते ❤
Thankyou 🥰
सुर्वना बाजरीच्या भाकरीचा भुगा खूप छान अंशु छान दिसत आहे
Thankyou 🥰
ताई तुझ्या किटचें कग्य मागचा एरिया दाखव ना..😊
तिकडे पडीत जागा आहे ..दुसऱ्यांची
अग ताई तवा,
घे बाई नवा...
❤❤
..😅😅😅😅
Ok..
आशुचा एक व्हिडिओ बनवा डान्स करताना
हॅलो ताई मला सुद्धा असे वाटते तुझ्या भाऊजी चा मी पूजाचा चेहरा असे वाटतं
Ho
Anda curry mde konta masala vaprla .....takun maju nye... khup chan bolat tumi
मालवणी मसाला
अशु घोडा असलेली बॅग म्हणते आहे ना ...unicorn pattern म्हणतात त्याला ..सगळ्या लहान मुलांचं favourite आहे ते आजकाल
Ok
खुप छान.........
Khup chhan video tai aani aanshu chhan dist hoti❤❤
Thankyou 🥰
मला खूप आवडतो भाकरीचा काला
Nice video tai ❤🎉
Tai me pan aaj basi chapati che chura banvale tyat lonche che tel aani tyacha masala takava khub bhari lagto
Thankyou 🥰
Anshu school la janar mast,anshu vlog madhe disli khup chan
Thankyou 🥰
शेंडया खूप छान दिसता
Ho..😃😃👍🏻
माय फेवरेट शिव
Thankyou 🥰❤️
अग ताई मला ना वाटले कि राहुल च तुझे सर्व व्हिडीओ एडिट करतो.. नगाराच छान एडिटिंग करतेस...😊😊👍👍👍
मीच करते..
ताई चिंचेची कढी रेसिपी दाखवा ना
ताई तुझी भावजय आणि पुजाचा चेहरा जरा match होतो...😊
हो मला सुद्धा असंच वाटतं
Ho
आम्ही याला फोडणीची भाकरी म्हणतो😊
Tai mazyakad pan tuzyasarkhi saree aahe
Ok. mast 😍
Mala pan Hi Sadi Khup Aawadli
Thankyou 🥰
Nice
खूप छान
Good afternoon all of you
Aase mhan rahul
Nice video Tai 👌👌👌
Khup chan diste anshu god ahe bolte pn chan
Thankyou 🥰
Nice vlog dear ❤❤
Thank you 😊
ताई तुमचा मिक्सर कोणत्या कंपनीचा आहे
Bajaj..
छान विडीवो ❤
Nice volg Tai 😊😊
Tiktachya माहिती द्या किती गेला ataprant किती गेला
Ho सांगत
Khup chan
Tai ha dada ahe palnya vr zulto to kuthe rahto mi tyal bghitl ahe saga kuthe rahto
मामाचा मुलगा सिन्नर मध्येच राहतो
Beautiful vilog
Thanks a lot
राहुल मस्त
आम्ही प्रतलेली भाकरी म्हणतो... कोल्हापूरकर..😅
Thankyou 🥰
ताई आंशु खुप छान दिसते👌👌🥰😘🍫
Tula etke Kam asun pan video karayla vel milto great aahe. Aamala pan khup kame astat ghrat
Thankyou 🥰
ताई तुम्ही किचनमध्येला टारल्या दाखवा ना दाखवा ना एक दिवस शूटिंग मध्ये
Ok..
Amhi yala sugra bhugra mhanto mala pan khup awadto
Thankyou 🥰
Kahi mhana pan Archana vahini 1ch number ahe kadhihi hasat mukh asate kadhi कपालावर atthya nasatat mi pan ashich hoti agodar pan javlchya लोकानी kadar nahi Keli tumhi jari natyane nanand asal tai tari वाहिनीला मदत karat ja ashyane नाते बहरते
नहीतर durava येतो
Pn आम्हीच कधी तिला एकटीला काही करायला सांगत नाही...माहेरी जरी असलो ना आम्ही तरी पण काम करतो आम्ही सर्व बहिणी ...नुसतं बसून नाही राहत ..कारण आमच्या आईलाच ते आवडत नाही ...नुसतं बसून राहिलेलं...त्यामुळे आमची अर्चना सुधा आम्हाला या ताई घरी ...अस सारख म्हणते....ती कधीच आमचा कंटाळा करत नाही ..तिला सर्व लागतात...आणि माझ्या आईचं आणि तीच खूप चां bonding आहे दोघी पण एकमेकींना suport करतात..
Ts pn ti आमच्या पूजा पेक्षा ही लहान आहे त्यामुळे आम्ही पण तिला मुलीप्रमाणे समजतो ..वहिनी तर दूरच आहे..
@@suvarnalonare हो tai tech sangtiye mi amchya gharat yachya उलटे आहे घरच्या सुना kitihi काम करत असातिल tar tyanach Karu dyayche tumhi kartat madat te video madhe baghtoch amhi phakta kayam ashech Raha ekatra amachya gharat जेवनाच्या tatavarun uthun lagech bed var jaun loltat mag amhi bhaujaya asalo tari अम्हालाही man ahe aso mala phakta evdhech mhanayache ahe ki tumchi vahini ekulti ek ahe ani changali ahe tich man tumhi japata ani ashech japat Raha ani aai la hat's of sanga Karan tine evadhe changale sanskar kele तुमच्यावर ani ho comment negative way ne ajibat navti keli
सुवर्णा आमच्या कडे पण भुगा म्हणतात आडां भाजी 1नबर अशुं खूप गोड आहे ❤❤
अंडा करी रेसिपी द्या
ताई तवा घेणं छान मोठं 🎉 तुमच्या फैमेली मोठ्या आहे ना मगं भाकरी चपाती साठी तव तवा घे नविन
Ho
ताई माझी कॉमेंट दिसत का नाही
दिसते आहे
Chan video...tumhi te tat thevayla Kay kele ahe..tumhi trolly kelya nahi na mg sanga te tat thevayla Kay kele ahe..mala pn karayche ahe
अहो ताई मी जुनी रॅक ठेवली..तिथे..😃
मावशी व मामी ह्या तुमच्या मोठ्या बहिणी वाटतात.❤❤
Ho...😃
❤😘😘👌👍👍
ताई,भाकरी झाल्या की ,,ह्याच तव्याला तुम्ही रात्रीचा भिजून भैया पावडर लावून ठेवा , आणि सकाळी तारेने घासा ,खूप चमकतो तवा ,, रोज भाकरी करून काळा होत असतो ,, पावडर खूप छान आहे ,❤❤😊
अहो ताई मी मागे असच केलं आणि माझा तवा काहीच कामाचा राहिली नाही सर्व भाकरी चपाती त्यावर चिटकुन बसायची...आता हा तवा दुसरा काढला मी
भैय्या पावडर कुठे भेटते
@@suvarnalonare हो बरोबर आहे ताई ,मी नॉनस्टिक तवा वापरते त्याला जास्त घासावा नाही लागत ,, पण भाकरी केल्या की होतो थोडा काळा पावडर ने निघतो छान
@@poojabankar6839 किराणा दुकानात
ताई तु घे तिला school bag 🎒
Ok..
अष्टमी ला घे काहीतरीच अंशु ला नवरात्र चालु आहे 4. 5वषाची कुमारीका ला देण खूप खूप चांगल असत
Nice vlog 🎉
Thank you 😊
Ande nka khau🙏
का 😃
ताई तू मिक्सर धूततालास ना.. मी पहिल्यांदाच पहिले... माझा मिक्सर आहे तो असच तुझ्यासारखाच धु काय ग... काय होणार नाही ना.. ग..
नाही होणार काही फक्त आतमध्ये पाणी जाऊ देऊ नका
❤❤❤❤tai
Tai नवरात्री आहे चालु
Tech te sarkh sarkh boltat tumi .mahiti ast sarvana
Ok..
आई ला नाही भेटणार का की फक्त अनशु च
आईला पण भेटली ना बोलली ..
़
अंडा कराची रेसिपी शेअर करणे
Ok