नाही रे नाही कोणाचे कोणी संपूर्ण साँग हभप कांचन ताई शेळके यांनी गायलेले
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- नाही रे नाही कोणाचे कोणी संपूर्ण साँग हभप कांचन ताई शेळके यांनी गायलेले #kanchanshelkeofficial
कांचन ताई शेळके पोवाडा
kanchan tai shelke kirtan Bhajan katha
कांचन ताई शेळके गाणे
कांचन ताई भजन
शिवाजी महाराज पोवाडा
#kanchanshelkeofficial #shortvideo #marathi #kirtankar #motivation #sorts #कथा #marathisong #garba #kirtanchal
अप्रतिम गायन ..मनाला भिडून जाणारे शब्द आहेत ताई .....मधुर आवाज रोज सकाळी 1 आभंग ऐकल्या शिवाय दिवस चालू होत नाही ...मस्त राम कृष्ण हरी........
ताई साहेब धन्यवाद 100वेळा एकले भजन खुपचं छान ताई
खर आहे ताई ..... आई - वडिलासारखे कोणी नाही....... कोणाला कितीही आपला माणल तरी शेवटी लोक त्याचे रूप दाखवतातच.......😊
खुप मंजुळ आवाज आहे हे song आईकल की मन समाधान होते
खुपच छान गायन आणि आवाज लय ताल आणि सूर धन्यवाद माऊली
Khupch अप्रतिम आवाज Taiii राम कृष्ण हरि ❤
👌👌👍खुप छान माऊली
अप्रतिम आहे माणसाला या गाण्यातून शिकण्यासारखं आहे राम कृष्णा हरी 🌿🌿📿📿🙏🙏🚩🚩😥😥
Kupch chan
हे गान नाही अभंग आहे
मी रोज हा आभग एक वेळा तरी ऐकतो खुप छान आवाज आहे ताईचा.
Tai kup changle gayan kele ❤
Khup khup sundar aawaj aani khari paristhiti aahe👌👌👌
अगदी बरोबर आहे मायेचा बाजार कर्म श्रेष्ठ आहे मावली नाम श्रेष्ठ आहे मावली राम कृष्ण हरि 🎉🎉🎉🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏😅
😊
1 no अभंग ताई
Superb..... आवाज ऐकून अंगाला काटा आला...🎉🎉🎉
खरंच खूप खूप गोड आहे तुझा आवाज..
ताई खूप छान गायला आहे तुम्ही बाळुमामाच्या कृपेने अभिनंदन करीत आहे पारनेर तालुका
खुप छान भजन 💯 खरी वस्तु स्थिती आहे,,🙏🏻रामकृष्ण हरी 🙏🏻ताईसाहेब🚩🚩
व्वा कांचन दिदी खुप ..खुप .. सुंदर जय हरी माऊली
Khup सुंदर....ताई तुझा आवाज...मला लय आवडला...🥰👌
अति सुंदर ताई❤
अप्रतिम आहे माणसाला या गाण्यातून शिकण्यासारखे आहे राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤
Va kya bat hai taisaheb ram krushna hari🙏🙏🙏
अप्रतिम गायन
ताई खूप खुप छान आहे आवाज राम कृष्ण हरी
खूपच सुंदर ताईसाहेब...👌👌👌👌
Kharch khup chhan gayls tai aprtim khup Goda aahe asvaj jay jay ram Krishna hari 👌👌👌🌹💐🚩🚩😢कल्याण
खूपच छान आहे
खूप छान आवाज आहे ताई तुमचा आणि हे तर खरे आहे कि नाही कुणाचेकोणी
अती सुंदर गीत व सादरीकरण
खर आहे ताई🙏🙏🙏
खुप छान ताई आवडल
Mala pan khup aavdto ha abhang
पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. खूपच मंजूळ आवाज आहे ताईचा
खुप छान गीत गाईले ताई👌👌🙏🙏🙏
राम कृष्ण हरी खुप सुंदर
Vav tai super👌👌
खूप छान ताई
ताई काय आवाज आहे छान छानताई
खूपच सुंदर अभंग आणि आवाज
खूप छान आहे ताई आवाज...😢😌👍👍👍
Good song...
खुपच छान आवाजात सादर केले
अप्रतिम खुप सुंदर 🎉
अप्रतिम आवाज आणि तितक्याच सुंदर आवाजात सुंदर अभंग..
Tai Kupch sudr tai Kupch shan 👌👌👌👌👌👌
अप्रतिम 😊
छान ताई
अगदि बरोबर आहे ताई अप्रतिम अभंग आहे हा 😥🙏🥲
Tai khup chan
खूप छान आवाज आहे ताई
एकदम छान माऊली
Good,sang,कंचनताई
खूपच छान दीदी राम कृष्ण हरी माऊली
खर आहे ताई
खूपच छान आहे गोड आवाज हरिभक्त कीर्तनकार गायनाचार्य ताई
खूप सुंदर.
खूप गोड आहे ताई आवाज ❤❤❤
अप्रतिम
खुप छान👌👌👌
खूप छान ताई तुमच्या आवाज खूप आवडलं ऐकतच राहव असं वाटत
अगदी बरोबर आहे भजन❤
आहे या जगात सत्य हे गणपती गोड आहे समजणाऱ्या ला समजून जात आहे
खुप सुंदर आवाज ताई तुमचा राम कृष्ण हरी
Khoob changla gana
Kanchan tie tume a pratem gaiel ahe❤ I lik it👍🙏👏👌
खुप सुंदर ताई... राम कृष्ण हरी 🙏
ताई तुझा आवाज खूपच गोड आहे अशीच खूप गात मोठी हो
खरं आहे ताई 😭🙏
खूप छान आवाज़
खुप गोड आवाज
खुप छान आवाज आहे ताई मन प्रसंन्न झाले 🙏🙏राम क्रुष्ण हरि🙏🙏
खुप सुंदर गायले आहे
खुप छान आवाज आहे ताई विठ्ठल विठ्ठल जय हरी
ताई अती उत्तम आवाज गायन खुप छान
Ram Krishna Hari tai
Vary nice ❤❤❤❤❤
अप्रतिम tai
खुपचं छान
Khup sundar
Vere nice pich Tai
खूपच छान ताई 1 एक नंबर ताई
वा 1 नंबर ताई
तुझा आवाज लय भारी आहे ताई खूप छान गायक आहेस
Khup chhan aavaj aahe
ताई तु मुकताई च्या रुपात दिसते आम्हाला ❤राम कुष्ण हरी❤
मि मुस्लिम आहे पन आवाज आणि बोल छान आहे
सलाम valekum
❤
Aprtim awaj😊
खरंच अगदी मनापासून तुम्हाला धन्यवाद 🙏🙏
खूप छान
Nice 👍👍
Jay Hari Tai
जय हरी ताई
छान आवाज अर्थ ही छान आहे ताई
Ram krishna hari
ताई खूप खूप सुंदर
खुप छान आहे
अप्रतिम आवाज आहे ताई
ताई तुझ्या या गाण्याला सलम
आतिशय सुंदर ताई.
खुपच छान गायन
❤❤❤ khar aahe tai ❤❤❤❤