दंडवत प्रणाम बाबाजी ,🙏🏻🙏🏻आपकी यह वाला वीडियो बहुत ही उपयोगी और किसी भी मनुष्य के धर्म की आधारशिला स्वरूप --जिस पर कोई भी जीव भक्त बन अपना धार्मिक मकान तैयार कर सकता है
बाबा आपण म्हणालात श्री चक्रधर स्वामींचे आठशे वर्ष पूर्ण झाले अवतार कार्य सुरु होउन आणि अजुन दोनशे वर्ष बाक़ी आहे अवतार कार्य पूर्ण होण्यासाठी तर बाबा माझा प्रश्न आसा आहे की स्वामींचे अवतार कार्य पूर्ण झाल्यावर स्वामी परत भारता मद्ये येतील की की महाराष्ट्रा मद्ये जन्म घेतिल आपले मार्ग दर्शन घड़ावे की यागोष्टी बाबत श्री चक्रधर स्वामींनी काही उल्लेख केला आहे का
🙏 दंडवत प्रणाम 🙏माझे नाव शीतल संदीप पाटिल ..रा.चहारडि ता. चोपड़ा माझा प्रश्न असा आहे की माझे मिस्टर उपदेशि आहेत माझी सासु पन उपदेशी आहे आनी मी लग्ना अगोदर रघुवीर समर्थान च्या बैठकी ला जात होती मला मंत्र पन भेट ले आहेत आता मी बैठकी ला नाही जात पन उपासना करते मग मला सांगा कि मी काय करू माझ्या घरात दूसरे देव पन आहेत मी माणभाउ पंथांची देवांचि पन पूजा करते आनी दूसरे देवांचि पन पूजा करते समर्थान ची उपासना पन करते मी योग्य करते की चुकीचे करते ते सांगा आनी मी आदि गुरु केला आहे आत्ता दूसरा गुरु केला तर चालेल का मझ्या प्रश्नन चि उतर द्या 🙏🙏🙏🙏
ज्यादा से ज्यादा सत्संग और संतो के संपर्क में लाकर यह कार्य आसानी से हो सकता है । जितना बच्चे ज्ञान लेने में आगे बढ़ेंगे उतना ही धर्म का बीज उनमे जीवित होगा ..
दंडवत प्रणाम चेतन दादा आपण हा जो उपक्रम चालू केला त्याबद्दल आपले मनापासून स्वागत करतो असेच धर्मकार्य आपल्या हातून सदोदितलोकांना मार्गदर्शन लाभो हीच त्या श्री चक्रधरा चरणी प्रार्थना करून आपल्याला शुभचिंतन परमेश्वर श्री चक्रधर आपणास दीर्घायु प्रधान करो हीच प्रार्थना आपणास मनापासून दंडवत प्रणाम मी विद्याधर नागराज कपाटे महानुभाव मुक्काम धामोरी खुर्द तालुका गंगापूर औरंगाबाद दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबाजी ,🙏🏻🙏🏻आपकी यह वाला वीडियो बहुत ही उपयोगी और किसी भी मनुष्य के धर्म की आधारशिला स्वरूप --जिस पर कोई भी जीव भक्त बन अपना धार्मिक मकान तैयार कर सकता है
Jai shri Krishana 🙏🙏🙏🙏
Dandvat pranam Jay shri chakradhar danvat pranam
Dandvat Pranam 🙏
Dandawat Pranam Dadaji
Atiuttam sandesh,baba..
Dandwat pranam
Dandwat pranam
दंडवत प्रणाम 👏👏
दंडवत प्रणाम
बाबा आपण म्हणालात श्री चक्रधर स्वामींचे आठशे वर्ष पूर्ण झाले अवतार कार्य सुरु होउन आणि अजुन दोनशे वर्ष बाक़ी आहे अवतार कार्य पूर्ण होण्यासाठी तर बाबा माझा प्रश्न आसा आहे की स्वामींचे अवतार कार्य पूर्ण झाल्यावर स्वामी परत भारता मद्ये येतील की की महाराष्ट्रा मद्ये जन्म घेतिल आपले मार्ग दर्शन घड़ावे की यागोष्टी बाबत श्री चक्रधर स्वामींनी काही उल्लेख केला आहे का
Maza pn hach prashn ahh
दंडवत प्रणामं बाबा आपलं प्रवचन आयकू खूपच छान सुंदर वाटले
Dandavat pranam baba
बाबा दंडवत प्रणाम ।। तुमचं कार्य खूप छान आहे ।। दंडवत प्रणाम ।।
🙏 दंडवत प्रणाम 🙏माझे नाव शीतल संदीप पाटिल ..रा.चहारडि ता. चोपड़ा माझा प्रश्न असा आहे की माझे मिस्टर उपदेशि आहेत माझी सासु पन उपदेशी आहे आनी मी लग्ना अगोदर रघुवीर समर्थान च्या बैठकी ला जात होती मला मंत्र पन भेट ले आहेत आता मी बैठकी ला नाही जात पन उपासना करते मग मला सांगा कि मी काय करू माझ्या घरात दूसरे देव पन आहेत मी माणभाउ पंथांची देवांचि पन पूजा करते आनी दूसरे देवांचि पन पूजा करते समर्थान ची उपासना पन करते मी योग्य करते की चुकीचे करते ते सांगा आनी मी आदि गुरु केला आहे आत्ता दूसरा गुरु केला तर चालेल का मझ्या प्रश्नन चि उतर द्या 🙏🙏🙏🙏
बाबा दंडवत प्रणाम ज्या प्रमाणे तुम्ही नवरात्रीचे सागितले त्या प्रमाणे गणपतीच्या दहा दिवसातले आचरणा बद्दल सांगावे
प्रश्न उत्तम आहे ।
परंतु आता पुढील वर्षी या बद्दल मार्गदर्शन करू ।
दंडवत प्रणाम
छान मार्गदर्शन चेतन दादा
🙏दंडवत प्रणाम 🙏 मनातल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले..
दादा, बच्चो को नाम लेने के लिए कैसे प्रेरित किया जाए?कृपया मार्गदर्शन करे..🙏
ज्यादा से ज्यादा सत्संग और संतो के संपर्क में लाकर यह कार्य आसानी से हो सकता है ।
जितना बच्चे ज्ञान लेने में आगे बढ़ेंगे उतना ही धर्म का बीज उनमे जीवित होगा ..
बाबा असल्याच लिळा आम्हाला आघवत जावो दंडवत जय श्री चक्रधर
मी कामावर जातो बूट घालावे लागतात परंतु मी नामस्मरण करतो. ते कराव कि करू नये बूट घालून .
करावे काहीच हरकत नाही ..
Be positive dada
हो बाबा ।
पिझिटिव्ही आहोतच आपण ।
पण कधी कधी वास्तविकता वेगळी झाल्याने होते असे ।
दंडवत प्रणाम, छान माहिती. चेतन दादा
Dandavat Pranam
छान विवेचन दादा. दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम चेतन दादा आपण हा जो उपक्रम चालू केला त्याबद्दल आपले मनापासून स्वागत करतो असेच धर्मकार्य आपल्या हातून सदोदितलोकांना मार्गदर्शन लाभो हीच त्या श्री चक्रधरा चरणी प्रार्थना करून आपल्याला शुभचिंतन परमेश्वर श्री चक्रधर आपणास दीर्घायु प्रधान करो हीच प्रार्थना आपणास मनापासून दंडवत प्रणाम मी विद्याधर नागराज कपाटे महानुभाव मुक्काम धामोरी खुर्द तालुका गंगापूर औरंगाबाद दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम ।
जय श्रीचक्रधर
आपले शुभचिंतन असुद्या जास्तीत जास्त लोकांना याची माहिती पोहोचवा ।
धन्यवाद ।
आपण आपल्या परिवरजनात याचा प्रसार करावा
जय श्री चक्रधर जी
दंडवत प्रणाम जी आपको
🙏🙏🙏
Dandwat Dada...
🙏🙏👌
दंडवत प्रणाम।💐💐💐💐💐
बाबाजी ईशवर चक्रधर एक महानुभाव की स्थापना कैसे स्थापना कर सकते है? आप कुछ भी कहते है।
दंडवत प्रणाम दादा
chan dada
Dandvat pranam
दंडवत प्रणाम
Dhadkan pranam ghalu pani ka pave
dandvat pranam ji
Dandwat pranam
Dandvat pranam
Dandvat pranam
दंडवत प्रणाम
देवरक्षो ।
आपल्या परिवारजनांना देखील याची माहिती द्यावी
Be positive